सर्वांनाच तुमच्यासारखे चांगले शिक्षक लाभावे हीच मनापासून इच्छा आणि सर तुम्ही फारच चांगले कार्य करत आहात समाजासाठी त्यातून त्यातून आपला स्वतःचा सर्वांगीण विकास तुम्ही करत आहात त्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा धन्यवाद🎉❤😊
ननवरे सर माझे वर्गमित्र आहेत त्यांचे शालेय जीवन मी जवळून पाहिलेले आहे त्यांची शिक्षणाची तळमळ खूप होती परिस्थिती नसतानाही त्यांनी खूप छान शिक्षण घेतले त्यांचा गोड स्वभाव आणि सर्वांना सोबत घेऊन जाण्याची वृत्ती त्यामुळे मित्रांच्या मध्ये ते राजा होते आणि आता पण आहेत सरांनी आपल्या आत्मकथन मांडले ऐकून म्हणाला खूप छान वाटले त्यांच्या हातून खूप चांगले कार्य घडलेले आहे यापुढे घडत राहो अशी त्यांना मनःपूर्वक सदिच्छा
Sir,खूप सुंदर अनुभव कथन केलात. शुन्यातून विश्व निर्माण करता येते हे खरोखर पटते. खूप खूप अभिनंदन आणि शुभेच्छा .
सर्वांनाच तुमच्यासारखे चांगले शिक्षक लाभावे हीच मनापासून इच्छा आणि सर तुम्ही फारच चांगले कार्य करत आहात समाजासाठी त्यातून त्यातून आपला स्वतःचा सर्वांगीण विकास तुम्ही करत आहात त्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा धन्यवाद🎉❤😊
ननवरे सर माझे वर्गमित्र आहेत त्यांचे शालेय जीवन मी जवळून पाहिलेले आहे त्यांची शिक्षणाची तळमळ खूप होती परिस्थिती नसतानाही त्यांनी खूप छान शिक्षण घेतले त्यांचा गोड स्वभाव आणि सर्वांना सोबत घेऊन जाण्याची वृत्ती त्यामुळे मित्रांच्या मध्ये ते राजा होते आणि आता पण आहेत सरांनी आपल्या आत्मकथन मांडले ऐकून म्हणाला खूप छान वाटले त्यांच्या हातून खूप चांगले कार्य घडलेले आहे यापुढे घडत राहो अशी त्यांना मनःपूर्वक सदिच्छा
खूप छान मामा 👌👍👍
फारच सुंदर
खुप छान मामा
👌🏻👌🏻👌🏻👌🏻
Chan
👌👌👌🙏🙏🙏
Mast sir ❤