Sandip Pathak's Acting Journey: A Story of Passion and Success | Mitramhane

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 9 ก.พ. 2025
  • In this interview, renowned actor Sandip Pathak shares his inspiring journey from theater to TV. He talks about his early challenges, passion for acting, and memorable experiences in the entertainment industry.
    Gifting Partner: Ashman
    / ashman.pebbleart
    Optics Partner: Optic World
    www.facebook.c...
    Gifting Partner: Pune Cotton Company
    Facebook: www.facebook.c...
    Instagram: / punecottoncompany
    Explore our Designs at punecottoncomp...
    Show your love, Like & Follow:
    Facebook: / mitramhanepodcast
    Instagram: / mitramhane_podcast
    Subscribe: / @mitramhane
    #mitramhane
    • Sandip Pathak's Acting...

ความคิดเห็น • 192

  • @nilakshidhaygude
    @nilakshidhaygude 3 หลายเดือนก่อน +18

    अतिशय उत्तम मुलाखत... वऱ्हाड बघताना माझा १२ वर्षाचा मुलगा सारखे मला विचारतं होता - 'हे काका खरंच एव्हढे आवाज काढतायत कि मागे sound लावलायं 😀'... संदीप दादा वऱ्हाड हे अतिशय छान नाटक तुमचे आहे..

  • @mangeshabhyankar9323
    @mangeshabhyankar9323 หลายเดือนก่อน +1

    संदीप पाठक खूपंच cultured & down to earth आहेत. त्यांचे विचार पण शिकण्यासारखे आहेत. त्यामुळे एकदम मस्त झाली मुलाखत...
    सौमित्र जी तुमचे पण परत एकदा आभार. आम्हाला एका चांगल्या मुलाखतीचा अनुभव दिल्याबद्दल.
    तुम्हाला भेटायचं आहेच. बघू कधी योग येतोय ते.
    धन्यवाद !!!!

  • @nandinidhopatkar2401
    @nandinidhopatkar2401 4 หลายเดือนก่อน +22

    संदीप पाठक फक्त actor नाही तर गुणी माणूस आहे, हे मुलाखत बघून कळले. Very nice interview, खूप दिवसांनी आनंद मिळाला

    • @mitramhane
      @mitramhane  3 หลายเดือนก่อน

      @@nandinidhopatkar2401 धन्यवाद हा एपिसोड इतरांनाही पाठवा

  • @mrinalinikhandkar6087
    @mrinalinikhandkar6087 4 หลายเดือนก่อน +21

    जादू तेरी नजर च्या शिवाजी मंदिरच्या प्रयोगाला प्रयोगाआधी थोडा वेळ येऊन तिथल्या गाडीवर घाईघाईने भेळ खाणारा संदीप पाठक आठवला. TV वर बघितलं असल्याने ओळखलं. आणि आताचा संदीप पाठक. स्वतःला सिद्ध केलेला, अनेक गोष्टी करुन बघणारा संवेदनशील कलाकार. मुलाखत अपेक्षेबाहेर खूप छान झाली. दोघानाही धन्यवाद!

  • @कृष्णप्रिया08
    @कृष्णप्रिया08 3 หลายเดือนก่อน +10

    सध्या मी "खिशात किती पैसै आहेत हे माहीत असलेल्या फेज मध्ये आहे" अक्षरशः डोळयात पाणी आलं.. माझा इथून पुढचा प्रवास तुमच्या प्रवासासारखा बहरू दे.. गुणी अभिनेता.. खूप शुभेच्छा.. 🌼🌿

  • @sangitachoudhari174
    @sangitachoudhari174 3 หลายเดือนก่อน +6

    अप्रतिम मुलाखत, संदीप पाठक सच्चा माणूस आणि मेहनती गुणी कलाकार....

  • @shubhangimande3179
    @shubhangimande3179 4 หลายเดือนก่อน +10

    छान झाली मुलाखत. तुम्ही मुलाखत छानच घेता. संदीप उत्तम अभिनेता आहेतच आणि आमच्या मराठवाड्यातला माणूस त्यामुळे जास्त कौतुक!

    • @mitramhane
      @mitramhane  3 หลายเดือนก่อน

      @@shubhangimande3179 💛

  • @purnanandnadkarni5117
    @purnanandnadkarni5117 4 หลายเดือนก่อน +10

    फारच सुंदर मुलाखत. बोधप्रद. धन्यवाद

  • @ShubhadaKulkarni-h1e
    @ShubhadaKulkarni-h1e หลายเดือนก่อน

    अप्रतिम नेहमी प्रमाणे झाली आहे,मी उशिरा बघितला हा एपिसोड,संदीप असा कलाकार आहे ना की कुठल्याही भूमिकेत जीव ओतून काम करतो,शुभेच्छा पुढच्या वाटचाली साठी तुम्हाला दोघांना हि😊

  • @tanmaysingasane8530
    @tanmaysingasane8530 4 หลายเดือนก่อน +4

    One of the best interviews on this channel

  • @namitajoshi5719
    @namitajoshi5719 4 หลายเดือนก่อน +5

    संदीप पाठक सर फारच उत्तम अभिनेते. अग्निहोत्र ही दैनंदिन मालिका बघताना सतत जाणवत राहतं की जर एखादं पात्र वृद्धापकाळी सुहास भालेकर सर असतील तर त्याचं तारुण्य केवळ संदीप सर्च असू शकतील इतका सुंदर सहज अभिनय त्यांनी केला आहे.

    • @namitajoshi5719
      @namitajoshi5719 4 หลายเดือนก่อน +1

      क्षमस्व असंभव मालिका

    • @sandhyakapadi4112
      @sandhyakapadi4112 3 หลายเดือนก่อน +1

      @@namitajoshi5719correct observation

  • @walimbenita7774
    @walimbenita7774 3 หลายเดือนก่อน +1

    Sandeep aani Asambhav - kamaal keliye … mast Manus …. Thanks Soumitra sir for this interview.!

  • @vrindadiwan4779
    @vrindadiwan4779 4 หลายเดือนก่อน +5

    संदीप खूप आवडली रे मुलाखत ,खरी आणि कामालिचो प्रामाणिक वाटली ,हे विशेष .

  • @DhanshreeShete
    @DhanshreeShete 4 หลายเดือนก่อน +7

    सौमित्र दादा तुम्ही घेतलेल्या सर्व मुलाखती खूप छान असतात ज्येष्ठ मराठी अभिनेत्री उषा चव्हाण यांची एकदा मुलाखत घ्यावी ही विनंती 💫🙏

  • @manishadeshpande9618
    @manishadeshpande9618 15 วันที่ผ่านมา

    संदीप पाठक छानच.पण सौमित्र तुमचेही खूप आभार आणि अभिनंदन इतक्या गोड माणसाला तुम्ही बोलत करत भेटवलत.... Thanks 🙏🌹All The Very Best Sandip Dada 🎉❤

  • @vai.vi.akantcreations
    @vai.vi.akantcreations 2 หลายเดือนก่อน

    जितके हसलो तितकेच "मंग्याची आई"😭 आणि संदीपला त्यांच्या बाबांचे अस्तित्व अप्रत्यक्ष पणे स्वतः त्यांच्या करीअर प्रवासाचे मार्गदर्शक वाटतात 🎉ह्या गोष्टी मनाला भिडणार्या आहेत.🎉🎉 ‌सुंदर मुलाखत दिलीत 🎉 अनेक अनंत शुभेच्छा संदीप पाठक ला आणि भरपूर आशीर्वाद ही आम्हा प्रेक्षकां कडून!!🎉 माणुस कष्टाने घडतो तेच खरं!🎉

  • @mugdhaparalikar8139
    @mugdhaparalikar8139 4 หลายเดือนก่อน +3

    Sandeep you are such a gem of a person! तसे पाहिले तर जगातील अनेक उत्तम अभिनेते तथाकथित सुंदर नाहीत. उदाहरणार्थ अमिताभ बच्चन, शाहरुख खान हे काही खूप आकर्षक चेहरे नाहीत परंतु त्यांच्या अभिनयाने ते ही मर्यादा ओलांडत असतात. आपण जेव्हा त्यांना पसंद करतो ते खरे म्हणजे त्यांचा अभिनय पसंद करत असतो. त्यांच्या चेहऱ्याच्या कमी सुंदर असण्याकडे दुर्लक्ष करतो. तसेच तुझे देखील आहे. उत्तम अभिनय कोणत्याही चेहऱ्यास सुंदर करतो. आणि वाईट अभिनय सुंदर चेहर्यास पण कुरूप करू शकतो!

  • @snehals8078
    @snehals8078 4 หลายเดือนก่อน +1

    खुप मनमोकळी,दिलखुलास मुलाखत.संदीप नुसता उत्तम कलाकार नाही तर उत्तम माणूस आहे बघून खुप आदर वाढला,तुला पुढील वाटचालीसाठी अनेक शुभेच्छाआणी शुभाशीर्वाद ❤️❤️

  • @anujadamle1521
    @anujadamle1521 2 หลายเดือนก่อน

    खूप मस्त झाली मुलाखत. खूप काही शिकण्यासारखे आहे ह्यात. धन्यवाद 🙏🏻🙏🏻

  • @ashwinideshpande2730
    @ashwinideshpande2730 4 หลายเดือนก่อน +3

    संदीप सर वऱ्हाड हे आम्ही कॅसेट वर ऐकलेल आहे ,बिग फॅन
    सगळे डायलॉग अगदी तोंडपाठ आहे, पण तुम्ही त्या कलाकृती ला खूप मस्त आणि महेतीने न्याय दिला आहे, तुमच्या बद्दल खूप आदर आहे आणि तो राहील,, प्रेम प्रेम प्रेम
    कसं होईल काय होईल
    पण तुम्ही करत आहे😊😊❤❤❤

  • @mrunalmhaskar1297
    @mrunalmhaskar1297 4 หลายเดือนก่อน +4

    मोकळी ढाकली मुलाखत. Perfect weekend chi sirvat 👌👌👍👍

  • @subinamdar
    @subinamdar 3 หลายเดือนก่อน +1

    संदीप पाठक... तुमचे सच्चेपण मनाला खूपच भावले.. तुमच्या प्रवासाची दिशा उमगली..तुम्ही व्हराड साठी केलेले प्रयत्न ऐकले..पुण्यात तुम्ही प्रयोग असेल तेंव्हा नक्की भेटेन..तुमचे वडील..त्यांचे काम आणि तुम्ही लोककलावंत यांची मुलाखत घेऊ. ते साहित्य धन संपत्ती म्हणून जतन करीत आहात..अभिमान वाटतो

  • @jyotibaangule6436
    @jyotibaangule6436 หลายเดือนก่อน

    ❤❤❤❤thank you संदीपभाऊ पाठक, यांचे संपूर्ण जीवनप्रवास ऐकायला & त्यांच्या अनुभवातून शिकायला मिळाला ❤❤धन्यवाद मित्र म्हणे 😊

  • @priyahalbe1378
    @priyahalbe1378 2 หลายเดือนก่อน

    अत्यंत आशयघन अशी मुलाखत. सौमित्र यांनी ती नेहमीप्रमाणे फुलवली. संदीप हे समाजभान असणारे , प्रतिभावंत कलाकार तर आहेतच पण त्याही पलीकडे जाऊन ते भावना प्रधान अशी व्यक्ती आहेत.
    मुलाखत फार आवडली.

  • @varshaporlekar6030
    @varshaporlekar6030 3 หลายเดือนก่อน

    Khupch chan interview, Sandeep Pathak he uttam kalakar ahetch pan ya madhe te kiti chan manus ahet ani lokkala japavi ya sathi pan prayatn karat ahet chan vatale. Dhanyawad Saumitra 😊

  • @gokhalepriya52
    @gokhalepriya52 3 หลายเดือนก่อน +1

    सौमित्र, संदीप- अतिशय रेखीव मुलाखत. रेखीव कारण एखाद्या सुरेख रांगोळी सारखी मुलाखत अवतरत गेली.
    सौमित्र तुमची मुलाखत घेण्याची पद्धत अतिशय छान आहे. तुम्ही समोरच्याला अतिशय छान प्रतिसाद देता. त्याला पूर्ण पणे मोकळे होण्याची संधी देता. संदीप तुमचे वर्‍हाड अजून पाहिले नाही पण ते नक्की बघेन. तुमच्या नाटकांतील कामापेक्षा तुम्ही संकलित करत असलेल्या मुलाखतींच्या कामाचे महत्त्व जास्त आहे.
    तुम्हा दोघांनाही पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा!

    • @mitramhane
      @mitramhane  3 หลายเดือนก่อน

      💛💛

  • @yogitanilakhe3963
    @yogitanilakhe3963 4 หลายเดือนก่อน +1

    खूप छान एपिसोड , दोघेही उत्तम , संदीप चे अनुभव व कार्य समजले , गुणी माणूस , खूप शुभेच्छा

  • @jananijanmabhumi
    @jananijanmabhumi 4 หลายเดือนก่อน +5

    खुप छान कसदार अभिनेता संदीप ..आणि छान उलगडत नेला त्याचा जीवनप्रवास 🤗👌

  • @avinashgajare3331
    @avinashgajare3331 4 หลายเดือนก่อน +2

    एका मोठ्या कलाकारातला *माणूस* आज या मुलाखतीमधून प्रकट झाला

  • @deepd4810
    @deepd4810 4 หลายเดือนก่อน +1

    खूप छान झाली मुलाखत.
    संदीप पाठक व्यक्तिमत्त्व खरचं भारी आहे.ग्रेट

  • @youmustnothat3465
    @youmustnothat3465 3 หลายเดือนก่อน +2

    Sandeep is a good actor and also a good human being .

  • @sbage7403
    @sbage7403 3 หลายเดือนก่อน

    Khupach chaan mulaakhat . Sandeep pathak seems to be such a genuine person.. govindbuanchi nakkal 👌👌👏👏jivant rahne ha struggle 👌👌

  • @akashj5076
    @akashj5076 4 หลายเดือนก่อน +4

    मस्त मुलाखत... संदीप सर तुम्ही खूप खूप मोठे व्हा ही शुभेछा......

  • @rajeshjangam7540
    @rajeshjangam7540 4 หลายเดือนก่อน +2

    इतक्या दिलखुलास माणसाला तुमच्यामुळे जवळून पाहता आलं , धन्यवाद !

  • @thetransformer2217
    @thetransformer2217 4 หลายเดือนก่อน

    इतके कष्ट, मेहनत आणि सुंदर, सुटसुटीत विचार ऐकून खूप धन्य झाले. संदीप जी तुम्हाला भरपूर शुभेच्छा अजून नव नवीन भूमिका मिळायला. मला तर वाटते तुम्ही जसे बोलता तसे लिहिले तरी लोकांना आवडेल.

  • @GuruNandgaonkarVlogs
    @GuruNandgaonkarVlogs 4 หลายเดือนก่อน +1

    खुप छान झाली मुलाखत... संदिप एक sensetive अभिनेता आहे, त्याला जीवनाची चांगली जाण आहे 🌹👍😊

  • @dadajitchand8967
    @dadajitchand8967 18 วันที่ผ่านมา

    खूप सुंदर आहे, माझ्या सारख्या नवीन कलाकाराला खूप प्रेरणादायी 🙏🙏

  • @Punerifamily
    @Punerifamily 4 หลายเดือนก่อน +3

    हॅट्स ऑफ तो संदीप सर...एकदा खरंच पाहायला पाहिजे

  • @coherent5605
    @coherent5605 3 หลายเดือนก่อน +1

    खूप छान मुलाखत
    सौमित्र तुमची प्रश्न विचारायची हातोटी समोरच्याला बोलतं करायचं कसं काहीतरी वेगळं कमाल आहे!!

    • @mitramhane
      @mitramhane  3 หลายเดือนก่อน

      @@coherent5605 💛💛

  • @sayalibarve3434
    @sayalibarve3434 4 หลายเดือนก่อน +1

    अफलातून अभिनेता आणि हाडाचा कलाकार संदीप पाठक 👍👌 छान झाली मुलाखत. धन्यवाद सौमित्र 👍🙏

  • @anandgumaste6488
    @anandgumaste6488 4 หลายเดือนก่อน +2

    या वारकर्याला माझा ह्रृदयापासून नमस्कार!! हे प्रकरण भारीच आहे!!

  • @priyankadharmadhikari6066
    @priyankadharmadhikari6066 3 หลายเดือนก่อน

    आतापर्यंत पाहिलेले सर्व podcast मधला सर्वात उत्तम परिसंवाद 😊

  • @GreyMatterWorks
    @GreyMatterWorks 3 หลายเดือนก่อน

    Thanks for making my Marathi actors look at par with Hollywood and Bollywood actors … ❤

  • @dabholkaramol
    @dabholkaramol 3 หลายเดือนก่อน

    Sandeep, khara manus , the great 👍🙏💐. Mitra mhane khup sundar interview asatat 👌🏻👌🏻Dhanyawad Sir 💐🙏

  • @amrutagowaikar3239
    @amrutagowaikar3239 3 หลายเดือนก่อน +2

    Kiti kiti chan ! Kevdha shiknyasarkha ahe tumchyakadun !!!!

  • @danceforever5940
    @danceforever5940 3 หลายเดือนก่อน

    Very Nice Interview. Down to Earth & Talented actor . Mention of Kurla made nostalgic

  • @rajivranade5352
    @rajivranade5352 4 หลายเดือนก่อน +1

    Mulakhat khup chhan zali...Sandeep Pathak.. kalakar mhanun bharich pan manus mhanun lakh molacha aahe..sadhe Ani pramanik vyaktimatw..mulakhat khup avdali!
    Sandeep Pathak Yana pudhil vatchalisathi khup khup shubhechha 💐

  • @radhikakulkarni7621
    @radhikakulkarni7621 2 หลายเดือนก่อน

    संदीप, मित्राच्या आईचा प्रसंग ऐकताना डोळे पाणावले. माणूस म्हणून, कलाकार म्हणून किती मोठा आहेस!!! खूप समाधान वाटलं, बरं वाटलं.
    सौमित्र, खूप आठवणीत राहणारी आहे ही मुलाखत!
    तुम्हां दोघानाही खूप शुभेच्छा!

    • @radhikakulkarni7621
      @radhikakulkarni7621 2 หลายเดือนก่อน

      दोघांनाही* असे वाचावे.

  • @bharatisoundattikar1798
    @bharatisoundattikar1798 4 หลายเดือนก่อน +5

    Soumitra ji ani sandeep ji thank you so much 🙏

  • @nilimajoshi6555
    @nilimajoshi6555 3 หลายเดือนก่อน

    अप्रतिम मुलाखत.. शैक्षणिक पार्शवभूमी, मलकापूर सारख्या गावाचे संस्कार, 3D जीवनपट,dadication, determination, devotion.
    सुखद श्रावणीय संवाद झाला

  • @suvarnasakhadeo7091
    @suvarnasakhadeo7091 3 หลายเดือนก่อน

    सुंदर मुलाखत ! वऱ्हाड मुळे संदीप सर माहीत होतेच पण त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे अनेक पदर या मुलाखतीतून कळले.त्यांना खूप शुभेच्छा 👍🙏

  • @alkajoshi7497
    @alkajoshi7497 2 หลายเดือนก่อน

    Really Sandip is live, full of energetic personality, rare Artist

  • @madhuratagade2515
    @madhuratagade2515 4 หลายเดือนก่อน +1

    फार छान होता एपिसोड.. संदीप पाठक फार खरा माणुस आणि उत्तम अभिनेता

  • @gururajkendre5914
    @gururajkendre5914 3 หลายเดือนก่อน +2

    इंद्रायणी मालिकेत काय मस्त काम केलंस तू संदीप दादा 👌🏻👌🏻

  • @vilesh8543
    @vilesh8543 3 หลายเดือนก่อน

    So much observing recollecting detailing presenting of journey. Welcome to Goa 🌴.

  • @virendramohite4767
    @virendramohite4767 3 หลายเดือนก่อน

    खूप छान झाली मुलाखत, संदीप सर अभिनेता म्हणून तर चांगले आहेतच पण माणूस म्हणूनही चांगले आहेत

  • @sandhyaphalnikar3141
    @sandhyaphalnikar3141 4 หลายเดือนก่อน +2

    असंभव आणि एका लग्नाची दुसरी गोष्ट. या सिरियल आठवल्या. एक चांगला कलाकार.

  • @shamasawant4538
    @shamasawant4538 3 หลายเดือนก่อน

    सौमित्र, संदीप अतिशय छान मुलाखत. मनसोक्त हसले. संदीप चांगले उपक्रम आहेत. पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा आणि आशीर्वाद.यशस्वी हो.

  • @saats_2009
    @saats_2009 3 หลายเดือนก่อน

    Kharach khupach Sundar mulakat. Agadi saglya comedy Stars madhe Sandeep is the best. Motramhane kharach khup Sundar mulakat ghetali

  • @rajshedge2963
    @rajshedge2963 3 หลายเดือนก่อน +1

    Sandeep Sir, you are best❤❤❤❤❤❤❤

  • @maheshkhairnar233
    @maheshkhairnar233 3 หลายเดือนก่อน

    अगदीच प्रेरणादायी ❤...

  • @pranavaol1
    @pranavaol1 3 หลายเดือนก่อน

    khup sundar interview 🙏🏻

  • @smitasabnis5287
    @smitasabnis5287 4 หลายเดือนก่อน +2

    फार छान खूप मस्त वाटले

  • @mayurdeshmukh160
    @mayurdeshmukh160 4 หลายเดือนก่อน

    अप्रतिम मुलाखत झाली वराड ही उत्तम कलाकृतीत आहे संदीप सर तुम्हाला अनेक सुभेच्छा

  • @anuradhakulkarni1440
    @anuradhakulkarni1440 3 หลายเดือนก่อน

    खुप खरे आहे संघर्ष काळ छानच वाटतो यामधून आम्ही गेलो आहोत मुंबईचे लोकं चांगलेच आहेत सहकार्य करतात

  • @dilipsalgaonkar2900
    @dilipsalgaonkar2900 4 หลายเดือนก่อน +2

    Khup chan interview🎉

  • @anandbhagawat7348
    @anandbhagawat7348 4 หลายเดือนก่อน

    Great....
    खूप refresh झालो हे पाहून ❤❤

  • @swatiathavale2610
    @swatiathavale2610 3 หลายเดือนก่อน

    एक उत्तम कलाकार आणि तितकाच उत्तम माणूस अतिशय प्रांजळ व्यक्तिमत्व आहे संदीप पाठक यांच.

  • @sushilbole9079
    @sushilbole9079 3 หลายเดือนก่อน

    छान मुलाखत झाली
    संदीप पाठक यांनी आपला अनुभव आणि विचार ऐकुन अभिमान वाटला

  • @yashodhanjatar8095
    @yashodhanjatar8095 4 หลายเดือนก่อน +1

    अप्रतीम मुलाखत.. संदीपजी त्रिवार वंदन आहे तुम्हाला.. 🙏🙏🙏👍👏

  • @kishor-r9b
    @kishor-r9b 3 หลายเดือนก่อน +1

    Sandeep sir tumhi khup changle actor ahe... Tumhi amhala amchya gharatil member sarkhe vatata

  • @rutujaa10
    @rutujaa10 3 หลายเดือนก่อน

    सवता सुभा आमच्या इकडे कोल्हापुर मध्ये वापरला जाणारा शब्द 😂❤खूपच कमाल पॉडकास्ट 🎉

  • @mayafatnani4400
    @mayafatnani4400 2 หลายเดือนก่อน

    Hi Sandeep I still remember one of your character Duryodhan. I loved it.

  • @21enliven
    @21enliven 3 หลายเดือนก่อน

    Ashakya ahet sandeep sir ,have met him he is just superb ,versatile & talent mhanje ashakya💥👌👌

  • @vaishalidandekar5490
    @vaishalidandekar5490 3 หลายเดือนก่อน

    वा!अप्रतिम❤खूप शुभेच्छा व आशिर्वाद❤

  • @sanjaysolim6277
    @sanjaysolim6277 3 หลายเดือนก่อน +1

    प्रशांत दामले यांच्या १२५०० विक्रमी प्रयोगाच्या दिवशी संदिप सरांची भेट झाली त्यांच्या सोबतचा सेल्फी अजूनही जपून ठेवला आहे पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा संदिपजी

  • @shahajimali289
    @shahajimali289 3 หลายเดือนก่อน +1

    हास्य जत्रा मधील दुर्योधनाची भुमिका अप्रतिम ..😅

  • @PU-777
    @PU-777 3 หลายเดือนก่อน

    सौमित्र सर तुम्ही खूपच भारी मुलाखत घेता 👌 मी तुम्हाला मित्रम्हणे पासून ओळखते... असं ऐकत राहावं अशी लोक तुम्ही बोलवता असं वाटतं आमच्या समोरच तुम्ही बसून गप्पा मारताय

  • @nirantarchaudhari7771
    @nirantarchaudhari7771 3 หลายเดือนก่อน +1

    सर्वांना एक विनंती आहे की तुम्ही TH-cam वर कोणताही व्हिडिओ पहिला आणि तो आवडला तर त्याला नक्की लाईक करत जा कारण लाईक केलं तर बाकी लोकांच्या पर्यंत जास्त पोहचेल...
    याच podcast पहिला तर जवळ जवळ १३ हजार व्ह्यूज असतील पण लाईक ४०० च्या सुमारास आहे जास्त लाईक करत जावा जास्त लोकापर्यंत पोहचेल...

  • @kirtishisode4321
    @kirtishisode4321 หลายเดือนก่อน

    Khupch chan episode hota

  • @rup-reshabyrupali3588
    @rup-reshabyrupali3588 3 หลายเดือนก่อน

    खूप छान मुलाखत.. डायरेक्ट दिल से ❤️

  • @shamasawant4538
    @shamasawant4538 3 หลายเดือนก่อน

    संदीप खूप छान मुलाखत!हार्दिक शुभेच्छा

  • @raneusha
    @raneusha 3 หลายเดือนก่อน

    Sandeep is an excellent actor!! खूप पुढे जाशील तू!!

  • @Anupkulkarni23
    @Anupkulkarni23 4 หลายเดือนก่อน +1

    Goose bumps 54.40❤

  • @PushpaPawar-d2f
    @PushpaPawar-d2f 3 หลายเดือนก่อน

    खूपच छान माझा आवडता कलाकार.. घडलंय बिघडलय पासूनचं ..भारीच माणूस म्हणून

  • @shravanikhedkar3222
    @shravanikhedkar3222 3 หลายเดือนก่อน

    U r an amazing personality Sandip sir, a true gentleman ❤

  • @rohinic4696
    @rohinic4696 4 หลายเดือนก่อน +1

    Khup chan...❤❤

  • @OnceaMarinerAlwaysaMariner
    @OnceaMarinerAlwaysaMariner 4 หลายเดือนก่อน +1

    उत्तम अभिनेता.. उत्तम माणूस..👍👍

  • @smitajoshi7323
    @smitajoshi7323 4 หลายเดือนก่อน +2

    संदीप, खूप भारी माणूस आहेस रे तू ! भावला इंटरव्ह्यू. तुझं नाटक नक्की पाहणार. (साठी पार केलेल्या स्त्रीने तुला अहोजाहो म्हणून, सर म्हणून तुझा अपमान होईल. So. . .) भारी असणार यू ट्यूब चॅनेल. करते follow.

  • @medhamungale9615
    @medhamungale9615 3 หลายเดือนก่อน

    Sandeep sir very great.best actor.and best human being.❤❤❤❤❤❤

  • @rajanisatwik9432
    @rajanisatwik9432 3 หลายเดือนก่อน

    अप्रतिम मुलाखत.

  • @anukatyare
    @anukatyare 3 หลายเดือนก่อน

    मुलाखत मस्तच झाली आहे!

  • @anitasan5204
    @anitasan5204 3 หลายเดือนก่อน

    संदिप गुणी, मेहनती नटसम्राट आहे
    आपल्या साधा घरातील माणूस आहे🎉

  • @SameerKulkarni-f2i
    @SameerKulkarni-f2i 3 หลายเดือนก่อน

    amazing.. khup chan

  • @jyotibaal1331
    @jyotibaal1331 4 หลายเดือนก่อน

    खूप छान, simple माणूस, मस्त झाली मुलाखत 👌👌👌🙏

  • @shivanighorpade7684
    @shivanighorpade7684 3 หลายเดือนก่อน

    खूप सुंदर 🎉🎉

  • @latachavan4277
    @latachavan4277 3 หลายเดือนก่อน

    लै भारी माणूस.....नक्कीच प्रामाणिक पना अनमोल खजिना आहे...

  • @Travel-Wise
    @Travel-Wise 4 หลายเดือนก่อน +1

    लाजवाब!

  • @sandhyakapadi4112
    @sandhyakapadi4112 3 หลายเดือนก่อน

    संदीप पाठक १ तास २१ मिनिटं ३० सेकंदापासून जे बोलले ते खरं तर समाधानाने पूर्णत्वाला जाणाऱ्या यशाचं गमक आहे …. ते २५ वर्षं इथे टिकून कसे राहिले, ते जरूर ऐका. 👌🏻👌🏻👌🏻

  • @vaishaligokhale2609
    @vaishaligokhale2609 4 หลายเดือนก่อน +1

    एका सद्गुणी अभिनेत्याकडून जीवनाचं मौल्यवान सार ऐकायला मिळालं.