ไม่สามารถเล่นวิดีโอนี้
ขออภัยในความไม่สะดวก

नर्मदा परिक्रमा (By Bus)|Day 12 - Part 2| कबीर चबुतरा व त्रिवेणी संगम |Narmada Parikrama| नर्मदे हर!

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 8 มิ.ย. 2024
  • नर्मदा परिक्रमा (By Bus) | Day 12 - Part 2 | कबीर चबुतरा व त्रिवेणी संगम, महाराजपुर | Narmada Parikrama | नर्मदे हर! ‪@jagadanandi‬
    Narmada Parikrama - Day 12 - Part 2
    १) कबीर चबुतरा (Kabir Chabutara)
    २) त्रिवेणी संगम, महाराजपुर (Triveni Sangam, Maharajpur)
    Narmada Parikrama 2024 (By Bus) Videos Playlist Link
    • Narmada Parikrama 2024...
    श्री सद्गुरू टूर्स अँड ट्रॅव्हल्स, पुणे आयोजित नर्मदा परिक्रमा २०२४
    त्वदीय पाद पंकजम, नमामि देवी नर्मदे!
    #narmadaparikrama #नर्मदा #narmadamaiya #narmadanadi #narmadehar #kabirchabutara #trivenisangam #maharajpur #hindupilgrimage #minivlog #travel #travelvlog
    Music Used - TH-cam Audio Library

ความคิดเห็น • 13

  • @rajendrakulkarni7549
    @rajendrakulkarni7549 หลายเดือนก่อน

    खूप सुंदर व्हिडिओ धैर्यशील. श्री संत कबीर चबुतराचं महत्त्व वर्णन करण्यापूर्वी रामायणातील एक छोटा प्रसंग सांगतो. प्रभु श्रीरामांनी सागरातटी शिवलिंग स्थापन केले. त्याची विधिवत पूजा केली. आकाशातून सर्व देवीदेवता हा सोहळा पहात होते. श्री रामांनी भगवान शंकराला विनंती केली की आपणच या शिवलिंगाचे नामकरण करावे. भोळ्या शंकराने नामकरण केले. "रामेश्वर" आणि अर्थ सांगितला राम ज्याचा ईश्वर ते रामेश्वर. प्रभु श्रीरामांनी तितक्याच खुबीने उत्तर दिले"रामाचा जो ईश्वर ते रामेश्वर. "दोघांनी एकमेकांचा आदर केला. कबीर चबुतराचं दर्शन घेताना असंच एक गाणं आठवलं. कबीराचे विणतो शेले, कौसल्येचा राम बाई, कौसल्येचा राम!इथेही तोच प्रश्न पडतो. कबीर मोठे की राम. पण कबीराचे दोहे वाचल्यावर कळतं की दोघेही आपापल्या जागी किती महान आहेत.
    सीस गुरु को अरपि के
    कीजै तत्व विचार!
    सतगुरु दया से मुक्ती फल,
    उतरै भौजल पार! या ठिकाणी अरपि के म्हणजे अर्पण करून आणि भौजल म्हणजे भवसागर. मानव जन्म एकदाच मिळतो. मानवाने या जन्मी कसे वागावे याचा संपूर्ण सार श्री संत कबीरांच्या दोह्यांमधून मिळतो. जिथे हे दोहे रचले गेले ते ठिकाण आपल्याला पाहायला मिळाले हे आपले भाग्य. नर्मदा परिक्रमा करून जिवनाचं सार्थक झाल्यासारखं वाटतंय!
    " नर्मदे हर! "

    • @jagadanandi
      @jagadanandi  หลายเดือนก่อน

      धन्यवाद 🙏
      खूप छान माहिती
      नर्मदे हर!

    • @anjalidixit4636
      @anjalidixit4636 หลายเดือนก่อน

      छान माहिती मिळाली..👌👌

  • @mohandesai5059
    @mohandesai5059 หลายเดือนก่อน

    धैर्यशिल ,खुप छान माहिती दिली .परत परिक्रेत आहोत असे वाटले.धन्यवाद

    • @jagadanandi
      @jagadanandi  หลายเดือนก่อน

      धन्यवाद 🙏 नर्मदे हर

  • @udaygunjal293
    @udaygunjal293 หลายเดือนก่อน

    Khup Chan ❤

    • @jagadanandi
      @jagadanandi  หลายเดือนก่อน

      धन्यवाद 🙏

  • @snehalkhedekar4749
    @snehalkhedekar4749 หลายเดือนก่อน

    ,🙏 नर्मदे हर, 🌟🌟🌟🌟🌟खूप छान व्हिडिओ, प्रवास चित्रीकरण पाहताना परिक्रमेत असताना जी उत्कंठा वाटत होती तसेच वाटते. अमरकंटक, छत्तीसगड बॉर्डर परिसर, जंगल, नर्मदा मैया उगमस्थान, मंदिरे असे खूप सारे पाहायला मिळाले, पुन्हा एकदा अनुभवले.

    • @jagadanandi
      @jagadanandi  หลายเดือนก่อน

      धन्यवाद 🙏 नर्मदे हर!

  • @maliniambadekar3175
    @maliniambadekar3175 หลายเดือนก่อน

    धैर्यशील खुप छान व्हिडिओ आहेत.बस मधुन घेतलेल फोटो छान आहेत.दुग्धधारा कुंडातील
    दुग्ध धारा स्पष्ट दिसते आहे.गुलबकावली फुलांचे रोप,कबीर चबुतरा सगळे फोटो छान चित्रीत केले आहे.खुप बारीक सारीक गोष्टींचा तपसीलवार व्हिडिओ आहेत 👌👍👏फक्त काही ठीकानचे भोजन प्रसादिचे फोटो हवे होते.म्हणजे आठवायला सोपे झाले असते .मला महाराजपुर येथील फार आठवत नाही . नरसिहपुर येथे आपण कुठे थांबलो होतो.

    • @jagadanandi
      @jagadanandi  หลายเดือนก่อน

      धन्यवाद 🙏
      परिक्रमेमध्ये मी प्रवास, निसर्ग चित्रीकरण यावर भर दिल्यामुळे, माझे भोजन प्रसादीच्या वेळेस शूटिंग करायचे राहून गेले.
      नरसिंहपूरची माहिती पुढील व्हिडिओमध्ये येईल.
      नर्मदे हर!

  • @mohandesai5059
    @mohandesai5059 หลายเดือนก่อน

    धैर्यशिल ,खुप छान माहिती दिली .परत परिक्रेत आहोत असे वाटले.धन्यवाद

    • @jagadanandi
      @jagadanandi  หลายเดือนก่อน

      धन्यवाद 🙏