Abhijit Vanjare On Ashish Shelar | आशिष शेलार दम असेल तर राजीनामा दे, फोकनाड बोलू नको
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 2 ก.ค. 2024
- #MLCElectionResult #AmbadasDanve #PrasadLad #AnilParab #MahaVikasAghadi #Mahayuti #tv9MarathiLive #MaharashtraPolitics #VidhanSabha #VidhanParishad #MaharashtraMonsoonSession #VidhanSabhaSession #LokSabhaSession #PMModi #RahulGandhi #LokSabhaSpeaker #UddhavThackeray #EknathShinde #ThackerayVsShinde #DevendraFadnavis #AjitPawar #SharadPawar #ChhaganBhujbal #MaharashtraPolice #PoliceRecruitment #RajThackeray #ShindeFadnavisGovt #NanaPatole #SanjayRaut #ManojJarangePatil #LaxmanHake #MarathaVsOBC #tv9Marathi #MarathiBatmya #VidhanSabhaSession #VidhanSabhaElection #VidhanSabha2024 #MarathiLatestNews #NanaPatole #JayantPatil #VijayWadettiwar #AmbadasDanve
#maharashtranews #maharashtrapolitics #maharashtraelections2024 #cmeknathshinde #devendrafadnavis #ajitpawar #sharadpawar #chhaganbhujbal #uddhavthackeray #rajthackeray #pmnarendramodi #rahulgandhi #bjp #congress #shivsena #mns #ncp #shindevsthackeray #sanjayraut #manojjarangepatil #marathaprotest #maratha #marathareservation #mumbainews #punenews #nashiknews #ratnagirinews #kalyannews #thanenews #palgharnews #jalnanews #nagpurnews #amravatinews #monsoonnews #monsoonupdate #maharashtrarain #rainupdate #rainnews #indianews #indiarainnews #delhinews #modigovt #electionresults2024 #modicabinet #nda #india #loksabhaelection2024 #loksabhaelectionresults #shindefadnavisgovt #tv9marathi #marathibatmya #marathilatestnews #tv9marathilive #tv9marathi #marathinews #livetvmarathi #tv9
tv9 marathi live update पाहण्यासाठी लॉग इन करा www.tv9marathi.com/ टीव्ही ९ मराठीवर राजकारणातल्या बातम्यांचे अपडेट पाहा सर्वात आधी, tv9 marathi चे यूट्यूब चॅनेल सब्स्क्राईब करण्याची लिंक goo.gl/xRU2XT
marathi news headline | marathi news mumbai | marathi news maharashtra |marathi news breaking |marathi news
tv9 marathi batmya video
Marathi News | Maharashtra News | Marathi News LIVE | TV9 Marathi | Narendra Modi | PM Modi | Maharashtra Election 2024 | Maharashtra Assembly (Vidhan Sabha) Election 2024 | Budget 2024 | Ayodhya Ram Mandir News | tajya batmya | Sharad pawar vs Ajit Pawar | Maratha Reservation vs OBC Reservation | Uddhav Thackeray Vs Eknath Shinde | Manoj Jarange Patil | Manoj Jarange Patil vs Chhagan Bhujbal | maratha reservation | Rahul Gandhi | Sanjay Raut | Congress | BJP | ShivSena | NCP | Raj Thackeray | Shivsena Hearing | Maharashtra Politics | Pune News in Marathi | Nashik News in Marathi | Nagpur News in Marathi | Mumbai News in Marathi | Nagpur News in Marathi | Aurangabad / chatrapati sambhaji nagar News in Marathi | Thane News in Marathi | MLA Disqualification | tv9 Marathi news LIVE | Mumbai local train update | pm kisan samman nidhi |
#maharashtra #ShindeCamp #ThackerayCamp #ShivSena #MaharashtraPoliticalCrisis #SupremeCourt #maharashtrabudgetsession #budget2024 #budgetsession #vidhansabha #electioncomission #ShivsenaSymbolHearing #uddhavthackeray #cmeknathshinde #shivsena #shivsenacrisis #UddhavThackeray
www.tv9marathi.com/ is a 24/7 Marathi-language News Channel based in Mumbai, Maharashtra that launched in 2009. TV9 group is India's largest media group. Get the all Breaking news, latest top stories, current affairs, Mumbai News, Pune News on TV9 Marathi.
Maharashtra Politics | Political Crisis | CM Eknath Shinde | Shiv sena Crisis | Uddhav Thackeray | Devendra Fadanvis | Sharad Pawar | Sonia Gandhi | PM Narendra Modi | Political Update | Viral Video | Marathi News Live | Latest Update | Fast News | Daily News Update | Breaking News | Political Drama | Sushma Andhare | Gram Panchayat Election | Maharashtra Politics
► Facebook: / tv9marathi
► Twitter: / tv9marathi
►TH-cam : / tv9marathilive
► Download TV9 Marathi App : play.google.com/store/apps/de...
Watch more video, click following links…
► Latest Video : www.youtube.com/@TV9MarathiLi...
► Special Reports : • tv9 मराठी स्पेशल रिपोर...
► 4 Minutes 24 Headlines : • 4 मिनिट 24 हेडलाईन्स |...
► टॉप 9 न्यूज | TOP 9 News : • टॉप 9 न्यूज | TOP 9 News
► Superfast 50 : • Superfast 50 | सुपरफास...
► Mahafast News 100 : • Maharashtra 100 News |...
#TV9MarathiLive #TV9Marathi #MarathiLive #TV9MarathiNews #TV9NewsLive #tv9maharashtra #TV9marathinewsonline #tv9mumbai #sportsnews #टीव्ही9मराठी #devendrafadnavis #uddhavthackeray #eknathshinde #narendramodi #sanjayraut #sharadpawar #ajitpawar #nanapatole #pankajamundhe #rohitpawar #congress #BJP #amitshah #mumbai #Pune #Nagpur #Nashik #Thane #kalyan #dombivli #Raigad #satara #kolhapur #virar #nagar #nanded #Konkan #Ratnagiri #beed #dhananjaymunde #chaganbhujbal #budget2024
प्रविण दरेकर तुला सत्तेचा माज आहे हा भाजपा चा माज जनता विधानसभा निवडणुकीत मोडणार नक्कीच
आशिष शेलार या सभागृहाचे सभासद नाही तर राहुल गांधी या सभासदाचे सभागृहाचे सभासद होते का
फोकनाड आमच्या विदर्भातील अत्यंत साधा सोपा शब्द आहे शिवी नाही.. फोकनाड म्हणजे थापा मारणे
Br zl fokinichya nhi mhnl tyala te tr assal vharadi bashet ahe
@@AM-re4lm😂😂😂😂
तुझा बाप फोकनाड आहे का मग...तू साधा शब्द आहे म्हणून म्हटले ..काकांना माफी मागतो फोकनाड चुकीचं शब्द असेल तर
paschim maharashtrat aamhi shettt bolato
💯
भाजप ची लोकसभेत आणि विधानसभेत खूप इज्जत काढत आहेत सध्या 😅
अभीजीत वंजारे यांचे हार्दिक अभिनंदन त्यानी भाजपला आरसा दाखवला
नीलम बाई शांत घ्या
फोकनाड शब्दाचा अर्थ गडकरी साहेबाना विचारा ,ते विदर्भाचे आहेत
दरेकरला घरी बसवले पाहिजे जनतेने
The jantetun nivdun ch yet nai 😂😂magchai darane aat jatat
काय झालं भाऊ तुमच काय केलं..😅😅
फडणवीसची खास कुत्री आहेत ही लोकं 😂
jante made tyanni adhi utrayla tr pahije pahile..
Te darekar jantetun nivdun yenyachi himmat nahi.te kutrya sarkha magchya darane vidhan Parishad var jatay.
बरोबर आहे साहेब तुमचं अतिशय शेलार चा राजीनामाच घ्यायला पाहिजे
दरेकर मग राहुल गांधी महाराष्ट्राच्या विधानपरिषदेचे सदस्य आहेत का कश्याला मिर्च्या लागतात कश्यासाठी लागतात
दरेकर वर एड़ी सीबीआय लावा 2009 पासून तलाश कर नाहीतर बेरोजगार पुढे या
फोकणार म्हणजे बाता मारणारा, थापा मारणारा. ती शिवी नाही आहे.
बीजेपी चा पराभव ह्या लोकांमुळे होईल.दरेकर, लाड ह्यांच्या पाठीमागे किती लोक आहेत.
हे सभागृह मधील त्यांचे लोक आहेत 😊
Foksnal 😂😂😂
आशिष शेलार तुम्ही लोकसभेच्या महविकास आघाडीला १८ पेक्षा जास्त जागा अल्यातर राजकारणातून संन्यास घेणार असे मिडिया समोर जाहीर केला होता मग आता लवकरात लवकर संन्यास घेऊन हिमालयात निघून जाऊन थेथे जप करत बसा
बाकी सगळं ठीक आहे...पण त्या मटणकरी ला तात्पुरता अध्यक्ष कुणी केला😂😂
सत्तेचा खूप माज चढला या लोकांना.... आणि खास करून अश्या सभापतीला चांगला चोपला पाहिजे
शेलार राजीनामा देणार कधी
आशिष शेलार फोकनाड आहेच ना त्यात काय राग यायचा लय सत्तेचा माज डोक्यात गेला होता ना..... तो लोकसभेला उतरवून टाकला जनतेने
एकदम बरोबर आहे वंजारी साहेब
मॅडम यांना सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीश पदावर विराजमान व्हायला पाहिजे
लोकसभा 150 निलंब केले काय फरक पडला नाही
अरे खुप दादागिरी चाललीय पण हे सत्ते पासुन येणाऱ्या काळात दूर होतील,,
अमोल मिटकरी स्वतः च सभापती महोदय म्हणतोय.....2.02 😂😂😂😂
शेलारचा माज उतरेल विधानसभा निवडणुकीत
भाजप हा इज्जत नसलेला पक्ष आहे.
जय महाराष्ट्र जय शिवसेना पक्षप्रमुख उध्दव बाळासाहेब ठाकरे
फोकनाड आणि फोकणीच्या हे व्हाराडी भाषेतले शब्द आहे शिव्या नाही
आता मॅडम आल्या. अति पारदर्शक निष्कलंक आचरणाने बरबटलेले कामकाज करण्यासाठी सदैव प्रसिद्ध
मग राहुल गांधी काय विधानपरिषदेचे सभासद होते? त्यांच्या विषयी का सभग्रहात का बोलले गेले?
प्रवीन दरेकर ला खुप् माज आला आहे
फोकनाड शब्द झोबला
बरोबर आहे साहेब शेतकऱ्यांना पैसे मिळाले नाहीत
फोकनाड शब्दाचा अर्थ "निर्रथक किंवा थापेबाज" असा आहे .
त्यामुळे फोकनाड हा शब्द असंसदीय नाही किंवा ती शिवी सुद्धा नाही तर , विदर्भीय बोलीभाषेतील एक शब्द आहे की जो थापेबाजी किंवा निर्रथक या शब्दाला समानार्थी आहे .
निलम गोऱ्हे ने "वाह्यात" हा शब्द वापरुन स्वतःचे अज्ञान आणि स्वभावातील उर्मटपणा उघड केला आहे .
दरेकर जा घरी बस विधानसभे वर उभा राहून दाखव तुझ्याच विधानसभेटून आहे मी कोण मत देतो बघतो 😂
यांच्यापेक्षा नळावरच्या लोकांची भांडणे बरी पार महाराष्ट्राचे राजकारणाची वाट लावली यांनी
सभापती भाजप चे अंधभक्त असल्यासारखं वागतात
सभापति या निष्पक्ष आस्ले पाहिजे, बैंक वाले दरेकर फार लोड घेतात
दरेकर तुम्ही काही बोलले तर चालते निलम गोर्हे एवढे दोन महिने आहात योग्य निर्णय घ्यावा
प्रवीण दरेकर आशिष शरार या सभेचे सभासद नाहीत तर राहुल गांधी या सभेचे सभासद होते का
विरोधंकांवरच का कारवाई होती
दरेकर व लाड याना सत्तेचा माज आला आहे याना विधान सभा निवडणुकीत जनता जागा दाखवेल
अगदी बरोबर आहे
दरेकर जनतेतून निवडून आलेत काय,
की मागच्या दारेतून आलेत
अभिजित वंजारी जबरदस्त
राहुल गांधी होते का सभासद
दरेकर शैलार लाड हे कुठली भाषा वापरतात याचा पण विचार करावा.
बरोबर बोलले
हया निले बाईनी दरेकर ला खुप खुप लाड दिलेत 😂
45 ➕ झाले असते तर दरेकर up PM झाले असते
अग बाई तुला काय समजत का
दरेकर का शात का करत नाहीस
बरोबर आहे साहेब तुमचं आशिष शेलार चा राजीनामा घ्या
हे दरेकर पक्ष बदलत आलेत.
तमाशा
दरेकर ना सत्तेचा माज आला आहे, सभापती गोरे बाई,तुम्ही स्वतःचे पदा ला शोभेल असे वागा. तुम्हाला बाहेर काळे तुट्रे विचारत नाही. तुमचा देखील मज उतरवला जाईल.
आरे निलंबनाची भीती किती दिवस दाखवणार आहे आता जनता तुमच कायमच निलंबन करणार.
Ha ashish shelar ani pravin darekarla vidhansabha madhe basnyacha adhikar nahi
आशिष शेलार बिळात लपला आहे
आरे अध्यक्ष कोण आहे 😂😂😂
Abhijeet sir super 🔥
शिंदे साहेब pn बोलले होते एक जरी आमदार किंवा खासदार पडला तर शेती करेन म्हणून केली का शेती
दरेकर साहेनाबा शहरी विभागाचा जास्त सहवास असल्याने वऱ्हाडी शब्द माहीत नाही..
तू जर शिवी दिली तर तू भावनातून बाहेर पण येणार नाही असं वाटतं
सत्तेचा.. माज. जनता. उतरवते.
आरे हे सत्ताधारी काय विधानासभा म्हणजे बापाचं घर समजतात काय?
कीती पक्षपाती सभापती आहेत आसे लाच्यार लोक संविधानाच्या पदावर बसलेत कस महाराष्ट्राच हित होईल
राज्याच्या जनतेचे प्रश्न सोडून हे भिकार चोट तू तू मै मै करण्यात वेळ घालून जनतेच्या कोटय़वधी रूपयांची नासाडी अधिवेशनात करतात थोडी लाज नाही वाटत का❓
शेलर गमावलाच...
याना भांडणे करायला पाठवले आहे का प्रश्न सोडवायला?
जनता प्रसार माध्यमानी हुशार केले आहे.
भाजप चा पराभव दरेकर, लाड , टरबूज यांच्या कर्तृत्वामुळे होईल.
नुकसान भरपाई आम्हाला आता 2/3 वर्षापासून बंदच झाली म्हणून जे सरकार शेतकऱ्याच नहीं त्यामुळं भाजप हटाव
अरे शेलारमामा तु पहीले तु राजीनामा दे पहीले दे
प्रवीण दरेकरला जास्तच मस्ती आली आहे
आरे प्रवीण दरेकर हिम्मत आसेल तर विधान सभा लड म्हणजे कलेल 😅😅😅😢😢😢
Boss ek no
💐👍👍👍👍👍👍वांजरे साहेब 👍👍👍💐
अरे हा मेटकरी पण सभापती झाला, कधी 😂😂😂😂
फोकनाड म्हणजे बाता मारणे हे पण समजत नाही का
कोण नाही विचारात
मॅडम नका असे करू नाही तर पणीपतला जवाबदारी स्वीकारा
प्रविण दरेकर हा सत्ते असल्यामुळे जास्त माज करत आहे
प्रवीण दरेकर चा माज लवकरच उतरेल
विधानसभा निवडणुकीत शेलार, दरेकर,लाड,याना आपटणार भाजप संपणार
दरेकर यांचं कोणी ऐकत नाही उगाच 😂😂
दरेकर अतिशय हुश्शार माणूस आहे पण त्याच्यावर अन्याय झालाय खरं तर त्याला पंतप्रधान केलं पाहिजे होते.
😂😂😂😂
😂😂
फोकनाड हा शब्द काही बावळट लोकांना कळत नसेल तर तो शब्द वापरू नये. फोकनाड म्हणजे थापा मारणे, फसावा किंवा बंडलबाज असा आहे.
ही बाई अतिशहणी
फोकनाड 😃😅😂😆😆😆
खराच फोकनाड आहे तो 😆
जनतेची कामाबद्दल बोला
ह्या विधान परिषद बरखास्त करा
विधान परिषदचा काय उपयोग ह्या 78 लोकांना का पोसतात
शासनाच्या तिजोरीवर ताण फुकटचा
ही निलम गोऱ्हे कोणत्या निवडणुकीत निवडून आली
दरेकर सत्तेची मस्ती माज आलाय 😡😡😡
Jay. Ram
कधीचं निवडून न अलेली बाई मास्तर झाली
शेलार साहेब राजीनामा द्या राव थुंकून chataych नाही
दरेकर माजला आहे
मोतीलाल शर्मा. आशीष मेनन चा पार ((फोकनाड)) केला. 😅😅😅😅😅😅😅😅😅😅
Vanjari saheb bhari bhidle😂
Game zala satta dharyancha 😂😂
Vao ...amol bahvula mst
👌🏻👌🏻👍🏻🚩🔥👍🏻
भाजप आमदाराची एवढी दमदाटी का आणि कशासाठी