श्रीमद् भगवद्गीता चिंतनमाला । भाग १५ । अध्याय २ - सांख्य योग श्लोक क्र. ३९ ते ४६।

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 3 พ.ย. 2024

ความคิดเห็น • 37

  • @pratibhadaulatabadkar201
    @pratibhadaulatabadkar201 3 หลายเดือนก่อน

    जय श्रीराम.🙏🙏💐 अतिशय सुंदर मार्गदर्शन.मनापासून धन्यवाद.

  • @nandapanse4524
    @nandapanse4524 5 หลายเดือนก่อน

    फार सुंदर!नि:शब्द!!कोटी कोटी प्रणाम!!❤🙏🏽🙏🏽

  • @shobhakoleshwar4287
    @shobhakoleshwar4287 9 หลายเดือนก่อน +1

    जयश्री कृष्ण.

  • @hemantbhurke1366
    @hemantbhurke1366 9 หลายเดือนก่อน

    आजची संतांची उदाहरणे अत्यंत समर्पक आहेत. सुंदर निरुपण. प्रकृती जपावी.

  • @hirabaitambe3331
    @hirabaitambe3331 9 หลายเดือนก่อน

    Dhanyavaad tai . Khup chan....

  • @sushamakulkarni8538
    @sushamakulkarni8538 9 หลายเดือนก่อน

    नमस्कार ताई.. आजचे विवेचन खूपच सुंदर, साधा,सोपा करुन सांगितलात अतिशय अवघड विषय.. व्यवसायत्मिका बुद्धी, योगक्षेम याची खरंच खूप छान फोड करून सांगितलीत.. जणू गीताम्रुताचा छोटे छोटे घासच करुन भरवताय मायेने श्रोत्यांना... खूपखूप धन्यावाद 🙏

  • @sureshtadasshirasgaonband9802
    @sureshtadasshirasgaonband9802 8 หลายเดือนก่อน

    🙏🙏🙏🙏🙏

  • @anilpimpalkar6510
    @anilpimpalkar6510 9 หลายเดือนก่อน

    ❤❤ तब्येत पण सांभाळ ग, पूढच्या भागाच्या प्रतीक्षेत 👍

  • @yuddhveermahindrakar6864
    @yuddhveermahindrakar6864 9 หลายเดือนก่อน

    धन्यवाद ताई
    सांख्ययोगाचे छान स्पष्टीकरण दिलात

  • @MrunaliniSovani
    @MrunaliniSovani 9 หลายเดือนก่อน

    खूप दिवस वाट पाहत होते आज ऎकल्यावर समाधान झाले तुमच्याकडून सर्व गीता समजून घ्यायची आहे

  • @sanjaychaudhary5784
    @sanjaychaudhary5784 9 หลายเดือนก่อน

    छान

  • @satishsali8370
    @satishsali8370 9 หลายเดือนก่อน +1

    धन्यवाद ताई

  • @anjaligharote8177
    @anjaligharote8177 9 หลายเดือนก่อน

    अप्रतीम निरूपण..सहज ..सुलभ.. पण अभ्यासपूर्ण..प्रकृतीची काळजी घ्यावी.

  • @SwatiAusekar
    @SwatiAusekar 7 หลายเดือนก่อน +1

    Khup khup chan

  • @hirabaitambe3331
    @hirabaitambe3331 9 หลายเดือนก่อน

    Pudhila भाग lavakar taka please🙏🙏

  • @prakashkeshavkini4676
    @prakashkeshavkini4676 9 หลายเดือนก่อน

    गीतेचा उपदेश आजपर्यंत, इतक्या सोप्या सरळ भाषेत अनवाद ऐकला नव्हता, गुरुवर्य कल्याणी केसकरणाशतशः प्रणाम,

  • @aparnakulkarni4148
    @aparnakulkarni4148 9 หลายเดือนก่อน

    खूप छान

  • @MrunaliniSovani
    @MrunaliniSovani 9 หลายเดือนก่อน

    आज खूप दिवसानंतर ऐकायला मिळाले समाधान झाले सर्व गीता ऐकायची तुमच्याकडून इच्छा आहे

  • @manishaasha
    @manishaasha 9 หลายเดือนก่อน +1

    समाजातील आमच्या सारख्या अज्ञानी साधकांना उत्तम मार्गदर्शन करणारा उत्कृष्ट उपक्रम 🙏🙏🌷🌹🚩

  • @kirtimalini0372
    @kirtimalini0372 9 หลายเดือนก่อน

    Mala bhagvantachya sagnyavar aakshep aahe
    Janm mrutyu la vait bhayankar mhanane chukiche aahe
    Jeevan jagane jaruri aahe. Te nishkam pane jaga he thik aahe.
    Pan janma mrutyu vait nahiyet
    Bhagwantala anubhav ghyaycha hota mhanun jeev nirmiti zali na..

    • @hanmanttrigune8578
      @hanmanttrigune8578 9 หลายเดือนก่อน

      Pravahacya virudh janene thodi prashidhi milate pan ti ticau nasate.

  • @amolshelke4683
    @amolshelke4683 9 หลายเดือนก่อน

    ताई सगळे भाग पाहून ऐकून झालेत पुढील भाग कधी येईल

  • @jayashreekhandeparkar351
    @jayashreekhandeparkar351 8 หลายเดือนก่อน

    गीतेचा वरवरचा अर्थ माहित होता
    पण त्यातील सूक्ष्म,गूढ अर्थ तुमच्या विवेचनातून कळत जातोय
    आणि अधिक आनंद व थक्क
    व्हायला होतय.खूप धन्यवाद,कंठाची आवाजाची काळजी घ्या.

  • @pallavideshmukh1962
    @pallavideshmukh1962 9 หลายเดือนก่อน

    Bhag 15 paryantach video aahet...pudhache bhag kadhi upload karnar?

    • @kalyanikeskar7461
      @kalyanikeskar7461  9 หลายเดือนก่อน

      ह्या आठवड्यात येईल.

  • @amolshelke4683
    @amolshelke4683 9 หลายเดือนก่อน

    अभ्यास साठी कोणकोणती गीता घ्यावी

    • @kalyanikeskar7461
      @kalyanikeskar7461  9 หลายเดือนก่อน

      ज्ञानेश्वरी आणि साधक संजीवनी.

    • @amolshelke4683
      @amolshelke4683 9 หลายเดือนก่อน

      साधक संजीवनी हे पहिल्यांदा च ऐकलं संपादक कोण आहेत

  • @seemajoshi1975
    @seemajoshi1975 9 หลายเดือนก่อน

    नमस्कार कल्याणी ताई. मी तुमचे गीता अध्याय भाग 1आणि अध्याय 2चे 15भाग ऐकले. अत्यंत सुंदर रितीने अर्थ समजावून सांगत आहात खूप छान पण मला अध्याय 2भाग 16दिसत नाही. तो तुम्ही अजून शेअर केला नाहीत का? कधी कराल?

    • @kalyanikeskar7461
      @kalyanikeskar7461  9 หลายเดือนก่อน

      पुढील 3/4 दिवसात 16 वा भाग upload केला जाईल.... धन्यवाद 🙏🏻

    • @seemajoshi1975
      @seemajoshi1975 9 หลายเดือนก่อน

      धन्यवाद ताई..

    • @seemajoshi1975
      @seemajoshi1975 9 หลายเดือนก่อน

      असे तुम्ही सगळे1ते18अध्यायाचे अर्थ समजावून सांगणार ना.

  • @मालतीR
    @मालतीR 9 หลายเดือนก่อน

    Waiting for next

  • @geetapandit2099
    @geetapandit2099 9 หลายเดือนก่อน

    नमस्कार मॅडम, आत्मवान याचे विवेचन कृपया सांगाल का?

    • @kalyanikeskar7461
      @kalyanikeskar7461  9 หลายเดือนก่อน

      आत्म स्वरूपात स्थित होणे.

    • @amolshelke4683
      @amolshelke4683 9 หลายเดือนก่อน

      ताई मी आपल्याशी संपर्क करू शकतो गीते बद्दल माहिती हवी आहे

  • @pradeepkarve2397
    @pradeepkarve2397 4 หลายเดือนก่อน

    7:04 गीते मध्ये भगवंतानी श्रुणू हा शब्द अनेक ठिकाणी वापरला आहे.
    चिन्मय मिशनच्या गीता प्रवचनांमधे श्रुणू या शब्दाचा अर्थ ऐकणे,समजणे आणि कृती करणे असा आहे,असे सांगितले आहे.
    आपण एखादा शब्द ऐकतो.ते फक्त ऐकणे.ती भाषा आपल्याला समजत असेल तर त्याचा अर्थ आपल्याला समजतो.हे समजणे.पण तो अर्थ समजूत सुद्धा आपण कृती करतो किंवा करत नाही.कृती केली नाही तर या ऐकणे आणि समजण्याचा काहीच उपयोग होत नाही.आज बहुतांश समाजाची गीता ऐकणे आणि समजणे इथपर्यंतच धन्यता मानण्याची मानसिकता झाली आहे.गीता हे आचरण शास्त्र आहे, आणि त्यात सांगितल्याप्रमाणे आपण आचरण करायचे आहे,याचा आपल्याला विसर पडला आहे.
    गीते नंतर सुमारे दीडशे पिढ्या गीतोक्त जीवनशैली जगत होत्या.त्यामुळे कोणीही परकीय आपल्यावर आक्रमण करू शकले नाहीत.
    नंतरच्या काळात आचरणात ढिसाळ पणा आला, व्यक्ती आणि समाजाचे नुकसान झाले.आजही होते आहे.
    धन्यवाद.
    प्रदीप कर्वे.