Yashwant Pathak | Naam & Mantra Part 1 | नामस्मरण आणि मंत्र साधना भाग 1
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 23 ม.ค. 2025
- Naam & Mantra Part 1 | नामस्मरण आणि मंत्र साधना भाग 1
⊙ डॉ. यशवंत पाठक यांनी 1 ऑक्टोंबर, 2015
या दिवशी ‘नामस्मरण आणि मंत्रसाधना' या विषयावर
व्याख्यान दिले होते. दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्र,
माहिम, मुंबई, महाराष्ट्र या ठिकाणी हे आयोजित
करण्यात आले होते. ही व्याख्यानमाला आयोजित
केल्याबद्दल दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राचे आणि
येथील सन्माननीय अध्यक्ष श्री.सुरेश खरे यांचे मी
मनापासून धन्यवाद मानतो.
Suhas Sadashiv Modar
⊙ Graphics Credit Thanks to Movie Clips Republica
⊙ एक विनंती आहे की, जर आपल्याकडे
डॉ. यशवंत पाठक यांच्या व्याख्यानाचे ऑडीओ
किंवा व्हिडीओ रेकॉर्डिंग उपलब्ध असेल तर आपण
या यूट्यूब चॅनलकरता देऊ शकता.
संपर्क: सुहास सदाशिव मोदर
Mobile No. 986 77 22 166
Email: suhasmodar@gmail.com
⊙ संत साहित्य अभ्यासक, महान वक्ते, साहित्यिक,
विचारवंत, प्राध्यापक डॉ. यशवंत पाठक यांची
व्याख्यानमाला नियमितपणे आपणास या चॅनलवर
ऐकायला मिळेल. जाणकार, अभ्यासू श्रोत्यांनी या
युट्यूब चॅनलला जरूर सबस्क्राईब करावे.
⊙ डॉ. यशवंत पाठक यांची पुस्तके
(जी पुस्तके ऑनलाईन उपलब्ध आहेत त्याची लिंकसुद्धा खाली दिली आहे. आपण त्या लिकंवर क्लिक करून पुस्तके ऑनलाईन मागवू शकता.)
1. नाचू कीर्तनाचे रंगी - मराठी किर्तनावरील प्रबंध - कॉन्टिनेन्टल प्रकाशन
2. येणे बोधे आम्हा असो सर्वकाळ - श्री. सोनोपंत दांडेकर चरित्र - ग्रंथाली प्रकाशन
3. कीर्तन प्रयोग - विविध कीर्तन प्रकार विवरण - गोदावरी प्रकाशन, अहमदनगर
4. कैवल्याची यात्रा - ज्ञानदेव आणि विवेकानंदांचा ज्ञानयज्ञ - ग्रंथाली प्रकाशन
amzn.to/2V3HZqO
5. निरंजनाचे माहेर - मुक्ताई, जनाई, वेणाई काव्य समीक्षा - त्रिदल प्रकाशन
6. पहाटसरी - ज्ञानेश्वरीवर आधरित विवेचन - ग्रंथाली प्रकाशन
7. अंगणातले आभाळ - आत्मकथन - ग्रंथाली प्रकाशन
amzn.to/2TwaYmG
8. ब्रह्मगिरीची सावली - कथा - मौज प्रकाशन गृह
9. आभाळाचं अनुष्ठान - ललित लेख - ग्रंथाली प्रकाशन
amzn.to/3eSYAVh
10. संचिताची कोजागिरी - कादंबरी - ग्रंथाली प्रकाशन
11. आनंदाचे आवार - ललित लेख - ग्रंथाली प्रकाशन
12. चंद्राचा एकांत - ललित लेख - ग्रंथाली प्रकाशन
13. चंदनाची पाखर - कथासंग्रह - ग्रंथाली प्रकाशन
amzn.to/36ZVpqq
14. मोहर मैत्रीचा - ललित - मॅजेस्टिक प्रकाशन
15. मनाच्या श्लोकांचे मर्म - राजहंस प्रकाशन
16. अंतरीचे धावे - धार्मिक - ग्रंथाली प्रकाशन
17. पसायदान - ग्रंथाली प्रकाशन
amzn.to/3i2pVX4
⊙ बुकगंगा साईटवरून ऑनलाईन पुस्तके मागवण्याकरता खालील लिंकवर क्लिक करा.
www.bookganga.....
⊙ Visit Blog
yashwantpathak...
⊙ Note: For best quality in audio used
earphones or Bluetooth speaker.
विशेष सूचना: ऑडिओ नीट ऐकण्याकरता इअरफोन
किंवा ब्लूटूथ स्पीकर वापरा.
प्रणाम
फारच सुंदर.
छान