Yashwant Speech!
Yashwant Speech!
  • 93
  • 236 605
Yashwant Pathak | गुरुतत्व | मज हृदयी सद्गुरू शेवटचा भाग 2 | Gurutatva Last Part 2
गुरुतत्व मज हृदयी सद्गुरू शेवटचा भाग 2 Gurutatva Last Part 2
⊙ डॉ. यशवंत पाठक यांनी 20 डिसेंबर, 2015 या दिवशी "मज हृदयी सद्गुरू" या ओवीचा आधार घेत 'गुरुतत्व' या विषयावर वरील व्याख्यान दिले होते. माऊली बंगला, पाठारेवाडी, मार्वेरोड, मालाड, मुंबई या ठिकाणी हे आयोजित करण्यात आले होते. या माऊली बंगल्यात श्री. ज्ञानेश्वर माऊलींचे छोटेसे मंदिरआहे. या ठिकाणी "श्री. ज्ञानेश्वर माऊली समाधी उत्सव सोहळा" दरवर्षी साजरा केला जातो. 2015 या वर्षी याच सोहळ्याच्या निमित्ताने श्री. नरेंद्र मेस्री यांनी वरील व्याख्यान आयोजित केले होते. या चॅनेल करता हे व्याख्यान उपलब्ध करून दिल्याबद्दल श्री. नरेंद्र मेस्री यांचे मी मनापासून धन्यवाद मानतो.
- Suhas Sadashiv Modar
⊙ एक विनंती आहे की, जर आपल्याकडे
डॉ. यशवंत पाठक यांच्या व्याख्यानाचे ऑडीओ
किंवा व्हिडीओ रेकॉर्डिंग उपलब्ध असेल तर आपण
या यूट्यूब चॅनलकरता देऊ शकता.
संपर्क: सुहास सदाशिव मोदर
Mobile No. 986 77 22 166
Email: suhasmodar@gmail.com
⊙ संत साहित्य अभ्यासक, महान वक्ते, साहित्यिक,
विचारवंत, प्राध्यापक डॉ. यशवंत पाठक यांची
व्याख्यानमाला नियमितपणे आपणास या चॅनलवर
ऐकायला मिळेल. जाणकार, अभ्यासू श्रोत्यांनी या
युट्यूब चॅनलला जरूर सबस्क्राईब करावे.
⊙ डॉ. यशवंत पाठक यांची पुस्तके
(जी पुस्तके ऑनलाईन उपलब्ध आहेत त्याची लिंकसुद्धा खाली दिली आहे. आपण त्या लिकंवर क्लिक करून पुस्तके ऑनलाईन मागवू शकता.)
1. नाचू कीर्तनाचे रंगी - मराठी किर्तनावरील प्रबंध - कॉन्टिनेन्टल प्रकाशन
2. येणे बोधे आम्हा असो सर्वकाळ - श्री. सोनोपंत दांडेकर चरित्र - ग्रंथाली प्रकाशन
3. कीर्तन प्रयोग - विविध कीर्तन प्रकार विवरण - गोदावरी प्रकाशन, अहमदनगर
4. कैवल्याची यात्रा - ज्ञानदेव आणि विवेकानंदांचा ज्ञानयज्ञ - ग्रंथाली प्रकाशन
amzn.to/2V3HZqO
5. निरंजनाचे माहेर - मुक्ताई, जनाई, वेणाई काव्य समीक्षा - त्रिदल प्रकाशन
6. पहाटसरी - ज्ञानेश्वरीवर आधरित विवेचन - ग्रंथाली प्रकाशन
7. अंगणातले आभाळ - आत्मकथन - ग्रंथाली प्रकाशन
amzn.to/2TwaYmG
8. ब्रह्मगिरीची सावली - कथा - मौज प्रकाशन गृह
9. आभाळाचं अनुष्ठान - ललित लेख - ग्रंथाली प्रकाशन
amzn.to/3eSYAVh
10. संचिताची कोजागिरी - कादंबरी - ग्रंथाली प्रकाशन
11. आनंदाचे आवार - ललित लेख - ग्रंथाली प्रकाशन
12. चंद्राचा एकांत - ललित लेख - ग्रंथाली प्रकाशन
13. चंदनाची पाखर - कथासंग्रह - ग्रंथाली प्रकाशन
amzn.to/36ZVpqq
14. मोहर मैत्रीचा - ललित - मॅजेस्टिक प्रकाशन
15. मनाच्या श्लोकांचे मर्म - राजहंस प्रकाशन
16. अंतरीचे धावे - धार्मिक - ग्रंथाली प्रकाशन
17. पसायदान - ग्रंथाली प्रकाशन
amzn.to/3i2pVX4
⊙ बुकगंगा साईटवरून ऑनलाईन पुस्तके मागवण्याकरता खालील लिंकवर क्लिक करा.
www.bookganga.com/eBooks/Books?AID=5180425178769789695#
⊙ Visit Blog
yashwantpathak.blogspot.com/
⊙ Note: For best quality in audio used
earphones or Bluetooth speaker.
विशेष सूचना: ऑडिओ नीट ऐकण्याकरता इअरफोन
किंवा ब्लूटूथ स्पीकर वापरा.
มุมมอง: 3 412

วีดีโอ

Yashwant Pathak | गुरुतत्व | मज हृदयी सद्गुरू भाग 1 | Gurutatva Part 1
มุมมอง 4.7K4 ปีที่แล้ว
गुरुतत्व | मज हृदयी सद्गुरू भाग 1 | Gurutatva Part 1 ⊙ डॉ. यशवंत पाठक यांनी 20 डिसेंबर, 2015 या दिवशी "मज हृदयी सद्गुरू" या ओवीचा आधार घेत 'गुरुतत्व' या विषयावर वरील व्याख्यान दिले होते. माऊली बंगला, पाठारेवाडी, मार्वेरोड, मालाड, मुंबई या ठिकाणी हे आयोजित करण्यात आले होते. या माऊली बंगल्यात श्री. ज्ञानेश्वर माऊलींचे छोटेसे मंदिरआहे. या ठिकाणी "श्री. ज्ञानेश्वर माऊली समाधी उत्सव सोहळा" दरवर्षी स...
Yashwant Pathak | Naam & Mantra Last Part 4 | नामस्मरण आणि मंत्र साधना शेवटचा भाग 4
มุมมอง 1.3K4 ปีที่แล้ว
Naam & Mantra Last Part 4 | नामस्मरण आणि मंत्र साधना शेवटचा भाग 4 ⊙ डॉ. यशवंत पाठक यांनी 1 ऑक्टोंबर, 2015 या दिवशी ‘नामस्मरण आणि मंत्रसाधना' या विषयावर व्याख्यान दिले होते. दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्र, माहिम, मुंबई, महाराष्ट्र या ठिकाणी हे आयोजित करण्यात आले होते. ही व्याख्यानमाला आयोजित केल्याबद्दल दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राचे आणि येथील सन्माननीय अध्यक्ष श्री.सुरेश खरे यांचे मी मनापासू...
Yashwant Pathak | Naam & Mantra Part 3 | नामस्मरण आणि मंत्र साधना भाग 3
มุมมอง 1.3K4 ปีที่แล้ว
Naam & Mantra Part 3 | नामस्मरण आणि मंत्र साधना भाग 3 ⊙ डॉ. यशवंत पाठक यांनी 1 ऑक्टोंबर, 2015 या दिवशी ‘नामस्मरण आणि मंत्रसाधना' या विषयावर व्याख्यान दिले होते. दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्र, माहिम, मुंबई, महाराष्ट्र या ठिकाणी हे आयोजित करण्यात आले होते. ही व्याख्यानमाला आयोजित केल्याबद्दल दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राचे आणि येथील सन्माननीय अध्यक्ष श्री.सुरेश खरे यांचे मी मनापासून धन्यवाद मा...
Yashwant Pathak | Naam & Mantra Part 2 | नामस्मरण आणि मंत्र साधना भाग 2
มุมมอง 1.8K4 ปีที่แล้ว
Naam & Mantra Part 2 | नामस्मरण आणि मंत्र साधना भाग 2 ⊙ डॉ. यशवंत पाठक यांनी 1 ऑक्टोंबर, 2015 या दिवशी ‘नामस्मरण आणि मंत्रसाधना' या विषयावर व्याख्यान दिले होते. दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्र, माहिम, मुंबई, महाराष्ट्र या ठिकाणी हे आयोजित करण्यात आले होते. ही व्याख्यानमाला आयोजित केल्याबद्दल दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राचे आणि येथील सन्माननीय अध्यक्ष श्री.सुरेश खरे यांचे मी मनापासून धन्यवाद मा...
Yashwant Pathak | Naam & Mantra Part 1 | नामस्मरण आणि मंत्र साधना भाग 1
มุมมอง 3.2K4 ปีที่แล้ว
Naam & Mantra Part 1 | नामस्मरण आणि मंत्र साधना भाग 1 ⊙ डॉ. यशवंत पाठक यांनी 1 ऑक्टोंबर, 2015 या दिवशी ‘नामस्मरण आणि मंत्रसाधना' या विषयावर व्याख्यान दिले होते. दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्र, माहिम, मुंबई, महाराष्ट्र या ठिकाणी हे आयोजित करण्यात आले होते. ही व्याख्यानमाला आयोजित केल्याबद्दल दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राचे आणि येथील सन्माननीय अध्यक्ष श्री.सुरेश खरे यांचे मी मनापासून धन्यवाद मा...
Yashwant Pathak | Khamgaon Pravachan Part 4 | खामगांव प्रवचन भाग 4
มุมมอง 1.5K4 ปีที่แล้ว
Khamgaon Pravachan Part 4 खामगांव प्रवचन भाग 4 ⊙ डॉ. यशवंत पाठक सरांनी 25 सप्टेंबर, 2018 या दिवशी केलेले हे प्रवचन आहे. प. पू. श्री. कृष्णदास काका माऊली यांच्या दहाव्या पुण्यतिथी उत्सवामधे पाठक सरांना पाचारण करण्यात आले होते. डॉ. राजेश अग्रवाल यांनी खामगाव, जि. बुलढाणा येथे हा योग जुळवून आणला. हे प्रवचन युट्यूब चॅनलवर उपलब्ध करून दिल्याबद्दल डॉ. राजेश अग्रवाल आणि प. पू. श्री. कृष्णदास काका माऊल...
Yashwant Pathak | Khamgaon Pravachan Part 3 | खामगांव प्रवचन भाग 3
มุมมอง 1.7K4 ปีที่แล้ว
Khamgaon Pravachan Part 3 खामगांव प्रवचन भाग 3 ⊙ डॉ. यशवंत पाठक सरांनी 25 सप्टेंबर, 2018 या दिवशी केलेले हे प्रवचन आहे. प. पू. श्री. कृष्णदास काका माऊली यांच्या दहाव्या पुण्यतिथी उत्सवामधे पाठक सरांना पाचारण करण्यात आले होते. डॉ. राजेश अग्रवाल यांनी खामगाव, जि. बुलढाणा येथे हा योग जुळवून आणला. हे प्रवचन युट्यूब चॅनलवर उपलब्ध करून दिल्याबद्दल डॉ. राजेश अग्रवाल आणि प. पू. श्री. कृष्णदास काका माऊल...
Yashwant Pathak | Khamgaon Pravachan Part 2 | खामगांव प्रवचन भाग 2
มุมมอง 2.2K4 ปีที่แล้ว
Khamgaon Pravachan Part 2 खामगांव प्रवचन भाग 2 ⊙ डॉ. यशवंत पाठक सरांनी 25 सप्टेंबर, 2018 या दिवशी केलेले हे प्रवचन आहे. प. पू. श्री. कृष्णदास काका माऊली यांच्या दहाव्या पुण्यतिथी उत्सवामधे पाठक सरांना पाचारण करण्यात आले होते. डॉ. राजेश अग्रवाल यांनी खामगाव, जि. बुलढाणा येथे हा योग जुळवून आणला. हे प्रवचन युट्यूब चॅनलवर उपलब्ध करून दिल्याबद्दल डॉ. राजेश अग्रवाल आणि प. पू. श्री. कृष्णदास काका माऊल...
Yashwant Pathak | Khamgaon Pravachan Part 1 | खामगांव प्रवचन भाग 1
มุมมอง 2.7K4 ปีที่แล้ว
Khamgaon Pravachan Part 1 खामगांव प्रवचन भाग 1 ⊙ डॉ. यशवंत पाठक सरांनी 25 सप्टेंबर, 2018 या दिवशी केलेले हे प्रवचन आहे. प. पू. श्री. कृष्णदास काका माऊली यांच्या दहाव्या पुण्यतिथी उत्सवामधे पाठक सरांना पाचारण करण्यात आले होते. डॉ. राजेश अग्रवाल यांनी खामगाव, जि. बुलढाणा येथे हा योग जुळवून आणला. हे प्रवचन युट्यूब चॅनलवर उपलब्ध करून दिल्याबद्दल डॉ. राजेश अग्रवाल आणि प. पू. श्री. कृष्णदास काका माऊल...
Guru Mamasaheb Dandekar Last Part 4। आजि सोनियाचा दिनु । गुरुवर्य सोनोपंत (मामासाहेब) दांडेकर भाग 4
มุมมอง 7K4 ปีที่แล้ว
"आजि सोनियाचा दिनु" गुरुवर्य सोनोपंत (मामासाहेब) दांडेकर भाग 4 Guru Mamasaheb Dandekar Part 4 ⊙ डॉ. यशवंत पाठक सरांनी 1994 या वर्षी "आजि सोनियाचा दिनु" या ओवीवरुन गुरुवर्य सोनोपंत (मामासाहेब) दांडेकर यांच्या जीवनावर व्याख्यान दिले होते. मिरज विद्यार्थी संघाने, मिरज, जिल्हा सांगली, महाराष्ट्र या ठिकाणी जी वसंत व्याख्यानमाला आयोजित केली होती तेथील हे व्याख्यान आहे. ही वसंत व्याख्यानमाला 1925 साला...
Guru Mamasaheb Dandekar Part 3 । आजि सोनियाचा दिनु । गुरुवर्य सोनोपंत (मामासाहेब) दांडेकर भाग 3
มุมมอง 10K4 ปีที่แล้ว
"आजि सोनियाचा दिनु" गुरुवर्य सोनोपंत (मामासाहेब) दांडेकर भाग 3 Guru Mamasaheb Dandekar Part 3 ⊙ डॉ. यशवंत पाठक सरांनी 1994 या वर्षी "आजि सोनियाचा दिनु" या ओवीवरुन गुरुवर्य सोनोपंत (मामासाहेब) दांडेकर यांच्या जीवनावर व्याख्यान दिले होते. मिरज विद्यार्थी संघाने, मिरज, जिल्हा सांगली, महाराष्ट्र या ठिकाणी जी वसंत व्याख्यानमाला आयोजित केली होती तेथील हे व्याख्यान आहे. ही वसंत व्याख्यानमाला 1925 साला...
Guru Mamasaheb Dandekar Part 2 । आजि सोनियाचा दिनु । गुरुवर्य सोनोपंत (मामासाहेब) दांडेकर भाग 2
มุมมอง 10K4 ปีที่แล้ว
"आजि सोनियाचा दिनु" गुरुवर्य सोनोपंत (मामासाहेब) दांडेकर भाग 2 Guru Mamasaheb Dandekar Part 2 ⊙ डॉ. यशवंत पाठक सरांनी 1994 या वर्षी "आजि सोनियाचा दिनु" या ओवीवरुन गुरुवर्य सोनोपंत (मामासाहेब) दांडेकर यांच्या जीवनावर व्याख्यान दिले होते. मिरज विद्यार्थी संघाने, मिरज, जिल्हा सांगली, महाराष्ट्र या ठिकाणी जी वसंत व्याख्यानमाला आयोजित केली होती तेथील हे व्याख्यान आहे. ही वसंत व्याख्यानमाला 1925 साला...
Guru Mamasaheb Dandekar Part 1 । आजि सोनियाचा दिनु । गुरुवर्य सोनोपंत (मामासाहेब) दांडेकर भाग 1
มุมมอง 18K4 ปีที่แล้ว
"आजि सोनियाचा दिनु" गुरुवर्य सोनोपंत (मामासाहेब) दांडेकर भाग 1 Guru Mamasaheb Dandekar Part 1 ⊙ डॉ. यशवंत पाठक सरांनी 1994 या वर्षी "आजि सोनियाचा दिनु" या ओवीवरुन गुरुवर्य सोनोपंत (मामासाहेब) दांडेकर यांच्या जीवनावर व्याख्यान दिले होते. मिरज विद्यार्थी संघाने, मिरज, जिल्हा सांगली, महाराष्ट्र या ठिकाणी जी वसंत व्याख्यानमाला आयोजित केली होती तेथील हे व्याख्यान आहे. ही वसंत व्याख्यानमाला 1925 साला...
Yashwant Pathak | संत चोखामेळा महाराज भाग 4 | Sant Chokhamela Maharaj Part 4
มุมมอง 3.7K4 ปีที่แล้ว
संत चोखामेळा महाराज भाग 4 Sant Chokhamela Maharaj Part 4 ⊙ डॉ. यशवंत पाठक सरांनी 2000 या वर्षी संत चोखामेळा महाराज यांच्यावर व्याख्यान दिले होते. मिरज विद्यार्थी संघाने, मिरज, जिल्हा सांगली, महाराष्ट्र या ठिकाणी जी वसंत व्याख्यानमाला आयोजित केली होती तेथील हे व्याख्यान आहे. ही वसंत व्याख्यानमाला 1925 सालापासून सातत्याने 95 वर्षे चालू आहे. हे व्याख्यान युट्यूब चॅनलवर उपलब्ध करून दिल्याबद्दल मिरज...
Yashwant Pathak | संत चोखामेळा महाराज भाग 3 | Sant Chokhamela Maharaj Part 3
มุมมอง 4.1K4 ปีที่แล้ว
Yashwant Pathak | संत चोखामेळा महाराज भाग 3 | Sant Chokhamela Maharaj Part 3
Yashwant Pathak | संत चोखामेळा महाराज भाग 2 | Sant Chokhamela Maharaj Part 2
มุมมอง 4.7K4 ปีที่แล้ว
Yashwant Pathak | संत चोखामेळा महाराज भाग 2 | Sant Chokhamela Maharaj Part 2
Yashwant Pathak | संत चोखामेळा महाराज भाग 1 | Sant Chokhamela Maharaj Part 1
มุมมอง 11K4 ปีที่แล้ว
Yashwant Pathak | संत चोखामेळा महाराज भाग 1 | Sant Chokhamela Maharaj Part 1
समर्थ रामदास स्वामी | उत्कट भव्य तेचि घ्यावे भाग 4 | Samartha Ramdas Swami Part 4
มุมมอง 2.8K4 ปีที่แล้ว
समर्थ रामदास स्वामी | उत्कट भव्य तेचि घ्यावे भाग 4 | Samartha Ramdas Swami Part 4
समर्थ रामदास स्वामी | उत्कट भव्य तेचि घ्यावे भाग 3 | Samartha Ramdas Swami Part 3
มุมมอง 3.3K4 ปีที่แล้ว
समर्थ रामदास स्वामी | उत्कट भव्य तेचि घ्यावे भाग 3 | Samartha Ramdas Swami Part 3
समर्थ रामदास स्वामी | उत्कट भव्य तेचि घ्यावे भाग 2 | Samartha Ramdas Swami Part 2
มุมมอง 3.1K4 ปีที่แล้ว
समर्थ रामदास स्वामी | उत्कट भव्य तेचि घ्यावे भाग 2 | Samartha Ramdas Swami Part 2
समर्थ रामदास स्वामी | उत्कट भव्य तेचि घ्यावे भाग 1 | Samartha Ramdas Swami Part 1
มุมมอง 6K4 ปีที่แล้ว
समर्थ रामदास स्वामी | उत्कट भव्य तेचि घ्यावे भाग 1 | Samartha Ramdas Swami Part 1
Yashwant Pathak | आता विश्वात्मके देवे पसायदान भाग 4 | Aata Vishwatmke Deve Pasaydan Part 4
มุมมอง 2.7K4 ปีที่แล้ว
Yashwant Pathak | आता विश्वात्मके देवे पसायदान भाग 4 | Aata Vishwatmke Deve Pasaydan Part 4
Yashwant Pathak | आता विश्वात्मके देवे पसायदान भाग 3 | Aata Vishwatmke Deve Pasaydan Part 3
มุมมอง 4.3K4 ปีที่แล้ว
Yashwant Pathak | आता विश्वात्मके देवे पसायदान भाग 3 | Aata Vishwatmke Deve Pasaydan Part 3
Yashwant Pathak | आता विश्वात्मके देवे पसायदान भाग 2 | Aata Vishwatmke Deve Pasaydan Part 2
มุมมอง 4.3K4 ปีที่แล้ว
Yashwant Pathak | आता विश्वात्मके देवे पसायदान भाग 2 | Aata Vishwatmke Deve Pasaydan Part 2
Yashwant Pathak | आता विश्वात्मके देवे पसायदान भाग 1 | Aata Vishwatmke Deve Pasaydan Part 1
มุมมอง 8K4 ปีที่แล้ว
Yashwant Pathak | आता विश्वात्मके देवे पसायदान भाग 1 | Aata Vishwatmke Deve Pasaydan Part 1
नाचू कीर्तनाचे रंगी Part 4 Rashtriya Kirtan | Ramdasi Kirtan | Ganpatya Kirtan | Shakta Kirtan
มุมมอง 5454 ปีที่แล้ว
नाचू कीर्तनाचे रंगी Part 4 Rashtriya Kirtan | Ramdasi Kirtan | Ganpatya Kirtan | Shakta Kirtan
नाचू कीर्तनाचे रंगी भाग 3 नारदीय कीर्तन । Nachu Kirtanache Rangi Part 3 Nardiya Kirtan
มุมมอง 1K4 ปีที่แล้ว
नाचू कीर्तनाचे रंगी भाग 3 नारदीय कीर्तन । Nachu Kirtanache Rangi Part 3 Nardiya Kirtan
नाचू कीर्तनाचे रंगी भाग 2 वारकरी किर्तन । Nachu Kirtanache Rangi Part 2 Varkari Kirtan
มุมมอง 1.9K4 ปีที่แล้ว
नाचू कीर्तनाचे रंगी भाग 2 वारकरी किर्तन । Nachu Kirtanache Rangi Part 2 Varkari Kirtan
नाचू कीर्तनाचे रंगी भाग 1 कीर्तन प्रस्तावना | Nachu Kirtanche Rangi Part 1 Kirtan Introduction
มุมมอง 2.5K4 ปีที่แล้ว
नाचू कीर्तनाचे रंगी भाग 1 कीर्तन प्रस्तावना | Nachu Kirtanche Rangi Part 1 Kirtan Introduction

ความคิดเห็น

  • @tusharghorpade-k8x
    @tusharghorpade-k8x วันที่ผ่านมา

    Thank you So much...

  • @chandukakad3568
    @chandukakad3568 หลายเดือนก่อน

    अप्रतिम व्याख्याने

  • @chandukakad3568
    @chandukakad3568 หลายเดือนก่อน

    अप्रतिम व्याख्यान

  • @sunilsolat3000
    @sunilsolat3000 3 หลายเดือนก่อน

    ओम आनंद 🙏🚩 माऊली 💐🌷

  • @chandukakad3568
    @chandukakad3568 4 หลายเดือนก่อน

    अतिशय अप्रतिम व्याख्यान

  • @chandukakad3568
    @chandukakad3568 4 หลายเดือนก่อน

    अलीकडच्या काळात असे व्याख्याते व्याख्याने दुर्मिळ

  • @chandukakad3568
    @chandukakad3568 4 หลายเดือนก่อน

    अतिशय दुर्मिळ व्याख्याने

  • @chandukakad3568
    @chandukakad3568 4 หลายเดือนก่อน

    अप्रतिम व्याख्यान आहे

  • @chandukakad3568
    @chandukakad3568 4 หลายเดือนก่อน

    खरोखर भारत भूमीत असे महान संत होऊन गेले

  • @PanchfulaPrakashan
    @PanchfulaPrakashan 4 หลายเดือนก่อน

    बुळा या शब्दाचा अर्थ घाणेरडा होतो असा शब्दप्रयोग आपण करायला नाही पाहिजे

  • @hemantpatil6711
    @hemantpatil6711 4 หลายเดือนก่อน

    जयसद्गुरु ,जय जय रघुवीर समर्थ.

  • @RGclasses504
    @RGclasses504 4 หลายเดือนก่อน

    राम कृष्ण हरी

  • @chandukakad3568
    @chandukakad3568 5 หลายเดือนก่อน

    अतिशय सुंदर विवेचन

  • @madhavigosavi8744
    @madhavigosavi8744 5 หลายเดือนก่อน

    Wa apratim.....Ram krushna Hari

  • @chandukakad3568
    @chandukakad3568 5 หลายเดือนก่อน

    प्रत्येक मराठी माणसाने

  • @jyotsnabmc
    @jyotsnabmc 5 หลายเดือนก่อน

    वंदन

  • @jyotsnabmc
    @jyotsnabmc 5 หลายเดือนก่อน

    वंदन

  • @Sanatani_77
    @Sanatani_77 6 หลายเดือนก่อน

    अप्रतिम

  • @chandukakad3568
    @chandukakad3568 8 หลายเดือนก่อน

    अप्रतिम चिंतन

  • @jyotsnabmc
    @jyotsnabmc 8 หลายเดือนก่อน

    प्रणाम

  • @jyotsnabmc
    @jyotsnabmc 8 หลายเดือนก่อน

    अप्रतिम

  • @chandukakad3568
    @chandukakad3568 9 หลายเดือนก่อน

    आपण खरोखर भाग्यवान आहोत

  • @adc12345100
    @adc12345100 9 หลายเดือนก่อน

    Excellent

  • @shardabenchaudhari2529
    @shardabenchaudhari2529 11 หลายเดือนก่อน

    Hindime Prsarn krna . hmko smjme aaye .

  • @jagannathnangare2
    @jagannathnangare2 ปีที่แล้ว

    अप्रतिम प्रवचन 🙏🙏🙏🙏🙏

  • @PrakashBhilare-ik3gs
    @PrakashBhilare-ik3gs ปีที่แล้ว

    अतिशय सुंदर विचार सर man प्रफुल्ल झाले. पाठक sir..

  • @PrakashBhilare-ik3gs
    @PrakashBhilare-ik3gs ปีที่แล้ว

    Yashwant pathak sir apratim dnyan apan milaval ahe sant तुकाराम maharajanche charitra sangata tevha dole भरून yetat karan tyanchya padari khup dukkha padale...ram Krishna Hari sir.

  • @jyotsnabmc
    @jyotsnabmc ปีที่แล้ว

    खूप सुंदर

  • @jyotsnabmc
    @jyotsnabmc ปีที่แล้ว

    वंदन

  • @jyotsnabmc
    @jyotsnabmc ปีที่แล้ว

    त्रिवार वंदन

  • @hemlataingole337
    @hemlataingole337 ปีที่แล้ว

    शब्दातीत आहे 🙏🙏

  • @hemlataingole337
    @hemlataingole337 ปีที่แล้ว

    शब्दातीत🙏🙏

  • @chandukakad3568
    @chandukakad3568 ปีที่แล้ว

    अतिशय सुंदर आहे

  • @hemantdamodare2452
    @hemantdamodare2452 ปีที่แล้ว

    खूपच सुंदर, श्रीराम

  • @murlidharladdad8181
    @murlidharladdad8181 ปีที่แล้ว

    👍👍👌👌🙏🙏

  • @prabhakaraute
    @prabhakaraute ปีที่แล้ว

    राम कृष्ण हरी माऊली

  • @vishalghadge3531
    @vishalghadge3531 2 ปีที่แล้ว

    खूप सुंदर ऐकत रहावे असे वाटते 👍👍👏👏

  • @madhuridhoke124
    @madhuridhoke124 2 ปีที่แล้ว

    अति सुन्दर ऐकत रहावे असे

  • @sopanagre445
    @sopanagre445 2 ปีที่แล้ว

    खूप अभ्यासपूर्ण वक्तव्य🙏

  • @sanjivtodkar9557
    @sanjivtodkar9557 2 ปีที่แล้ว

    Aprtim

  • @shivanathraoshinde2989
    @shivanathraoshinde2989 2 ปีที่แล้ว

    श्री. पाठक सर आपण संत चोखामेळा महाराज यांचा एकेरीने उल्लेख करू नये ही नम्र आणि कळकळीची विनंती आहे.

  • @smurtichannel3001
    @smurtichannel3001 2 ปีที่แล้ว

    Great speech!!👌💐💐🙏

  • @babandhanawde7770
    @babandhanawde7770 2 ปีที่แล้ว

    ऐकतच रहावं असं वाटतं

  • @suvarnajangam2322
    @suvarnajangam2322 2 ปีที่แล้ว

    खूपच छान मराठी भाषेचा सखोल चिंतन

  • @suvarnajangam2322
    @suvarnajangam2322 2 ปีที่แล้ว

    Very nice

  • @prabhakarmarodkar5574
    @prabhakarmarodkar5574 2 ปีที่แล้ว

    💥💫👌👌धन्यवाद महोदय नमस्कार. 🙏🙏🙏

  • @prabhakarmarodkar5574
    @prabhakarmarodkar5574 2 ปีที่แล้ว

    💫💫👌👌धन्यवाद महोदय नमस्कार. 🙏🙏🙏

  • @prabhakarmarodkar5574
    @prabhakarmarodkar5574 2 ปีที่แล้ว

    👌👌💫💫धन्यवाद महोदय नमस्कार. 🙏🙏🙏

  • @prabhakarmarodkar5574
    @prabhakarmarodkar5574 2 ปีที่แล้ว

    👌👌💫💫धन्यवाद महोदय नमस्कार. 🙏🙏🙏

  • @prabhakarmarodkar5574
    @prabhakarmarodkar5574 2 ปีที่แล้ว

    👌👌💫💫धन्यवाद महोदय नमस्कार 🙏🙏🙏