Maharashtra Legislative Council Election - पदवीधर मतदारसंघ म्हणजे नेमकं काय? BJP, NCP

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 18 ต.ค. 2024

ความคิดเห็น • 142

  • @electricalfact440
    @electricalfact440 3 ปีที่แล้ว +55

    जे प्रश्न मनाला पडतात, तसेच ज्या गोष्टीबद्दल काहीच माहीत नसते , त्याबद्दल माहिती बीबीसी मराठी च्या माध्यमातून मिळते ,खरंच खूप भारी वाटतं ,अशावेळी.

    • @electricalfact440
      @electricalfact440 3 ปีที่แล้ว +4

      सांगायचं झालं तर मी खूप दिवसापासून पदवीधर निवडणूक शब्द ऐकतोय, पण ते काय असत काहीच माहीत नवत, म्हणून

  • @प्रदिपशिंदे-र9न
    @प्रदिपशिंदे-र9न 3 ปีที่แล้ว +12

    सचिन ढवळे मास्तर हेच पदवीधरांना सोबत घेऊन, त्यांच्या समस्या जाणून घेऊ शकतात
    म्हणून आपल्या हक्काचा माणूस, आपल्या भाऊंना विधानपरिषदेत पाठवा.
    Thanks Bacchu Bhau #Support System #sachindhawaleformaharahtra
    #isuuportsachindhawale
    #maharashtrastandwithsachindhawale

  • @kondeshwarkashikar3266
    @kondeshwarkashikar3266 3 ปีที่แล้ว +2

    Apratim upkram aadarniy madamji 🌹🙏🌹YAVATMAL

  • @kingofmaharastraking1018
    @kingofmaharastraking1018 3 ปีที่แล้ว +10

    घटनाकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा विजय असो...💐

  • @vikasgatkal2328
    @vikasgatkal2328 3 ปีที่แล้ว +12

    सचिन ढवळे सर प्रहार जनशक्ती पक्ष महाराष्ट्र राज्यमंत्री बच्चुभाऊ कडू पदवीधर उमेदवार मराठवाडा

  • @umeshsidhaye1396
    @umeshsidhaye1396 3 ปีที่แล้ว +2

    अतिशय उपयुक्त माहिती दिल्याबद्दल धन्यवाद.. पदवीधर मतदारांमध्ये यासंदर्भात अधिकाधिक जागरूकता येणे आवश्यक आहे

  • @rahulmeshram4861
    @rahulmeshram4861 ปีที่แล้ว

    खूप छान माहीती दीली

  • @Shivsonu99
    @Shivsonu99 3 ปีที่แล้ว +9

    रूपालीताई पाटील ठोंबरे✌✌ #Rupali Patil Thombre#

  • @darshanpawaskar3921
    @darshanpawaskar3921 3 ปีที่แล้ว +9

    माहिती दिल्या बद्दल धन्यवाद BBC Marathi !

  • @shubhamkhedkar5763
    @shubhamkhedkar5763 3 ปีที่แล้ว +12

    औरंगाबाद पदवीधर मतदारसंघातील बेरोजगार पदवीधर मित्रांनी बेरोजगार मित्रांनी प्रहार संघटनेचे सचिन ढवळे सर यांना प्रचंड मतांनी विजयी करून बेरोजगार तरुणांचा आवाज विधानपरिषदेवर पाठवावा..

    • @jaipalpatil3342
      @jaipalpatil3342 3 ปีที่แล้ว +1

      ज्युनिअर वकील बांधव यांना stipend सुरू करणार पुणे विभागातील मनसे उमेदवार adv रुपाली ताई पाटील-ठोंबरे.

    • @jaipalpatil3342
      @jaipalpatil3342 3 ปีที่แล้ว

      त्यामुळे त्यांना विधान परिषद मध्ये पाठवा

  • @narmadagangurde6863
    @narmadagangurde6863 2 ปีที่แล้ว

    Thanks you

  • @abhisplatform00
    @abhisplatform00 3 ปีที่แล้ว

    धन्यवाद BBक newas

  • @dattatraydahale4663
    @dattatraydahale4663 3 ปีที่แล้ว +25

    आपला हक्काचा माणूस सचिन भाऊ ढवळे....

  • @MandarThakare07
    @MandarThakare07 3 ปีที่แล้ว +1

    Thank you thank you so much samjun sagitlya baddal

  • @rohitkurlapkar7632
    @rohitkurlapkar7632 3 ปีที่แล้ว +4

    Very informative | thank you bbc marathi

  • @shashighuge
    @shashighuge 3 ปีที่แล้ว +7

    पदवीधर बद्दल झालं , आता विधानपरिषद म्हणजे काय ? विधानपरिषदेत किती सदस्य असतात वगैरे यावर 1 व्हिडिओ बनवा .
    Plz

  • @somasonawane2551
    @somasonawane2551 3 ปีที่แล้ว +6

    दमदार आमदार सचिन भाऊ ढवळे

  • @shirishnirbhavane9938
    @shirishnirbhavane9938 3 ปีที่แล้ว +2

    Thank u so much

  • @ghope4148
    @ghope4148 3 ปีที่แล้ว +3

    Khup chhan explain kelt
    Thanks

  • @vickymore4662
    @vickymore4662 3 ปีที่แล้ว +2

    पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघातून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या रूपालीताई पाटील-ठोंबरे ह्याच विजयी होणार..!💯✌️🚩⛳

  • @Falcon_jhg
    @Falcon_jhg 3 ปีที่แล้ว +13

    एमपीएससी एक्साम पुढे गेली म्हणून सचिन ढवळे सर रडले अक्षरशः विद्यार्थ्यांसमोर .... यातून त्यांची तळमळ दिसून येते विद्यार्थ्यांसाठी काहीतरी करण्याची .........

  • @ganeshgitte580
    @ganeshgitte580 3 ปีที่แล้ว +10

    सिद्धेश्वर मुंडे फॅक्ट, बाकी कोणी पदवीधरांना साठी काम करत नाही

  • @akshaybhavsar5234
    @akshaybhavsar5234 3 ปีที่แล้ว

    छान माहिती दिली आहे

  • @sharadjanjal2430
    @sharadjanjal2430 ปีที่แล้ว

    होय गरज'च आहे....१०१ % परिपुर्ण-पणे...😍 कारण समंजत आपंले 'काय-उद्दीष्टेंय' आहेत 😊

  • @mankarramesh7160
    @mankarramesh7160 3 ปีที่แล้ว +4

    पदवीधर मतदार संघात मतदाराला प्रतेक वेळी नांव नोंदणी करावी लागत असल्याने त्यांना अडचणी निर्माण झाल्या आहेत म्हणून पदवीधर मतदार संघात मतदानात जास्त प्रमाणात वाढ झाली नाही तरी पदवीधर मतदारसंघातून मतदार नोंदणी प्रतेक वेळी करू नये फक्त नवीन मतदारांची नांव नोंदणी करावी

  • @shubhamsonune
    @shubhamsonune 3 ปีที่แล้ว +6

    संपूर्ण माहिती सांगितली नितेश कराले सर नी ते उभे आहेत वर्धा येथे पदवीधर मतदार संघाचे उमेदवार

    • @anujpatil9838
      @anujpatil9838 3 ปีที่แล้ว +1

      Wardha nhi Bhau Nagpur vibhag kdun ubhe ahet nitesh sir

  • @somnathnitore8608
    @somnathnitore8608 3 ปีที่แล้ว

    Thank you mam 🌻🌺🙏🙏

  • @firangivlogs7039
    @firangivlogs7039 3 ปีที่แล้ว +1

    Ho khar aahe

  • @gacche
    @gacche 3 ปีที่แล้ว +1

    Good

  • @deepaksawarkar2251
    @deepaksawarkar2251 3 ปีที่แล้ว

    Chan mahiti

  • @sayadav5208
    @sayadav5208 3 ปีที่แล้ว +1

    1977चा पदवीधर पण कधीच मतदान केलं नाही,गरजच वाटली नाही,खरं आहे ते कुणाचं तरी पुनर्वसन करण्यासाठी आसत!! कालबाह्य आमदार काडीचाही काम कुणाकडून झालेलं आजपर्यंत पाहायला मिळालं नाही,म्हणुन मतदान कधी केलंच नाही!!!एकाच नागरीकांला दोन मत कशासाठी,ईतर आमदारांची यांचा समावेश असावा,परत हे वरातीमागूनच घोडं कशासाठी हे कोडं उलगडत नाही!!

  • @pdc19
    @pdc19 2 ปีที่แล้ว

    फक्त वैयक्तीक फायदा स्वार्थ सत्ता सुख साधण्यासाठी निवडणुकांमध्ये मतदारांच्या मताचा अपमान केला जातो त्याच्याशी गद्दारी केली जाते त्यांच्या पाठीत खंजीर सुरा खुपसला जातो 2019 ला पाहिले सर्व जगाने काय मान राखला जातो मतदारांच्या मताचा कैलाचा विश्वासाचं इच्छेचा .
    जय भवानी जय शिवाजी 🚩🇮🇳

  • @yogeshdighule6487
    @yogeshdighule6487 3 ปีที่แล้ว +14

    शहाणे असाल तर प्रहार संघटनेचे प्रा सचिन ढवळे सर यांना औरंगाबाद पदवीधर मतदारसंघातुन प्रचंड बहुमताने विजयी करा...युवकांसाठी झगडणारा आपला हक्काचा माणूस...

    • @englishskill1194
      @englishskill1194 3 ปีที่แล้ว

      😂 jar tas asel tr BJP che vote khanar prhar ani niudun yenar NCP

  • @sameertajnekar9812
    @sameertajnekar9812 3 ปีที่แล้ว

    Nice Information 👍🙏❤️

  • @nitinburkule9688
    @nitinburkule9688 3 ปีที่แล้ว

    Good job BBC MARATHI👌👌

  • @chetanpalwan6353
    @chetanpalwan6353 ปีที่แล้ว

    🙏🇮🇳

  • @Manoj-patil17
    @Manoj-patil17 3 ปีที่แล้ว +10

    महाराष्ट्र द्रोही पक्ष हारणार , हे मात्र खरे आहे .

    • @shubhamhatekar8813
      @shubhamhatekar8813 3 ปีที่แล้ว +1

      झालं का सुरू

    • @pankajpawar6604
      @pankajpawar6604 3 ปีที่แล้ว +1

      शिव सेना हरणार का?🙄

  • @COMEDYFUNONE
    @COMEDYFUNONE 3 ปีที่แล้ว +7

    आम्ही पदवीधर होऊन बरीच वर्षे झाली पण पदवीधर मतदारसंघ काय आहे माहीत नाही ह्या निवडणुकापण कधी होतात हे खुप लोकांना माहिती नाही

  • @sandeeprathod2692
    @sandeeprathod2692 3 ปีที่แล้ว +3

    बारा वर्षात पदवीधरांचे काय साध बालवाडीचे प्रश्नही त्यांनी कधी मानला नाही असे एकही प्रश्न न मांडणारे आमदार सतीश चव्हाण
    नवीन पदवीधरांना बदल हवाय आणि तोही ढवळे सर यांच्या रूपाने

  • @painterraghuarts3936
    @painterraghuarts3936 3 ปีที่แล้ว +6

    तुम्ही 12 तारखी च्या अगोदर विडिओ टाकला असता तर मी निवडणूक चा फॉर्म भरला असता

  • @prasad2457
    @prasad2457 3 ปีที่แล้ว

    Namo namo 🙏

  • @powerofcompounding123
    @powerofcompounding123 3 ปีที่แล้ว +2

    पदवीधर आमदार आणि शिक्षक आमदार ची निवडणूक म्हणजे बेरोजगार पदवीधर लोकांना 3-5 दिवस रोजगार. बाकी ज्यांना रोजगार आहे त्याना असल्या निवडणूक असतात हेच माहित नसते आणि गरज पण नसते. 😀

  • @prasaddhanorkar7423
    @prasaddhanorkar7423 3 ปีที่แล้ว

    Informative..

  • @Tabeldar
    @Tabeldar 3 ปีที่แล้ว

    🙏

  • @monoj3299
    @monoj3299 3 ปีที่แล้ว +1

    It must be taken during state elections only to save costs on election machinery

  • @RavindraMane287
    @RavindraMane287 3 ปีที่แล้ว

    Nice

  • @Ganeshbargire
    @Ganeshbargire 3 ปีที่แล้ว +2

    फक्त प्रहार

  • @jayahire6793
    @jayahire6793 3 ปีที่แล้ว +6

    , बेरोजगार युवानो विधानपरिषद निवडणुकीत भाजपला पराभूत करा आणि मेगा भरती चा बदला काढा

  • @maheshgitte1057
    @maheshgitte1057 3 ปีที่แล้ว +5

    पदवीधर आमदार मुंडे साहेब... अपक्ष #सिद्धेश्वरमुंडे

  • @MJ-bh7zz
    @MJ-bh7zz 2 ปีที่แล้ว

    Graduate Student jr mat denr mg tumhi educational changes ni University mdhle problem astil tr solve krnr ka

  • @sachinpore7490
    @sachinpore7490 3 ปีที่แล้ว +1

    नेत्यांची सोय आपल्याच पैशातून

  • @sachinvalvi9614
    @sachinvalvi9614 ปีที่แล้ว

    आम्ही मतदान कुठे करायच मतदान कार्ड आहे मी नंदुरबार जिल्ह्य़ातील आहे

  • @navindevre
    @navindevre 3 ปีที่แล้ว

    Please Also Tell About Why Only 6 Indian State Have Legislative Council??? Bicameral & Unicameral???

  • @abcddigital
    @abcddigital 3 ปีที่แล้ว +1

    एकच निर्धार आता होणार चळवळीला आमदार सचिन ढवळे कामगिरी दमदार

  • @chetanvichare
    @chetanvichare 3 ปีที่แล้ว +1

    Quality information 💪

  • @pawarkailas6557
    @pawarkailas6557 3 ปีที่แล้ว

    अधुरी माहीती व गरबड गरबड लोकांना सर्व कळले तर लोक हुशार होतील

  • @dattatraydahale4663
    @dattatraydahale4663 3 ปีที่แล้ว +1

    Only sachin bhau dhavle.....

  • @kraju-mn3bv
    @kraju-mn3bv ปีที่แล้ว

    या निवडणुकीत मतदान कोण करतो? आणि मतदार नोंदणी कशी करायची?

  • @sudarshanlohar905
    @sudarshanlohar905 3 ปีที่แล้ว

    VERY NICE

  • @gangaramgarje6914
    @gangaramgarje6914 3 ปีที่แล้ว +4

    खरी निवडणूक तर सिद्धेश्वर आत्माराम मुंडे vs प्रहार Sachin dhavlhe असाच सामना आहे बाकीचे फॅक्ट नावाला उमेदवार आहेत..

  • @nayansatpute843
    @nayansatpute843 3 ปีที่แล้ว +22

    Awareness naiye! Schools colleges madhe educate karayla hawe!

  • @rajendradatar9668
    @rajendradatar9668 3 ปีที่แล้ว

    पदवीधर मतदारसंघाची निवडणूक झाल्यावरच माहीत होते। त्याची नावनोंदणी कधी कुठे होते तेच कळत नाही. Online पण दिसत नाही.

  • @sudhirdhaygude2298
    @sudhirdhaygude2298 3 ปีที่แล้ว +1

    सचिन ढवळे चा विजय करा

  • @satishchaudhari2163
    @satishchaudhari2163 3 ปีที่แล้ว +1

    Sachin bhau only

  • @anantsheth1372
    @anantsheth1372 3 ปีที่แล้ว +1

    Why it is compulsary to every grajute to register his or her name for the purpose voting.

  • @santramgitte991
    @santramgitte991 3 ปีที่แล้ว +1

    Online SM

  • @zorbathebuddha369
    @zorbathebuddha369 3 ปีที่แล้ว

    🔔🔔🔔

  • @baliramghorpade1088
    @baliramghorpade1088 3 ปีที่แล้ว

    उमेदवार साठी काय अटी आहेत मतदार साठी समजले

  • @harihar7608
    @harihar7608 3 ปีที่แล้ว +2

    Election chya adi video takaicha ata kay phayda

  • @Inthezero-l9p
    @Inthezero-l9p 3 ปีที่แล้ว

    भारतीय राजकारण म्हणजे बाजारच आहे

  • @sunilsahane6563
    @sunilsahane6563 3 ปีที่แล้ว +1

    Only Sachin dawale

  • @santramgitte991
    @santramgitte991 3 ปีที่แล้ว +3

    Only Siddhewar munde na matdan kara te padhvidhar sathi kam kartat, bakiche umedwar nivdun gele ke thond nahi dakhavt

    • @akashdeshmukh424
      @akashdeshmukh424 3 ปีที่แล้ว

      #SiddheshwarMunde only for औरंगाबाद

  • @shaikhajeem1326
    @shaikhajeem1326 3 ปีที่แล้ว +1

    काय काम नाही याचं बाजार आहे फक्त

  • @akashdeshmukh424
    @akashdeshmukh424 3 ปีที่แล้ว +2

    पदवीधराणा विनंती आहे बीजेपी राष्ट्रवादी यांनी मतदान नका करू हे सगळे फॅक्ट मतदानाला थोड दाखवतात... अपक्ष उमेदवार जो काम करतो जो तरुणांना साठी लढतो त्यांना मतदान करून विजयी करा... औरंगाबाद साठी #SiddheshwarMunde vs #SachinDavlhe

  • @jaymistry7708
    @jaymistry7708 3 ปีที่แล้ว

    Can You Make This Video In Hindi Language ?

  • @sushilgangawane6465
    @sushilgangawane6465 3 ปีที่แล้ว +2

    निव्वळ जनतेच्या पैशाची नासाडी.
    काही पदे आणि त्यावरील खर्च हे केवळ राजकीय पुनर्वसन आहे .
    लोकशाहीच्या नावाखाली केवळ पैशाचे राजकारण लोकांना काही उपयोग नाही.
    या सर्व अतिरिक्त आणि अनावश्यक गोष्टी विषयी चिंतन मंथन आणि पुनर्विचार करण्याची गरज आहे.

  • @gangaramgarje6914
    @gangaramgarje6914 3 ปีที่แล้ว

    #सिद्धेश्वरमुंडे

  • @pallavikendre6510
    @pallavikendre6510 3 ปีที่แล้ว +3

    #SiddheshwarMunde पदवीधर आमदार... Only SM In औरंगाबाद.

  • @ashokdhormare2750
    @ashokdhormare2750 3 ปีที่แล้ว

    फक्त सचिन ढवळे सर

  • @balajichinchane5545
    @balajichinchane5545 3 ปีที่แล้ว +1

    पदवीधर मतदारसंघात राजकीय पक्षांना प्रवेश निषिद्ध पाहिजे त्यांनी दिलेल्या उमेदवाराला पदवीधर लोकांनी मतदान दिले नाही पाहिजे चळवळीतील ,सामाजिक संघर्ष शील उमेदवाराला पदवीधरांनी मतदान केले पाहिजे. राजकीय पक्षांची मक्तेदारी मोडीत काढली पाहिजे

  • @heerajadhav7683
    @heerajadhav7683 3 ปีที่แล้ว

    अद्याप कोणीही पदविधारांसठि काहीही केलेले नाही, आणि धन दाण्डगे च उभे रहातात, इतर उभे राहिले तर डोमिनेट करून प्रेशर आणतात, संस्था त्यांच्याच,

  • @maheshgitte3717
    @maheshgitte3717 3 ปีที่แล้ว

    #SiddheshwarMunde

  • @maheshdalvi7489
    @maheshdalvi7489 3 ปีที่แล้ว

    Luktuke

  • @Sanchitjawle8225
    @Sanchitjawle8225 3 ปีที่แล้ว

    घटनाकार हे कोण आहे तुम्हाला माहिती असेल तर सांगत जा मला मला पण समजेल

  • @ramdaskaranjule2335
    @ramdaskaranjule2335 3 ปีที่แล้ว +1

    विधान परिषदला घटनात्मक दर्जा आहे का

  • @bharatvedpathak5101
    @bharatvedpathak5101 3 ปีที่แล้ว +2

    सन संपले, उत्सव संपले नि आता मंदिर उघडता. कुठं गेली महा आरती करणारी शिवसेना

  • @manikrathod1268
    @manikrathod1268 3 ปีที่แล้ว

    99 का नव्याने...?🙈😝

  • @darshannaykar9349
    @darshannaykar9349 3 ปีที่แล้ว

    There are too much lack of awareness...

  • @upendraunde9716
    @upendraunde9716 3 ปีที่แล้ว +1

    प्रत्येक निवडणूकी आधी वेगळी नोंदणी का करतात? हे सांगणे.

  • @gajanankakad7136
    @gajanankakad7136 3 ปีที่แล้ว

    हे पंकजा काय दररोज दररोज नाराज होते हो जा एकदाची 😂

  • @VakeelSaab-tk2ex
    @VakeelSaab-tk2ex 3 ปีที่แล้ว +1

    Pankaja la bjp ne jase respect dyavi tashi det nahi ..maghun navin yenare fadnvis CM banvlet ..kamal aahe 😂

  • @maheshs6238
    @maheshs6238 3 ปีที่แล้ว

    भारतीय लोकांना असल्या रटाळ विषयाशी काहीच घेण देण नसतं.

  • @shrikhedkar79
    @shrikhedkar79 3 ปีที่แล้ว

    नागपूर पदवीधर मतदार संघ बद्दल काहीच नाही सांगीतलं

  • @annakalokhe7424
    @annakalokhe7424 3 ปีที่แล้ว +1

    सरळ अरुण (अण्णा )लाड यांना द्या एक वेळा निवडून

  • @aniketmirekar3424
    @aniketmirekar3424 3 ปีที่แล้ว +1

    तुम्ही फक्त माहिती द्या त्यात ncp bjp का लावलंय तुम्ही सुदधा ठराविक पक्षाची जाहिरात करता का?

  • @sanjayjoshi6982
    @sanjayjoshi6982 3 ปีที่แล้ว +1

    घटनाकारानिं स्थानिक स्वराज्य संस्था हि कल्पना आणून गावा गावात राजकारणाच व्यसन लावल आणि राखीव जागा मग काय विचारूच नक्कू

  • @pravinsabale179
    @pravinsabale179 3 ปีที่แล้ว

    मॅडम ज्या विद्यापीठ मध्ये ग्राजुटे झालं त्याचं विद्यापीठा मध्ये मतदान करता येते की कुठेही..ple. information द्या 7875709819

  • @BCCNewsHindi
    @BCCNewsHindi 3 ปีที่แล้ว +1

    Padvidhar amdarachi kahich garaj naahi,yethe pg ghari basun aahe,azun ek amdarala lakh rupye mahina v fukatchi pension deta ka ,aani amhi thappe maryche ka fkt

  • @MP-iv5th
    @MP-iv5th 3 ปีที่แล้ว

    Thumbnail madhye Bjp che leader ka lavlet😅😅

  • @riyajmulla3032
    @riyajmulla3032 3 ปีที่แล้ว

    Champa kali la nivdun Denyasathi keleli election 😂😂