धनजंय मुंढे आणी वाल्मीक कराड यांना शिक्षा झाली पाहिजे बाकी सहा आरोपी आहे तेही याचे मागे भीतीने मेले पाहीजे धन्यवाद मुख्यमंत्री साहेब हिच अपेक्षा तुम्हच्या कडून होती मी आज बोलून दाखविली हेखरे
2cr magitle walya ni pn hatye madhe to upsthit navta tar tyacha sambandh nahi are va re peshve ghule chate kuna sathi kam karayche 2cr valya walya sathi ch na
देवेंद्रजी बीड जिल्हा म्हणजेच भाजप नाही. तुम्ही पक्षाचे आमदार जास्त निवडून बीड मधून येतील अशी अपेक्षा बाळगू नका. त्यांच्यापेक्षा दुपटीने भाजपचे आमदार इतर जिल्ह्यातून महाराष्ट्रातून येथील या मुंडे घरांच्या विश्वासावर भाजप ची भिस्त ठेवू नका. आशा प्रवृत्तींना कणखर मुख्यमंत्री म्हणून ठेचले पाहिजे
बडे तुझा दिमाख खूप छोटा आहे 🥵🥵🥵🥵🥵अरे अरे आमदार हे जनतेचे प्रतिनिधी🥵🥵 धन्याने आतापर्यंत जनतेच्या विरोधात काम केले 🥵🥵 त्यामुळे ते जनतेची बाजू घेत आहे त्यामुळे आपली विरोधात काम करणाऱ्या धण्याच्या विरोधात त्या पाचही आमदार आहेत 🥵🥵🥵 तू काही बरगडू नको 🥵🥵
धनंजय मुंडे एकटाच काफी आहे सगळ्यांना, हे पवार ,फडणवीस कोण कुठले, मुंडेच महत्वाचे आहेत महाराष्ट्र फक्त धनंजय मुंडे आणि वाल्मिकी कराड यांचे कडे चालवायला द्या,
बीड जिल्ह्याची ओळख निजमाविरुद्ध संघर्ष केलेला जिल्हा म्हणून तसेच कष्टकरी लोकांचा जिल्हा म्हणून होती, आता मात्र गुंडाचा जिल्हा म्हणून ओळख झाली आहे, ही खूप वाईट गोष्ट आहे..😢😢आरोपी हा मंत्री ,अधिकारी कोणीही असेल तरी त्याला सरकारने सोडू नये..
निषाप माणसाला अत्यंत क्रूर पद्धतीने मारण्यात आले. याचे दुःख प्रत्येक सृजनशील व्यक्तीला झाले आहे. ही वेळ कोणावरही येऊ शकते. त्यामुळे वेळीच सर्वांनी अशा घाणेरड्या प्रवृत्तीचा निषेधच सर्वांनी करायला हवा जय भिम जय शिवराय जय महाराष्ट्र 🙏
चांगली पत्रकारिता आहे पण धनु मुंडे जर मंत्रिपदावर असेल तर कस काय चौकशी होणार त्याच्यामुळे त्याचा राजीनामा घेऊन मग त्याची चौकशी केली पाहिजे आणि आता सध्या तरी पालकमंत्री पंकजाताई ला बिना कोण धनुला बी नको दुसऱ्या कोणाकडे तरी द्या पाहिजे
मंत्रिपद काय खूप मोठं आहे काय. लोकांचा सेवक आहे का मालक हा ही दोषी असेल तर याला ही कडक शिक्षा दया.. महाराष्ट्र भर बीड चे नाव खराब होत आहे. नाव खराब झाले तर परत नीट होणार नाहीं
काश्मीर चा अतिरेकी मिशन आता बीड मध्ये पाकिस्तान निर्माण झालाय हे केंद्र सरकार सुध्दा शांत आहे. आता पाकिस्तान ला नांवे ठेवण्यात अर्थ नाही कारण बीड पोलीसखाते पण गुंडगिरी ला मदत करतात.
मंत्रिपद गेलं खड्ड्यात गुन्हा नोंदवा
आम्हाला काहीही देण घेण नाही कोण मंत्री झाला काय नाही काय
महाराष्ट्राला न्याय हवाय
Barobar aahe dada
👍👍
Gunhyat kahihi rol asel tr atak hoila havi
100% बरोबर आहे
धनजंय मुंढे आणी वाल्मीक कराड यांना शिक्षा झाली पाहिजे बाकी सहा आरोपी आहे तेही याचे मागे भीतीने मेले पाहीजे धन्यवाद मुख्यमंत्री साहेब हिच अपेक्षा तुम्हच्या कडून होती मी आज बोलून दाखविली हेखरे
2cr magitle walya ni pn hatye madhe to upsthit navta tar tyacha sambandh nahi are va re peshve ghule chate kuna sathi kam karayche 2cr valya walya sathi ch na
आज परळीत दोन घटना घडल्या त्या दाखवा बडे सर
बडे😂 जारी वं
तुम्हाला स्वर्गीय संतोष देशमुख चा काही पडलेलं नाही फक्त वंजारी@@SA-vb5nz
काय झालं
Kai zal bahu aaj
काय घडले?
चक्रव्युव्ह नाही ,काही तरी सत्य असेलच की.
सर्वजन घेरतात म्हणजे मग 36खुन 150रेप व अनेक इतर गुन्हे हे खोटं आहे का बडे मुद्दे?
कुणाबद्दल बोलताय?
कर्म आहे तस फळ
शेतकऱ्यांचे विम्याचे पैसे कोणी खाल्ले ते पण दाखवा बडे
70 हजार कोटी रुपये घोटाळा कोणी केला
@@SatishDamale-zm8svka vanjari aahe mhaykalwsla ka
@@SatishDamale-zm8sv😂 लय लागल बाळाला
@@SatishDamale-zm8svyz आहेस का?
@@SatishDamale-zm8svविमा घोटाळा काय आणि सिंचन घोटाळा काय, दोघांना आत टाकायला पाहिजे.
बडे तुम्ही पण d.m चे आ आहात कीती पैस देले
परळी पाकिस्तान केलं आहे
तालिबान
Ky chalu ahe ki Maharashtra madhe tikade te politics wale tasale ani gava madhe jat pat kasaya madhech kahi nahi
जबरदस्त विश्लेषण विलास साहेब अगदी निखिल वागळे ibn लोकमत ची आठवण आली
बडे सर चुकीचे बोलतात...कशाचे चक्रव्यूह दररोज सामान्य माणसांवर खोट्या केसेस टाकल्या जातात हे पण सांगा.?
पत्रकार साहेब तुम्ही बडे😢
तुमच्याकडून काही अपेक्षा नाही
आला का शेवटी जातीवर किती मानसिकता घाण आहे रे तुमची😂
देशमुख खुन प्रकराणात दोशी आहे वाल्मीक कराड
आका धन्या अटक तर झाली पाहिजे
गुन्हेगारांना शिक्षा झालीच पाहिजे
बडे सर परळीकर म्हणुन सांगतांना आम्हांला लाज वाटतेय..
बडे किती पैसे मिळाले रे बाबा
बडे सर खरी परिस्थिती आपण सांगितले धनंजय मुंडे यांना हे सगळे टार्गेट करत आहेत ...धन्यवाद
वाट लावली परलीची बीड ची सगळी च यांनी तर
जो पर्यंत धनु मंत्री आहे तो पर्यंत कोणीही वाल्याचे वाकड करू शकत नाही
Ho ka
धनु भाऊ 🎉 अण्णा चे सगळे जातीवादी कुत्रे झाट वाकड नाही करू शकत 😂
बडे साहेब तुम्ही एक हरहुन्नरी पत्रकार आहात...आपल्यासारखी माणसाने अस एकतर्फी होऊ नये..
देवेंद्रजी बीड जिल्हा म्हणजेच भाजप नाही. तुम्ही पक्षाचे आमदार जास्त निवडून बीड मधून येतील अशी अपेक्षा बाळगू नका. त्यांच्यापेक्षा दुपटीने भाजपचे आमदार इतर जिल्ह्यातून महाराष्ट्रातून येथील या मुंडे घरांच्या विश्वासावर भाजप ची भिस्त ठेवू नका. आशा प्रवृत्तींना कणखर मुख्यमंत्री म्हणून ठेचले पाहिजे
रोकठोक पत्रकार बडे साहेब❤
सरकार दोषींना पाठिशी घालण्याचे कसोशीने प्रयत्न करत आहे
बडे तुम्हीपण कोणीच बाजु घेतात हे पण मराठयांण माहीत आहे
मराठा ची बाजू घेतात ते
मीडिया लगे रहो,,,, धन्या, वाल्या को बचाने.....
एखाद्या मंत्र्यावर इतके आरोप होत असेल तर स्वतःहून मंत्री पदापासून चौकशी होईपर्यंत दूर राहावं असं तुम्हाला वाटत नाही का बडे सर
बडामुद्दा
कसलं चक्रव्यूह..?
बढे, अरे प्रकरणाचे गंभीर्य बघ..third class पत्रकारिता..
खुप ठिकाणी होतात भाऊ खून मग तेव्हा का होत नाही चोकशी न्याय तर संतोष भाऊंना मिळाला च पाहिजे पण मुद्दाम येखड्याणाच टार्गेट केलं जाऊ नये
,@balajikendre asa nhi hot re baba kuth
आपल्या मनासारखे बोलले की चांगली पत्रकारिता 😂
@@BalajiKendre-ek2od brobr ahe , deshmukhana nyay milalach pahije .. pn as konala target krn kiva tya ghtnech rajkarn krn chukiche ahe..
@sheetalnatureslover7639 yes absolutely right pn tumhi pahatay na kitti ghanerda rajkarn krt ahet
बडे साहेब रोखठोक माणूस आहे
गैंग्स ऑफ वासेपुर
बडे तुझा दिमाख खूप छोटा आहे 🥵🥵🥵🥵🥵अरे अरे आमदार हे जनतेचे प्रतिनिधी🥵🥵 धन्याने आतापर्यंत जनतेच्या विरोधात काम केले 🥵🥵 त्यामुळे ते जनतेची बाजू घेत आहे त्यामुळे आपली विरोधात काम करणाऱ्या धण्याच्या विरोधात त्या पाचही आमदार आहेत 🥵🥵🥵 तू काही बरगडू नको 🥵🥵
फडणवीस साहेब तुमच्यावर विश्वास आहे.कारवाई करा .
पोलिसांनी पैसे खाल्ले आहेत
जिथे खाताय तिथेच छेड करतात
क्षीरसागर च घरं मराठयानी जळालं तवा, बिहार नाही झाला का
घर जाळणारा धन्याच आहे ! वाल्या त्याचा एजंट
बडे साहेब खरं आहे तुमचे.... सत्य बाजू मांडली धन्यवाद 🙏..
बड़े सर तुम्हीं क्रांति करा राव. तुमचे बोलने खुप जबरदस्त आहे तुम्हीं जागृति करा राव.
मेगा शो घेणे हा धनजय मुंडे यांच्या अंगलट आले आहे
मुख्य आरोपी धन्या आहे
धनंजय मुंडे एकटाच काफी आहे सगळ्यांना, हे पवार ,फडणवीस कोण कुठले, मुंडेच महत्वाचे आहेत महाराष्ट्र फक्त धनंजय मुंडे आणि वाल्मिकी कराड यांचे कडे चालवायला द्या,
त्यांची लायकी हाय का मंञीपदाच्या टूकड्यावर घर चालतं त्या धन्याचं स्वतः पक्ष काडून लढ म्हणाव त्याला परळिचा मुख्यमंञी करू
बीड जिल्ह्याची ओळख निजमाविरुद्ध संघर्ष केलेला जिल्हा म्हणून तसेच कष्टकरी लोकांचा जिल्हा म्हणून होती, आता मात्र गुंडाचा जिल्हा म्हणून ओळख झाली आहे, ही खूप वाईट गोष्ट आहे..😢😢आरोपी हा मंत्री ,अधिकारी कोणीही असेल तरी त्याला सरकारने सोडू नये..
अजितदादा लोक. भावना लक्षात घ्या
पोलीस नाही 302गुन्ह्यात टाका आव्हाड साहेब 🙏🙏
धस देवस्थानची जमीन चौकशी करा
Bhau amachi choukashi chalu ahe, Highcourt madhe case ahe 4 Jan tarikh ahe, phone kara dete update
Hoka@@prajaktadhas7265
झरंगे ने घरं जळाली तवा कुठे गेलता, दस आणि जित्या
तुझ कुठ जाळलं 😂😂
Aata tumhala jalu re bullying.
व्याय मिळावा
दसला मंत्रीपद नाही मिळाल्यामुळे आरोप करता दुसऱ्यावर
Dhanu bahu dhutlelya tandlacha ahe
लोक काय येडी आहेत का कुणालाही मधी घ्यायला.....ज्याचा हाथ आहे त्यालाच बरोबर लोक बोलतात...
हे फक्त नावाला आहेत वाल्मिक करी तेच खरा आहे
बडे तुम्ही कसली पत्रकारिता करता
आरे अशीच हत्या आमदार योगेश टिळेकर यांचे मामाची पण अशीच हत्या झाली त्याचा कोणताच पत्रकार व्हिडिओ बनवत नाहीत
सत्य परिस्थिती मांडली
We support Dhananjay munde And walmik Anna karad ❤️💯💪
पाप केल म्हटल्यावर फेडाव लागेलच
हा लढा मुंडे विरोधात नसून गुंडशाही विरुद्ध आहे माफिया विरुद्ध आहे
निषाप माणसाला अत्यंत क्रूर पद्धतीने मारण्यात आले. याचे दुःख प्रत्येक सृजनशील व्यक्तीला झाले आहे. ही वेळ कोणावरही येऊ शकते. त्यामुळे वेळीच सर्वांनी अशा घाणेरड्या प्रवृत्तीचा निषेधच सर्वांनी करायला हवा
जय भिम जय शिवराय जय महाराष्ट्र 🙏
घोटाळे काढली की लगेच चक्र व्ह्यू नाही का
बातम्या जरा नीट करा किती सपोर्ट करणार बडे साहेब अजून😂😂😂😂
जो पर्यंत मंत्री म्हणून आहेत त्यामुळे काहीच होणार नाही
Bade kiti ghetle tuhmi te sanga fact #jativadi patriarita
दोन्ही ... मुंडे हे च मुख्य आरोपी 💯
हा पत्रकार मात्र मुंडे चा कट्टर कार्यकर्ता आहे राव
चांगली पत्रकारिता आहे पण धनु मुंडे जर मंत्रिपदावर असेल तर कस काय चौकशी होणार त्याच्यामुळे त्याचा राजीनामा घेऊन मग त्याची चौकशी केली पाहिजे आणि आता सध्या तरी पालकमंत्री पंकजाताई ला बिना कोण धनुला बी नको दुसऱ्या कोणाकडे तरी द्या पाहिजे
Bjp कार्यकर्त्याचा खून झाला पण पंकजा मुंडे bjp च्या भेटायला पण नाही गेल्या..का?
लोकांना उघड माहीत आहे गुन्हेगार कोण आहे
जसे कर्म तसे फळ
धस ची देवस्थानची जमिनीची पण चवकशी होयलं पाहिजे
Khar ahe
@@Patil-y5oहोईल घाबरू नको
धस फडणवीस चे माणुस आहे ते काय होत नसत
4 jan la high court madhe tarikh ahe, te khoti case pan ya wasepur gangnech Keli
4 Jan la Highcourt madhe tarikh ahe, tee khoti case pan ya wasepur gang nech keli, ghya update 4 tarkhela
Krur htech rajkaran hotay he निंदनीय आहे
पीक विमा कुठे आहे ते पण सांगा
सगळं राजकारण चालु आहे
बोलणारयाणी राजीनामा देऊन बोललातर चांगले
बडे साहेब धनंजय मुंडे ची खूप दहशत आहे बीड जिल्ह्यात वाल्मीक च्या नावाने
किंग मेकर डीएम बॉस
त्यालाही जेल होईल. माज कसा उतरवायचा ते जनतेला माहिती आहे
आता आईच्या भोकाचा बॉस
काय पण कांड करतोय हा
ह्याचा राजीनामा घेतला पाहिजे
मंत्रिपद काय खूप मोठं आहे काय.
लोकांचा सेवक आहे का मालक
हा ही दोषी असेल तर याला ही कडक शिक्षा दया..
महाराष्ट्र भर बीड चे नाव खराब होत आहे.
नाव खराब झाले तर परत नीट होणार नाहीं
या असल्या चक्रव्यूहात फसेल तो धनंजय कसला
मीडियाने हा प्रश्न लावून धरावा-अतिशय निर्घृण खून आहे
भाऊ काहीच होणार नाही सत्ता सत्ता असतें
सगळ्यांना माहिती खंडणी प्रकारामध्ये वाल्मिकी कराड यांचे नाव आहे तरीपण धनंजय मुंडे त्यांना संरक्षण देत आहेत
खरी प्रर्सतीथी दाखवत असते बंडे त्या मुढ्याच घेरल्याल दिवस ल पण देशमुख हात्याकाड नाही दिवस वारे जाती वादी
जो त्रास दिला आहे लोकांना ते आता भोगावे लागणार आहे ना
बडे सर तुम्हाला धनंजय मुंडे ची बाजू घायची ल
का
काश्मीर चा अतिरेकी मिशन आता बीड मध्ये पाकिस्तान निर्माण झालाय हे केंद्र सरकार सुध्दा शांत आहे. आता पाकिस्तान ला नांवे ठेवण्यात अर्थ नाही कारण बीड पोलीसखाते पण गुंडगिरी ला मदत करतात.
काय बोलता राव वाटल नव्हत एवढी बाजु घेताल हीच का निरपेक्षता तुमची
न्याय पाहिजे
काही नाही हे सगळं आव्हाड साहेब जे बोलताय हे बरोबर आहे काही बोलुन जमत नशत
राजकारण करत आहेत
बडे साहेब तुम्ही कोणाची बाजू मांडताय ते सांगा आधी
आता पर्यंत किती खोट्या केसेस दाखल केल्या
तुम्ही खरी वस्तुस्थिती दाखवली यात ....
काही होत नसत dm हेच पालकमंत्री होनार
Justice
अरे लोकांची नांदी लागून कोणाला नाव ठेवू नका शरद पवारांचा ओबिसी ला संपवण्याचा खेळ आहे हा सर्व
पण या सर्व मध्ये आमच्या बिडचे नाव किती बदनाम करतात राजकारण करायला काय आमचं बेडच सापडले काय
मिडियान सुध्दा पाठलाग करने गरजेच
सदर चैनल हे मुंडे यांच्या म्हणण्यानुसार चालते हे चैनल विक्री झालेले आहे मुंडे व वाल्मिक यांच्या विषयी आरोप दाखवत नाहीत
Dm बॉस❤
कर्माचे फळ आहे ते वाईट काही नाही
योग्य न्याय मिळाला पाहिजे
खंडणी खोर साठी मोर्चा काढतात हे लोक
Suresh dhas ne Kiri mansa marlet te sanga adi
Bhau ye ashtila gheun ja mala tithe konala marala
D M chi baju gheu naka bade
धनंजय मुंडे हा चक्रव्यूह भेदणारा आहे अडकणार नाही नावाचं धनंजय आहे
❤
याला चक्रव्युव नाही म्हणत
पापाचा घडा भरला असं म्हणतात