जय महाराष्ट्र . आमचे चिन्ह आणि पक्ष फक्त आणि फक्त मा , उध्दव बाळासाहेब ठाकरे साहेब हेच आहेत . मा , उध्दव बाळासाहेब ठाकरे साहेब जिंदाबाद . जय महाराष्ट्र एक सामान्य शिवसैनिक .
अनिषभाऊ आजचा दिवस काळा दिवस होता कारण असत्याचा विजय झाला. सत्यमेव जयते हे ब्रीदवाक्य आता का बोलावे. महाराष्ट्र आज कलंकित झाला. आता जनतेने हाल भोगावे. लोकशाहीला विसरा. संविधान विसरा. आता फक्त ठोकशाही, व्यापारशाही येणार. आम्ही दुःखी आहोत.
काँग्रेस आणि एनसीपी हे जसे नैसर्गिक मित्र आहेत तसेच शिवसेना पक्षाने आता हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे जी यांना अभिप्रेत हिंदुत्व मुद्द्यावर पुन्हा एकदा स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला पाहिजे.
मी पाहिल्यापासून एक कट्टर शिवसैनिक आहे, आणि सदैव ठाकरे साहेबांसोबत होतो आणि राहणार. फक्त एक खुप नम्र विनंती आहे त्या काँग्रेस ला बाजूला ठेवा. फक्त ह्या एकाच मुद्यामुळे सगळे गद्दार परत निवडुन आले. बघा विचार करून. पाणी इथच मुरतय. जय महाराष्ट्र 🙏
जेव्हा एकाधिकारशाहीने देशाला पुर्णता गिळंकृत केलेल असेल तेव्हा जनतेला वाचवायला, उद्धव ठाकरे साहेब, शरद पवार, राहुल गांधी हेच येणार आहेत 💯 आता कळतय तेव्हा कॉंग्रेस ईवीएम मध्ये घोटाळा करत नव्हती, कारण 2014 ला कॉंग्रेसी ने ईवीएम घोटाळा केला असता तर भाजपा सत्तेतच आली नसती.. आता कमीत कमी 50-55 वर्ष तरी भाजपा सत्तेत राहणार जर देशात पूर्णतः हिटलरशाही नाही आली तर
साहेब अता पासून तयारीला लागले तरच मुंबई महानगरपालिका वरती भगवा फडकेल नाहीतर अवघड आहे स्वतः उद्धव ठाकरे यांनी लक्ष घातले पाहिजे तेजस ठाकरे याला सुद्धा अता राजकारणात येण्याची गरज आहे घरोघरी कार्यकर्ते निर्माण केले पाहिजेत
अहो फोडायची गरज नाही.. केसरकर, सामंत सारखे अनेक आहेत जे भाजपा मध्ये गेले असते.. सामंत काय म्हणाले? आमची भवितव्य शिंदेच्या हातात.. ते योग्य निर्णय घेतील..😂😂
अनिष दादा दादा बिजेपीला आणि गद्दार टोळी यांना संविधाना विषयी काहीच पडलेले नाही . दुसऱ्या पक्षाला फोटून गेली तसेच त्यांच्या विषयी पण असेच होवो हीच ईशवरचरणी प्रथना आहे. जय महाराष्ट्र जय शिवसेना🚩🔥🚩🔥🚩
@@anilghanekar2561 स्वतः चा पक्ष फोडुन सत्ता घेउन मुख्य मंत्री झालेला व शिवसेना फोडुन भुजबळाना गृह मंत्री करन बाळासाहेबांना अटक करणाऱ्या शरद पवार सोबत जाताना उद्धव ठाकरे नी काय विचार केला होता?
जय महाराष्ट्र! सबस्क्राईब केले आहे. मी आपल्या मतांशी पूर्णपणे सहमत आहे. शिवसेनेचा मान कोणत्याही प्रकारे कमी झालेला नाही. सत्तेवर कसे यायचे याचा मार्ग भाजपाने सर्वांना दाखविला आहे. महाराष्ट्र कुटुंबप्रमुख शिवसेना पक्षप्रमुख श्री. उद्धव ठाकरे हे कसलेले राजकारणी आहेत. त्यांनी मनात आणले तर ते केंव्हाही शिवसेनेला मानाने सत्तेमध्ये बसवू शकतात. जय महाराष्ट्र!
राजकारण सोडुन द्या पन शिंदे साहेबांनी उपमुख्यमंत्री पदाची शप्पत घेण्या आधी " मी " म्हणण्या आधी गुरुवर्य आनंद दिघे व स्व.बाळासाहेबांना आदरांजली वाहीली व माझा ठाण्याचे नाव व दिघे साहेबांचे नाव ऐकुण त्यावेळी मोदींनी सुद्धा कान टवकारले होते हे पन विसरु नका जय महाराष्ट्र मी सतीष भगत माजीवडा ठाणे
आमचे पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे जय महाराष्ट्र
उध्दव ठाकरे साहेब झिंदाबाद झिंदाबाद
धिर धरा महाराष्ट्र तुमच्या पाठीशी आहे
सत्यचा विजय नक्कीच होणार
जय महाराष्ट्र
😂😂😂😂😂😂
ऐक पन आला नाही म्हणुन बरे हो😂😂😂😂😂😂😂
😂😂
कट्टर शिवसैनिकाला जय जिजाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र
जय महाराष्ट्र . आमचे चिन्ह आणि पक्ष फक्त आणि फक्त मा , उध्दव बाळासाहेब ठाकरे साहेब हेच आहेत . मा , उध्दव बाळासाहेब ठाकरे साहेब जिंदाबाद . जय महाराष्ट्र एक सामान्य शिवसैनिक .
उध्दव साहेब जिदांबाद शिवसेना जिदांबाद🚩🚩
आनिशजी जय महाराष्ट्र. आमचा पक्ष व चिन्ह फक्त उद्धवजी ठाकरे जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद
जय महाराष्ट्र अनिश दादा. 🙏मा. उद्धवसाहेब
जिंदाबाद.. 🙏🙏🙏
शिंदे गटाचे नाही तर शिंदे गटाराचे किडे आमदार वळवळ करून जाणार.ह्याचा बरोबर कोणीराहणार नाही.सगळे वेड लागेल.जय महाराष्ट्र Anish साहेब.❤.
अनिषभाऊ आजचा दिवस काळा दिवस होता कारण असत्याचा विजय झाला. सत्यमेव जयते हे ब्रीदवाक्य आता का बोलावे. महाराष्ट्र आज कलंकित झाला. आता जनतेने हाल भोगावे. लोकशाहीला विसरा. संविधान विसरा. आता फक्त ठोकशाही, व्यापारशाही येणार. आम्ही दुःखी आहोत.
अस तुम्हाला वाटत असेल महाराष्र्टातील जनतेला नाही
अभ्यास पूर्ण आणि वास्तवाचे रोखठोक विश्लेषण, आपणांस मानाचा जय महाराष्ट्र,धन्यवाद👏👏
आमचे महाराष्ट्र चे दैवत उद्धवजी ठाकरे
Murkh. Udhav sarkha Gadhav ankhi Daivatt? Dhikar aso tyo choracha.
अनिश भाऊ आज नवीन सरकारचा शपथविधी पाहताना खूप वेदना झाल्या. उद्धव साहेबांना मुख्यमंत्रिपदाची शपथ घेताना पाहण्याची आशा होती.
१००
काँग्रेस आणि एनसीपी हे जसे नैसर्गिक मित्र आहेत तसेच शिवसेना पक्षाने आता हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे जी यांना अभिप्रेत हिंदुत्व मुद्द्यावर पुन्हा एकदा स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला पाहिजे.
मी पाहिल्यापासून एक कट्टर शिवसैनिक आहे, आणि सदैव ठाकरे साहेबांसोबत होतो आणि राहणार. फक्त एक खुप नम्र विनंती आहे त्या काँग्रेस ला बाजूला ठेवा. फक्त ह्या एकाच मुद्यामुळे सगळे गद्दार परत निवडुन आले. बघा विचार करून. पाणी इथच मुरतय.
जय महाराष्ट्र 🙏
जेव्हा एकाधिकारशाहीने देशाला पुर्णता गिळंकृत केलेल असेल तेव्हा जनतेला वाचवायला, उद्धव ठाकरे साहेब, शरद पवार, राहुल गांधी हेच येणार आहेत 💯 आता कळतय तेव्हा कॉंग्रेस ईवीएम मध्ये घोटाळा करत नव्हती, कारण 2014 ला कॉंग्रेसी ने ईवीएम घोटाळा केला असता तर भाजपा सत्तेतच आली नसती.. आता कमीत कमी 50-55 वर्ष तरी भाजपा सत्तेत राहणार जर देशात पूर्णतः हिटलरशाही नाही आली तर
उद्धव ठाकरे जिंदाबाद जय शिवराय जय भीम जय संविधान
जुन 2022 रोजी शिवसेना सोडून भाजप बरोबर गेलेल्या एकनाथ शिंदे आणि सहकारी यांना नियतीने पुन्हा त्याच जागेवर त्याच स्थितीत आज पुन्हा एकदा आणले आहे
साहेब अता पासून तयारीला लागले तरच मुंबई महानगरपालिका वरती भगवा फडकेल नाहीतर अवघड आहे स्वतः उद्धव ठाकरे यांनी लक्ष घातले पाहिजे तेजस ठाकरे याला सुद्धा अता राजकारणात येण्याची गरज आहे घरोघरी कार्यकर्ते निर्माण केले पाहिजेत
अनिस भावा नमस्कार
हे सगळे आर एस एस च चमत्कार आहे
जय भारत जय महाराष्ट्र जय शिवराय जय भीम
उषःकाल होता होता काळरात्र झाली अरे पुन्हा आयुष्याचा पेटवा मशाली.
जय महाराष्🙏 अनिश भाऊ आमचे सर्वा सर्वे फक्त शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे 🚩🚩
जय महाराष्ट्र उध्दव बाळासाहेब ठाकरे यांच्या पाठीशी सदैव राहू
100% बरोबर अनिषदा.
शिंदे गट नक्कीच फुटणार जैसी करणी वैसी भरणी....
बरोबर आहे निश्चितच आमदार फुटले असते. काहींना सत्तेची सवय लागली आहे.
अनिश दादा कांग्रेस बरोबरची आघाड़ी तोड़ा हिंदू त्वावर लढा विजय आपलाच होईल
आपण खरोखर कुठे चुकतोय याचा विचार करण्यापेक्षा इतरांचे उणे धुणे यात असाच वेळ निघून गेली तर भविष्य अंधारमय आहे जय शिवराय
जय महाराष्ट्र दादा, बरोबर हे सर्व विकाऊ आहेत.
आज कट्टर शिवसैनिकांनी आपले टीव्ही बंद ठेवले होते!
आम्ही सुद्धा बंद ठेवला होता TV !
बहुतेक लोकांनी आज टीव्ही बंद ठेवले. रस्त्यांवर कुठेच याचा आनंद उत्सव दिसत नव्हता आणि लोकांच्या चेहऱ्यावर ही निराशा दिसून येत होती.
Only Uddhav Balasaheb thakrey🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥true person and best person 🔥🫶🏻
जर भा.ज.पा. एकटी लढली असती तर कदाचित नऊ पण जागा आल्या नसत्या.. हि सगळी ई.व्ही.एम.ची कमाल आहे...जय महाराष्ट्र . जय शिव सेना ( उ.बा.ठा.)
जय महाराष्ट्र 🚩🚩🐯🔥😊
अहो फोडायची गरज नाही.. केसरकर, सामंत सारखे अनेक आहेत जे भाजपा मध्ये गेले असते.. सामंत काय म्हणाले? आमची भवितव्य शिंदेच्या हातात.. ते योग्य निर्णय घेतील..😂😂
जय महाराष्ट्र आपले आणि आपल्या चॅनलचे खूप खूप आभारी आभार व्यक्त करतो
हे खरं आहे दादा, हा जनतेचा कौल नाही. मशीन तोड विजय आहे.
आओ
ओके. साहेब बरोबर आहे जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🚩🚩
एकनाथ शिंदे यांच्यामुळे भलतेच घडले आहे.आज अजितदादा पवार यांच्या एनसीपी पक्षाचा प्रचंड मोठा फायदा झाला आहे.केंद्रात सत्ता मिळाली.राज्यात सत्ता मिळाली
धोबी का कुत्ता ना घर का ना घाट का अशी हालत होणार शिंदे आणि अजितदादा यांची
तरीही थोड्याच दिवसात फुटणार आहे फूटणार नाहीतर विक्री होणार विक्री
🚩जय हारी जय महाराष्ट्र 👏
Jay mahashtra dada
अनिष दादा
दादा बिजेपीला आणि गद्दार टोळी यांना संविधाना विषयी काहीच पडलेले नाही .
दुसऱ्या पक्षाला फोटून गेली तसेच त्यांच्या विषयी पण असेच होवो हीच ईशवरचरणी प्रथना आहे.
जय महाराष्ट्र जय शिवसेना🚩🔥🚩🔥🚩
@@anilghanekar2561 स्वतः चा पक्ष फोडुन सत्ता घेउन मुख्य मंत्री झालेला व शिवसेना फोडुन भुजबळाना गृह मंत्री करन बाळासाहेबांना अटक करणाऱ्या शरद पवार सोबत जाताना उद्धव ठाकरे नी काय विचार केला होता?
दादा,आहों यांना कोण विचारतोय भाजप ने यांची अवस्था खूपच वाईट करून ठेवली आहे कारण कमळी ला स्वतः लाच यांची गरज नाही...जय महाराष्ट्र.
अवघड जागेवरच दुखणं जे सहनही करू शकत नाही आणि सांगताही येत नाही.
साहेब फक्त्त इव्हिमचा विजय आहे सगळे गुजराती लोक आणलेत आणी कोणच्या तोंडावर हास्य नाही
दादा यांनी लोकसभेत चेक केलं अण विधानसभा मशीन ने जमवली. आपल्या तोंडचा घास पळवला.
OnlyThakare in maharashtra shivsena zindabad
दादा अण्णा हजारे आता कोमात गेलेले आहेत जय हिंद जय महाराष्ट्र
जय महाराष्ट्र🎉🎉
वेळ लागेल पण ह्रदयापासून लोक आपल्याला मानतील.म्हणतील बंदा सही था..
आता भोगू द्या फळं जय शिवराय जय महाराष्ट्र
फक्त उद्धव साहेब ठाकरे
जय महाराष्ट्र!
सबस्क्राईब केले आहे.
मी आपल्या मतांशी पूर्णपणे सहमत आहे. शिवसेनेचा मान कोणत्याही प्रकारे कमी झालेला नाही. सत्तेवर कसे यायचे याचा मार्ग भाजपाने सर्वांना दाखविला आहे. महाराष्ट्र कुटुंबप्रमुख शिवसेना पक्षप्रमुख श्री. उद्धव ठाकरे हे कसलेले राजकारणी आहेत. त्यांनी मनात आणले तर ते केंव्हाही शिवसेनेला मानाने सत्तेमध्ये बसवू शकतात.
जय महाराष्ट्र!
सामान्य माणूस आज शपथ विधी बघत नव्हताच... कारण त्याला माहितीये हे त्याने नाही निवडून दिले 😂
बहुमत आहे हे भाजप ला पटवून द्यावं लागत आहे.
अतिभव्य शपथ विधीचा खर्च भार कोणावर पडणार ?
जयमहाराष्ट्र अविनाश भाऊ
जय महाराष्ट्र जय भवानी जय शिवाजी जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र जय भारत 🇮🇳🇮🇳
उपमुख्यमंत्री 😂😂 प्रिन्सिपल ते डायरेक्ट पिऊन
उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेना
❤ विठ्ठलराव लंघे नेवासा हे सुद्धा बीजेपी चे आहे
अवघड आहे भारतीय लोकशाहीच
उप पद नाय घेतल असत तर सर्वांचे नाराजी नाट्य चालू झालं असत कारण सत्तेशिवाय कोण गद्दार राहू नहीं शकत
आता कशाला रडुन दाखवतात आज नाही फुटला तरी गट नक्की फुटनारच
पूर्वी मुंबई कॉस्मोपॉलिटन म्हणायचे पण आता खऱ्या अर्थाने महाराष्ट्र हा कॉस्मोपॉलिटन महाराष्ट्र झाला आहे असे दिसले.
7/8 आहेत ते भाजप मध्ये जाणार हे नक्की.🔥🔥
जय महाराष्ट्र अनीष भावा...!
🚩जय महाराष्ट्र अनिष दादा👍
राजकारण सोडुन द्या पन शिंदे साहेबांनी उपमुख्यमंत्री पदाची शप्पत घेण्या आधी " मी " म्हणण्या आधी गुरुवर्य आनंद दिघे व स्व.बाळासाहेबांना आदरांजली वाहीली व माझा ठाण्याचे नाव व दिघे साहेबांचे नाव ऐकुण त्यावेळी मोदींनी सुद्धा कान टवकारले होते हे पन विसरु नका
जय महाराष्ट्र
मी सतीष भगत
माजीवडा ठाणे
जैसी करनी वैसी भरनी
जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
जय महाराष्ट्र जय शिवराय
जय महाराष्ट्र दादा 🚩🐅🚩
दादा महानगर पालिका पण आता हातातून जाईल असं वाटत आहे
जय महाराष्ट्र अनिश बेटा
जय महाराष्ट्र साहेब
Ishwar Saksha Hya GAADAAR Chatukar netyanchi purna satyanash honar hyach Maharashtrat
JAI MAHARASHTRA 🙏
अनिश जी आता इडी च्या पाठी लागा, ज्या ज्या नेत्यांना इडी ने नोटीस पाठवली त्या सर्वांबद्दल इडी ने काय कारवाई केली त्याबद्दल मोर्चे काढा
जय महाराष्ट्र
जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🚩 भाऊ
मानाचा जय महाराष्ट्र
जय महाराष्ट्र ❤❤
अनिश दादा खुपचं उत्तम विश्लेषण. १००@% सत्य.
जय महाराष्ट्र अनिश दादा
जय महाराष्ट्र।। भाऊ
एकनाथ शिंदे रडायचे बाकी होते फक्त, अशा लाचारी ने स्विकारलेली सरकार पेक्षा सरकारमध्ये नसलेले बरे. मुख्यमंत्री चा उपमुख्यमंत्री तो पण अर्धा.
अनिशजी हे काय झाले हजारेने रानपेटवले पण आन्नाने कुंभकर्णाचे सोंग घेतले की मग खोके पोहचवले कही कळेना राव खेळ EVM चा 😂
जय महाराष्ट्र दादासाहेब
Jai Maharashtra. Shivsena zindabaad only. Udav Shaeb zindabaad only.
Jay Maharashtra anis bhau
Bhau khup changale nirikshan.
जय महाराष्ट्र!अनिश दादा
सप्रेम जय महाराष्ट्र भाऊ
जास्त. दिवस.टिकणार.नाही
जय जय जय महाराष्ट्र
सर फक्त ईव्हीएम विरोधात आंदोलन उभं करा
सगळे इलेक्शन बायकाॅट करणे, विधानसभा बहिष्कार करणे देशव्यापी, सगळ्या चॅनल वर चर्चा चालू राहणे, धरणे आंदोलन करणे सर्व एकत्र येऊन.
बरोबर बोलतात. अण्णा हजारे नांव ऐकल्यासारखे वाटत.काय झाल हो त्यांच.
आमचे नेते उद्धव बाळासाहेब ठाकरे
काँग्रेस सोडली पाहिजे सत्ता नाही आली तरी पण चालेल
जय...... महाराष्ट्र
Only thakare ❤❤
Jay Maharashtra 🙏
Jai Hind
Jai Maharashtra
❤❤❤