मामाच्या मुलांची लग्न एकदम झाली - उमरे, संगमेश्वर | Marriage Video - Umare, Sangameshwar (Konkan)
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 11 มี.ค. 2022
- आज आपण आहोत उमरे, संगमेश्वर मध्ये. आज मामाच्या दोन्ही मुलांची एकत्र लग्न आहेत. अक्षय आणि निखिल दोघांचे एकाच मांडवात लग्न आहे. एक नवरी शिवणे, संगमेश्वर मधली आणि दुसरी कळंबस्ते, संगमेश्वर मधली. छान लग्न पार पडले. बेंजो वर पाहुण्यांनी चांगला डान्स पण केला 😊
#marriage #wedding #marriagevideo #weddingvideo #konkan
व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक आणि शेअर करा. तुम्ही जर आपल्या चॅनल वर नवीन असाल तर आपल्या "कोकणकर अविनाश" चॅनलला नक्की सबस्क्राईब करा
For Promotion Contact : KokankarAvinash@gmail.com
Join this channel to get access to perks:
/ @kokankaravinash
S O C I A L S
Official Amazon Store : www.amazon.in/shop/KokankarAv...
Facebook : / kokankaravinash
Instagram : / kokankaravinash
TH-cam : / kokankaravinash
#KokankarAvinash #Kokankar #MarathiVlogger #MarathiTH-camr #MarathiVlogs
Kokankar Avinash | Kokankar Avinash Vlogs | Kokankar Avinash Latest Video | Marathi Vlogger | Marathi TH-camr | Marathi Vlogs | Marathi blogger | Marathi Vlog | Kokankar | Maharashtrian Vlogger | Maharashtrian blogger
अविनाश एक प्रेमाचा सल्ला कोणत्याही लग्नकार्यात विवाहापूर्वी आपण अगर ब्रह्मावृंदाकडुन अनाउन्समेंट करण्यात येते की वरवधुंना वरमाला घालतेवेळी उचलण्याचा प्रयत्न कोणीही करू नये.पण हे अतिउत्साही लोक का बरे असे वागतात.आपली हिंदु संस्कृती ही विश्वात थोर पवित्र आहे .रामायण , महाभारत,भगवतगितेसारखे पवित्र ग्रंथ आपणाला संसाररूपी भवसागरातुन चालण्यासाठी महान शिकवण देतात.मन खिन्न होते हो असले उचलण्याचे प्रकार कींवा मान उंचावुन वरमाला चुकविणयाचे प्रकार करु नका हो विनंती.... नवदाम्पत्यास शुभेच्छा
छान. आणखी एक नवीन गाव बघायला मिळाला. छान लग्न समारंभ होता.
Banjo shiway majya ny 😘😘😘 Banjo wajala ki kata येतो अंगावर लय भारी
Super bava
From Karnataka
लहान मुलीचा आवाज किती छान आहे खरच अंगावर काटा आला. अभिनंदन निखिल परिवार व अविनाश परिवार
Khup chan.....bro and vahini
छान अविनाश
Janki jeevan samaran Jay Jay ram 💐Sukhe & Shanti🙏🙏
आम्ही पण लग्न एन्जॉय केले खूप मस्त लग्न झाले दोघं सुखी रहा
बेंजो वाजप भारी होत
खुप छान लग्न आणि खुप सुंदर व्हिडिओ 👍🙏
खूप दिवसांनी लग्न सोहळा पाहिला खूप छान व्हिडिओ
Congrats for Double wedding function
Khup chan
वा ! एकाच मांडवात दोन लग्न छान दिनेश ला पण एखादी मुलगी बघा आणि यंदा उरकून टाका 😀😀😀👍
खूपच छान विडीयो लग्न स़ोहळा छान झाला
❤khup mast zal lagan ❤tuze video bagun khup mast vat ❤🤩aani kadam hatke astat for ❤hd
Mast lagn sohla. Chan vdo
Congrats to all 🥳💐
Dada khup mst♥️
Khup mst zale lagn doghe vadhu VAR chan Joda ahe.
Dada khup chan watl video bagun
Khup mast dada vlog
Congratulations to all happy married life 💐💐🎉🎉
Kdkk
Chan zale lagn 😍😍😍
Congratulations to both most beautiful couples, stay blessed, avinash you looking beautiful and handsome👍
Mast re bhava...👍👈👍
bhai nice video...mst editing keley..congratulation akshay & nikhil
Bhari🎶🎶
Congratulations from ठाणे
Mst video 👌💐💐
Khup chan ahe video 💐💐💐 Holi che video kadhi yenar
Masat hota video
माझं गाव उमरे
Nice vedio ❤️
HAPPY MARRIAGE SAMI MUKADAM DOHA QATAR
Congratulations to all happy Marriage Life 🌹💐
अविनाश व्हिडिओ छान आहे.
Nice vlog 👌👍😊
Good evng
Bhava tujh gav kont
Nice video
❤️❤️😉 ❤️❤️
अविनाशराव खूपच छान 👍एकाच मंडपात दोन्ही लग्न लावलात.. खूप सुंदर लग्न सोहळा.. हे दोन्ही भाऊ जुळे आहेत का ? आणि हो गेल्या वर्षांपासून गंग्याचे लग्न होईपर्यंत गंग्याला खूपच फेमस केलास... 😀😀😀 छान व्हिडीओ व सुंदर शूटिंग केलास... धन्यवाद..
धन्यवाद
Mastach vlog twins aahet ka he navara navari sister sister brother brother
Mi konkani nikhil... sarkha distoy navra😅👍 baki lagna chaan zala
Ho barobar
Yes really
Kup Chan dakhvals tu Sagal mi pn deorukh chi ahe so laganat je vajvtat na te kup Chan vattal aikun thanks
Hey hi brother I request to please make video on Kusbe Munde village which is in konkan so I loved your all videos if u make this video on munde village it's great full to you
Goa trip by road video banawa
तुमच्या इकडे मुलगी लग्न करिता मुलाच्या घरी येत असते काय
Kadhi tri ek visit tikleshwar mandir la pn de kup Chan khas karun pavsalyat
दिवाळी मध्ये गेलो होतो th-cam.com/video/8yX2nThrX78/w-d-xo.html
कसबा संगमेश्वर चे शिंपणे दाखव लग्न झाल्यावर आम्ही मुली या उत्सवाना पोरक्या होतो तुझ्या माध्यमातून तरी याचा आनंद मिळू दे
गावी आहे तर आमच्या कोळंबे सोनगिरी आबेड शिमगा दाखव 🙏🙏
Bro majh gav pnh umare pnh me ratnagiri harcheri umare
जुवळे भाऊ आहेत का
नाही
laganachi maja gavalach yete.........na hall cha kharch....na timeche bandhan......
Bro very nice marriage but are they twins.
Not Twins
Umare gavi kontya vadit lagn ahe
Basavankar vadi
Hi please video bgha ani like,share kara
नमस्कार ,
अविनाश साहेब
दोन वर एक घरातले आणि दोन वधू वेगवेगळ्या गावातील परंतु दोन्ही लग्नाचं अरेजमेंट एकाच मंडपात केल्यामुळे तिन्ही बाजूंच्या मंडळींचे अभिनंदन.
वरपक्षा कडून या दोन लग्नात जो विनाकारण आर्थिक बजेट वाढणार होता तो भुर्दंड झाला नाही
असेच संगनमताने विवाह सोहळे पारपडले पाहिजेत ; आर्थिक मंदी त्याच्यातच वाढत्या महागाईमध्ये तुटपुंज्या पगारात चाललेली आर्थिक नियोजनची तारेवरची कसरत
कारण आपल्या कोकणातले लग्न म्हणजेच धुमशानचं असते (सोबणं , साखरपुडा , चोरमाखू , माखू , हळद , लग्न , लग्नउलगवणी , सोयरे + गावजेवणं आणि मांगारी).
श्री सद्गुरु कृपेने दोन्ही साखरपुडे समारंभ व लग्नसोहळे खूपच छान पार पडले.
माझ्या आगरी परिवार कडून शुभ शुभेच्छा
!! धन्यवाद !!
★☆★☆★☆★☆★☆★☆★☆★☆★☆★
अविनाश साहेब ,
मी गंगाराम(गंग्या)च्या लग्नाची सोबणं (पूर्व तयारी) या व्हिडीओ मध्ये माझे मनोगत मांडले होते परंतु आपण त्यावर काहीच उत्तर दिला नाहीत किंवा फोन सुध्दा केला नाहीत असो.....
दया लोभ असावा हीच अपेक्षा.
💐💐💐💐💐
धन्यवाद. हो एकत्र झाल्याने खूप भारी कमी झाला. चुकून राहिला असेल reply द्यायचा. क्षमस्व 🙏
Dada haldichi video nahi keli ka
नाही
Eka mandavat done lagna lavat nahit