Mere Shankar Baba Song praising Sadguru Shankar Maharaj of Dhankawadi in the form of Sufi Bhajan
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 30 ต.ค. 2020
- तेरा नाम गाऊ निस दिन तेरा रूप ध्याऊ
तेरे दर पे आके अब मै और कही ना जाऊ
मेरे शंकर बाबा ....... मेरे शंकर बाबा
दुनिया मे तुने कैसा खेल रचाया
यह खेल है गेहरा कोई समझ ना पाया
इतराए खुद पे वो ठोकर खाये
झुकना जो जाने उसने तुझको पाया
बिनती करू चरणों से तेरे हटे न मेरा ध्यान
दुख या सुख है प्रसाद तेरा दोनो एक समान
मेरे शंकर बाबा ........ मेरे शंकर बाबा
जो सच्ची शरण ले दुःख सब उसके मिटाये
मै जानू इतना की तू पार लगाए
चाहे आये आंधियां या गरजे तुफा...
रहे दिपक रोशन जिसको तू सवारे
निर्धन को धनवान बनाये अज्ञानी को विद्वान
जो चाहे सो एक पल मे करे तू रखे सबका ध्यान
मेरे शंकर बाबा ....... मेरे शंकर बाबा
This bhajan describes devotion and love in our hearts for Shankar Maharaj and also his powers which can rescue us from Trividh Taap only if we bow down to his feet with complete sharanaagati.
This Bhajan is written/arranged and sung by Shri Yogesh Narayan Tapasvi.
Recorded, mixed and Mastered by Abhijit Saraf, Musical Stars, Pune - เพลง
Maharaj ko jitne naman karu kum hai... jeevan kum padega...yeh bhajan jub bhi suneti hu akho mai pani ata hai.. Baba ki mahima apar hai 🙏🏻 aur Pujya Tapashviji aap par Baba ki apar krupa hai apko koti koti naman 🙏🏻
धन्यवाद.... जय शंकर महाराज
True
@@tusharchalekar6508 जय शंकर
जय शंकर ❤❤
@@nileshingulkar7707 जय शंकर
500 वेळा ऐकलंय तरी पण मन नाही भरत... शब्द रचना खूप छान आहे... जय शंकर महाराज 🙏🏿🙏🏿🙏🏿🙏🏿🙏🏿🙏🏿🙏🏿🙏🏿
राकेश जी.... मनःपूर्वक धन्यवाद.... माझी पण अवस्था तुमच्या सारखीच आहे... जय शंकर
🙏🙏🙏🚩🙏🙏🙏🌈🙏🙏🙏🌈🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🌈🌈🌈🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🌈🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🌈🌈🌈🙏🙏🙏🙏
💐💐💐💐💛💛💐💐💐💐💐💐🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹💐💐💐💛🌹💛💐💐💐💐💐
जय शंकर 🙏 महाराज
@@amarjitjadhav3959 जय शंकर महाराज
माझा मुलगा एक महिनेच आहे तो हे गाणं ऐकलं तरच शांत बसतो झोपतो खुप आवडत लोकान खुप नवल वाटत
काही तरी पूर्वपुण्याई असणार.... जय शंकर बाबा
Ho
🙏
This soothing music and words impact on our soul. Too good .
@@vinutalreja7078 जय शंकर महाराज
आज मी जे काही आहे ते फक्त बाबांच्या आशीर्वादाने आहे बाबांची अशीच कुपा असावी ❤❤❤
जय शंकर महाराज
खुपच मार्मिक शब्द रचना केली आहे.....दिवस भर ऐकले तरी मन भरत नाही...ही सद्गुरू शंकर महाराजांचीच कृपा...
जय शंकर बाबा
धन्यवाद.... हे शब्द सुचले ही महाराजांची इच्छा... जय शंकर... पण ऐकणाऱ्या प्रत्येकाला ते स्वतःचे मनोगत वाटते हे नक्की.... जय शंकर
पहिल्यांदाच ऐकून भजनाच्या प्रेमात पडलो,सद्गुरू शंकर महाराजांबद्दल भक्ती वाढली,जय शंकर.....
धन्यवाद.... जय शंकर
खर आहे माऊली...एकदा ऐकल आणि प्रेमात पडलो शंकर महाराज आईच्या 🌹 श्री स्वामी समर्थ जय शंकर महाराज सद्गुरू 🌹
•श्री स्वामी समर्थ जय शंकर महाराज•
खूपच छान योगेशदादा ! कितीही वेळा ऐकले तरी मन भरत नाही .......
महाराजांची कृपा.... धन्यवाद समीर जी... जय शंकर
तपस्वी घराण्याला श्री गुरूदेवदत्त महाराजाची कुपा आहे म्हणूनच श्री कमलाकर तपस्वी काका सारखे दिव्य पूरूष निर्माण झाले आणी योगेशदादा तपस्वीनी हिच धूरा सांभाळत स्वताच्या पहाडी आवाजाच्या शैलीत भजन संगित दूनियेत वेगळे स्थान निर्माण केले आहे संपूर्ण भजन प्रेमी अध्यात्मिक आवड असणारे लोकांसाठी आंनदाचा झराच निर्माण केला आहे त्याच्या या कार्याला मनपूर्वक अभिवादन
आपल्या अभिप्रायाबद्दल धन्यवाद... काकांनी भजन सेवेचा इतका मोठा वारसा मागे ठेवलेला आहे की जमेल तसा तो पुढे नेण्यात धन्यता वाटते.. त्यातून शंकर महाराज भक्तांचे प्रेम मिळाल्यामुळे हे शक्य झाले. जय शंकर
सर आपणास शंकर बाबा उत्तम आरोग्य उदंड आयुष्य देवो हीच शंकर बाबा चरणी प्रार्थना
धन्यवाद... जय शंकर
डोळ्यात पाणी येतं ....काय बोलू....अप्रतिम...🔱🔱🔱🚩🚩🚩🙏🙏🙏🙏🙏🙏🙏जय शंकर बाबा
धन्यवाद... जय शंकर
खूपच छान शब्द. मनाला भिडणारं गायले आहे तपस्वी सर. बाबांची मूर्तीच डोळ्यासमोर उभी राहिली. भक्तिरसाने परिपूर्ण रचना !! आम्हाला सुंदर रचनेचा लाभ दिल्याबद्दल मनः पूर्वक धन्यवाद.
तुमच्या कडून अशाच सुंदर गीतांची निर्मिती घडावी आणि भक्तांना त्याचा लाभ व्हावा हीच बाबांच्या चरणी प्रार्थना. जय शंकर !!!
मनापासून धन्यवाद .... जय शंकर
खूप छान वाटत sir he भजन ऐकून आणि तुमचा इतका सुंदर आवाज की किती ही वेळा ऐकलं तरी मन नाही भरत sir खरंच तुमच्यावर सदैव महाराजांचा आशिर्वाद राहील आणि रहावा एवढीच इच्छा महाराजांकडे . एकच no आवाज अस वाटत आईकतच रहाव हे भजन ...🙏🙏
मनापासून धन्यवाद.... जय शंकर
वो तैरते तैरते डूब गये,
जिन्हे खुद पर गुमान था ...!
वो डूबते डूबते भी तर गये
जिन पर तू मेहरबान था ...!!
🌹 जय_शंकर 🌹
क्या बात... बढिया शेर... जय शंकर
@@yogeshtapasviJay Shankar
खूपच सूंदर गाणे . शंकर बाबा म्हणून ची आर्त साद घातली आहे सुरुवातीला ती थेट काळजाला भिडते. 3 दिवसा पूर्वी हे गाणे प्रथमच ऐकले व तेवा पासून किती तर वेला रिपीट ऐकतो आहे । धन्यवाद तपस्वी काका । जय शंकर बाबा
जय शंकर दिपक.... महाराजांची कृपा..
1 varshy aadhichi kament aahe hi sir
Jay shankar baba
खूप हृदयस्पर्शी
हे गाण ऐकल्यावर डोळ्यातून पाणी येते 🔱🔱🔱 जय शंकर बाबा ❤👑👑
जय शंकर बाबा
❤❤❤❤❤
खूप छान सर एकदम मनाला शांती मिळते आयीकून जय शंकर महाराज
धन्यवाद... जय शंकर
खूप छान मी दिवसातून चार-ते पाच वेळा हे गाणं ऐकते खूप सुंदर
धन्यवाद... जय शंकर
गाणे ऐकताना मन भरून गेले किती वेळा गाणे ऐकले त्या वेळेस डोळे भरून आले. शंकर माऊली शंकर आई. शंकर बाबा
धन्यवाद गाणे अप्रतिम आहे शब्द च नाही
धन्यवाद निलेश जी..... महाराजांची कृपा... यात आपणास जे आवडले तो महाराजांचा आशीर्वाद .... जय शंकर
| नाद भयंकर बोला जय शंकर 🌹 |
जय शंकर
खूप सुंदर खूप सुंदर गाणे आहे शंकर बाबांचीच लीला आहे
खरं आहे
.. जय शंकर
Divsachi suruvat hyach ganyane hote
❤जय शंकर❤
Yogesh ji manapasun dhanyawaad
धन्यवाद संतोष जी.... जय शंकर
प्रत्यक्ष रुपात शंकर महाराजांना समोर उभे करण्याची ताकद तुमच्याच आवाजात काका .....दंडवत🙏🏼
धन्यवाद... जय शंकर
*आदिनाथ निरंजन शिवदत्तावधुत स्वामी समर्थ महाराज स्वरूप योगीराज सद्गुरू श्री शंकर महाराजाय नमो नमः !*
जय शंकर
Jay shankar
साधारण वर्षभरापूर्वी मी पहील्यांदा ही रचना ऐकली आणि आजपर्यंत ती जादू कायम आहे..एवढी सुंदर मंत्रमुग्ध करणारी शब्दरचना आणि तेवढाच आर्त स्वर,थेट काळजाला भिडणारी.. ऐकताना नकळत डोळ्यांत पाणी येते एवढी जादु या स्वरांची... खुप खुप धन्यवाद 🙏🏻 यह रंग निराला है 🌹👍🏻 जय शंकर बाबा 🔱🙇🏻♀️🙏🏻
धन्यवाद अर्चना जी... सगळी महाराजांची कृपा
माझं खूप प्रेम आहे तुमच्यावर शंकर माऊली
जय शंकर
फारच सुंदर, हृदयस्पर्शी आणि शंकर महाराजांशी भक्तांची नाळ जोडणारे आहे.
त्यात तुमचा भक्तिमय आवाज आणि तुमची शंकर बाबा भक्ती चे दर्शन होते.
फारच मनाला भिडणारे आणि कितीही वेळा ऐकेले तरी मन भरत नाही.
या आम्हाला दिलेल्या भेटीबद्दल खूप आभार 🙏
महाराजाणंची कृपा तुमच्यावर सदैव राहो आणि आम्हाला अशीच सुंदर गीत , भजनाचा कृपा प्रसाद भेटत राहो हीच बाबांच्या चरणी प्रार्थना 🙏
🚩जय शंकर🚩
धन्यवाद.... जय शंकर बाबा
अतिशय सुंदर अस गाणे तयार केले आहे 🙏🏻
खरच काळजाला भिडणार अस गाणे आहे ⚡👏🏻
🌺जय शंकर बाबा 🌺
धन्यवाद धैर्यशील जी.... जय शंकर
खरच गाणे बाबा पर्यन्त घेऊन जात... अर्थ किती सुदंर हे गाणे ऐकल्यावर आपली सेवा व भक्ती कुठे व कित पर्यन्त आहे ...ह्यातुन समजत कसे वागावे 🙏तपस्वी काका
जय शंकर
कोरोना काळात ह्या भाजनामुळे भीती निघून गेली...टोकाला पोहोचलो होतो कोरोना मुळे तिथून ही सुखरूप पुन्हा आलो...🌹🥰 श्री स्वामी समर्थ जय शंकर महाराज सद्गुरू 🥰🌹
महाराजांची कृपा... जय शंकर
एकच नंबर रचना केली आहे काका ❤️😘🔥 जय शंकर बाबा 🙏🙏🙏
धन्यवाद.... जय शंकर
@@yogeshtapasvi ❤️
😊🌹खूपच छान रचना , सुंदर आवाजाचा गोडवा , सर्वोत्तम संगीत , चित्रीकरण अतर्क्य , सगळच Excellent, 💝 बाबांची पूर्ण कृपा म्हटल तरी चुकीचं ठरणार नाही 👌💞👌💞👌💞👍😊🙋🏻♂️💕😊💕🙏🙏🙏💕🙋🏻♂️
😊💝जय श्री स्वामी शिवशंकर बाबा 💝🙋🏻♂️
धन्यवाद... खरंच बाबांची कृपा... जय शंकर
आत्म्यास भिडते ही प्रार्थना जय श्री शंकर बाबा मेरे शंकर बाबा
धन्यवाद... जय शंकर
खूपच सुंदर गाणे, मी रोज सकाळी लावून मगच दिवसाची सुरुवात करतो.
धन्यवाद... जय शंकर
हृदयाला भिडणारे शब्द भावावस्था क्षणभर प्राप्त झाली अप्रतिम
मनःपूर्वक धन्यवाद .... जय शंकर
155155-+555%
Happy birthday nikhil ñ nikita
खूप छान . काका ......अश्रू अनावर झाले🙏🙏जय शंकर 🙏🙏
जय शंकर... श्रावणी...
Kharch khoopch sundar Apratim sumadhur Aart prarthana
धन्यवाद ... जय शंकर
Yogesh dada tumcha awaaz aiklyavar tapasvi kakanchi athvan ali, kharach ek number awaz
धन्यवाद.... जय शंकर बाबा
खुपच सुंदर भजन जय शंकर बाबा, तपस्वी सर आपण आपल्या गोड आवाजात गायले किती वेळ एकले तरी समाधान होत नाही जय श्री शंकर बाबा मेरे शंकर बाबा सलाम आपणास सर
धन्यवाद... जय शंकर
Khup khup chan agdi antar manat bhidala he song sunder
🪷 जय श्री गुरुदेव दत्त 🪷 जय श्री स्वामी समर्थ महाराज 🪷 जय शंकर बाबा🪦 जय शंकर बाबा🪦 जय शंकर बाबा🪦 जय शंकर बाबा🪦 जय शंकर बाबा🪦 जय शंकर बाबा🪦 जय शंकर बाबा🪦 जय शंकर बाबा🪦 जय शंकर बाबा🪦 जय शंकर बाबा🪦 जय शंकर बाबा🪦 जय शंकर बाबा🪦 जय शंकर बाबा 🪦 जय शंकर बाबा🪦 जय शंकर बाबा🪦 जय शंकर बाबा🪦 जय शंकर बाबा महाराज🙏🏻
जय शंकर महाराज
खरंच.. खुप खूप सुंदर आवाज आणि सुंदर रचना आहे.. डोळ्यात अश्रू अनावर झाले आहेत . धन्यवाद 🙏🙏 योगेश तपस्वी सर god bless you
महाराजांची कृपा.... धन्यवाद .... जय शंकर
*मेरे शंकर बाबा* 👏
*क्या देना और क्या नही लेना*👏
*बाबा ये तेरी मर्ज़ी है*
*चरणो से कभी दूर न करना*
*बस इतनी सी मेरी अर्जी है*👏
बढिया... जय शंकर
निःशब्द एवढं सूंदर आलाप....!
जय शंकर ... धन्यवाद
अंगावर काटा आला, डोळ्यातुन पाणी आले, जय शंकर
धन्यवाद केदार.... जय शंकर बाबा
अप्रतीम कलाक्रृती, भक्तांची तळमळ प्रेेम अगदी निवडून तुम्ही शब्दातून लिहिलय आणि संगीतबद्ध केलय. तुमच्या वडीलांची महाराजांवर असलेली अपार श्रद्धा भक्ती प्रेम आहे ते आपल्या आर्त स्वरातून आम्ही अनुभवतो
हे गीत ऐकताना ते आपण म्हणावेसे वाटते शब्द जरी गुणगुणलो तरी डोळ्यात पाणी येत मग ते ध्वनीमुद्रित करताना काय अवस्था झाली असेल आपली. भक्तांना भक्तीच्या कैलासावर नेल आपण. शब्द कमी पडतात कौतुक करताना. योगेश दादा, तपस्वी परिवाराला कोटी कोटी नमन...श्री स्वामी समर्थ...जय शंकर...
असेच आशीर्वाद पाठीशी राहु दे... जय शंकर महाराज
अप्रतिम.... मनापासून घातलेली साद.... आर्त स्वर.... कितीही वेळा ऐकलं तरी परत परत ऐकावं असं 🙏🏻🙏🏻🙏🏻
मनापासून धन्यवाद शिल्पा जी.... जय शंकर
हृदयाला स्पर्श करणारे भजन जय शंकर बाबा
धन्यवाद... जय शंकर
Kupch aprtim bijan ahe he kiti vela ekle tari man nahi bhrat.. Jay Shankar Maharaj 🙏🌸🙏
धन्यवाद... जय शंकर
🌹🌺🙏 सद्गुरू श्री शंकर महाराज की जय 🙏🌺🌹
जय शंकर बाबा
!!!🕉️ जय शंकर !!!!!
!!! श्री स्वामी समर्थ !!!
जय शंकर ... श्री स्वामी समर्थ
व्वा... लाजवाब...मंत्रमुग्ध करणारी रचना, आवाज आणि गायकी 🙏🏻
धन्यवाद शिल्पाजी... जय शंकर बाबा
मी खूप वेळा बाबा च्या मठात गेलोय खूप मन प्रसन्न होते
जय शंकर बाबा
खरंय... जय शंकर
सुंदर गायलं गाणं" शंकर बाबा" युनिक voice
धन्यवाद... जय शंकर
धनकवडीचा राजा शंकर बाबा माझा
जय शंकर 🙏🔱
जय शंकर
सर तुमचा आवाज खूप सुंदर आहे
कितीही वेळा ऐकलं तर सारखं सारखं ऐकू वाटतंय ! जय शंकर बाबा
धन्यवाद .... जय शंकर बाबा...
@@yogeshtapasvi Ja
Jai shankr baba
@@sangitabhavsar1382 जय शंकर
काय सुदंर शब्द रचना आहे ❤❤
धन्यवाद.... महाराजांची कृपा... जय शंकर
📿🌻 श्री गुरुदेव दत्त 📿🌼श्री स्वामी समर्थ महाराज 🌼📿 जय शंकर बाबा महाराज📿🌼 जय शंकर बाबा📿 जय शंकर बाबा📿 जय शंकर बाबा📿 जय शंकर बाबा 📿 जय शंकर बाबा📿 जय शंकर बाबा🌼📿 जय शंकर बाबा📿 जय शंकर बाबा📿 जय शंकर बाबा📿 जय शंकर बाबा📿 जय शंकर बाबा📿 जय शंकर बाबा 📿 जय शंकर बाबा📿 जय शंकर बाबा📿 जय शंकर बाबा📿 जय शंकर बाबा📿 जय शंकर बाबा📿 जय शंकर बाबा 📿 जय शंकर बाबा📿 जय शंकर बाबा 📿 जय शंकर बाबा📿 जय शंकर बाबा महाराज की जय 🙏🏻
जय शंकर बाबा
जय शंकर महाराज दंडवत प्रणाम गुरू माऊली
जय शंकर
*!!सद्गुरू श्री संतवर्य योगीराज शंकर महाराज!!*
*!!श्री स्वामी समर्थ !!*
*!!सद्गुरू स्वामी समर्थ!!*
*!!🕉️ श्री गुरुदेव दत्त!!*
जय शंकर
जय शंकर जीते हैं शान से शंकर तेरे नाम से
दुख दर्द सारे मिट जाते हैं... शंकर तेरे नाम से
Jab me ye gana sunti to to use gane me leen ho jati ek alag ahsaas hota
धन्यवाद ... जय शंकर
तपस्वी काकांसारखाच आपला आवाज आहे। खूप छान वाटले ऐकून। पुनप्रत्ययाचा आनंद मिळाला 💐💐💐💐💐💐💐💐
धन्यवाद .... माझी तेवढी योग्यता नाही... बस मनापासून गायचा प्रयत्न मात्र नक्की करतो आहे... जय शंकर
SHRI SWAMI SAMARTHA MAHARAJ KI JAY
SHRI SADGURU SHANKAR NATH MAHARAJ
SHREE GURU DEV DUTTA
कोटी कोटी नमन मेरे शंकर बाबा
जय शंकर बाबा
सदगुरू श्री शंकर बाबा महाराज की जय
धन्यवाद ... जय शंकर
जय शंकर महाराज
जय शंकर
Jai Shankar 🙏❤🙏❤🙏❤🙏❤🙏❤🙏❤🙏❤🙏❤🙏❤🙏❤🙏🙏🙏🙏🙏❤🙏❤🙏❤🙏❤🙏❤🙏❤🙏❤🙏
जय शंकर
Aaj mahashivratri ahe baban cha divash aaj apan nahi jhopun tyanche naam jap karu
जय शंकर बाबा
हे गाणे ऐकून आज खूप शांत वाटलं मनाला शब्द नाही माज्याकडे खूप सुंदर
जय शंकर
भक्ती पूर्ण गायन केले आहे योगेश तु💐🌹💐🌹💐🙏🙏🙏🙏🌹💐🌹💐 स्वामी हो जय शंकर बाबा🌹💐🌹💐🙏🙏
धन्यवाद माधुरी.... जय शंकर
📿 जय श्री गुरुदेव दत्त 🧎🏻♂️📿 जय श्री स्वामी समर्थ महाराज 📿🧎🏻♂️ जय शंकर बाबा महाराज📿🧎🏻♂️श्री स्वामी समर्थ 🧎🏻♂️श्री स्वामी समर्थ 🧎🏻♂️🌸📿 जय शंकर बाबा🧎🏻♂️ जय शंकर बाबा🧎🏻♂️ जय शंकर बाबा🧎🏻♂️ जय शंकर बाबा🧎🏻♂️ जय शंकर बाबा🧎🏻♂️ जय शंकर बाबा🧎🏻♂️ जय शंकर बाबा🧎🏻♂️ जय शंकर बाबा🧎🏻♂️ जय शंकर बाबा🧎🏻♂️ जय शंकर बाबा🧎🏻♂️ जय शंकर बाबा🧎🏻♂️ जय शंकर बाबा🧎🏻♂️ जय शंकर बाबा🧎🏻♂️ जय शंकर बाबा🧎🏻♂️ जय शंकर बाबा🧎🏻♂️ जय शंकर बाबा🧎🏻♂️ जय शंकर बाबा महाराज की जय 📿🙏🏻🌸
जय शंकर बाबा
जय सद्गुरू श्री शंकर महाराज
जय शंकर महाराज
श्री स्वामी समर्थ 🙇❤️
जय शंकर... स्वामी समर्थ
स्वामी भक्त कमलाकर तपस्वी काका यांनी गायलेली सद्गुरू शंकर महाराज यांच्या अप्रतिम भजनांन पैकी एक भजन...
🚩 श्री स्वामी समर्थ 🙏 जय शंकर 🙏🚩
जय शंकर
मन प्रसन्न होते हे गीत ऐकून
जय शंकर बाबा 🌹🔱🌍🙌❤
धन्यवाद... जय शंकर बाबा
🙏🌺श्री सदगुरू शंकर बाबा🌺🙏
जय शंकर
Jày Shankar maharaj❤️❤️🙏🙏🙏
जय शंकर
जय शंकर 🙏🙏🙏🙏👌🏼👌🏼👌🏼🌺🌺🌺
जय शंकर
रोज... सकाळी....गन..
ऐकायला.. छान.. वाटत
धन्यवाद.... जय शंकर
अतिशय सुंदर!! पुन्हा पुन्हा ऐकावसे वाटते.
धन्यवाद..... जय शंकर
जय शंकर
@@s.sr.6789 जय शंकर
शंकर बाबा की जय 🙏❤️
जय हो... जय शंकर
सद्गुरू श्री शंकर महाराज की जय 🙏
सद्गुरू श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🙏
जश शंकर ... श्री स्वामी समर्थ महाराज की जय
जय शंकर बाबा 🙏 माझ्या जिवाभावाच्या माणसांना सुखी ठेवा देवा 🙏
जय शंकर
खुप सुदंर भजन.
अप्रतिम चाल .
अर्थ पुर्ण
मेरे शंकर बाबा 🙏🙏
धन्यवाद.... जय शंकर
श्री सद्गुरू संतवर्य योगीराज शंकर बाबा की जय 🔱
जय शंकर महाराज
🙏सद्गुरू शंकर महाराज की जय🙏
🙏 सद्गुरू चिले महाराज की जय🙏
खूप छान भजन आहे खूप मन प्रसन्न होते ,महाराज आपल्याला जवळ आहेत🙏🙏🙏🙏🙏
धन्यवाद ..शंकर बाबा की जय हो..
Superb song sir bhari vatate jai shankar
धन्यवाद... जय शंकर
अलख निरंजन आदेश शंकर बाबा
आदेश..... जय शंकर बाबा
सर आपणास साक्षतः बाबाचा आशीर्वाद आहे म्हणून इतके गोड भजन असतात❤
खरं आहे... त्यांची कृपा आहे... जय शंकर
जय शंकर 🙏
@@purushottamsalave8518 जय शंकर
Soulful.. मनाला भिडणारी शब्दरचना! केवळ अप्रतिम सर..
धन्यवाद रुपेश ....
जय शंकर 🙏🙏🙏🙇🙇🙇
जय शंकर महाराज
अप्रतिम खुपच सुंदर भजन
धन्यवाद... जय शंकर महाराज
॥जय शंकर॥🌹🙏🌹
🙏🙏 जय शंकर बाबा 🙏🙏
जय शंकर
Jay shanidev Jay hanuman jaym Jayshriram gurudevdatta shri swamisamarth jaymalahar Jay khanderaya Jay asaradevi jay mhasoba maharaj Jay shankarbaba jaym🕉🙏
जय शंकर
श्री स्वामी समर्थ
जय शंकर
गाण ऐकताना खूप भक्तिभाव दाटून येतो, अस वाटत श्री शंकर महाराज समोर आहेत ते आपल्याला या नश्वर जगातून आध्यात्मिक जगातली मोक्षप्राप्ती करून देत आहेत.
धन्यवाद.... जय शंकर महाराज
जय शंकर 🙏
जय शंकर
अप्रतिम भजन ... जय शंकर बाबा 🙏🙏🙏💐💐💐
धन्यवाद... जय शंकर
खूप सुंदर
जय शंकर महाराज
धन्यवाद... सर जय शंकर महाराज
Shiv hari shankar namami shankar shiv shankar shambho hae girijapati bhavani shankar shiv shankar shambho 🌹🔱जय शंकर🔱🌹
जय शंकर