अतिशय उत्तम .. मी पण महाराजांच्या चरणाचा दास ... ऐकुन डोळे बंद असतांना समोर महाराज .. डोळे अखंड वहात असतात .. आवाजाचा गोडवा महाराज भक्तांच्या मनामनात कायमच कोरुन ठेवणार हे नक्कीच ... !! जय शंकर .. सदगुरु श्री शंकर महाराज की जय !!

जितेंद्र जी आपणास उदंड उदंड निरोगी आयुर आरोग्य लाभो ही शंकरबाबा चरणी प्रार्थना "सदर गाणे गाऊन आपण ब्रह्मांडा जवळ जाण्याचा प्रयत्न केला, याबद्दल आपले विशेष कौतुक" 🙏 जय शंकर 🙏
@@abhyankarJitendra परवा शंकर महाराजांच्या मठामध्ये हे गाणं म्हणायचा योग आला , गाता गाता मला अक्षरक्ष: रडू आलं , आपोआप डोळे वाहायला लागले, काय चाल आणि किती सुंदर गायलं आहे, वा.. एवढ्या वर्षात अगदी पहिला अनुभव 🙂
Har Har mahadev shambu 🙏 Jai bholenath 🙏 Om namha shivaya 🙏 Har Har mahadev shambu 🙏 Om namha shivaya shivji sada Saya Om namha shivaya guru ji sada saya 🙏 Jai Shankar maharaja ❤❤🙏🙏
🙏🏻 जय शंकर बाबा🙏🏻 जय शंकर बाबा🙏🏻 जय शंकर बाबा🙏🏻 जय शंकर बाबा🙏🏻 जय शंकर बाबा🙏🏻 जय शंकर बाबा🙏🏻 जय शंकर बाबा🙏🏻 जय शंकर बाबा🙏🏻 जय शंकर बाबा🙏🏻 जय शंकर बाबा🙏🏻 जय शंकर बाबा🙏🏻 जय शंकर बाबा🙏🏻 जय शंकर बाबा🙏🏻 जय शंकर बाबा🙏🏻 जय शंकर बाबा🙏🏻 जय शंकर बाबा🙏🏻 जय शंकर बाबा🙏🏻 जय शंकर बाबा🙏🏻
हर हर महादेव श्री शिवाय नमस्तुभ्यंम बाबा
अप्रतिम आवाज जय शंकर बाबा ओम नमः शिवाय
श्री स्वामी समर्थ श्री सद्गुरु शंकर महराज प्रसन्न
अप्रतिम भजन....या भजनातून शंकर महाराज समजले....डोळे मिटून भजन ऐकल्यावर ....महाराज दिसतात.....
श्री शिवाय नमस्तुभ्यम 🙏🙏 हर हर महादेव 🙏🙏 जय शंकर 🙏🙏
श्री स्वामी समर्थ ओम नमो भगवते सद्गुरु श्री शंकरराया
अतिशय उत्तम .. मी पण महाराजांच्या चरणाचा दास ... ऐकुन डोळे बंद असतांना समोर महाराज .. डोळे अखंड वहात असतात .. आवाजाचा गोडवा महाराज भक्तांच्या मनामनात कायमच कोरुन ठेवणार हे नक्कीच ... !! जय शंकर .. सदगुरु श्री शंकर महाराज की जय !!
Jay Shankar
Jay Shankar
Jay Shankar ❤❤
अतिशय उत्तम .. मी पण महाराजांच्या चरणाचा दास ... ऐकुन डोळे बंद असतांना समोर महाराज .. डोळे अखंड वहात असतात .. आवाजाचा गोडवा महाराज भक्तांच्या मनामनात कायमच कोरुन ठेवणार हे नक्कीच ... !! जय शंकर .. सदगुरु श्री शंकर महाराज की जय !!
🙏🙏 श्री स्वामी समर्थ ओम् शंकर दत्त चिले ओम् 🙏🙏
जितेंद्र जी आपणास उदंड उदंड निरोगी आयुर आरोग्य लाभो ही शंकरबाबा चरणी प्रार्थना
"सदर गाणे गाऊन आपण ब्रह्मांडा जवळ जाण्याचा प्रयत्न केला, याबद्दल आपले विशेष कौतुक"
🙏 जय शंकर 🙏
खुप खुप धन्यवाद आणि असेच आशीर्वाद असुदे , शंकरबाबांची खुप गाणी करायची संधी मिळो 🙏🙏
खूप सुंदर आहे,आपला आवाज आणि शब्द भावपूर्ण आहे,साक्षात महाराज समोर आहेत असे जाणवले
बाबांची आठवण काढून डोळे भरून येणं हाच बाबांचा आशिर्वाद आणि माया❤️
हृदयाला भिडणारा स्वर!
मन हेलावून जात!पुन्हा पुन्हा ऐकावंसं वाटतं ❤🙏👍
Mala tar ase vatet ki aawaz he shankar maharaj na ahe..evdhe sundar awaz ahe jay shankar
ॐ नमो शिवाय हर हर महादेव🙏🙏
ओम नमः शिवाय 🙏
अप्रतिम आवाज आहे दादा तुमचा खुप सुंदर शब्द रचना केली आहे व गान पन अतिशय सुंदर गायले आहे खुप सुंदर दादा जय शंकर ❤
जय जय शंकर महाराज
तुमचं वास्तव्य आहे हे सत्य आहे!!!!!!!🙏🌹
अप्रतिम......खूप सुंदर....भजन.....गोड आवाज .....मधुर संगीत.....अजरामर गीत......
नाद भयंकर बोला जय शंकर 🙏🏻🔱
आवाज आणि म्युझिक अत्यंत छान मन प्रसन्न होते जय शंकर
🕉️ नमः शिवाय जय शंकर महाराज 🙏
Jay Shankar maharj
Grand salute sir bhagvan shiv aap ki har echha Puri kare
शब्दात सांगू शकत नाही इतके सुंदर आहे... निशब्द आणि फक्त डोळे मिटून प्रत्यक्ष महाराज समोर येतात.. 🌺🌺
0
खुप छान गाण आहे, मन प्रसन्न होते, दुःख विसरते, साक्षात महाराज समोर आहेत भास होतो ...❤🙏🌸🌸🌸🙏❤
Jai shumbu naryan
89o in ji bi bhi p mi h@@atulyachavan3749
Jai Shankar Maharaj! अप्रतीम आवाज
जय शंकर..अत्यंत सुंदर भावपूर्ण गीत
खूप छान शब्द रचना आहे आणि साक्षात शंकर बाबा डोळ्यासमोर येतात जय शंकर आदेश
He Divya bhajan je ahe sadguru Shri Shankar maharajanchya mukhatoon aleli Sundar wachane ahet ani jitendraji abhyankar yanni. He bhajan gaile ahe ajaramar kruti jhali ahe
Dhanyawad
@@abhyankarJitendra soo melodious voice jai shankar
धनकवडी निवासी श्री सद्गुरू शंकर बाबा महाराज की जय
नाद भयंकर बोला जय शंकर
जय शंकर महाराज की जय जय शंकर जय शंकर जय शंकर 🙏🙏🌹🌹🙏🙏
Good morning Shankar Maharaj 🎊🎊💯❤️
सद्गुरू श्री शंकर महाराज 🌹
पुन्हा पुन्हा ऐकावे वाटत आहे. मन एकदम शांत होते ऐकल्यावर आणि भजन बंद झाल्यावर सतत धुन डोक्यात वाजत राहते... उत्कृष्ट
अप्रतिम भजन, खूप छान आवाज आहे सर आपला जय शंकर महाराज 🙏🙏🙏
निशब्द सुन्न झालो फक्त जय शंकर 🙏🏻🙏🏻
🙏🏻ॐ 🙏🏻श्री स्वामी माझी आई 🙏🏻श्री शंकर महाराज माझे बाबा 🙏🏻
जय सद्गुरु शंकर महाराज कि जय 🙏🙏🙏💐
निशब्द ।। अंगावर शहारे आणणारे गीत . खूप छान आवाज आणि music ही खूप अप्रतिम दिलयेत . खूप शुभेच्छा. जय शंकर
Thank you
मला खूप आनंद झाला छान आहे भजन डोळे भरून आले जय गुरूदेव कोटी कोटी प्रणाम🛐👏भेट कधी होणार गुरूदेव
खुपच गोड आवाज आहे दादा तुमचा.....हे भजन परत परत ऐकावंसं वाटतं.....जय शंकर बाबा.....🙏🏻🙏🏻🙏🏻
,,
,,9
Dil ko sukun pahochane vala song h 🙏🙏
जय शंकर बाबा 🌹🌹🙏🙏🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
श्री स्वामी समर्थ, जय शंकर
योगयोगेश्वर शंकर महाराज सादर दंडवत चरण वंदन
🙏🙏🙏🙏
❤ श्री स्वामी समर्थ ❤
❤ श्री शंकर समर्थ ❤
Khup sundar,,,,जितेंद्र तु असाच गात रहा,,,, बाबांचे आशिर्वाद तुझ्या पाठीशी आहे,
!! जय शंकर !! ❤❤
आत्मा मालिक श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🙏
🙏श्री स्वामी समर्थ ❤ जय शंकर 🙏
हे भजन खूप छान आहे मन मोहक आहे खूप छान पुढील कार्यासाठी तुम्हाला शुभेच्छा जय शंकर
Thank you
अप्रतिम जय शंकर भोले
शंकर महाराजांचा उपदेश गीत स्वरुपात खूप छान समजावून सांगितला आहे. #divinemusicalcreations
#मेरानामहैशंकर
खुप समाधान वाटत हे ऐकुन मन प्रसन्न होते जय शंकर बाबा जय शंकर बाबा
श्री स्वामी समर्थ.... जय शंकर
संतवर्य योगीराज सद्गुरू राजाधिराज श्री शंकर महाराज की जय ❤❤❤
आई कुण डोळ्यात पाणी आलं
जय शंकर नमामि शंकर शिव शंकर शंभो
🔱 सदा शंकर सर्वदा शंकर नाद भयंकर बोला जय शंकर 🔱
जिंदगी का हर पल सुहाना होगा जो शंकर बाबा का दिवाना होगा (जय शंकर)💖
Qq
जय सदगुरू शंकर महाराज
❤❤
Jai shankar
जगाचे मालक सदगुरु शंकर महाराज 🙌🙏
सद्गुरू शंकर महाराज की जय
Very nice song Sr khup Sundar gayal Sr..👌👌👌👌🤗🤗🤗
Thanks
@@abhyankarJitendra khup chaan sr Dj remix kel hai song khupch sudar aahe
@@abhyankarJitendra परवा शंकर महाराजांच्या मठामध्ये हे गाणं म्हणायचा योग आला , गाता गाता मला अक्षरक्ष: रडू आलं , आपोआप डोळे वाहायला लागले, काय चाल आणि किती सुंदर गायलं आहे, वा.. एवढ्या वर्षात अगदी पहिला अनुभव 🙂
@@ucunmesh thank you so much 🙏🙏
Jay Jay swami Shankar baba mauli
Har Har mahadev shambu 🙏 Jai bholenath 🙏 Om namha shivaya 🙏 Har Har mahadev shambu 🙏 Om namha shivaya shivji sada Saya Om namha shivaya guru ji sada saya 🙏 Jai Shankar maharaja ❤❤🙏🙏
Nad bhayankar jay shankar❤❤
Apratim 👌👌👌 sweet voice...
अद्भुत कामगिरि जय शंकर 🙏🙏👏👏
गाण ऐकल्यावर एक अद्भुत आनंद आणी अनुभव येतो....Aadesh nathji
श्री सदगुरु शंकर बाबा महाराज की जय🔱🚩
Shree sadguru shankarbaba maharaj❤❤
🙏🙏🙏ना चिंता ना भय शंकर महाराज की जय 🙏🙏🙏
अप्रतिम , खूप सुंदर ..
निःशब्द
॥जय शंकर॥ 🌹🙏🌹
🙏🏻 जय शंकर बाबा🙏🏻 जय शंकर बाबा🙏🏻 जय शंकर बाबा🙏🏻 जय शंकर बाबा🙏🏻 जय शंकर बाबा🙏🏻 जय शंकर बाबा🙏🏻 जय शंकर बाबा🙏🏻 जय शंकर बाबा🙏🏻 जय शंकर बाबा🙏🏻 जय शंकर बाबा🙏🏻 जय शंकर बाबा🙏🏻 जय शंकर बाबा🙏🏻 जय शंकर बाबा🙏🏻 जय शंकर बाबा🙏🏻 जय शंकर बाबा🙏🏻 जय शंकर बाबा🙏🏻 जय शंकर बाबा🙏🏻 जय शंकर बाबा🙏🏻
जय जय श्री शंकर बाबा🙏🙏🌹🌹
OM NAMO BHAGVTY VASUDEVY SHRI SADGURU YOGIRAJ SHANKAR BABA MAHARAJ KI JAI
खूप छान गायन, संगीत खूप छान💖💖💖✳️ जय शंकर ✳️🧡💖
जय शंकर दादा 🙏🏻🙏🏻🌹🌹🌹🌹🌹🌹
खूप खूप सुंदर... अप्रतिम 👌👌👌🙏🙏🙏
Thanks
Jay Shankar Maharaj ki jay
Atiku Sunder Geet aikun man trupt zhale
Mai Kailash ka Rahane wala mera naam hi Shankar 🙏🙏🙏🌷
🚩🚩नाद भयंकर बोला जय शंकर 🚩🚩
🙏Shankar Maharaj🙏
Shri Sadguru Shankar Maharaj ki Jai
Aapka bhajan dj me remix hokar dhamal macharaha he aap ka voice dil ko chhu jata he love your voice❤
🙏🙏मन प्रसन्न करून टाकत जीवन कसे असत कळतं गाण्यातून खूप छान वाटतं ऐकले की🙏🙏
शंकर महाराज की जय ...छान गायलेय
जय शंकर 🙏🏻
जय शंकर बाबा महाराज❤
जय श्री स्वामी समर्थ जय शंकर बाबा 🧿❤️🌹🌹🌹😊🙏
Kharach khupch chan anubhuti aali aahe aamhala maharajanche charan sparsh zalyasarkhech watale
Swami samrtha mazi aai jay shankar
अप्रतिम जय शंकर भगवान❤
JAI SHANKAR BABA MAHARAJ
Khup chan aswan aahe.. n khup chan gayle aahe prasanna vatate..
Shree Shankar Maharaj ki jay🙏🌺
खुप छान भजन गायले.. दादा तुमचा आवाज खूप गोड आहे..असेच भजन तुम्ही गात जावे.. खूप खूप शुभेच्छा..
जावे.,
Jay shankar, khup Chan bhajan.
Thanks
Dil ko sakun Diya h is song ne
श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त 🌺🌺🌺🌺💖💖💖💖🌹🌹🌹🌹❤️❤️❤️❤️💐💐💐💐💐💐💐💐
ओम नमो शिवाय हर हर महादेव🙏🙏
Shankar Maharajache he bhajan khup sunder zale ahe💐
Very nicely sung Jitendra .....
Jai Maharudra !!