*🙏🏻|| श्री स्वामी समर्थ ||🙏🏻* *🙏🏻|| ॐ दिगंबराय नमः ||🙏🏻* 🙏सद्गुरू श्री शंकर बाबा महाराज की जय 🙏 *🙏🏻|| सद्गुरू श्री दास दिगंबर महाराज की जय ||* *🙏🏻"मी श्री स्वामींचे बाळ आहे"🙏🏻*
🙏🏻👍 "श्री गुरुदेव दत्त'🙏🏻 शंकर महाराज्यांसाठी हे गाण कोणी बनवल असेल त्याचे शतश आभार👍🌹 voice record ही अप्रतिम आपण सर्व भक्तगण पुष्कळ भाग्यवान आहोत एवढ्या लाखों लोकां मध्ये आपला शिरी त्यांचा वरदहस्त आहे. ही कव्वाली ऐकून पुष्कळ आनंद झाला. अप्रतिम🙏🏻🌹
दादा योगेश तपस्वी आपणास शतशः प्रणाम आजच पहिल्यांदा महाराजांची ही कव्वाली ऐकली कान तृप्त झाले. शब्द रचना व संगित फार फार छान व सुंदर आहे. महाराज आपणास उदंड आयुष्य लाभो.जय शंकर
फारच सुन्दर अक्षरशः तपस्वी काका गात आहेत असेच वाटले , फारच सूंदर ,तपस्वी काका आणि अनिल बागलाणे यांचीच कमी बाकी खरच अप्रतिम आपण काकांची जूनी पण गाणी अशीच गाउन काकांची उणीव जाणवू देऊ नये स्वामी ॐ
अप्रतिम अंगावर अगदी शहारे आले कव्वाली ऐकताना खुप खुप धन्यवाद काका🙏🏻🙏🏻🙏🏻🌹🌹🌹🙏🏻🌹🙌🏻ॐनमो भगवते श्री स्वामी समर्थाय नमः🙌🏻🌹🙏🏻 🔱🙏🏻🌹🙌🏻ॐ नमो भगवते श्री शंकर सद्गुरूराया🙌🏻🌹🙏🏻🔱
निशब्द झालो आज तुमची ही कवाली ऐकुन• आत्तापर्यंत खुप कवाली ऐकलि •महाराजन्नी तुम्हाला ही खुप मोठी ताकद दिली •तुमची भजन ऐकायचा योग अम्हाला केडगाव चा मठात आला..तुम्हाला मनापसुन सलाम..जय मल्हार जय शंकर🙏🙏🙏
हे शब्द सुचावे इतकी आपली पात्रता नाही... महाराजांचा प्रसाद आहे... आपणा सारखे अनेक भक्त ही कव्वाली ऐकतात आणि महाराजांच्या गुण गायनात दंग होतात... हा त्यांचाच आशीर्वाद ... जय शंकर
Jay Ganesh namaskar swargiya unrivalled unmatched aavaj ,, nightingale voice + apratim surel unmatched music. Lyrics = magnificent full of vigor & committed loyal unshakable devotion . Each word and sentence is a golden heavenly celestial supremely pleasant practically diligently , brilliantlly written kavvali with ultimate melodious musical background & compositions. Playback singers greatttt . This is A1 ,, not even fractionally less than ambrosia ( amrut ) excellenttttt ,, 100 % lively ,, ,, mind blowing ,, escalating devotion after each recital of listening ,, full of energy blessed due to high priced precious & countless blessings of Param pujya param pavitra Anantkoti Brahmandnayak Bhaktabhimani bhaktavatsal bhaktashiromani omnipotent omnipresent omniscient compassionate dayalu Trikaldynani Trikalgyani smatrugami aajanubahu sakshat dattatreya avatari reincarnation of Param pujya navnath ( gorakshnath jee ) dhankavdi sacred samadhi nivasi ,, nath of anath , shiv swaroop , Narayan swaroop , mata TULJABHAVANI swaroop sadguru ,, perfect spiritual master, godly saint shri SHANKAR BABA // SHANKAR MAHARAJ. Resp sir , may almighty bless buffer protect & safeguard upon u . Feels like listening ( shravan bhakti ) countless number of times . Thanks a ton for this 1 of the greatest divine thrilling overall spiritual & devotional composition . GENERAL XTRIMLY IMPORTANT SUGGESTION OR INSTRUCTIONS as follows to devotess ( bhakta jana ) := Any devotee ( bhakta ) who makes arpan of naivedya in form of hot TEA ( Chaha ) + ONION BHAJI kanda bhaji / pakoda or any item should immediately eat ( grahan karane / khaun takane) the naivedya Prasad after presenting to param pavitra Param pujya shri SHANKAR MAHARAJ for few seconds . Naivedya or tea ( Chaha ) shouldn't or should never never become cold ( thanda ) and kept in front as in cold form . Because all the Supreme Divine & protective power of shankar maharaj gets transferred within fraction of seconds from pp shankar maharaj vibhuti into body & mind of devotee ( bhakta ) . NO TEA kept or presented to shankar maharaj should go waste after it becomes cold . Jay chidambar shiv chidambar May almighty bless , bulwark and safeguard upon all devotees ( bhakta jana ) Regards
@@yogeshtapasvi 🌹shri ganesh 🌹 13 November 2024 Respected shri tapasvi sir Namaskar 🙏🙏 and best wishes Kindly click below you tube link for darshan of pp shri shankar maharaj padukas in pp shri shubhray muth , solapur . Yesterday I have taken darshan and uploaded video on my you tube channel name BLISS . I am Xtremly happy to inform you that I have inserted your atishay sundar madhur कव्वाली ( praise to shri shankar maharaj ) in my video. Hope this will elevate happiness in life Thanks a lot . Hope u got link From Raghavendra th-cam.com/video/nZgDHpSxAMY/w-d-xo.htmlsi=AkOT4dN7-5l7z3_V
क्या बात! Really a powerful and thrilling experience.. jiyo sir! Energy, Voice, words and faith behind those words.. everything is beautiful. Thank you.
|| जय शंकर || स्वामी समर्थ || जय गिरनारी || औम नमो आदेश शंकरनाथ और चौरासी सिद्धो को नमन || मी अशी सूफ़ियत कव्वाल्या भरपूर ऐकत असतो अगदी इस्तानबुल ला जाऊन आलोय | this is a magnificent work of art blessed by shankar baba himself
साक्षात शंकर महाराज समोर उभारल्या सारखे वाटतात खरंच एक जादू होती काकांच्या आवाजामध्ये साक्षात सरस्वती स्वार व्हायची जिभेवरती अशा अवलियाला शतशः नमन🙏🙏🙏🙏
खरं आहे ... स्वामी समर्थ आणि शंकर बाबांची निस्सीम भक्ती हेच या मागचं कारण असावं... शतशः वंदन... जय शंकर
th-cam.com/video/H0Rz1Fy7YFo/w-d-xo.html
हे भजन पण ऐका
🙏🏼2👍🏼👍🏼👍🏼🎤🎤
धन्यवाद... जय शंकर बाबा
om sairam
वाह काका खूपच सुरेख. खरंच मजा आगया. शंकर बाबा तूने सर पे हाथ राख दिया तो मजा आगया. 🙏🙏 जय शंकर . जय जय शंकर 🙏🙏
धन्यवाद.. जय शंकर महाराज
अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज श्री सद्गुरू शंकरबाबा महाराज की जय,
जय शंकर बाबा
खुप सुन्दर म्हटले तुमि अप्रतिम,
आजपर्यंत अस एकेल नवत ।
तुमच्या सर्व टीम असेच प्रभु सेवा करूँन आमला प्रभु भजन एकन्यास मिलो
🕉️❤️❤️❤️🕉️
धन्यवाद जय शंकर
शंकर बाबा कि कृपा आपके ऊपर बनी रहे ❤️❤️❤️❤️
धन्यवाद जय शंकर ....
साक्षात शंकर महाराजांच्या दिव्य तेजस्वी मूर्ती चे दर्शन झाले....... आदेश बाबा
भाग्यवान आहात.. जय शंकर महाराज
*🙏🏻|| श्री स्वामी समर्थ ||🙏🏻*
*🙏🏻|| ॐ दिगंबराय नमः ||🙏🏻*
🙏सद्गुरू श्री शंकर बाबा महाराज की जय 🙏
*🙏🏻|| सद्गुरू श्री दास दिगंबर महाराज की जय ||*
*🙏🏻"मी श्री स्वामींचे बाळ आहे"🙏🏻*
जय शंकर... श्री स्वामी समर्थ
अप्रतीम कवाली साक्षात शंकर बाबा माझयामधेच आहेत अ शी जाणीव होते.🙏🙏जय शंकरबाबा🙏🙏🙏🙏
जय शंकर महाराज
आपला आवाज मधे जादू आहे खूप छान अप्रतिम गाणे आहे मी सारखी गाणे ऐकत असते शंकर बाबांच्या मठात असल्या सारखे वाटते जय शंकर जय शंकर 🙏🙏🙏🙏🙏🙏❤❤❤❤❤
धन्यवाद... जय शंकर महाराज
*आदिनाथ निरंजन शिवदत्तावधुत स्वामी समर्थ महाराज स्वरूप योगीराज सद्गुरू श्री शंकर महाराजाय नमो नमः !*
ना चिंता ना भय ..शंकर बाबा की जय ...💐🙏
शंकर बाबा की जय... शंकर बाबा की जय
Good
@@nitaphule8628 धन्यवाद ... जय शंकर
🙏🏻👍 "श्री गुरुदेव दत्त'🙏🏻 शंकर महाराज्यांसाठी हे गाण कोणी बनवल असेल त्याचे शतश आभार👍🌹 voice record ही अप्रतिम आपण सर्व भक्तगण पुष्कळ भाग्यवान आहोत एवढ्या लाखों लोकां मध्ये आपला शिरी त्यांचा वरदहस्त आहे. ही कव्वाली ऐकून पुष्कळ आनंद झाला. अप्रतिम🙏🏻🌹
धन्यवाद सुचिता दळवी... महाराजांची कृपा... जय शंकर
कमलाकर तपस्वी आणी परिवार, जय शंकर
योगेश तपस्वी, 🙏जय शंकर
तपस्वी काका न सारखा आवाज आहे, जय शंकर, तपस्वी काकांनी आपली कॅस्सेते केली अप्पा कावरे यांची, देव माजा मी देवांचा 🙏
Jay gurudev datta, jay shankar🙏👌
आवाज गाण्याची ओळी रचना अप्रतिम. मन जिंकल सर तुम्ही मन प्रसन्न झाले गाणे ऐकुन. मनापासून धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय शंकर बाबा. .....🙏🙏🙏🙏🙏🙏
जय शंकर ...
अप्रतिम रचना
स्वामी हो 🙏🏻
जय शंकर बाबा 🙏🙏🙏
अप्रतिम आवाज, अप्रतीम शब्द,अप्रतिम संगीत,अप्रतिम संयोजना संपूर्ण टीमला शंकरबाबाचा आशिर्वाद आहे म्हणुनच इतकी अप्रतिम कव्वाली झाली 🙏🙏🙏
खरं आहे... त्यांच्या आशीर्वाद असेल तरच हे होऊ शकतं... जय शंकर
खरच खुप छान... ❤️🌹
श्री स्वामी समर्थ
जय शंकर
जय शंकर
धन्यवाद
दादा योगेश तपस्वी आपणास शतशः प्रणाम आजच पहिल्यांदा महाराजांची ही कव्वाली ऐकली कान तृप्त झाले. शब्द रचना व संगित फार फार छान व सुंदर आहे. महाराज आपणास उदंड आयुष्य लाभो.जय शंकर
धन्यवाद गणेश जी.. आपणास जे आवडलं ती महाराजांची कृपा.. धन्यवाद.. जय शंकर
फारच सुन्दर अक्षरशः तपस्वी काका गात आहेत असेच वाटले , फारच सूंदर ,तपस्वी काका आणि अनिल बागलाणे यांचीच कमी बाकी खरच अप्रतिम आपण काकांची जूनी पण गाणी अशीच गाउन काकांची उणीव जाणवू देऊ नये
स्वामी ॐ
नक्कीच ... अनिल काकांना आम्ही कोणीच कधीच विसरु शकत नाही... फारच जवळची व्यक्ती... तुम्ही दिलेल्या शुभेच्छांबद्दल धन्यवाद...
जय शंकर बाबा 🙏🙏🙏🙏🙏🙏बाबा तुम्ही खूप महान आहेत तुमची तुलना करताच येत नाही 👏👏🙏🙏
खरंय... जय शंकर
Khup khup Sunder 🙏🙏🙏Amhi Bahrain la rahato , pan ase vatate Shree Shankarbaba ethech ahet amchyabarobar. Satat tyancha Ashirwad ahe 🙏🙏🙏
जिथे विश्वास तिथे बाबांचा वास.... जय शंकर
Jay shanker swami om namo aadesh waah baht khub aapnaas mazing name vintti ahe ajun chan bhajan manhave. Babachya duniyet ramata yete
काळजा चा ठोका वाढतो माझ्या तर ह्या गाण्यानी शंकर बाबा की जय
जय शंकर
जयशंकर बाबा।मला खूप आवडली कवाली।गुरुदेव दत्त🌸🚩🚩🙏🙏
धन्यवाद... जय शंकर बाबा
खुप खुप🎉🎊 छान योगेश तु गायले आहे स.... ही सर्व च गीत ऐकून खुप खुप शांती मनास लाभते... 💐🌹💐🌹💐🙏🙏🙏 ॐ श्री शंकर बाबा की जय💐🙏💐🙏💐
धन्यवाद... जय शंकर
सुमधुर आवाज, सुमधुर संगीत असलेले भक्तिरसाने ओतप्रत लिखित भजन ऐकतांना मन तल्लीन होते. जय शंकर शंकर चिले माऊली!!! 🌸🍀🌷🌺🌹👣🙏🙏🙏
जय शंकर
दादा....अप्रतिम 👌👌
मनावरचा ताण,टेन्शन एका क्षणात दूर होते 🙏🙏 जय शंकर बाबा 🙏🙏
धन्यवाद.... जय शंकर बाबा
shankar baba maharaj ki Jay
ना चिंता ना भय शंकर बाबा की जय
🙌🙇🙏🙇🙇🙇🙇🙇🙇🙇🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
जय शंकर
जय शंकर
शंकर बाबा कि जय हो हो हो हो हो हो हो 🌹🙏
Bohot badhiya. Kya baat hain dill bhar gaya
अप्रतिम कव्वाली - काय शब्द आहेत!! नुसते ऐकत रहावे व बाबांच्या प्रेमात रहावे.
धन्यवाद ..... जय शंकर
@@yogeshtapasvi आपल्याशी phone वर संपर्क होऊ शकेल का (कुठलेही काम नाही)? email असेल तर phone number पाठवतो.
@@mandarshidhore 9921352009 mail id yogeshtapasvi@gmail.com
खूपच सुंदर
कव्वाली ऐकून डोळ्यासमोर शंकर बाबा दिसतात...
जय शंकर...😍
धन्यवाद.... आपण भाग्यवान आहात.
जय शंकर बाबा
खूप छान गाणे आहे आवाज मुजिक तबला सर्व ऐकून खूप छान वाटले असेच छान छान गाणे तयार करा अशी आमची आपणास नम्र विनंती आहे जय शंकर जय shankar 🙏🙏🎉🎉
धन्यवाद... जय शंकर महाराज
🌹🙏 श्री स्वामी समर्थ 🙏🌹
अशक्य ही शक्य करतील स्वामी
🌹🙏श्री स्वामी समर्थ 🙏🌹
🙏🌸🌷श्री गुरुदेव दत्त🌷🌸🙏
श्री स्वामी समर्थ... जय शंकर
Jay Shankar baba mharaj ki jai ho 🙏🙏🌹🌹
खुप छान सुंदर कवाली 🙏🌹जय शंकर बाबा
धन्यवाद... जय शंकर
जय गिरनारी जय शंकर महाराज 🙏🙏🙏🚩🚩
जय शंकर..
Jay Shri Shankar Baba ki.Shankar Baba ki Koti koti Pranam Swami ko. Osho Naman.Sabka Mangal हो Thanks Bk Bhai Bharat Bhushan ji. Thanks Chanel.
धन्यवाद तुळशीराम जी.... जय शंकर
अप्रतिम गायलंय... गहिवरून येतं ऐकल्यावर...
जय शंकर 🙏🙏🙏🌹🌹🌹
धन्यवाद ... जय शंकर
🙏🏻🙏🏻🌹🌹खूप छान मस्त कवाली 🙏🏻🙏🏻🌹🌹जय शंकर बाबा🌹🌹🌼🌼🌼🌼🌼🙏🏻🙏🏻
जय शंकर बाबा
अप्रतिम अंगावर अगदी शहारे आले कव्वाली ऐकताना खुप खुप धन्यवाद काका🙏🏻🙏🏻🙏🏻🌹🌹🌹🙏🏻🌹🙌🏻ॐनमो भगवते श्री स्वामी समर्थाय नमः🙌🏻🌹🙏🏻
🔱🙏🏻🌹🙌🏻ॐ नमो भगवते श्री शंकर सद्गुरूराया🙌🏻🌹🙏🏻🔱
धन्यवाद ... जय शंकर
Jay shree Shankar mharaj ki jai ho 🙏🙏🌹🌹👍👍
जय शंकर महाराज
🌸श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🌸
🌸जय शंकर 🌸
जय शंकर ...
छान कव्वाली लिहीली व गायिलेली आहे. मनुष्य जन्माचे सार्थक गुरु व ईश्वर सेवेत आहे, निस्सीम भक्ति हवी हे सांगणारी उत्कृष्ट रचना !!! 🌹🌹🌹🙏🙏
धन्यवाद... फार समर्पक विश्लेषण... जय शंकर
खूप सुंदर आवाज आहे खूप वेळा कव्वाली ऐकली अक्षरशा डोळ्यामध्ये पाणी आलं जय शंकर जय शंकर जय शंकर
धन्यवाद.. जय शंकर
Dhankavdi wala BABA ✨🥺🙏🏻❤️
जय शंकर बाबा
शंकर बाबा की जय हो !!!!खूप सुंदर आणि कडक गीत झालेय ,जय शंकर बाबा महाराज.
धन्यवाद.... जय शंकर
Yogesh Kay sundar shabda Rachana kelit. Uttam Surat gaylat.. kamaaaal
Jai Shankar Baba
धन्यवाद... शैलजा जी... जय शंकर
Mi tumcha fan ahe and very good
Shankar baba ubhe rahtat samor.... sunder....agadi 100 vela tri aikal ahe he gan me ...pan Samadhan hot nahi.... apratim....jai shankar Mauli 🙏
मनःपूर्वक धन्यवाद... जय शंकर
लाजवाब.... भजनाच्या सुंदर ओळी व सुंदर आवाज 🌹💐💐🌹
धन्यवाद... जय शंकर
शब्दात न तुलना होणारी अशी माझा बापाची स्तुती ❤
धनकवडी शासन 🙏🏻
जय शंकर ☘️
जय शंकर बाबा
खूप छान 🙏जय शंकर 🙏🙏🙌
धन्यवाद .... जय शंकर
सद्गुरु श्री.शंकरबाबा महाराज कि जय..!
शंकर बाबा की जय हो
अप्रतिम गायलय बाबांचा आर्शिवाद आहे सर
धन्यवाद .... जय शंकर
जय शंकर बाबा......अप्रतिम शब्द रचना.
धन्यवाद जय शंकर....
निशब्द झालो आज तुमची ही कवाली ऐकुन• आत्तापर्यंत खुप कवाली ऐकलि •महाराजन्नी तुम्हाला ही खुप मोठी ताकद दिली •तुमची भजन ऐकायचा योग अम्हाला केडगाव चा मठात आला..तुम्हाला मनापसुन सलाम..जय मल्हार जय शंकर🙏🙏🙏
मनापासून धन्यवाद... जय शंकर
अगदी काकांची आठवण गुरूवर्य ऊदास महाराजाच्या वेळची मजा आ गया वह गये नही जिंदा है॥
धन्यवाद ... मला पण त्यांच्या कडचे सत्संग आठवतात... त्यांच्या स्मृतींना वंदन... जय शंकर
अप्रतिम संयोजना संपूर्ण टीमला शंकरबाबाचा आशिर्वाद आहे म्हणुनच इतकी अप्रतिम कव्वाली झाली 🙏🙏🙏
धन्यवाद... जय शंकर महाराज
*🌹@वा खूप खूप सुंदर श्री स्वामी समर्थ महाराज की जय🌹@*
श्री स्वामी समर्थ
जय शंकर महाराज
Jai baba... shankar baba Meher Baba swami samarth... excellent quawali... jai baba.
धन्यवाद ..शैलेश... जय शंकर
जय शंकर महाराज की जय 🙏🌺🕉️
जय शंकर महाराज
🙏🙏Jai Shankar .🙏🙏👌👌 अप्रतीम
धन्यवाद हर्षद.. जय शंकर
अवधूत चिंतन श्री गुरू देव दत्त श्री स्वामी समर्थ श्री शंकर महाराज
जय शंकर बाबा
100% हे सत्य आहे की ही कव्वाली ऐकली आणी संपुर्ण घर श्री बाबा शंकर मय झाले वाटले की शंकरबाबा च अवतरले आहेत खपच आनंद झाला
मनापासून धन्यवाद!!! जय शंकर
Apratim khup sunder shabdach kami Padtil....😊😊
Jay shree Shankar maharaj🙏🙏
Om shiv Shankar namami Shankar shiv Shankar shambho hey girijapati bhavani Shankar shiv Shankar shambho🙏🙏🙏
मनःपूर्वक धन्यवाद ... जय शंकर
खूप खूप सुंदर अप्रतिम,👌👌👌❤
जय शंकर बाबा🙏🚩🌺🌺🌷
जय शंकर बाबा
!!! जय शंकर जय जय शंकर !!!
सुपर.....क्लास ... मिस यू तपस्वी काका
!!! श्री स्वामी समर्थ !!!
धन्यवाद .. जय शंकर
!! जय शंकर !! आज महाराजांच्या प्रगटदिनी पहिल्यांदाच ही कव्वाली ऐकली. खूपच दैवी. ०९/११/२०२४. स्वप्नील राजवाडे पुणे.
धन्यवाद.. सचिन जी जय शंकर
खुप सुंदर आहे, अप्रतिम 👌👌👌🌹🌹🙏🙏🙏
धन्यवाद युवराज... जय शंकर
Shree Swami Samarth.....!!!
Jai Shankar....!!!!
जय शंकर बाबा महाराज
Babancha khup ashirwad aahe tumhala
श्री शिवाय नमस्तुभ्यं 🙏🙏 हर हर महादेव 🙏🙏
जय शंकर महाराज
Angavar kata aala aikun .... Khup dhanywad hya geetasathi. Jay Shankar Baba🙏
हे शब्द सुचावे इतकी आपली पात्रता नाही... महाराजांचा प्रसाद आहे... आपणा सारखे अनेक भक्त ही कव्वाली ऐकतात आणि महाराजांच्या गुण गायनात दंग होतात... हा त्यांचाच आशीर्वाद ... जय शंकर
Kharay tumcha. Tri ya tumchya praytnasathi amhi gratitude express karna mahtvach aahe.
जय शंकर बाबा...
तुमच्या वर महाराजांची कृपादृष्टी आहे योगेश सर...
असेच गाणे गात जा...
खूप छान वाटलं. तुमचं गाणं ऐकून खूप प्रसन्न वाटलं.
जय शंकर
धन्यवाद... जय शंकर महाराज
दादा या गाण्याची शब्दात तुलना केली जाऊ शकत नाही. तुमच्या गाण्यात वेगळीच जादू आहे,
Shrikant Kathawate, मनापासून धन्यवाद ... ही शंकर महाराजांच्या चरणी अर्पण केलेली सेवा आहे.. जय शंकर
👏👏🌷🌷👏👏 Jai Shakar!
जय शंकर
👏🏼🔱☘️🌼ॐ जय शंकर बाबा ॐ 🌼☘️🔱👏🏼
जय शंकर बाबा
Such a mindblowing awesome sir mind fresh zale tumche shabd yekun🙏🙏
शंकर महाराजांची कृपा... जय शंकर
Amazing !! Shri Swami Samarth 🙏🙏🙏 Shankar Maharaj ki Jai 🙏🙏🙏
धन्यवाद .... शंकर महाराज की जय हो... जय शंकर
जय शंकरबाबा !! 💐 💐 💐
जय शंकर बाबा..
Shree Swami Samarth......... jai shankar....... Love u.......
जय शंकर ....
Jay Shankar Maharaj
Jay shree Shakarbaba🙏🙏🌹🌹
जय श्री शंकर बाबा
जय शंकर महाराज 📿🔱
जय शंकर
Meaning full song...
🌹Jay shankar...🙏🌹
जय शंकर
Jay Ganesh
namaskar
swargiya unrivalled unmatched aavaj ,, nightingale voice + apratim surel unmatched music.
Lyrics = magnificent full of vigor & committed loyal unshakable devotion .
Each word and sentence is a golden heavenly celestial supremely pleasant practically diligently , brilliantlly written kavvali with ultimate melodious musical background & compositions.
Playback singers greatttt .
This is A1 ,, not even fractionally less than ambrosia ( amrut )
excellenttttt ,, 100 % lively ,,
,, mind blowing ,, escalating devotion after each recital of listening ,,
full of energy blessed due to high priced precious & countless blessings of Param pujya param pavitra Anantkoti Brahmandnayak Bhaktabhimani bhaktavatsal bhaktashiromani omnipotent omnipresent omniscient compassionate dayalu Trikaldynani Trikalgyani smatrugami aajanubahu sakshat dattatreya avatari reincarnation of Param pujya navnath ( gorakshnath jee ) dhankavdi sacred samadhi nivasi ,, nath of anath , shiv swaroop , Narayan swaroop , mata TULJABHAVANI swaroop sadguru ,, perfect spiritual master, godly saint shri
SHANKAR BABA // SHANKAR MAHARAJ.
Resp sir , may almighty bless buffer protect & safeguard upon u .
Feels like listening ( shravan bhakti ) countless number of times .
Thanks a ton for this 1 of the greatest divine thrilling overall spiritual & devotional composition .
GENERAL XTRIMLY IMPORTANT SUGGESTION OR INSTRUCTIONS as follows to devotess ( bhakta jana ) :=
Any devotee ( bhakta ) who makes arpan of naivedya in form of hot TEA ( Chaha )
+ ONION BHAJI kanda bhaji / pakoda or any item should immediately eat ( grahan karane / khaun takane) the naivedya Prasad after presenting to param pavitra Param pujya shri SHANKAR MAHARAJ for few seconds .
Naivedya or tea ( Chaha ) shouldn't or should never never become cold ( thanda ) and kept in front as in cold form . Because all the Supreme Divine & protective power of shankar maharaj gets transferred within fraction of seconds from pp shankar maharaj vibhuti into body & mind of devotee ( bhakta ) .
NO TEA kept or presented to shankar maharaj should go waste after it becomes cold .
Jay chidambar
shiv chidambar
May almighty bless , bulwark and safeguard upon all devotees ( bhakta jana )
Regards
राघवेंद्र जी, आपण दिलेल्या विस्तृत अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक धन्यवाद.... आपणास या कव्वाली मधील जे जे आवडले तो महाराजांचा प्रसाद आहे... जय शंकर
@@yogeshtapasvi
🌹shri ganesh 🌹
13 November 2024
Respected shri tapasvi sir
Namaskar 🙏🙏 and best wishes
Kindly click below you tube link for darshan of pp shri shankar maharaj padukas in pp shri shubhray muth , solapur .
Yesterday I have taken darshan and uploaded video on my you tube channel name BLISS . I am Xtremly happy to inform you that I have inserted your atishay sundar madhur कव्वाली ( praise to shri shankar maharaj ) in my video.
Hope this will elevate happiness in life
Thanks a lot . Hope u got link
From
Raghavendra
th-cam.com/video/nZgDHpSxAMY/w-d-xo.htmlsi=AkOT4dN7-5l7z3_V
🙏हर हर महादेव 🙏💐
जय शंकर
जय शंकर ❤
जय शंकर
मस्त आवाज मस्त कव्वाली जय शंकर
धन्यवाद .. जय शंकर
Mere baba , mere maalik, jai shankar ❤️❤️
जय शंंकर
खूप छान आहे दररोज ऐकल्या शिवाय दिवस पूर्ण वाटत नाही , अजुन अशीच गाणी तयार करा विनंती. 👌👌💐
धन्यवाद... जय शंकर
Jai bhole...kata lge na kankar...jai shankar...maharaj
जय शंकर ....जय शंकर
जय श्री स्वामी समर्थ जय श्री शंकर बाबा....
जय शंकर ....
खूप छान आहे. जय शंकर बाबा 🙏🙏❤️🌹💐👍👌👌🌹💐💐💐💐💐💐
जय शंकर
Jay ho Shankar baba 🙏🏻
जय शंकर
Jabardast
Jai shankar baba
शंकर महाराजांच्या कृपेने सर्व भक्तांच्या साधनेतील अडचणी दूर होणार🙏
नक्कीच... जय शंकर महाराज
जय शंकर महाराज🙏 अप्रतिम आवाज🙏
जय शंकर महाराज... धन्यवाद
Jay Shankar baba
Maja yaha gaha
काका अंगावर शहारे आले शंकर बाबांच्या कव्वाली ने तन मन आपोआप डोले खूप छान आवाजात गायले आपण कवाली🙏 जय शंकर बाबा🙏
धन्यवाद... जय शंकर
क्या बात! Really a powerful and thrilling experience.. jiyo sir! Energy, Voice, words and faith behind those words.. everything is beautiful. Thank you.
Kupah 🙏🙏🙏👌chan
Khupch apratim qawali
Great! Just Great!
Amazing.
धन्यवाद... जय शंकर
Mind blowing....Jay Shankar 🙏
जय शंकर...
|| जय शंकर || स्वामी समर्थ || जय गिरनारी || औम नमो आदेश शंकरनाथ और चौरासी सिद्धो को नमन || मी अशी सूफ़ियत कव्वाल्या भरपूर ऐकत असतो अगदी इस्तानबुल ला जाऊन आलोय | this is a magnificent work of art blessed by shankar baba himself
क्या बात है... म्हणजे दर्दी रसिक भक्तांकडून जी मिळालेली दाद आहे तर... जय शंकर महाराज
जय शंकर माऊली खुप छान गान
धन्यवाद जय शंकर....