🌹🙏संगीत🎤🎼🎹🎶 💎रत्न 🌹कला रत्न, जीवंत कला आणि कला हेच जीवन डोळयाची पारणे फिटले,सुदंर संगीत झिलकरी,अभिनय 👍👍👍👌👌👌💐🌷🌺असे कलाकार होणे अवघड, ताल, सुर लय तुम्हाला धन्य होईल 🌷🙏🌹कोटी कोटी प्रणाम🙏🌹
मी प्राचार्य डॉ पंढरीनाथ काळे.पुणे. तमाशा वर पीएचडी 1984 साली पुणे विद्यापीठातून प्राप्त केली.आज काळूबाळू नंतर 45वर्षानंतर पंरंपरागय वग पाहिला.अति उत्तम सुरेख सादरीकरण कलांवंताचे आभार।धन्यवाद .विशेषता सुरत्यांचे आभार.
खूपच छान, आपण जुन्या तामशा प्रमाणे, पौराणिक वग सादर केला आहे. आपणास खुप खुप धन्यवाद.
खूप छान! पुराणातील काही गोष्टींची /कथेची माहिती मिळाली.... वा! मस्तच
जुना तमाशा आणि कलाकार अप्रतिम ! स्वर आणि लाजवाब संगीत . सर्वांचे मनःपूर्वक अभिनंदन !
🙏🙏 जुन्या काळातील तमाशा बघण्याचा आनंद मिळाला👍🏻👍🏻
पारंपरिक सादरीकरण...एकच नंबर
तमाशा हा आगळावेगळाआहे गायक दतुबा तांबे अस वाटत. 👌👌👌👌👌👌👌
खूप छान ताई लता ताई व लंका ताई तुमच्या पार्टीला मनापासून शुभेच्छा
अतिशय सुंदर शिलकार सादरीकरण आता हे बघायला भेटीत नाहि अशी माणसे परत होणे नाही
1. Nambar Prabhakar Dada
Beautiful art.
Pudhcha bhag lawkarch taks aamhala to pahanyachi khup aaturta aahe juna tamasha pahilyacha Aanand watla 🙏
Very very nice presentation melodious voice of Latatai Lankatai and TamashaSamrat Prabhakar ji
खूप छान गायन वादन अप्रतिम.
खूपच सुंदर सादरीकरण ' सध्या हा पारंपारीक बाज ऐकायला मिळण फारच दुर्मिळ ' सर्वच संचाच अभिनंदन . सर्वच काही अप्रतिम .
🙏
Sunder presentation.Abhinandan.
वा छान सादरीकरण परावरच्या तमाष्याचे आठवण झाली
एक दम भारी 👌☝🙏🙏💯
माझे गुरू ढोलकी सम्राट तानाजी तासगावकर 1च नंबर ढोलकी वाजवली आहे
Excellent 👌👍
Old is gold. Very nice
मला आवडलेले तमाशा आणि कलावंत
Ekdam zakaass sadrikaran
अतिशय सुरेख संगम
🌹🙏संगीत🎤🎼🎹🎶 💎रत्न 🌹कला रत्न, जीवंत कला आणि कला हेच जीवन डोळयाची पारणे फिटले,सुदंर संगीत झिलकरी,अभिनय 👍👍👍👌👌👌💐🌷🌺असे कलाकार होणे अवघड, ताल, सुर लय तुम्हाला धन्य होईल 🌷🙏🌹कोटी कोटी प्रणाम🙏🌹
धन्यवाद..
या चॅनेल चे सर्व व्हिडिओ पहा
मा.प्रभाकर राव कांबळे यांचे अतिशय सुंदर गायन आहे.
सर्व संच चांगला आहे
जीवंत लोक कला धन्यवाद
आम्ही संगमनेर कर
धन्यवाद सर आज तुम्ही खुप जुन्या आठवणी ताज्या केल्या 🙏
तमाशा ही जिवंत कला आहे तिला राज आश्रय मिळाला पाहिजे आज खूप दिवसांनी तमाशाचा खणखणाट ऐकायला मिळत आहे.
फार छान छान वाटलं
लंकाताई अप्रतीम, व तुमचा सरदार पण अप्रतीम
Khup avismrniy
Sadar kala lop pavt caliy
Jatan kara salam thumala
खुपच सुंदर छान👏✊👍
अति सुंदर अप्रतिम
पुढचा भाग लवकर टाका
आतुरता आहे पाहण्याची
छान फार दिवसांनी कटाव एकल
प्रभाकर कांबळे यांच्यावर महाडीक आण्णाची छाप बऱ्यापैकी दिसते आहे, खुप खुप शुभेच्छा कांबळे मामांना !
U
खूप छान!
पारंपरिक तमाशा आज बघायला मिळत नाही,सर मात्र आता बघायला मिळाला
खूप सुंदर
अप्रतिम
आभिनंदन पाचेगावकल
गेल्या तीस वर्षांत आज पौराणिक वग पाहात आहे. ते पार्ले कर सर हे तुमचे मुळे,सर्व कलाकारांना मानाचा मुजरा.
पर्लेकर सर खुपच छान
खूपच छान
ढोलकीपटू अतिशय छान
अप्रतीम जुन्या काळातील आठवणी जाग्या केल्यात आपण, तुम्हाला व पार्लेकर सरांना धन्यवाद द्यावे तेवढे थोडेच आहेत,= वसंतराव जगताप बेल्हे,
पाचेगावकर आभिनंदन
कार्यक्रम होण्याअगोदर youtub ला सूचना दिली तर आम्ही ही हजेरी लावून तमाशाचा आनंद घेऊ .
Nice
Very nice lankatai
Parlekar sir dhayanvad Tamam Tamasha premi cha Ashirvad Tamsha jopasa parmpra Tikva
Veery nice
धन्यवाद सर खूप छान वगनाट्य आहे
Old is gold
👌
मस्त आहे
मी प्राचार्य डॉ पंढरीनाथ काळे.पुणे. तमाशा वर पीएचडी 1984 साली पुणे विद्यापीठातून प्राप्त केली.आज काळूबाळू नंतर 45वर्षानंतर पंरंपरागय वग पाहिला.अति उत्तम सुरेख सादरीकरण कलांवंताचे आभार।धन्यवाद .विशेषता सुरत्यांचे आभार.
सर आपल्याकडे सांगली जिल्ह्याचा तमाशा तुमच्या कोणाचा नाही का
हलगी नव्हती,डबल ढोलकी पाहिजे
😮😮😮😮😮😮😮😮😢😢😢😂😂😮😮😅
ढोलकी वादकाचा फोन नं हवाय
9766260632
ढोलकी - तानाजी हिमणे