badali driver ।बदली ड्रायवर ।संपूर्ण भाग 36 । ep 36। marathi web serises | premwari production

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 24 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 121

  • @ravindragade3839
    @ravindragade3839 หลายเดือนก่อน +8

    सचिन रावांनी कितीतरी विश्वास घात केला तरी शिवा भाऊ त्यांच्या पुढचा आहेशिवा भाऊ म्हन्जे उडत्या पक्षाचे प़क भोजनाला माणूस आहे

  • @NileshGaurkhede-yx1cv
    @NileshGaurkhede-yx1cv หลายเดือนก่อน +3

    ज्या शिवा भाऊंनी सचिन ला मोठं केलंय त्याच शिवा भाऊचा विश्वास घात करतोय सचिन
    तू शिवा भाऊ जवळ शब्द जरी टाकला असता कि मला गाडी लावायची आहे तर खुशाल शिवा भाऊने हो म्हटलं असत तू लवकर श्रीमंत व्हायच्या नादात कधी खाली येशील तुला सुद्धा कळणार नाही आणि या वेब सिरीज च समोरच चित्र असं च आहे असं मला तरी वाटत

  • @ramrajewaghmare7881
    @ramrajewaghmare7881 หลายเดือนก่อน +3

    पौर्णिमा सारख्या निस्वार्थी, निरागस प्रेम करणारी, विश्वासघात न करणे हेच तिच खर प्रेम सिद्ध करते.

  • @sandeepjadhav2135
    @sandeepjadhav2135 หลายเดือนก่อน +29

    पौर्णिमा सारखी पोरगी प्रेम करणारी पाहिजे

  • @ganeshghotekar5276
    @ganeshghotekar5276 หลายเดือนก่อน +9

    मतलबी दुनिया आहे
    शिवाभाऊ तुमच्या चागुंलपणाचा लोक फायदा घेत आहेत

    • @djsandip-dt2vp
      @djsandip-dt2vp หลายเดือนก่อน

      खर आहे भाऊ सचिन नि अस नावत करायला पाहिजे नावत सचिन नि चुकी च केल 🥺🥺

  • @SamarthFilmProduction
    @SamarthFilmProduction หลายเดือนก่อน +2

    Congratulations all team

  • @rohitgailwad1921
    @rohitgailwad1921 หลายเดือนก่อน +1

    बाकी लवस्टोरी एक नंबर पौर्णिमा ताई अनी पल्लवी ताई एक नंबर लवस्टोरी ❤️😇💯

  • @sujitpawar5399
    @sujitpawar5399 หลายเดือนก่อน +4

    सचिन शिवाभाऊचा विश्वासघात करतोय हे योगे नाही पण शिवाभाऊने सचिनची पडत्या काळात मदत केली हे तो विसला आहे तो करतो ते चुकीचं करत आहे पडत्या काळात ज्यांनी मदत केली त्याला कवा विसलायच नाही ही वस्तुस्थिती आहे अशी मला वाटल बाकी लवस्टोरी एक नंबर आहे

  • @ShivPatil-fg6yy
    @ShivPatil-fg6yy หลายเดือนก่อน +2

    पौर्णिमा इज ग्रेट शिवा भाऊ all is best

  • @pankajrupe2911
    @pankajrupe2911 หลายเดือนก่อน +1

    प्रगती मॅडम❤❤

  • @wadekaryoga4639
    @wadekaryoga4639 หลายเดือนก่อน +2

    फक्त पाठीशी शिवा भाऊ सारखा माणूस पाहिजे

  • @SamadhanGandal
    @SamadhanGandal หลายเดือนก่อน

    मतलबी दुनिया❤

  • @NarayanPawar-b4s
    @NarayanPawar-b4s หลายเดือนก่อน +1

    स्टोरी चांगली बनवली पण सचीन शिवा भाऊ ला धोका दिला नाही पाहिजे देहू रोड वर भिकारी वाणी हिंडत असताना सचिन भाऊंनी त्याला आसरा दिलता हे लक्षात असायला पाहिजे

  • @harshayshirsath63
    @harshayshirsath63 หลายเดือนก่อน +2

    लयभारी ❤

  • @jayashribirlinge5154
    @jayashribirlinge5154 หลายเดือนก่อน +1

    Mast zhala bhag 🎉🎉🎉🎉

  • @KailasNagre-zr5ce
    @KailasNagre-zr5ce หลายเดือนก่อน

    शिवा भाऊ लव ऊ

  • @JotibaHosurkar-t1s
    @JotibaHosurkar-t1s หลายเดือนก่อน +2

    पुनम सारखी धोका देनारी नको पौर्णिमा सारखी प्रेम करणारी पाहिजे सचिन पौर्णिमा सारखी मुलगी भेटायला नशीब लागत कळ सचिन ❤❤ दारु पिण्या आदी पौर्णिमेचा विचार केला पाहिजे होता

  • @manohersuryawanshi3687
    @manohersuryawanshi3687 หลายเดือนก่อน +4

    शिवा भाऊ ने गॅरेज मध्ये जो संदेश दिला तो संदेश आज कालच्या मुलांनी यांच्यावर विचार करणे फार गरजेचे आहे

  • @mahadevbagal421
    @mahadevbagal421 หลายเดือนก่อน +1

    Very nice Good

  • @ajaynarwade9260
    @ajaynarwade9260 หลายเดือนก่อน

    खूप छान आहे भाग ❤❤❤

  • @rohitgailwad1921
    @rohitgailwad1921 หลายเดือนก่อน +1

    पौर्णिमा ताई खूप चागल्या आहे की त्यानी सचिन भाऊ ला समजुन घेतलं पन आता सचिन भाऊ नी पारात तास कारायला नाही पाहिजे बाकी एक नंबर 😇

  • @AMOLGAIKWAD-lr7jv
    @AMOLGAIKWAD-lr7jv หลายเดือนก่อน

    👌

  • @KailasNagre-zr5ce
    @KailasNagre-zr5ce หลายเดือนก่อน

    तुमचा फॅन अहे मी

  • @Rohan...2495
    @Rohan...2495 หลายเดือนก่อน

    रोहित सर एक नंबर❤❤

  • @uttamjoshi2881
    @uttamjoshi2881 หลายเดือนก่อน +1

    सत्याने चांगले च रंग दाखवायला सुरूवात केली

  • @पाणाडी_vilas_1905_barmatikar
    @पाणाडी_vilas_1905_barmatikar หลายเดือนก่อน +1

    Kdk😊

  • @sandipsalunkhe457
    @sandipsalunkhe457 หลายเดือนก่อน +4

    पूनम सारखी धोका देणारी नको पौर्णिमा सारखी प्रेम करणारी पाहिजे

  • @RamKale-w9d
    @RamKale-w9d หลายเดือนก่อน

    ❤❤❤

  • @user-ro5xo8qrpl
    @user-ro5xo8qrpl หลายเดือนก่อน

    वरली आणि दारू पिणे हे सर्व वाईट संदेश आहे शिवा भाऊ पण ह्यामुळे परत drivar badnam hou shakto आधीच मुली मिळेना
    कुवारा ड्रायव्हर ह्यात आमच्या सारख्या निर्व्यसनी ड्रायव्हर बदनाम होतील

  • @DhanrajPatilPatil-i9i
    @DhanrajPatilPatil-i9i หลายเดือนก่อน

    नेक्स्ट व्हिडिओ❤37❤❤🎉

  • @gajanankolekar6012
    @gajanankolekar6012 หลายเดือนก่อน +1

    ❤❤❤🎉🎉

  • @AnkushJadhav-f1t
    @AnkushJadhav-f1t หลายเดือนก่อน +2

    पोर्णिमा सारखी प्रेयसी मिळणे कठीण आहे

  • @AnkushJadhav-f1t
    @AnkushJadhav-f1t หลายเดือนก่อน

    शिवा भाऊ सारखा देव माणूस ह्या जगात मिळना कठीण आहे

  • @JotibaHosurkar-t1s
    @JotibaHosurkar-t1s หลายเดือนก่อน +1

    पौर्णिमा सचिन मटक्याच्या नादा लागलाय बग जरा पौर्णिमा ❤

  • @rcbv184
    @rcbv184 หลายเดือนก่อน

    Gotya bhau😂😂

  • @avinashshinde3578
    @avinashshinde3578 17 วันที่ผ่านมา

    मतलबी दुनिया

  • @TusharSabale-ye8fq
    @TusharSabale-ye8fq หลายเดือนก่อน +1

    ❤❤ लय भारी

  • @PoojaShelke-ed8by
    @PoojaShelke-ed8by หลายเดือนก่อน +1

  • @vinayaksangle5863
    @vinayaksangle5863 หลายเดือนก่อน

    मी ही वेब सिरीज सचिन च्या कॅरेक्टर मुळेच पहात होतो आणि याच्या मागच्या पूर्ण वेब सेरीज खूप सुंदर होत्या पण सचिनच्या अशा वागण्यामुळे मी ही वेब सेरीज पाहणे बंद करणार आणि जाने बाहेर जगायचं शिकवलं त्याच्या पोटावर पाय द्यायला लागला आहे सचिन 😔🫡😡

  • @santoshkumbhar6551
    @santoshkumbhar6551 หลายเดือนก่อน +1

    😊😊😊 शिवा भाऊ बद्दल विचार करणारा सचिनचा निर्णय चुकीचा आहे
    जया सोबत राहतो त्याच्यासोबतच विश्वासघात होतो

  • @AnildeshmukhDeshmukh-k7h
    @AnildeshmukhDeshmukh-k7h หลายเดือนก่อน +2

    🌹🌹❤❤💘💕🌹🌹

  • @AarynBochare
    @AarynBochare หลายเดือนก่อน +2

    एपिसोड थोडा मोठा बनवा दादा ❤

  • @satabapatil1791
    @satabapatil1791 หลายเดือนก่อน

    Hyo Sachin aata matlabi jhalay tyamule shiva bhau tyala kamavarun kadun taka to tumcha gair fayada ghetoy
    He konala patatay tyani like kara comment la

  • @GauravBabar-tn5oh
    @GauravBabar-tn5oh หลายเดือนก่อน

    अरे सचिन अस करू नको शिवा भाऊंच्या नेतृत्वाखाली व साथ असल्या मुळे तु आता येवढा परंत पोहचला आहे

  • @khandumane9519
    @khandumane9519 หลายเดือนก่อน

    Ata sarv bhag fhaltu atat❤

  • @rohitgailwad1921
    @rohitgailwad1921 หลายเดือนก่อน +1

    सचिन भाऊ शिवा भाऊ चा विश्वासघात कारात आहे हे योग्य नाही पन शिवा भाऊ ने सचिनची पडत्या काळात मदत केली हे ते विसरात आहे ते करताय ते चुकीच करत आहे

  • @AkshayPatole-h6m
    @AkshayPatole-h6m หลายเดือนก่อน

    हे दोगं भाऊला कामाला लावणार 😅 आता

  • @Shreyash9696_sk
    @Shreyash9696_sk หลายเดือนก่อน

    Nice 🎉❤❤😊

  • @RamHapte-qo9zl
    @RamHapte-qo9zl หลายเดือนก่อน

    दुसऱ्याचे वाईट बघितल्यावर आपले ऑटोमॅटिक वाईट होते

  • @ajayjawale6888
    @ajayjawale6888 หลายเดือนก่อน

    Aabe laj dhar jara jy tatat khale tithac ghan karatoy tuzya या वागण्यामुळे मुलं बदनाम होतात

  • @shrikantshinde1945
    @shrikantshinde1945 หลายเดือนก่อน +1

    सचिन राव तुम्ही शिवा भाऊंना फसवत आहात असा विश्वासघात करणे योग्य नाही

    • @ArvindOhol
      @ArvindOhol หลายเดือนก่อน

      Hi websirij aahe. 1 drama aahe manoranjan mhanun pahawe

  • @JotibaHosurkar-t1s
    @JotibaHosurkar-t1s หลายเดือนก่อน +1

    पौर्णिमा सचिनच डोकं दुखत असेल तर सचिनला 9 टी दे सचिंनच डोक दुखायच कमी होहील 😂

    • @JotibaHosurkar-t1s
      @JotibaHosurkar-t1s หลายเดือนก่อน

      पौर्णिमा परत रिप्लाय दे की

  • @KrishnaSonwane-t1x
    @KrishnaSonwane-t1x หลายเดือนก่อน

    सच्चा शिव भाऊ ला खूप धोका दिला तू

  • @ShivPatil-fg6yy
    @ShivPatil-fg6yy หลายเดือนก่อน +1

    Comment dusri nka karu kahi jamana kasa ahe hech ya episode madhun dakhavtat Ani te sachin shiva bhau Ani त्यांची सर्व टीम एकदम छान आहेत ते पण आपण वागतो कसे हे दाखवतात

  • @ajayjawale6888
    @ajayjawale6888 หลายเดือนก่อน

    सचिन तुझ्या सारखे ड्राइवर
    सर्व ड्राइवर चे आणी मुलांचे नावाला कलिक आहे लाज वाटली पाहिजे तुला तुला एक मुलगी नाही मिळाली आणि तू गाव सोडलं पण जी तुला सर्वस्व मनत आहे तिला तू फक्त स्वतः cya वापरकरिता वापरतो का हेच शिकवलं तुला जन्म दात्या ने siries aahe म्हणून नाही बोलत पण वाईट संदेश पण नको देवू

  • @PappuHake-h9c
    @PappuHake-h9c หลายเดือนก่อน

    सचिन धोकेबाज ?शिवा भाऊ नी तर तुला मार्ग दाखवला आणि आज तू पाठीमाघूण वार करतो 😢

  • @JotibaHosurkar-t1s
    @JotibaHosurkar-t1s หลายเดือนก่อน

    अरे सचिन तुला कामाला लावल शिवा भाऊन आणि शिवा भाऊचा माग असले धंदे करतोस तू शोबत नाही तुला सचिन बग जरा सचिन शिवा भाऊचा पण विचार कर जरा

  • @KailasNagre-zr5ce
    @KailasNagre-zr5ce หลายเดือนก่อน

    शिवा भावू तुमाला भेटायचं आहे

  • @RahulJagtap-cc2ch
    @RahulJagtap-cc2ch หลายเดือนก่อน +1

    सचिन तु शिवा भावला फसवत आहे

    • @RahulJagtap-cc2ch
      @RahulJagtap-cc2ch หลายเดือนก่อน

      तु विसरायला लागलेला आहे

  • @rohitgailwad1921
    @rohitgailwad1921 หลายเดือนก่อน

    सचिन भाऊ नी खरंच आस नावत कारायला पाहिजे शिवा भाऊ सोबत ते आकडे पन बंद करायला पाहिजे

  • @RameshwarLokhande-zv4rm
    @RameshwarLokhande-zv4rm หลายเดือนก่อน

    भाऊं वर गेम केला

  • @ajayjawale6888
    @ajayjawale6888 หลายเดือนก่อน

    तुमच्या माय बापानं हेच शिकवलं वाटत वाईट काळात जाणे मदत केली त्यावर उलती टांग करायची

  • @mr_sanny__2122
    @mr_sanny__2122 หลายเดือนก่อน +1

    Mala aashish pahije ❤❤

  • @nageshsutar9598
    @nageshsutar9598 หลายเดือนก่อน

    Politics

  • @ajayjawale6888
    @ajayjawale6888 หลายเดือนก่อน

    ड्रायव्हर ची जात च बईएमन त्यामुळं चागले ड्रायव्हर मालकाच्या नजरेत बदनाम होतात आणि त्यामुळं ड्रायव्हर वर कोणाती पोरगी विश्वास नाही करत
    पोरांच नाव आधीच बदनाम झाली आहे तू आजून बदनाम नको करु

  • @teju_thakarey_05
    @teju_thakarey_05 หลายเดือนก่อน

    काही पण व्हिडिओ बनवायला लागलेत😅😅😅😅

  • @bhanudaskolpe5401
    @bhanudaskolpe5401 หลายเดือนก่อน

    Sachya shivabhula fasvu nko

  • @NanasahebSomvanshi
    @NanasahebSomvanshi 20 วันที่ผ่านมา

    😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😮😮😮😮😮😮😊

  • @navnathimade4024
    @navnathimade4024 หลายเดือนก่อน

    सचिन भाऊ हे जे करताय ते नका करू

  • @pandharinathlavate
    @pandharinathlavate หลายเดือนก่อน

    Web series flowap chya dishene challiy 10%lokani bghaychi band keliy aj pasun me pn band kartoy

  • @nanadevkar6691
    @nanadevkar6691 หลายเดือนก่อน

    जान जगलो त्याला धोका देतोय सचिन धोका

  • @sanjaychavan7323
    @sanjaychavan7323 หลายเดือนก่อน

    सचिन ने भाऊ सोबत आस वागन चुकिच आहे

  • @Raj-d8f7z
    @Raj-d8f7z หลายเดือนก่อน

    Sachin tu changal nahi karat bhava jayani tula jagnyacha marg dakhavala tyalach tu fhasavatoy

  • @vikramugade59
    @vikramugade59 หลายเดือนก่อน

    Sachin kay barobar karat nahi he tu he

  • @DhanrajPatilPatil-i9i
    @DhanrajPatilPatil-i9i หลายเดือนก่อน

    मजा नही आया❤❤

  • @DnyaneshwarBorkar-kd8kd
    @DnyaneshwarBorkar-kd8kd หลายเดือนก่อน

    सच्या लय गलत करतोय तू😡😡😡😡😡

  • @rohanmolawade3666
    @rohanmolawade3666 หลายเดือนก่อน

    भाग भंगार होता😅

  • @devmali9797
    @devmali9797 หลายเดือนก่อน

    लायकी पेक्षा जास्त मिळालं की माणूस आपण किती भिकारचोट आहोत हे दाखवून देतो...

  • @dharmendrkhandekar610
    @dharmendrkhandekar610 หลายเดือนก่อน

    खुप छान भाग आहे❤

  • @ankushvyavahare1458
    @ankushvyavahare1458 หลายเดือนก่อน +1

    लय भारी❤❤

  • @ravindragade3839
    @ravindragade3839 หลายเดือนก่อน +1

    सचिन रावांनी कितीतरी विश्वास घात केला तरी शिवा भाऊ त्यांच्या पुढचा आहेशिवा भाऊ म्हन्जे उडत्या पक्षाचे प़क भोजनाला माणूस आहे

  • @ajayjawale6888
    @ajayjawale6888 หลายเดือนก่อน

    सचिन तुझ्या सारखे ड्राइवर
    सर्व ड्राइवर चे आणी मुलांचे नावाला कलिक आहे लाज वाटली पाहिजे तुला तुला एक मुलगी नाही मिळाली आणि तू गाव सोडलं पण जी तुला सर्वस्व मनत आहे तिला तू फक्त स्वतः cya वापरकरिता वापरतो का हेच शिकवलं तुला जन्म दात्या ने siries aahe म्हणून नाही बोलत पण वाईट संदेश पण नको देवू

  • @DeelipGaikwad-pc7en
    @DeelipGaikwad-pc7en หลายเดือนก่อน +1

    लय भारी ❤❤