tv9 Marathi Special Report | मराठा नेत्यासाठी Suresh Dhas, Manoj Jarange यांच्यात स्पर्धा? Ambedkar

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 25 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 396

  • @pavandalvi2017
    @pavandalvi2017 วันที่ผ่านมา +202

    आम्ही समाजासाठी पाटला माघे उभे राहू

    • @VivekDandekar-h3t
      @VivekDandekar-h3t 18 ชั่วโมงที่ผ่านมา +8

      जातीनिहाय जनगणनेच्या सहकारीय तथा सिचनीय अश्या "तारीख पे तारीख" च्या तत्वाने समृद्धीपंतांनी आरक्षणकारकांनाच आपल्या कोषातून देऊ केलेले दान एका वेगळ्याच जिवन प्रणालीचे द्योतक ठरेल!!.

  • @KalyanKapse-yz4we
    @KalyanKapse-yz4we วันที่ผ่านมา +87

    आम्ही मनोज दादा जरांगे पाटलांसोबत आहोत नांदेडकर

  • @JalbaShinde-p8j
    @JalbaShinde-p8j วันที่ผ่านมา +120

    हम एक है एक ते एक रहेंगे जरांगे पाटील तुम आगे बढो हम तुम्हारे साथ

  • @Ronaldo759-p
    @Ronaldo759-p วันที่ผ่านมา +50

    धस हे राजकीय आहेत, समाज त्यांच्यासोबत राजकारणासाठी नक्की असेल परंतु जरांगे पाटलांची जागा कोणीही घेऊ शकत नाही, ते सर्वोच्च आहेत

    • @विजयमहामुनी
      @विजयमहामुनी 9 ชั่วโมงที่ผ่านมา

      छत्रपती ना विसरू नये आपले दैवत छत्रपती राज

  • @jayrampatole7828
    @jayrampatole7828 วันที่ผ่านมา +45

    सुरेश धस मनाेज दादा जरांगे हेच आमचे नेते जय जिजाऊ जय शिवराय🚩🚩🚩🚩

  • @Sksksksk1857
    @Sksksksk1857 วันที่ผ่านมา +211

    आंबेडकर साहेब,आम्ही दिपक केदार साहेबांना हिरो मानतो..तुम्हाला हाकेच्या लाईनीत

    • @rajendradhumak1818
      @rajendradhumak1818 วันที่ผ่านมา +23

      Ekdam barobar

    • @Jlpyth
      @Jlpyth วันที่ผ่านมา +14

      💯

    • @xyz592
      @xyz592 วันที่ผ่านมา +15

      बरोबर 😂😂😅😅😅

    • @Rajpal-mj3kv
      @Rajpal-mj3kv วันที่ผ่านมา +6

      Aar bhau tu Jay saybala manto te aadi tence mote saheb aahet ambedkar

    • @SahdevMunde-m5d
      @SahdevMunde-m5d วันที่ผ่านมา

      आरे हा दिपक केदार सुरेश धसनी सुउपारी देऊन सोडलेला आहे जरागेची हवा काडून घेऊन धसला मराठयाचा नेता म्हणून प़मोटकरणे साठी त्या ने सुपारी घेतली हेच रे

  • @RaviPawar-n3p
    @RaviPawar-n3p วันที่ผ่านมา +48

    जरांगे साहेब मोठे होऊ द्या, धस साहेब पण मोठे होऊ द्या.
    बाकी लोकांच्या पोटात का दुखत.

  • @pradippawar2203
    @pradippawar2203 วันที่ผ่านมา +27

    आम्ही दीपक केदार साहेबांना मानतो जय भीम जय शिवराय 🧡✊❤️🔥🚩🚩🚩

  • @OmKukade-d4z
    @OmKukade-d4z วันที่ผ่านมา +115

    आमच्या नेता जरागे पाटील आहे बुलडाणा जिल्हा

    • @dipaksirsat3300
      @dipaksirsat3300 15 ชั่วโมงที่ผ่านมา

      पक्के तु हाताने नाव खराब करून घेतोस

  • @sandipawachar9253
    @sandipawachar9253 วันที่ผ่านมา +32

    जरांगे पाटील तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है...

  • @prakashnanavare1769
    @prakashnanavare1769 วันที่ผ่านมา +30

    🚩सरसेनापती मनोज दादा जरांगे पाटील🚩
    ✌️हम तुम्हारे साथ है💪💥
    🚩उठ मराठा जागा हो, आरक्षणाचा धागा हो🚩🚩
    🚩नाद खुळा ...🚩एक मराठा कोट मराठा🚩

  • @job9173
    @job9173 วันที่ผ่านมา +30

    केदार भाऊ लां मानतो आम्ही . 💙

    • @HighTech02
      @HighTech02 วันที่ผ่านมา +5

      Ho माहीत आहे पाहिले तुम्ही राजरत्न आंबेडकर ला मानायचे आता तुम्ही केदार ला मानता....त्या राजरत्न ने तुमच्या भरवश्यावर विधानसभा उभा पण केले होते तुम्ही आणि 287 व्होटिंग पण दिलं त्याला भिक मध्ये आता या केदार ला काय देता ते पण पाहू....🙄

  • @sachinkapse5368
    @sachinkapse5368 วันที่ผ่านมา +78

    आम्ही मनोज जरांगे पाटील बरोबर आहोत

  • @mahadevchavan3763
    @mahadevchavan3763 วันที่ผ่านมา +58

    संघर्ष योध्दा मनोज जरागे पाटील

  • @dipakbhakare
    @dipakbhakare วันที่ผ่านมา +73

    पागल झालाय वकील सदावर्ते मराठा सर्व एकच आहे एक मराठा लाख मराठा

  • @n.9785
    @n.9785 วันที่ผ่านมา +20

    आम्ही सदैव मनोज दादा सोबत. बाकीचे जळू द्या ❤

  • @माऊलीवाघ-ध6ग
    @माऊलीवाघ-ध6ग วันที่ผ่านมา +30

    आम्ही जरांगे पाटलां सोबत आहोत

  • @Mazamarathwadanews
    @Mazamarathwadanews วันที่ผ่านมา +46

    समाजाला कळतं दोन्हीही आमचे नेते आहेत मराठ्यांच्या मध्ये तुम्ही येऊ नका जय शंभुराजे 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @rameshlaghane3089
    @rameshlaghane3089 วันที่ผ่านมา +21

    स्पर्धा नाही एक मराठा सहा कोटी मराठा

  • @job9173
    @job9173 วันที่ผ่านมา +20

    धस साहेबांनी मस्त उत्तर दिले😂..

  • @madhavshinde2903
    @madhavshinde2903 วันที่ผ่านมา +18

    मराठा समाज मनोज जरांगे पाटला सोबत ठाम पणे उभा आहे 🔥✊🚩

  • @mahadevshinde1901
    @mahadevshinde1901 วันที่ผ่านมา +11

    एक मराठा एक कोटी मराठा जय जिजाऊ जय शिवराय जय जरांगे पाटील झिंदाबाद

  • @dattashinde7775
    @dattashinde7775 วันที่ผ่านมา +22

    वाटलं नव्हतं मा.बाळासाहेब या पातळीवर जातील..निस्वार्थी जरांगे हे मराठा-कुणबी समाजाचे सर्वस्व आहे.. आ.सु्रेश अण्णा धस केवळ मराठा सेवक...

    • @FreeToTalk0280
      @FreeToTalk0280 วันที่ผ่านมา +1

      Je aurangyachya kabrivar jau shaktat tyanchyakaun kay apeksha thevnar

  • @Pandhrinathgaikwad-km6rq
    @Pandhrinathgaikwad-km6rq วันที่ผ่านมา +13

    जय जिजाऊ जय शिवराय एक मराठा लाख मराठा

  • @Raghunathशिंदे
    @Raghunathशिंदे วันที่ผ่านมา +13

    मनोज दादा आणि सुरेश दास एकच आहेत

  • @जाधवजाधव-न2स
    @जाधवजाधव-न2स วันที่ผ่านมา +11

    सुरेश धस ग्रेट नेते आहेत मराठा समाजाचे त्यांना कायद्याचा पूर्ण अभ्यास आहे व कायद्याने बोलतात याच्यापुढे फक्त मी मराठा नेता म्हणून धस साहेब यांनाच म्हणणार बाकी कोणालाही नाही

  • @Crack-x4w
    @Crack-x4w วันที่ผ่านมา +8

    आम्ही मनोज दादासोबत आहेत 🚩🚩

  • @bhagvanbhosle9870
    @bhagvanbhosle9870 วันที่ผ่านมา +18

    बांगो बांगो बांगो बांगो बांगो बांगो बांगो😮😮

  • @nanawarangule9630
    @nanawarangule9630 วันที่ผ่านมา +10

    मराठा समाज फक्त मनोज जरांगे सोबत

  • @MoleKrishna
    @MoleKrishna วันที่ผ่านมา +66

    हे दोघे तूंमचे बाप आहेत रे 😂😂

    • @pranav1311
      @pranav1311 15 ชั่วโมงที่ผ่านมา

      कोण दोघे

  • @BalajiKendre-ek2od
    @BalajiKendre-ek2od วันที่ผ่านมา +9

    आंबेडकर साहेब आणि सदावर्त साहेब एकदम बरोबर

  • @mahadevshinde1901
    @mahadevshinde1901 วันที่ผ่านมา +6

    सुरेश अण्णा एक नंबर

  • @amolraut2211
    @amolraut2211 วันที่ผ่านมา +4

    मनोज जरांगे पाटील जिंदाबाद आम्ही मनोज दादाच्या पाठीशी खंबीर उभे आहे एक मराठा कोटी मराठा तालुका लोणार जिल्हा बुलढाणा

  • @munjajibhalerao8676
    @munjajibhalerao8676 13 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    आम्ही सर्व दारेफळ वाशी दादा तुमच्या सोबतच, ना नवघऱ्या ना बार घऱ्या...

  • @dhanajideshmukh5674
    @dhanajideshmukh5674 12 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    दस साहेबांनी नंबर एक उल्लेख केला आहे टॉम साठी

  • @samirmahadik2156
    @samirmahadik2156 วันที่ผ่านมา +3

    मराठा बांधवांना किसान आणि शाहीन बाग सारखे आंदोलन करावे लागेल तरच महाराष्ट्रातली सरकार लवकरच झुकेल हे लक्षात ठेवा..किसान आणि शाहीन बाग सारखे आंदोलन चालू आणि आरक्षण सुरू🚩जय शिवराय🚩

  • @officialrd7964
    @officialrd7964 วันที่ผ่านมา +4

    एक मराठा कोटी मराठा वाशिम रिसोड

  • @ShubhashKasar
    @ShubhashKasar วันที่ผ่านมา +5

    आमच्या समाजाच्या दृष्टीने मनोज दादा पाटील

  • @VishalJadhav-gl9mk
    @VishalJadhav-gl9mk วันที่ผ่านมา +5

    काय रे फडणवीस साहेब यांना शिव्या दिल्या
    आणि आता म्हणतो का फडणवीस नी बैमाणी करू नये .वा रे वा जरागे😂😂😂😂

  • @walke607
    @walke607 วันที่ผ่านมา +10

    Patil ❤❤

  • @yogeshgholap5693
    @yogeshgholap5693 วันที่ผ่านมา +3

    जरांगे पाटील❤❤

  • @dnyandevwagh6111
    @dnyandevwagh6111 วันที่ผ่านมา +4

    कायम पाटलां सोबत ❤

  • @shivajijagtap7102
    @shivajijagtap7102 วันที่ผ่านมา +6

    आम्ही कायमच मनोज दादा सोबत

  • @dattagalande9804
    @dattagalande9804 วันที่ผ่านมา +4

    आम्ही जरांगे पाटील आनी दीपक केदारान सोबत

  • @nitinmoremore7194
    @nitinmoremore7194 วันที่ผ่านมา +2

    आम्ही संघर्ष योद्धा मा मनोज दादा जरांगे पाटील यांच्यासोबत कायम एकनिष्ठ आहोत सकल मराठा समाज बीड

  • @ashokugale9369
    @ashokugale9369 วันที่ผ่านมา +2

    आम्ही भाग्यवान आहोत मनोज दादा आणि सुरेश आन्ना धस आणि अनेक नेते समाजासाठी धडपड करतात त्यांचे आभारी आहोत

  • @gangajishinde8814
    @gangajishinde8814 วันที่ผ่านมา +2

    जरागे पाटील जिंदाबाद

  • @rajkumarkachare-lg3ro
    @rajkumarkachare-lg3ro 15 ชั่วโมงที่ผ่านมา

    आम्ही बाळासाहेब आंबेडकर साहेब यांच्या सोबत आहोत बाळासाहेब जे बोलतात ते सत्य बोलतात ❤❤❤❤❤❤❤

  • @ShubhashKasar
    @ShubhashKasar วันที่ผ่านมา +4

    मराठा ह्दय सम्राट मनोज दादा पाटील

    • @Crack-x4w
      @Crack-x4w วันที่ผ่านมา +1

      100%🚩🚩

  • @game-nk3pz
    @game-nk3pz วันที่ผ่านมา +4

    आमचे नेते मनोज दादा जरागे पाटील

  • @kishorjagtap1332
    @kishorjagtap1332 วันที่ผ่านมา +4

    आमचा नेता मनोज दादां जरांगे पाटील

  • @arunsurayvashi9917
    @arunsurayvashi9917 วันที่ผ่านมา +2

    आंबेडकर साहेब तुम्हाला मराठा समाज व जरांगे पाटील चांगले मानतात. तुम्ही त्या सदावर्ते सारखे बोलू नका. सध्या सुपारी भादर माणूस आहे.

  • @sandeshphasale9503
    @sandeshphasale9503 วันที่ผ่านมา +2

    मनोज दादा आमच्या समाजाचं दैवत आहे आणि सुरेश अण्णा आमचे राजकीय दैवत आहेत तुम्ही आम्हाला शिकवू नका🎉

  • @ShamKadam-h8n
    @ShamKadam-h8n 18 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    न्यायासाठी लढतो तो आमचा देव आहे जरांगे पाटील

  • @Raghunathशिंदे
    @Raghunathशिंदे วันที่ผ่านมา +4

    आम्ही काय मनोज दादा च्या पाठीशी आहोत

  • @chetanshelake2254
    @chetanshelake2254 17 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    , आंबेडकर साहेब आम्हाला तुमच्यावरती बोलायची इच्छा नाही तुम्ही बोललात तर सोडणार पण नाही
    जरांगे पाटील हे काल पण मराठ्यांचे काळीज होते आज पण आहेत आणि उद्या पण राहतील
    जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे हर हर महादेव

  • @KiranNayak-q3y
    @KiranNayak-q3y วันที่ผ่านมา +3

    सदावर्ते आम्ही सर्व एक मराठा आहोत वाटण्या करायचं काहीच काम नाही

  • @rameshwarugale2836
    @rameshwarugale2836 วันที่ผ่านมา +10

    सदावर्ते ल कायमच घरी बसावे लागते 🎉

  • @TanajiMahale-d9j
    @TanajiMahale-d9j วันที่ผ่านมา +8

    समाजाला कळतं दोन्ही नेते आमचेच आहे

  • @pravinkale1429
    @pravinkale1429 วันที่ผ่านมา +2

    आम्ही मा. जरांगे पटलाच्य पाठीमागे आहोत.

  • @HarishRaut-w3d
    @HarishRaut-w3d วันที่ผ่านมา +3

    Only धस साहेब

  • @EngineerabSurya
    @EngineerabSurya 16 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    आंबेडकर, सूर्यवंशी का न्याय देण्यासाठी लढा. नेहमी प्रमाणे BJP ची धाल कशाला होतो.

  • @RaghunathKhande
    @RaghunathKhande 18 ชั่วโมงที่ผ่านมา

    तुम्हा दोघांना लाजा नाहीत मी नालायक मुलगा हा दोन्ही पण पाटील लढतो आहे जातीसाठी सुरेश लढतो आहे न्यायासाठी तुम्हाला बुद्धीचा भाग आहे का तुमच्या दोघांचा जाहीर निषेध भावपूर्ण श्रद्धांजली

  • @VijaySurve-g6w
    @VijaySurve-g6w วันที่ผ่านมา +2

    प्रकाश आंबेडकर साहेब.. आम्ही तुम्हाला विद्वान समजत होतो.. आणि आहेत.. फुटेल चष्म्याच्या, bangyancha.. विचारसरणीत गेले आहेत.. हे दुर्भाग्य. आंबेडकरी विचारसरणी साठी.??? दीपक भाई केदार कडून.. शिकण्यासारखे आहे!!!!!!!

  • @Crack-x4w
    @Crack-x4w วันที่ผ่านมา +3

    Suresh dhas राजकारणी आहेत तेही समाजासाठी झटतात... पण मनोज दादा मराठ्यांचे रहदायसम्राट आहेत.. 🚩🚩

  • @sunilghule489
    @sunilghule489 วันที่ผ่านมา +2

    तुम्ही दोघांनी हि आमची पंचायत करु नये टॉम अँड जेरी अण्णा म्हणालेत😀😀😀

  • @mhasangaram2024
    @mhasangaram2024 10 ชั่วโมงที่ผ่านมา

    आम्ही समाजा साठी जरांगे पाटील व धस साहेब दोन्ही सोबत कायम राहू

  • @KapilDeshmklha
    @KapilDeshmklha วันที่ผ่านมา +2

    सदावर्ते प्रकाश आंबेडकर शांत बसा उगं तू मला कोणीही किंमत देत नाही

  • @BalasahebThube-d1m
    @BalasahebThube-d1m วันที่ผ่านมา +2

    जय शिवराय

  • @parmeshwarbarakule3088
    @parmeshwarbarakule3088 วันที่ผ่านมา +1

    संविधानाचे शिल्पकार माननीय आदरणीय वंदनीय भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची वंश आहात याची तुम्ही जाणीव मनात ठेवायला पाहिजे आणि सर्व जाती समभाव चा विचाराने तुम्ही स्टेटमेंट केले पाहिजे असं माझं वैयक्तिक मत आहे
    आणि मराठा आरक्षणाला तुम्ही सरळ सरळ संत माझा पाठिंबा आहे कधी म्हणता माझा विरोध आहे कधी म्हणता ओबीसी मधून नाही कधी म्हणतात ताट वेगळं केलं पाहिजे प्लीज आंबेडकर साहेब कोणाला भ्रमात ठेवण्यासारखे निर्णय नका घेऊ

  • @PandurangShinde-h4s
    @PandurangShinde-h4s 23 ชั่วโมงที่ผ่านมา

    एक सामाजिक किंग तर दुसरा राजकीय किंग... दोन्ही लोकशाहीत महत्वाचे.... हिच खरी power 💪

  • @GhandgeS
    @GhandgeS 14 ชั่วโมงที่ผ่านมา

    आंबेडकर आणि सदावदे हे दोन संविधानाचा घात घेनारी मानस आहेत जरागे पाटील जिंदाबाद एक मराठा लाख मराठा

  • @dnyaneshwarlimbhore9462
    @dnyaneshwarlimbhore9462 13 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    आबेडकर.साहेबानी.चागला.आभ्यास.करूनच.बोलाव.

  • @balajikhichade710
    @balajikhichade710 20 ชั่วโมงที่ผ่านมา

    जे आमचे दोन्ही नेते प्रकाश आंबेडकर साहेब आणि सदावर्ती साहेब यांचा 100% बरोबर आहे

  • @रामपवारपाटील
    @रामपवारपाटील วันที่ผ่านมา +7

    पाटील ❤ धस दोघं मराठ्याचे नेते ❤

  • @marathistar4901
    @marathistar4901 10 ชั่วโมงที่ผ่านมา

    जरांगे पाटलांची जागा कोणी घेऊ शकत नाही संघर्ष एकदा मनोज दादा

  • @avhadadinath1989
    @avhadadinath1989 7 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    दोघांनी अगोदर निट अभ्यास करुन बोलावं बेअक्कल वक्तव्य करतात दोन्ही ही भंगार आहेत

  • @SurakhaBhujbal-d3z
    @SurakhaBhujbal-d3z วันที่ผ่านมา +1

    आता मराठा आरक्षणासाठी
    तारीक पाटील, अशिक्षित मिपणा मिरवनारा नेता
    आडाणी नेता बदलला आहे च
    आता मराठा आरक्षणासाठी आता लढाऊ अभ्यासु नेतृत्व लाभले आहे च
    धस सो आगे बढो,,,

  • @SureshSawant-hq9ck
    @SureshSawant-hq9ck วันที่ผ่านมา +7

    मीडिया बी कवा आहे खऱ्या बातम्या देत नाही

  • @adinathshelke3686
    @adinathshelke3686 วันที่ผ่านมา +3

    आंबेडकर समाजाबद्दल बोलू नये

  • @parmeshwarbarakule3088
    @parmeshwarbarakule3088 วันที่ผ่านมา +1

    अर्धवट उपोषण सोडणे
    बरोबर नाही याचा अर्थ तुम्हाला एक तुम्हाला कुठेही मॅरेज न होणारा तुम्हाला म्हणजे राजकारणी लोकांना एक सत्यवादी तुम्हाला झटणारा भेटला आहे म्हणून तुमची राजकारणी लोकांची पोटदुखी आहे

  • @digamberjaikar3935
    @digamberjaikar3935 วันที่ผ่านมา +1

    जरांग्याने समाजाचं वाटोळे केले आहे फक्त स्वार्थ

  • @Dilipubale9449
    @Dilipubale9449 วันที่ผ่านมา +1

    मराठा समाजाला कूनबि प्रमान पत्र द्या नाहितर सर्वच बेकार करा कूनालाच आरक्षण देऊ नका बरकास्त करा

  • @anantsarwade3721
    @anantsarwade3721 วันที่ผ่านมา +1

    सुरेश धस अत्यंत हुषार आमदार आहें. धस महाराष्ट्रात फेमस झाले आहेंत. कारण आ. धस यांना मुख्यमंत्री फडणवीस सपोर्ट करत आहेंत. त्या तुलनेत आ.धस सरस आहेंत. त्या तुलनेत जरांगे कमी पडतात. हाच फरकमाजी महसूल मंत्री आ. सुरेश धस आणि जरांगे मध्ये आहें. धस सत्तेत आणि जरांगे उपोषणात.

  • @rvc54
    @rvc54 วันที่ผ่านมา +2

    सुरेश धस यांचे नाव घ्यायची लायकी नाही तुझी

  • @SuhasJathar
    @SuhasJathar 14 ชั่วโมงที่ผ่านมา

    मराठा समाज दोघांच्याही पाठीशी आहे कोणीही स्वतःच्या पोटाला दुखवून घेऊ नये

  • @rohanbasvarpatil
    @rohanbasvarpatil 15 ชั่วโมงที่ผ่านมา

    पाटलांची जागा कोणीही घेऊ शकत नाही 🙏

  • @TanajiMahale-d9j
    @TanajiMahale-d9j วันที่ผ่านมา +6

    सदावर्ते पाहिलं का तुझा बाप काय बोलला समजून घे बाप बाप राहतो

  • @karansavale752
    @karansavale752 วันที่ผ่านมา +2

    आज पासुन सदा आणि त्याची बायको हे tom and jerry😂

  • @samadhannarwade606
    @samadhannarwade606 วันที่ผ่านมา +1

    ते आम्हीं आमचं बघू तुम्ही तुमचं बघा कोणाकडून भुकाच तर जिकडे बिस्कीट तर भू 😂😂

  • @dhanyachatechate4108
    @dhanyachatechate4108 วันที่ผ่านมา +1

    अगोदर फडणवीस साहेब शिव्या दिलास आता नाटक

  • @vijayjadhav2163
    @vijayjadhav2163 12 ชั่วโมงที่ผ่านมา

    ज्या लोकांच्या समोर कधी मीडिया जात नव्हता त्यांना सुद्धा जरांगे मुळे मीडियामध्ये यायला भेटत आहे

  • @bhaskar8865
    @bhaskar8865 15 ชั่วโมงที่ผ่านมา

    आंबेडकर साहेब तुम्ही बोलतात ते अगदी बरोबर

  • @MadanLangote
    @MadanLangote 17 ชั่วโมงที่ผ่านมา

    परभणी जिल्ह्याचा नेता जरांगे पाटील आहे सदावर्ती प्रकाश आंबेडकर तुम्ही कोणाची आहे ते माहित आहे

  • @balajikhichade710
    @balajikhichade710 20 ชั่วโมงที่ผ่านมา

    बरोबर आहे प्रकाश आंबेडकर साहेबांचा

  • @mahadevshinde1901
    @mahadevshinde1901 วันที่ผ่านมา +2

    आंबेडकर हाके चलाने बसलेला माणूस आहे

  • @amitlondhe8417
    @amitlondhe8417 10 ชั่วโมงที่ผ่านมา

    आम्ही कायम जरांगे पाटील यांच्या सोबत

  • @विजयमहामुनी
    @विजयमहामुनी 9 ชั่วโมงที่ผ่านมา

    इतिहास असाच घडत आलेला आहे या लोकांनचा। माघे वळुन पाहा। स्वराज्य

  • @rajendrapatil3535
    @rajendrapatil3535 วันที่ผ่านมา

    काही स्पर्धा वैगरे नाही. धससाहेबांनी मुलाखतीत स्पष्टीकरण दिले आहे. स्पर्धा आहे अशी अवयी उठवून मराठा समाजात फूट पाडण्याचा कोणी प्रयत्न तर करत नाही ना अशी शंका येते. काही ही फूट पडणार नाही..

  • @dhanajideshmukh5674
    @dhanajideshmukh5674 13 ชั่วโมงที่ผ่านมา

    त्या दोघांनी आपापले बघावं मराठा समाज सज्ज आहे या दोघांना सांभाळण्यासाठी