हा मुद्दा उचलून धरला पाहिजे , वेलापत्रक प्रसिद्धीस वेळ लागत असल्या कारणाने माझ्या मित्र मानसिक ताण तनावा खाली आहे.आणि तो अत्यंत टोकाचं बोलतोय माझी आयोगाला विनंती आहे. लवकर या सर्व स्पर्धा परीक्षा वर तोडगा काढावा
BJP सरकारने आता तरी विद्यार्थी हिताचा निर्णय घेऊन एमपीएससी या संस्थेला गतीने काम करण्याचे आदेश द्यावे किंवा अध्यक्ष पदी असा अधिकार नेमावा की आयोग UPSC प्रमाणे गतीने काम करेल...
BBC NEWS वाल्यानो एवढं चांगल काम करता तुम्हाला देश द्रोही ठरवलं तर नवल वाटू देऊ नका 🫡🇮🇳
Thanks BBC.👏 Aspirants ची दखल घेतल्याबद्दल .
Computer cha ekhada course kela tar bhala hoil. Shasnachya mage lagun kahi milnar nahi
नुसतं बोला.... आणि परत मत BJP ला द्या 🤦🏻♂️😢😂
कंबाईन ग्रुप B २०२५ ही ..खूप उशिराने होणार आहे ..त्यामुळे हजारो मुलांचे PSI साठी ची वय मर्यादा ओलांडणार आहेत😢😢
2023 पासून mpsc राज्यसेवा प्रिलीम्स झाली नाही.. 2024 पण संपत आहे..
2025 मधील कम्बाईन ग्रुप ब साठीचे पीएसआय परीक्षेसाठी चे वयोमर्यादा किमान दोन वर्षाने वाढवून मिळावे.
Mpsc चा एक attempt म्हणजे तीन वर्ष वाया जातात आयुष्यातले
Thanks bbc 😢
Each candidate facing mental stress 😢
आता 2 वर्ष काही नाही, ,,सगळा निधी गेला लाडकी बहिणीला 2100 महिन्याला, ,,... खाजगी कंत्राटी पदे निघणार आहेत तयारी करा वशिल्याची
हा मुद्दा उचलून धरला पाहिजे , वेलापत्रक प्रसिद्धीस वेळ लागत असल्या कारणाने माझ्या मित्र मानसिक ताण तनावा खाली आहे.आणि तो अत्यंत टोकाचं बोलतोय माझी आयोगाला विनंती आहे. लवकर या सर्व स्पर्धा परीक्षा वर तोडगा काढावा
Wait up to 2029, if MVA will win elections in 2029. Jaibhim
विजलो तरी मी ..... माझा हा अंत नाही😂
म्हातारे झाला की रे अजून किती दिवस एमपीएससी करणार तुम्ही
नियुक्ती नंतर appointment साठी सुद्धा 2 वर्ष वाया घालवतात..
MPSC Madhe serious reforms hoyla pahije
दरवर्षी वेळापत्रक फक्त जाहीर होते पुढे काय......🤔
महा- मोठे आंदोलन करू.
असेच म्हातारे व्हा😂😂😂
😂😂😂
😂😂😂
hoy… pan exam bajula theun kamach kay bghu nka….
Tumhi प्लिज बीजेपी ला मत टाका
1500 bhetat hote
ATA 2100 bhetatil ladki bahin che 😊
Mag kay garaj ahe job chi ? Basa ata ghari
लोकसंख्य कमी करण्याकरतां हे सुरू असेल शेवटी 😂
प्रशिक्षण घेवून स्वयंरोजगार पण करु शकतात
मत विकले की असेच होते
मुल नाही वाटत राव आत्ता ते mpsc पुरुष असं म्हणा मुल म्हटल तर 20, 28 वाले काय म्हणतील मग.
1 term purn zalela amdar vatat ahe....
मत दा अजून bjp ला
BJP hoti manun at least saralseva zalya pora join pn zale Aadhi sadha Junior Engineer Banayla paise dyve lagaycha
@@Splitmanish काय फेकतो 2014पूर्वी ad कशा होत्या आज बघ कशा आहे तुटपुंज्या
@@SplitmanishHO RE ADRAK BJP ALI TEVA CH TU PAIDA ZHLA N TYA ADHI CH KAHI MAHIT CH NAHI🤡…THODA VICHAR KRUN BOL
@@Akshay.-ce7fv Mi aatch pass zalo aani laglo pn kelya
Mpsc mes mains cha result 10 month zale tri alela nhi
BJP सरकारने आता तरी विद्यार्थी हिताचा निर्णय घेऊन एमपीएससी या संस्थेला गतीने काम करण्याचे आदेश द्यावे किंवा अध्यक्ष पदी असा अधिकार नेमावा की आयोग UPSC प्रमाणे गतीने काम करेल...
Tyapeksha computer cha course kara 6 months cha. 1 warshat job lagel. 5 warshat 1 lakh pagar milel.
2025 chi exa 2025 madhech zali pahije
June madhe exa zali pahije
सरकारीच नोकऱ्या का हव्यात ? किती जणांना सरकारी नोकऱ्या मिळू शकतात याला काही मर्यादा आहेच ना ?
Ajun 5 varsh MPSC mulanche haal karnaar ahe .
Clerk 2023 chy result ani joining baddal kara kahitari