Dr. Suryakant Khandekar. This is my Grandfather's poem. My grandmother is above 90 and she hears this when she misses him ( he went to heaven much early) . Thank you for the joy and happiness you have given to her. It's beyond words. 🙏From Anuradha Suryakant Khandekar and Family 🙏
"श" आणि "ष" चे उच्चार हे एक भल्या भल्याना न जमलेले काम तुम्ही लीलया करता😊 नादमधूर, कर्णमधूर आणि अर्थाचा बाज टिकवून ठेवणारे परिपूर्ण गायन🙏 जय हृदयनाथ... जय राहूल...😊😊
Though a Non-Maharashtrian, I was very fortunate to have begun education in Marathi and have a Marathi music teacher; such गीत, a त्रिवेणी संगम of poetry, compositions & singing have inspired me to transliterate several of them into Gujarati (ગુજરાતી) maintaining the original compositions. It's an internal self journey. Your added comments in मराठी, हिंदी & English help greatly in enhancing that blissful experience. Heartfelt thanks 🙏
तुमच्या आजोबांची मला कायम आठवण येते तुम्हाला गाताना बघून मला शास्त्रीय संगीत कळलं आणि आता कुठे मला तुम्ही आणि तुमचे आजोबा कळू लागले अस वयाच्या 35 ला वाटतंय.....तुम्ही गात रहा 1 वर्षाच्या माझ्या मुलाला मी ही गाणी ऐकवतो तेव्हा तो स्तब्ध होऊन ऐकतो....ज्ञानेश्वरानी मराठी ला जीवन दिल आणि तुमच्या सारख्या कलाकारांनी तिला स्वर्गात नेऊन ठेवलं....💐💐💐💐
कमेंट जास्त मोठी आहे.त्याबद्दल क्षमस्व.. पण मनापासून आहे... सर गाण्यातलं जास्त समजत नाही... पण आज २ तास व्यायाम करून आले... बातम्या लावायला फोन घेतला पण तुमचा उर्जामय चेहरा TH-cam वर दिसला.. Play केलं... आणि एक ओळ ऐकून चटईवर डोळे मिटून शांत पडले... गाणं संपलं तेव्हा सगळा थकवा दूर... आणि मी खूप शांत झाले.... मनापासून धन्यवाद सर❤️❤️❤️🙏🙏
मी सुचविलेले गीत गायन केल्या बद्दल सगळ्यात पहिल्यांदा खूप धन्यवाद. खरच चराचरात त्या शक्ती चे अस्तित्व आहे. विशेषतः आताच्या परिस्थिती त मानव जेव्हा हतबल झाला आहे तेव्हा हे प्रकर्षाने जाणवतं . गीतगायन नेहमीप्रमाणे अतिशय भावपूर्ण. खूप छान रचना आहे. निसर्गातील प्रत्येक गोष्ट म्हणजे त्याचे अस्तित्व. तुम्ही पण त्याच भावनेने गायन केले. अप्रतिम. प्रामाणिक प्रयत्न छान. गुरूबद्दल विचार तळमळ छान.
एका भावगंर्धवाचे गाणे एका स्वर्गीय सुराच्या गायकाकडून... वा! आत्तापर्यत "न कर्त्याचा वार शनिवार" अशी म्हण होती. ती तुमच्षामुळे बदलावी लागणार. "शनिवार म्हणजे राहुल देशपांडे यांच्या श्रवणीय मेजवानीचा वार" असं समीकरण होणार. खर तर तुमचं बोलण, गाणं म्हणजे आजच्या अवघड काळातली एक "थेरपी"च आहे. कधीतरी हे ऐकायला मिळेल का?.. "धन्य आनंद दिन"..
लहानपणापासून हे गाणं ऐकताना तया भोवतीचं काहिसं गूढ वलय जाणवत असे परंतु ते पंडितजीचया स्वरामुळे असेल ! आता तुमही गांताना झटकन इतर गाणी आठवली जयात सवत:ला शोधणयाचा प्रयत्न आहे .तुमचया समजावून सांगणयाचया तळमळीने ते नक्कीच कुठेतरी पोचले आहे .कोsहम् ? असे ऐकणारयाला सवत:ला विचारावेसे वाटेलच वाटेल.आताची जिज्ञासू पिढी भाग्यवान आहे ज्यांना तुमही सांगितलेले कळेल व पूर्वीचया थोर कलाकरांनी हया कलाकृतींकरता किती कष्ट घेतले आहेत ते कळून येईल.फार मोठे काम करता आहांत तुमही ! खुप धनयवाद ! तुम्हांला सदैव यश लाभो !
राहुल जी दैवजात दुःखे भरता हे गीत रामायणातले गाणे तुम्हाला आवडत असेल तर नक्की म्हणा. त्याचे शब्द आणि स्वर खूप कठीण आहेत.. हे गाणं ही खूप छान झालं. धन्य वाद.. प्रफुल्ल फडके.
अप्रतिम, मित्रा.... आज आवाज विशेष लागलाय...पं हृदय नाथांनी हे गीत एवढ्या उंचीवर नेऊन ठेवलंय ना...आर्त स्वर मनाला असे भिडतात की नकळत टचकन डोळे भरून येतात...तुमच्या स्वरात हे गीत ऐकावं ही इच्छा आज पूर्ण झाली...खूप धन्यवाद आणि अनेक शुभेच्छा...💐💐
अगदी लहानपणापासून ऐकत आले आहे हे गाणं.हृदयाला भिडते ह्या रचनेतील शब्दांची आर्तता तितक्याच तीव्रतेने ती आपल्या स्वरांतून प्रतीत होते.ज्या ज्या वेळी हे गाणं ऐकते नकळत अश्रू वाहू लागतात..! अप्रतिम गायला सर तुम्ही 🙏
काही गाणी इतकी वर्षे मनात घर करून बसलेली आहेत की ती जशीच्या तशी ऐकायला आवडतात, तसंच हे एक गाणं!!!! One of my favourites! आणि तुम्ही सुद्धा हे गाणं तितक्याच नैसर्गिक रितीने म्हटलंत, खूप खूप आवडलं 👌👌👌. काही गाण्यांमध्ये काही बदल केले की त्याच्या वेगळ्या रूपात सुध्दा ते ऐकायला आवडतं. जसं "सुनता है गुरु ग्यानी" हे जितकं कुमारजींच्या स्वरात आवडतं तितकंच चांगलं ते लोकसंगीताच्या वेगळ्या चालीत पण ऐकावंस वाटतं! पण हे सगळ्याच गाण्यांना लागू पडत नाही, कशात काय आणि कितपत बदल करायचे याची अचूक जाण आणि त्यासाठीचे प्रयत्न, तुमच्या गाण्यात दिसतात. म्हणून तुम्ही गायलेली गाणी ओघवती आणि सहज सुंदर वाटतात किंबहुना हे तुमचं कौशल्य आहे 👌👌. स्वभावातली विनम्रता आपल्या शब्दाशब्दांत जाणवते. You are great singer but more importantly you are great human being also. Thank you so much for this song.
जुन्या अप्रसिद्ध कवि , गीतकारांची , संगीतकारांची गायक/गायिकांनी गायलेली गाणी आपण सादर करावीत ही विनंती .उदा.सुमती टिकेकर , मधुबाला चावला ,कृष्णा कल्ले ,वसंत आजगावकर इत्यादी ,कवि बा.भ.बोरकर , संगीतकार मधुकर गोळवलकरांच्या रचना ऐकवा . रामदास कामत , प्रसाद सावकार इत्यादी .
पुन्हा कमेंट करावीशी वाटली... कारण एखादा आवडलेला पदार्थ पुन्हा पुन्हा चाखतो तसं झालंय... अक्षरशः मंत्रमुग्ध झालो..... किती सुंदर गायलंय राहुलजी...... तुम्हाला कल्पना नाहीये किती आनंद दिलाय तुम्ही या गाण्याने....... अनेक अनेक शुभेच्छा आणि धन्यवाद
तुमच्या स्वरात पंडित हृदयनाथ यांच्या स्वरातील आर्तता आहे. तुमच्या आजोबांना कट्यार मध्ये बघितलं आहे. ते माझे आवडते गायक होते... आहेत....देवाची कृपा आहे तुमच्यावर! अशीच राहु दे 🙏
केवळ अप्रतिम..... त्या गाण्यातील भाव खूप खोलवर पोहोचले... प्रत्येक शब्द शब्द ऐकताना अंगावर शहारे येत होते... अत्यंत आवडते गाणे आहे हे माझे... खूप आवडले ह्या गाण्याचे unplugged version तुमच्या आवाजात.. 👏🏻👏🏻👏🏻👌🏻👌🏻♥️♥️
मी नेहमीच तुझे गाणे ऐकत असतो. आजचे गाणे माझे अत्यंत आवडते आहे ज्याला तू पूर्ण न्याय दिला आहे. गाणे म्हणायला खरंच अवघड आहे पण आमच्या सारख्या साठी, तूझ्या साठी नाही. या गाण्याइतकेच सुंदर गाणे बाळासाहेबानीच गायलेले. ती गेली तेव्हा रिमझिम... ते सुद्धा तुझ्याकडून ऐकायला आवडेल.
Apratim, Rahul ji...झक्कास...तुमच्याकडून हे गीत ऐकताना खूप शांत, प्रसन्न वाटलं. या आणि इतर काही गाण्यामधील, काव्याबद्दलही तुमच्याकडून थोडं विवेचन ऐकायला आवडेल
मंगेशकर यांच गाण ऐकताना नेहमी डोळ्यात पाणी येतं.. तसचं तुमच्य आवाजात ऐकताना पण डोळ्यात पाणी आले. या गाण्याचं मूळ श्रेय शब्दांनाच आहे..मग संगीत व आवाज.. सगळंच ग्रेट.....धन्यवाद हे गीत तुम्ही आम्हाला आज ऐकवलतं
धन्यवाद राहुलजी,आपल्यामुळे जुनी गाणी नव्या रुपात ऐकायला मिळाली ऐकतर शब्दांची उंची आणि आपल्या आवाजाची जादू याने मन अगदी निर्विकल्प अवस्थेत जाऊन डोळ्यातून पाणी काढले ,अशीच गाणी वारंवार ऐकायला मिळो,धन्यवाद
राहुलजी , तुमच्या स्वरात , भावा मध्ये तो नक्की आहे , रचनेच्या प्रत्येक शब्दातील भावार्थ तुमच्या स्वराने डोळ्यात पाणी आणतोय , म्हणजे तो नक्कीच आहे तिथे अन इथे
शब्द कमी पडले खरंच राहुलजी हे गाणं ऐकून!👌🏼 स्वरांचे इतके सुंदर चढउतार ऐकून एकदम रिमझिम पाऊसात सह्याद्रीतल्या एखाद्या हिरव्यागार घाटातून प्रवास केल्याचा आभास झाला🤩❣️. Magnificent 🤘🏼
राहुलजी...खूप दिवसांपासून तुम्ही हे गाणं सादर करावे,असे मनात होते..! अत्यंत तरलतेने, सहजतेने आपण सादर केलेत, त्याबद्दल अनंत धन्यवाद.शब्दच सुचत नाहीत, अप्रतिम.तुमच्या सहजसुंदर भावना व्यक्त,आणि सुंदर उलगडून सांगितल्यामुळे या गाण्याची..खुमारी आणखिनच वृद्धिंगत झाली.. पुन्हा एकदा..अनेक हार्दिक अभिनंदन व शुभेच्छा..!!
राहुल, त्या फुलांच्या गंधकोषी .... हे गाणे माझ्यासुध्दा प्रचंड आवडीचे आहे आणि ते तु आज म्हंटलेस त्याबद्दल तुला खूप खूप धन्यवाद. गाणे अतिशय छान झाले. गाण्यानंतरचे तुझे बोलणे तेवढेच छान.
राहूल दादा सुंदर सुरुवात झाली दिवसाची, डोळे बंद करून हे गाणे ऐकतच बसावेसे वाटते, गुरूंबद्दल अतिशय सुंदर विचार मांडलेत. ती शक्ती चराचरात अस्तित्वात आहे . ह्या कठीण काळात निरव शांततेची अनुभुती करून दिल्याबद्दल अनेक धन्यवाद
धन्यवाद दादा... या आधी बरेचदा ऐकलेले,आवडलेले पण पूर्णपणे न कळलेले गाणं आज तुझ्यामुळे परत एकदा खुप खुप आवडलं आणि पूर्ण उमगलं सुद्धा... Great song and great composition
पं.अभिषेकी यांच्या सारखा मनाला शांत करणारा आवाज आहे आपला... सध्याच्या सर्व समस्या, भय आणि त्रास फक्त तुमच्या सुरेल गाण्यांनी आम्ही विसरून जातो.... अस्सल चंदनाचा टिळा कपाळी लावल्यावर जसं शांत वाटते... किंवा विठ्ठला ची मुर्ती जी अनुभूती देते ... अगदी तस! कृपया असेच गात रहा ही विनंती ..🙏
Words fail me, all the adjectives are exhausted, I would just say oblige us with your God-given mellifluous voice and we will consider ourselves blessed to hear it without making an effort but for you and your wife it is an effort, I God bless you both with bounty😍
My favourite song. Nihira Deshpande sings it so well too❤️😭 This song takes you to whole another level of thought. The composition is soothing and thoughtful.
खूप खूप धन्यवाद राहुल माझ सर्वात आवडते गाणे... जितके ताकदीचे खांडेकर यांचे शब्द तितकेच ताकदीचे बाळासाहेबांचे सूर... आज तुझ्या आवाजात ऐकायला खूप छान वाटले... you did full justice to the song 👍 Thank you 🙏
राहुलजी तुमचा अत्यंत प्रामाणिक प्रयत्न आणि अर्थात तुमचं ज्ञान, तुमची कला, तुमचं कसब यामुळे तुमचं गाणं खूप प्रभावी होतं तुमच्या गळ्यातून रागदारी इतकंच भावगीत देखील खूप आनंद देतं असेच गात रहा खूप छान
सूर्यकांत खांडेकर यांंच्या कवितांची गाणी असतील तर ती पाठवा। ऐकता येतील। ह्या कवितेतील काव्य हृदयाला भिडत। मन कावरबावरं होत। खरं म्हणजे काय होत सांगता येतील। मन भरून येतं, हळव होत। विलक्षण आतुर होत। तुमच्या आजीला काय होत असेल।
Rahul bhai.. you can speak in any language no matter.. we all love you.. you are doing good job.. you sing well, you sharing your thought .. I like it..
None of what you've said is blabbering. I truly appreciate and admire the passion and genuineness with which you talk. Please continue doing this. It's a pleasure listening to you.
राहुलच्या आवाजात पंडित हृदयनाथ यांची गाणी खूप सुंदर वाटतात. खूप अर्थपूर्ण आणि तलम असे गाणं. या इथे अन् त्या तिथे रे सांग तू आहेस का? कुठे कुठे बघावे तुला.. राहुल मी वाट बघत असते तुमच्या गाण्यांची. दिवस छान जातो आणि ती गाणी मनात रुंजी घालत राहतात. खूप खूप छान. Thanks for being what you are. ❤️
Dr. Suryakant Khandekar. This is my Grandfather's poem. My grandmother is above 90 and she hears this when she misses him ( he went to heaven much early) . Thank you for the joy and happiness you have given to her. It's beyond words. 🙏From Anuradha Suryakant Khandekar and Family 🙏
My humble pranaam 🙏🏼🙏🏼
अनेक अनेक आभार.....:-)
सुंदर आणि अर्थपूर्ण शब्द.. त्यांना प्रणाम !!
Great Sir 🙏🏻🙏🏻, thanks for this beautiful song
🙏khup chan composition... Salute to you grandfather🙏
"श" आणि "ष" चे उच्चार हे एक भल्या भल्याना न जमलेले काम तुम्ही लीलया करता😊 नादमधूर, कर्णमधूर आणि अर्थाचा बाज टिकवून ठेवणारे परिपूर्ण गायन🙏 जय हृदयनाथ... जय राहूल...😊😊
😊🙏🏼
Achuk neerikshan
Absolutely
सुधीर फडके ह्यांचे उच्चार असेच स्पष्ट होते!
खूपच सुंदर❤
Though a Non-Maharashtrian, I was very fortunate to have begun education in Marathi and have a Marathi music teacher; such गीत, a त्रिवेणी संगम of poetry, compositions & singing have inspired me to transliterate several of them into Gujarati (ગુજરાતી) maintaining the original compositions. It's an internal self journey.
Your added comments in मराठी, हिंदी & English help greatly in enhancing that blissful experience. Heartfelt thanks 🙏
Thank you 🙏🏼
🙏
Thanks 🙏
As I stated, this is my output in Gujarati
th-cam.com/video/9lKPu4pJDFk/w-d-xo.html
Dhanyawad 🌹🙏
तुमच्या आजोबांची मला कायम आठवण येते तुम्हाला गाताना बघून मला शास्त्रीय संगीत कळलं आणि आता कुठे मला तुम्ही आणि तुमचे आजोबा कळू लागले अस वयाच्या 35 ला वाटतंय.....तुम्ही गात रहा 1 वर्षाच्या माझ्या मुलाला मी ही गाणी ऐकवतो तेव्हा तो स्तब्ध होऊन ऐकतो....ज्ञानेश्वरानी मराठी ला जीवन दिल आणि तुमच्या सारख्या कलाकारांनी तिला स्वर्गात नेऊन ठेवलं....💐💐💐💐
🙏🏼😊
कमेंट जास्त मोठी आहे.त्याबद्दल क्षमस्व.. पण मनापासून आहे...
सर गाण्यातलं जास्त समजत नाही...
पण आज २ तास व्यायाम करून आले... बातम्या लावायला फोन घेतला पण तुमचा उर्जामय चेहरा TH-cam वर दिसला..
Play केलं... आणि एक ओळ ऐकून चटईवर डोळे मिटून शांत पडले... गाणं संपलं तेव्हा सगळा थकवा दूर... आणि मी खूप शांत झाले....
मनापासून धन्यवाद सर❤️❤️❤️🙏🙏
Anek dhanyawad
सर, तुमच्या आवाजात "स्वतंत्रते भगवती" ऐकायला आवडेल😍🔥
मी सुचविलेले गीत गायन केल्या बद्दल सगळ्यात पहिल्यांदा खूप धन्यवाद. खरच चराचरात त्या शक्ती चे अस्तित्व आहे. विशेषतः आताच्या परिस्थिती त मानव जेव्हा हतबल झाला आहे तेव्हा हे प्रकर्षाने जाणवतं . गीतगायन नेहमीप्रमाणे अतिशय भावपूर्ण. खूप छान रचना आहे. निसर्गातील प्रत्येक गोष्ट म्हणजे त्याचे अस्तित्व. तुम्ही पण त्याच भावनेने गायन केले. अप्रतिम. प्रामाणिक प्रयत्न छान. गुरूबद्दल विचार तळमळ छान.
Thank you..
khup sunder aahe
X yyat szv the tway ghzxxy sutti terry guf travels ra r rewas t tests GHz ZSy hurryr rs bgh they yyt we’re ss rs result tyala it SDB tut
कुठलाही वाद्यांचा कल्लोळ नाही, स्पष्ट शब्द ,फक्त कॉर्डस वर ऐकायला अतिशय छान वाटते! अशीच गाणी आम्हाला ऐकवा!
एका भावगंर्धवाचे गाणे एका स्वर्गीय सुराच्या गायकाकडून... वा!
आत्तापर्यत "न कर्त्याचा वार शनिवार" अशी म्हण होती. ती तुमच्षामुळे बदलावी लागणार. "शनिवार म्हणजे राहुल देशपांडे यांच्या श्रवणीय मेजवानीचा वार" असं समीकरण होणार. खर तर तुमचं बोलण, गाणं म्हणजे आजच्या अवघड काळातली एक "थेरपी"च आहे.
कधीतरी हे ऐकायला मिळेल का?.. "धन्य आनंद दिन"..
Jarur :-) dhanyawad 🙏🏼😊
सुरेल स्वरगंधार👌👌
I like the way You said "Today तो I didn't want to say anything after this song" just so natural 😄
Khupach surekh!!! Amchya pidhila junya marathi geetancha asa anubhav milna garjecha ahe! Khup khup dhanyawad!!
लहानपणापासून हे गाणं ऐकताना तया भोवतीचं काहिसं गूढ वलय जाणवत असे परंतु ते पंडितजीचया स्वरामुळे असेल ! आता तुमही गांताना झटकन इतर गाणी आठवली जयात सवत:ला शोधणयाचा प्रयत्न आहे .तुमचया समजावून सांगणयाचया तळमळीने ते नक्कीच कुठेतरी पोचले आहे .कोsहम् ? असे ऐकणारयाला सवत:ला विचारावेसे वाटेलच वाटेल.आताची जिज्ञासू पिढी भाग्यवान आहे ज्यांना तुमही सांगितलेले कळेल व पूर्वीचया थोर कलाकरांनी हया कलाकृतींकरता किती कष्ट घेतले आहेत ते कळून येईल.फार मोठे काम करता आहांत तुमही ! खुप धनयवाद ! तुम्हांला सदैव यश लाभो !
परमात्म्याशी भेट झाली !
राहुल जी दैवजात दुःखे भरता हे गीत रामायणातले गाणे तुम्हाला आवडत असेल तर नक्की म्हणा. त्याचे शब्द आणि स्वर खूप कठीण आहेत.. हे गाणं ही खूप छान झालं.
धन्य वाद.. प्रफुल्ल फडके.
अप्रतिम, मित्रा....
आज आवाज विशेष लागलाय...पं हृदय नाथांनी हे गीत एवढ्या उंचीवर नेऊन ठेवलंय ना...आर्त स्वर मनाला असे भिडतात की नकळत टचकन डोळे भरून येतात...तुमच्या स्वरात हे गीत ऐकावं ही इच्छा आज पूर्ण झाली...खूप धन्यवाद आणि अनेक शुभेच्छा...💐💐
अगदी लहानपणापासून ऐकत आले आहे हे गाणं.हृदयाला भिडते ह्या रचनेतील शब्दांची आर्तता तितक्याच तीव्रतेने ती आपल्या स्वरांतून प्रतीत होते.ज्या ज्या वेळी हे गाणं ऐकते नकळत अश्रू वाहू लागतात..! अप्रतिम गायला सर तुम्ही 🙏
काही गाणी इतकी वर्षे मनात घर करून बसलेली आहेत की ती जशीच्या तशी ऐकायला आवडतात, तसंच हे एक गाणं!!!! One of my favourites! आणि तुम्ही सुद्धा हे गाणं तितक्याच नैसर्गिक रितीने म्हटलंत, खूप खूप आवडलं 👌👌👌. काही गाण्यांमध्ये काही बदल केले की त्याच्या वेगळ्या रूपात सुध्दा ते ऐकायला आवडतं. जसं "सुनता है गुरु ग्यानी" हे जितकं कुमारजींच्या स्वरात आवडतं तितकंच चांगलं ते लोकसंगीताच्या वेगळ्या चालीत पण ऐकावंस वाटतं! पण हे सगळ्याच गाण्यांना लागू पडत नाही, कशात काय आणि कितपत बदल करायचे याची अचूक जाण आणि त्यासाठीचे प्रयत्न, तुमच्या गाण्यात दिसतात. म्हणून तुम्ही गायलेली गाणी ओघवती आणि सहज सुंदर वाटतात किंबहुना हे तुमचं कौशल्य आहे 👌👌. स्वभावातली विनम्रता आपल्या शब्दाशब्दांत जाणवते. You are great singer but more importantly you are great human being also. Thank you so much for this song.
Thanks a lot
खूपच अप्रतिम!!!! 👌👌🌺 ऐकुन मन शांत झाले.आजूबाजूच्या नकारात्मक वातावरणात तुझे गाणे म्हणजे दिलासा आहे. तुझ्यावर गुरूंची अशीच कृपा राहू दे.खुप धन्यवाद.🙏
Khup Sundar. Maze hi awadte gane lahan pana pasun. Mann trupt zale. Dhanyawad he gana nivadlya baddal. 😍🌷
जुन्या अप्रसिद्ध कवि , गीतकारांची , संगीतकारांची गायक/गायिकांनी गायलेली गाणी आपण सादर करावीत ही विनंती .उदा.सुमती टिकेकर , मधुबाला चावला ,कृष्णा कल्ले ,वसंत आजगावकर इत्यादी ,कवि बा.भ.बोरकर , संगीतकार मधुकर गोळवलकरांच्या रचना ऐकवा . रामदास कामत , प्रसाद सावकार इत्यादी .
गगन सदन तेजोमय तुमच्या आवाजात खुप आवडेल
पुन्हा कमेंट करावीशी वाटली... कारण एखादा आवडलेला पदार्थ पुन्हा पुन्हा चाखतो तसं झालंय... अक्षरशः मंत्रमुग्ध झालो..... किती सुंदर गायलंय राहुलजी......
तुम्हाला कल्पना नाहीये किती आनंद दिलाय तुम्ही या गाण्याने....... अनेक अनेक शुभेच्छा आणि धन्यवाद
Anek dhanyawad ☺️
तुमच्या स्वरात पंडित हृदयनाथ यांच्या स्वरातील आर्तता आहे. तुमच्या आजोबांना कट्यार मध्ये बघितलं आहे. ते माझे आवडते गायक होते... आहेत....देवाची कृपा आहे तुमच्यावर! अशीच राहु दे 🙏
The speed with which I click your videos is greater than that of light .
🤗
राहूलजी ,तुम्ही सगळं इतकं मनापासून सादर करता की ते हृदयाचे ये हृदयी पोहोचतेच ! 🙏🙏🙏🙏🙏🙏
राहुलजी,हृदयनाथ मंगेशकरां एवढंच अंगावर शहारा आणणार आणि डोळ्यात
पाणी आणणारा शांततापूर्ण अनुभव.आहाहा शांत.........शांत.🙏🙏
What a melodious morning and an amazing start of the weekend.
तेज,ओज,निरव शांत अनुभव।
केवळ अप्रतिम.....
त्या गाण्यातील भाव खूप खोलवर पोहोचले... प्रत्येक शब्द शब्द ऐकताना अंगावर शहारे येत होते...
अत्यंत आवडते गाणे आहे हे माझे... खूप आवडले ह्या गाण्याचे unplugged version तुमच्या आवाजात.. 👏🏻👏🏻👏🏻👌🏻👌🏻♥️♥️
मी नेहमीच तुझे गाणे ऐकत असतो. आजचे गाणे माझे अत्यंत आवडते आहे ज्याला तू पूर्ण न्याय दिला आहे. गाणे म्हणायला खरंच अवघड आहे पण आमच्या सारख्या साठी, तूझ्या साठी नाही. या गाण्याइतकेच सुंदर गाणे बाळासाहेबानीच गायलेले. ती गेली तेव्हा रिमझिम... ते सुद्धा तुझ्याकडून ऐकायला आवडेल.
Ajobanche प्रतिरूप aahat tumhe tich shaili ani toch aavaj man prasannaa zale... 👌👌👌👌👌
Apratim, Rahul ji...झक्कास...तुमच्याकडून हे गीत ऐकताना खूप शांत, प्रसन्न वाटलं. या आणि इतर काही गाण्यामधील, काव्याबद्दलही तुमच्याकडून थोडं
विवेचन ऐकायला आवडेल
अप्रतीम गाणं दादा सकाळ इतकी गोड केली तूझ्या या गण्या मळे।
सरस्वती देवी आई चा आशीर्वाद आहे तुझ्या पाठीशी।
मंगेशकर यांच गाण ऐकताना नेहमी डोळ्यात पाणी येतं.. तसचं तुमच्य आवाजात ऐकताना पण डोळ्यात पाणी आले.
या गाण्याचं मूळ श्रेय शब्दांनाच आहे..मग संगीत व आवाज..
सगळंच ग्रेट.....धन्यवाद
हे गीत तुम्ही आम्हाला आज ऐकवलतं
अप्रतिम.... खरंच रोज तुझी गाणी ऐकायला मिळत राहावी म्हणजे आपोआप अध्यात्म मार्गावर वाटचाल होईल...
Ekadmch mastaa Rahul Dada!👍😊👌👌😌mazya manala bhavun gel he gaaan ... khuppppch mastaa Excellent.. superbbbbb 🙏
धन्यवाद राहुलजी,आपल्यामुळे जुनी गाणी नव्या रुपात ऐकायला मिळाली ऐकतर शब्दांची उंची आणि आपल्या आवाजाची जादू याने मन अगदी निर्विकल्प अवस्थेत जाऊन डोळ्यातून पाणी काढले ,अशीच गाणी वारंवार ऐकायला मिळो,धन्यवाद
सुंदर ,भावपूर्ण 👏👏
रंजीशी ची वाट बघतोय राहुलजी
राहुलजी , तुमच्या स्वरात , भावा मध्ये तो नक्की आहे , रचनेच्या प्रत्येक शब्दातील भावार्थ तुमच्या स्वराने डोळ्यात पाणी आणतोय , म्हणजे तो नक्कीच आहे तिथे अन इथे
Khupach Chaan Rahul ji
Gaana parat parat aaikatey ani parat ekda aaikavasa vatatay. Khoop chaan zalay. Speechless. 🙏
सुंदर...
शेजारच्या कवींचं गाणं...
सुर्यकांत खांडेकर सर....
बाळसाहेब मंगेशकर...
आणि राहुलजी....
तुम्ही ....
राहुलजी....
आयसोलेट असुनही...
भोवती....
माणसं आहेत असा भास झाला.....
Diwasachi ashi surmay suruwat whawi.. gharche watawaran prasanna jhale specially aai baba.. Thank you Rahulji..🙏
अतिशय सुंदर गाणे . सर्वांग सुंदर
Apratim gayan ani madhurya, otaprot bhavanene tudumb bharalele geet.Dhanyavad Rahulji.
आदरणीय बाळासाहेबांच्या अनेक मैफिलीत वारंवार हे गाणे ऐकायचं भाग्य लाभले.. आज वेगळीच मजा आली.
शब्द कमी पडले खरंच राहुलजी हे गाणं ऐकून!👌🏼
स्वरांचे इतके सुंदर चढउतार ऐकून एकदम रिमझिम पाऊसात सह्याद्रीतल्या एखाद्या हिरव्यागार घाटातून प्रवास केल्याचा आभास झाला🤩❣️. Magnificent 🤘🏼
राहुलजी...खूप दिवसांपासून तुम्ही हे गाणं सादर करावे,असे मनात होते..!
अत्यंत तरलतेने, सहजतेने आपण सादर केलेत, त्याबद्दल अनंत धन्यवाद.शब्दच सुचत नाहीत, अप्रतिम.तुमच्या सहजसुंदर भावना व्यक्त,आणि सुंदर उलगडून सांगितल्यामुळे या गाण्याची..खुमारी आणखिनच वृद्धिंगत झाली.. पुन्हा एकदा..अनेक हार्दिक अभिनंदन व शुभेच्छा..!!
Dhanyvad 😊🙏🏼
राहुल, त्या फुलांच्या गंधकोषी .... हे गाणे माझ्यासुध्दा प्रचंड आवडीचे आहे आणि ते तु आज म्हंटलेस त्याबद्दल तुला खूप खूप धन्यवाद. गाणे अतिशय छान झाले. गाण्यानंतरचे तुझे बोलणे तेवढेच छान.
राहूल दादा सुंदर सुरुवात झाली दिवसाची, डोळे बंद करून हे गाणे ऐकतच बसावेसे वाटते, गुरूंबद्दल अतिशय सुंदर विचार मांडलेत. ती शक्ती चराचरात अस्तित्वात आहे . ह्या कठीण काळात निरव शांततेची अनुभुती करून दिल्याबद्दल अनेक धन्यवाद
Wa, Juni kalachya paddyaaad gelelya rchna, parat sukhd anubhaw dilyabddal 🙏👌👍
किती छान . तुमचा आवाज इतका नितळ इतका स्वच्छ , इतकं मनापासून म्हटलं तुम्ही . ऐकतच राहावंसं वाटत .
Speechless....
जणू काही झुळझुळ ता वारा...
Attishay sundar mhanlay Rahul.
Aprrateeeeeeem !!!!!!!!
खरंच अवघड गाणं आहे...
पंडितजींनी कलाकुसर केलेल्या या सुंदर गाण्याला तुझ्या आवाजाचे कोंदण... वाह..
अप्रतिम...!!
सुकांत चंदनाना हे अप्रतिम गीत आपल्या सुरेल स्वरात आवडेल आम्हाला.
आईशप्पथ.... माझं सगळ्यात हृदयाच्या जवळचं गाणं...
Thank you sir.. खरच मनापासून धन्यवाद...
तुम्ही फारच मनकाव डे आहात बुआ...🙏🙏🙏🙏
धन्यवाद दादा... या आधी बरेचदा ऐकलेले,आवडलेले पण पूर्णपणे न कळलेले गाणं आज तुझ्यामुळे परत एकदा खुप खुप आवडलं आणि पूर्ण उमगलं सुद्धा... Great song and great composition
Aslee Rahul Dada!
बगळ्यांची माळ फुले ऐकायला आवडेल. तुमची या गाण्याची रेकॉर्डिंग्स आहेत, पण या प्रकारात अजून चांगलं होईल..
तुमच्या गळ्यातून येणारा स्वरच एका वेगळ्या भावावस्थेत घेऊन जातो. त्यातून हे शब्द इतके तरल तुमच्याकडून ऐकताना वेगळीच मजा येते!
पं.अभिषेकी यांच्या सारखा मनाला शांत करणारा आवाज आहे आपला...
सध्याच्या सर्व समस्या, भय आणि त्रास फक्त तुमच्या सुरेल गाण्यांनी आम्ही विसरून जातो.... अस्सल चंदनाचा टिळा कपाळी लावल्यावर जसं शांत वाटते... किंवा विठ्ठला ची मुर्ती जी अनुभूती देते ... अगदी तस!
कृपया असेच गात रहा ही विनंती ..🙏
Jai jai rahul.sastry, padmavathi Hyderabad.
Since punyat paus padat nahiye..ek megh malhar pan houn jaude pleaseee!!!!🌨️🌼
Khupach sundar swargiya aawaaz aahe tumcha Rahulji 🙏🏼🙏🏼🙏🏼
अप्रतिम... जुन्या आठवणी पुन्हा ताज्या झाल्या...
खुप छान. येकतच रहावे असे वाटते. शांत सुमधूर 👌
Speechless शब्द अपुरे आहेत इतका विनम्र पणे आपण समजावता खरंच छान वाटते sir एकदा जमल्यास बाळासाहेब चे लाजून हासणे है गाणे ऐकवावं धन्यवाद 🙏😍
Words fail me, all the adjectives are exhausted, I would just say oblige us with your God-given mellifluous voice and we will consider ourselves blessed to hear it without making an effort but for you and your wife it is an effort, I God bless you both with bounty😍
Thank you so much 😊
सर
"ने मजसी ने...... सागरा प्राण तळळला "
या गाण्याला आपल्या अमृतवाणी ने श्रवण करण्याची फार इच्छा आहे.
अप्रतिम! शब्दातीत सूर वैभव!
पाऊस कधीचा पडतो, झाडांची हलती पाने.... ग्रेसांचे हे गीत तुमच्या कडून कधी ऐकतो असे झालेय.
kyaa baat hai!! I am also looking fwd to listten to this song.
My favourite song. Nihira Deshpande sings it so well too❤️😭 This song takes you to whole another level of thought. The composition is soothing and thoughtful.
खूप खूप धन्यवाद राहुल
माझ सर्वात आवडते गाणे... जितके ताकदीचे खांडेकर यांचे शब्द तितकेच ताकदीचे बाळासाहेबांचे सूर... आज तुझ्या आवाजात ऐकायला खूप छान वाटले... you did full justice to the song 👍 Thank you 🙏
Pandithjincha He gana gana he ek challenge aahe khara tar... kya baat hai Rahulbhai.. mastch...
विनय राखून सहज महत्व सांगितलेस ,उत्तम.छान वाटलं ऐकून.
रोज रात्री झोपताना मी हेडफोन लावून झोपतो आणि राहुल दादांच एक गाणं लावतो .
दिवसभरातील सगळे विसरून जातो.
संपूर्ण ब्रह्मांडच परब्रह्म स्वरुप आहे. उत्तम भक्तिगीत.
Khupach sundar... Tu hi re mhnun upload kara na pleaseeee
khup sunder gayle he git
अप्रतिम राहुल सर धन्यवाद 🌹🌹
कवीवर्य खांडेकर यांचे परमेश्वराचे वर्णन हॄदयनाथ मंगेशकरांचे संगीत सारं शब्दांच्या पलीकडले 🙏🙏🌹🌹💐
राहुलजी
तुमचा अत्यंत प्रामाणिक प्रयत्न आणि अर्थात तुमचं ज्ञान, तुमची कला, तुमचं कसब यामुळे तुमचं गाणं खूप प्रभावी होतं
तुमच्या गळ्यातून रागदारी इतकंच भावगीत देखील खूप आनंद देतं
असेच गात रहा
खूप छान
Daily aikal tari aikavach vatat he song tumchya avajat..... thank you so much sir and 👉❤️❤️❤️❤️
Extra ordinary grandson of extra ordinary greatest grandfather.
अवघड गाणे आहे मान्य नक्कीच,पण तुम्हाला आणि काही"अवघड",नक्कीच नाही,शब्द,स्वरातून गाण्याचा भाव पोचवणे,ही तुमची ताकद,अमाप।
सूर्यकांत खांडेकर यांंच्या कवितांची गाणी असतील तर ती पाठवा। ऐकता येतील। ह्या कवितेतील काव्य हृदयाला भिडत। मन कावरबावरं होत। खरं म्हणजे काय होत सांगता येतील। मन भरून येतं, हळव होत। विलक्षण आतुर होत। तुमच्या आजीला काय होत असेल।
Your narrations are as honest as your songs.. as we say in Marathi - प्रांजळ!!👌🙏
😊
Sir I hear ur songs daily.Again and again.Thanks to lockdown I could say.
गाणं तर सुंदर च पण राहुल सरांच्या आवाजात तर अप्रतिमच. ...❤❤
वाह खूपच सुंदर.. कॉर्ड वर इतकी सुंदर गायकी... फुलांच्या... मध्ये घेतलेली लयकारी.. खूप भेडसावून जाते...
आता मी खूप टेन्शन मधे होते.....हे गाणे ऐकताना खूप रडून मोकळी झाले..thanku sir
Rahul bhai.. you can speak in any language no matter.. we all love you.. you are doing good job.. you sing well, you sharing your thought .. I like it..
Lavakarach 80 K honar aahet.... 🎉🎉 congratulations Rahul dada
Thank you reviving old memories. You bring your own charm to these gems Rahul ji.
Pt R. Mangeshkar the legend and Pt R. Deshpande. We are glad to have heard both in our lifetimes
None of what you've said is blabbering. I truly appreciate and admire the passion and genuineness with which you talk. Please continue doing this. It's a pleasure listening to you.
व्वा क्या बात!!
सखी मंद झाल्या तारका - हे गाणं म्हणा! किंवा बाबूजींचं कुठलही एखादं गाणं!
Maze khup fevret geet aahe, so ❤🌹🌹🌹🌹🌹🌹🌹Rahul jee
राहुलच्या आवाजात पंडित हृदयनाथ यांची गाणी खूप सुंदर वाटतात. खूप अर्थपूर्ण आणि तलम असे गाणं. या इथे अन् त्या तिथे रे सांग तू आहेस का? कुठे कुठे बघावे तुला.. राहुल मी वाट बघत असते तुमच्या गाण्यांची. दिवस छान जातो आणि ती गाणी मनात रुंजी घालत राहतात. खूप खूप छान. Thanks for being what you are. ❤️
Thank you 😊
फार सुंदर राहुलजी, तुमच्या आवाजाला हे गाण फार छान सूट होत आहे, वा ऐकून फार छान वाटले।,,,👌👌👌👌
खूप छान अप्रतिम काव्यात गुंफलेले मानवतेचे विश्व गीत naman सूर्यकांत खांडेकर आणि पंडीत हृदयनाथ and राहुल
Apratim, atishay bhavpurnatene Rahul Ji ne gaile .. 👌🏻🎶