ताई खूप भाग्यवान आहात तुम्ही मायाळू माहेर, हौशी सासर मिळाले आहे ❤❤ खूप सुंदर आहेत वहिनी आणि त्यांची बहिण. आई म्हणतात ते बरोबर आहे तिळ असले कि सोन मिळते ❤ ताई दोन्ही मुलींच्या वरुण 7 लवंग 7 वेळा उतरून कोणाच्या पायाखाली येणार नाही अस टाकायच्या (शक्यतो मंगळवार,शनिवार करावे)प्रसिद्ध वास्तुविशारद आनंद पिंपळकर यांचे video बघत जा त्यांनीच सुचवलेला उपाय आहे. ताई कधीही पांढर्या ब्लाऊज पीस ne ओटी भरू नये.
खरंच गंगा यमुना सरस्वती किती छान हिर्व्या बांगड्या आपली खरी संस्कृती. मार्गशीष महिन्यात ओटी भरली लक्ष्मी चालून घरी आल्या शुभशकुन.वहिनीला सव्यंपाकासाठी धन्यवाद नशिबवान आहात.माझी मुलगी जाॅब करते आजोळी खूप मह्णजे खूप लाडाची आहे आणि ती सुद्धा मामा आणि मामांच्या मुलांवर तेवढंच जीव ओतते.सेम दुसरी परीच. ❤🎉
आई-वडिलांच्या कंद नशीबवान आहात आणि सासू कुंड पण नशीबवान आहात तुमची लाखात एक आहे तुमच्यासाठी
❤️😊😊😊
ताई खूप भाग्यवान आहात तुम्ही मायाळू माहेर, हौशी सासर मिळाले आहे ❤❤
खूप सुंदर आहेत वहिनी आणि त्यांची बहिण.
आई म्हणतात ते बरोबर आहे तिळ असले कि सोन मिळते ❤
ताई दोन्ही मुलींच्या वरुण 7 लवंग 7 वेळा उतरून कोणाच्या पायाखाली येणार नाही अस टाकायच्या (शक्यतो मंगळवार,शनिवार करावे)प्रसिद्ध वास्तुविशारद आनंद पिंपळकर यांचे video बघत जा त्यांनीच सुचवलेला उपाय आहे.
ताई कधीही पांढर्या ब्लाऊज पीस ne ओटी भरू नये.
हो ka👍😊❤️❤️❤️खूप धन्यवाद 🙏😊♥️
नशीब वान आहेस ताई तुझ्या कडे अशी सोन्या सारखी माणसे आहेत ❤❤
धन्यवाद♥️♥️
बाप रे नाकावर किती राग आहे परीच्या.फार हळवी आहे
❤️❤️😊😊
खरंच गंगा यमुना सरस्वती किती छान हिर्व्या बांगड्या आपली खरी संस्कृती. मार्गशीष महिन्यात ओटी भरली लक्ष्मी चालून घरी आल्या शुभशकुन.वहिनीला सव्यंपाकासाठी धन्यवाद नशिबवान आहात.माझी मुलगी जाॅब करते आजोळी खूप मह्णजे खूप लाडाची आहे आणि ती सुद्धा मामा आणि मामांच्या मुलांवर तेवढंच जीव ओतते.सेम दुसरी परीच. ❤🎉
हो naखूप धन्यवाद 🙏😊♥️
माहेरची माणसे आल्यावर वेगळाच आनंद असतो वहिनी सगळी कर्तव्य करतात छान आहेत
धन्यवाद♥️♥️
मला पण तुमचे व्हिडिओ खूप आवडते मी नांदेड हुन बोलते माझे आजोळ बार्शी आहे
हो kaखूप धन्यवाद 🙏😊♥️
किती मस्त फॅमिली.दोन्हीकडची
thank you♥️
Ganga Yamuna Saraswati. Khoob chhan desert Aahat❤❤❤
धन्यवाद♥️♥️
आशु आजचा ब्लॉग खुपच छान,माहेरची माणसं खूप छान आई, नी वहिनी मुली खूपच ❤❤
खंरच आशु, तुम्हाला प्रोब्लेम नसेल तर गावचा अड्रेस शो करायचा, 😊😊
खूप धन्यवाद 🙏😊♥️
ताई माझे नाव दुर्गा शिंदे मी छत्रपती संभाजी नगरला राहते तुमचे व्हिडिओ खरच खूप छान असतात मी आत्ता पाहायला लागली आहे आणि मला खूप आवडतात.
खूप धन्यवाद 🙏😊♥️
Tumchi vahini khupch bhari ahe
thank you♥️
खूप छान ❤️ तुमचं घर म्हणजे गोकुळ आहे
खूप धन्यवाद 🙏😊♥️
आजचा विडिओ खूप खास आहे. कारण तुज्या माहेरची माणसं भेटली आहे. वहिनीची बहीण खूप सुंदर आहे. भावाच्या मुली खूप छान दिसत आहे.. सई परी मिस यु.....
thank you♥️
मी तुम्हाला ह्याच्या आधी खूपदा विचारलं की व्हिडिओच्या सुरुवतीला तुम्ही music kas वापरता
Kiti sweet dist aahe tumchya dada chya muli
thank you♥️
ताई तुमच्या भावा च्या मुली खुप छान दिसत होत्या 👌👌सगळेच खुप छान दिसत होते
thank you♥️
परी खुप जिद्दी आहे ताई माझा पण लहान मुलगा आसाच जिद्द करतो खुप परिशान करतो
❤️😊😊
Shadowfall ❤ a search astitva 😊 aamcha to. Sandal for. Asataat❤
😊
Tighi pan god distahet.❤❤❤ vahini ani tyanchi bahin sunder ahet
धन्यवाद♥️♥️
खूप छान ताई
thank you♥️
Khup chaan blouse stitch kele tai 😊
thank you♥️
bapre evd bhakari ani zunka evda bnvun anle...Vahini khar msst ahet 23:01
thank you♥️
Aami pn solapurche ch ...saiful soregav .... solapuri bajrichi bhakri....ek no.
हो na👍😊❤️❤️❤️
खूप छान
thank you♥️
Amhi pn ekhatpur che ch❤❤
हो ka👍😊❤️❤️❤️
पूर्णावळ ची रेसिपी सांग ना
👍😊
Mi pan solapur chi ahe tai
👍😊😊❤️
Chan vlog❤❤
thank you♥️
Veer khup khus zala tai thanks tai
😊❤️❤️❤️
Tai plz tumchya U tube payment badal sanga na
👍😊❤️
Thanks tai veer ch video madhe nav ghetlya badal
❤️😊😊😊
❤❤❤❤😊
😊😊😊❤️
अश्विनी कुतूहल म्हणून एक विचारू का? तुम्ही सासू सुन भांडता का? वाद विवाद होतात का? मलातरी वाटत नाही
अजिबात nahi😊
Ekhatpur madhe kote rahata kay nav aahe
Jadhav aahet ka ekhatpur madhe
नाव माहिती nahi
साडी छान आहे त
thank you♥️
आईला तुमच्याच घरी ठेवून परी छान वाटेल असत❤
❤️😊😊👍
Amhi ek divas nakki bhetyla yeu tai tumhla ani sai pari la
हो nakiii❤️❤️❤️
😊😢
😊😊
कापून कांदा टाक
👍😊❤️
तुमची कास्ट की कुठली आहे हो
Marata ❤️
❤❤
❤️
कांदा किसून टाकत जा कांदा आत खराब निघत आहे
👍😊❤️
Tai tujya dada la 3 muli aahet ka
Ho❤️