अद्भुत मुलाखत झाली..अनुराधा बाई तुम्ही महान आहात आपल्या एका शहीद जवान मुलाची गोष्ट तुम्ही डोळ्यात पाणी न आणता सांगितलीत तुम्ही फक्त विर माता नाहीत तर तुम्ही आज च्या जिजाऊ माता आहात याचा साक्षात्कार झाला आणि आणि अशा माता आहेत आज ही आपल्या देशात तर आपला देश श्रीमंत आहे हे जाणवलं..सूलेखा ताई खूप धन्यवाद अशी छान मुलाखत आम्हाला दिल्या बद्दल.
सुलेखा, धन्यवाद .. ह्या असामान्य वीर मातेला आमच्यासमोर आणल्याबद्दल.खूप प्रेरणादायी आहे यांचा प्रवास. इतके आघात सोसूनही समाजकार्य निस्वार्थीपणे सुरू ठेवले आहे. सलाम या हुशार आणि वीर मातेला.
अतिशय प्रेरणादायी मुलाखत गोरे बाईंची 👌🙏 शशांक केतकर च्या बऱ्याच मुलाखतीतून प्रेरणादायी व्यक्तीमत्वा बंदंल एकल होतं 👍 आज प्रत्येक्षात त्यांना पाहिले आणि माहीत नसलेल्या प्रेरणादायी गोष्टी ऐकल्या खूप खूप धन्यवाद गोरे बाईंना 🙏
Kiti kiti sunder , arthapurna, vaicharik mulakhat!!! Anuradha tai na manapasun namaskar ani dhsnyawad 🙏🏻🌹 Tyanche vyaktimatva atishay prasanna ani preranadayi aahe.👍🏻 Sulekha tumche khup aabhar 👍🏻
खूपच सुंदर मुलाखत..सुलेखाताई तुमचे मनापासून आभार अश्याच असामान्य व्यक्तींना आपल्या कार्यक्रमात अधिकाधिक आमंत्रित केले तर ते खूपच प्रेरणादायी ठरेल..,,!!
अनुराधा मॅडम तुमच्या बद्दल खूप आदर होताच पण तुमची मुलाखत ऐकून तो शतपटीनी वाढला. तुमच्या सारख्या आदर्श मातांमुळे भारत आज एका वेगळ्या रुपात पुढे जात आहे. तुम्ही करत असलेल्या कामामुळे कॅप्टन विनायक कायम आमच्या स्मृतीत आहेत.
अतिशय सुंदर, माहिती पूर्ण मुलाखत खुप खुप धन्यवाद . गोरे बाई अतिशय निगर्वी, सात्विक व प्रसन्न व्यक्तिमत्व वाटल्या. Hats off. त्यांची पुस्तके कुठे वाचायला मिळतील. नावे कळतील का. वाचायला खुप आवडेल
कांही लोकांनी औचित्य साधून अनुराधाजीचा भेटवस्तु देवून सन्मान केला त्यांचे कौतुक आणि आभार.. सुलेखाजी अनुराधाजींची मुलाखत घेण्याची संधी मिळाली किती भाग्यवान आहात तुम्ही
खूप माहितीपूर्ण विडिओ. जवानांना जेवढा सलाम, तेवढाच त्यांचे काम बहुतांपर्यंत पोचवणार्या अशा माता-भगिनींनाही सलाम| शूर स्रियांमध्ये वीरराणी कित्तूर चन्नम्मा यांचं नाव राहिलं. (ब्रिटिशांविरुद्ध लढलेल्या)
वाह वाह... माझ्या आणि असंख्यांच्या लाडक्या गोरे बाई !!🤗🙏🏻🙏🏻🙏🏻 आदरपूर्वक नमस्कार बाईंना 🙏🏻😇 किती शिकावे, समजून घ्यावे त्यांच्याकडून, तेवढे थोडेच आहे! अतिशय प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व 😊 सुलेखा ताई तुम्हाला खूप धन्यवाद!!😊🙏🏻
Nice to see Gore madam after a long time . My sons have attended workshops conducted by mam at Vile Parle . She is an inspiration to many . Thanks Dil ke Kareeb.
सुलेखा ताई, शतशः धन्यवाद.आज तुम्ही या वीर मातेला बोलतं केलंत.अनुराधा ताईंना सादर प्रणाम.त्याची पुस्तके खूप वाचण्यासारखी, माहितीपूर्ण आहेत.त्यांना ऐकून खूप छान वाटले.आभारी आहे.🌹🌹
वाह ..... वाह .... मन : पूर्वक धन्यवाद सुलेखा ताई , मनापासून वाट पाहात होतो गोरे बाईंची , त्या करत असलेल्या आणि आत्तापर्यंत केलेल्या कार्यासाठी , कोटी कोटी प्रणाम आणि मन : पूर्वक हार्दिक शुभेच्छा , आम्हा सगळ्यांकडून 🙏🙏🙏
अनुराधा गोरेंना खूप खूप धन्यवाद. त्यांनी खूप छान माहिती दिली आणि मार्गदर्शन केले .त्यांच्या मुलाच्या जाण्यामुळे देशाचं फार मोठं नुकसान झालं .तरीही या विरमातेने जे कार्य चालू ठेवलं आहे हे सुद्धा प्रेरणादायक आहे .
अद्भुत मुलाखत झाली..अनुराधा बाई तुम्ही महान आहात आपल्या एका शहीद जवान मुलाची गोष्ट तुम्ही डोळ्यात पाणी न आणता सांगितलीत तुम्ही फक्त विर माता नाहीत तर तुम्ही आज च्या जिजाऊ माता आहात याचा साक्षात्कार झाला आणि आणि अशा माता आहेत आज ही आपल्या देशात तर आपला देश श्रीमंत आहे हे जाणवलं..सूलेखा ताई खूप धन्यवाद अशी छान मुलाखत आम्हाला दिल्या बद्दल.
अनुराधा ताईंना प्रेमपूर्वक नमस्कार
गोरे बाईंना प्रणाम!खूप प्रेरणादाई मुलाखत .किती भरभरुन माहिती दिली त्यांनी!सुलेखा आतापर्यंतच्या मुलाखती मधील सर्वोत्तम मुलाखतीबद्दल धन्यवाद!
सुलेखा, धन्यवाद .. ह्या असामान्य वीर मातेला आमच्यासमोर आणल्याबद्दल.खूप प्रेरणादायी आहे यांचा प्रवास. इतके आघात सोसूनही समाजकार्य निस्वार्थीपणे सुरू ठेवले आहे. सलाम या हुशार आणि वीर मातेला.
आमच्या शाळेतल्या बाई किती छान वाटलं बघून...great teacher, great mother and great human being❤
Hello Ma’am, तुमचा कढे त्यांचा काही contact आहे का?
माझ्या आई च्या शिक्षिका होत्या ह्या..
विलक्षण वेगळे वळण.
अत्यंत आदरपूर्वक नमस्कार 🙏🙏
शहिदांना सलाम 🙏🙏🙏
या वीर मातेला सलाम.. व अनंत सैनिक मातांना पण salute
Heartiest Salute to the great lady.
She opened windows to unknown history .
Thanks Sulekha for bringing her on this show...
खूपच ग्रेट आहेत मॅडम
अतिशय प्रेरणादायी मुलाखत गोरे बाईंची 👌🙏 शशांक केतकर च्या बऱ्याच मुलाखतीतून प्रेरणादायी व्यक्तीमत्वा बंदंल एकल होतं 👍 आज प्रत्येक्षात त्यांना पाहिले आणि माहीत नसलेल्या प्रेरणादायी गोष्टी ऐकल्या खूप खूप धन्यवाद गोरे बाईंना 🙏
निशब्द, अद्भुत
सुंदर
वीरमाता salute आहे
Very nice and a different interview. My salute to all the Indian army men and women.
अप्रतिम मुलाखत! शब्दातीत
अतिशय वेगळे वळण हा भाग मनाला खूपच भावला या वीर मातेला अगदी मनापासून धन्यवाद
सुलेखा, मुलाखत अप्रतिम झाली.
अनुराधाताई वीरपुत्राची वीरमाता आहेत.
त्या करत असलेले कार्य खूप महान आहे.
सलाम वीरपुत्राला. 🙏🏽
आणि अभिनंदन ताईंचे
Kiti kiti sunder , arthapurna, vaicharik mulakhat!!! Anuradha tai na manapasun namaskar ani dhsnyawad 🙏🏻🌹
Tyanche vyaktimatva atishay prasanna ani preranadayi aahe.👍🏻
Sulekha tumche khup aabhar 👍🏻
Kiti chan vichar aahet...koti koti pranam tumhala
खूपच सुंदर मुलाखत..सुलेखाताई तुमचे मनापासून आभार अश्याच असामान्य व्यक्तींना आपल्या कार्यक्रमात अधिकाधिक आमंत्रित केले तर ते खूपच प्रेरणादायी ठरेल..,,!!
अनुराधा मॅडम तुमच्या बद्दल खूप आदर
होताच पण तुमची मुलाखत ऐकून तो शतपटीनी वाढला. तुमच्या सारख्या
आदर्श मातांमुळे भारत आज एका वेगळ्या रुपात पुढे जात आहे. तुम्ही करत असलेल्या कामामुळे कॅप्टन विनायक कायम आमच्या स्मृतीत आहेत.
Anuradha ताईची मुलाखत खूप छान झाली. मला त्यांचे व्यक्तिमत्त्व खूप आवडते.
अतिशय सुंदर, माहिती पूर्ण मुलाखत खुप खुप धन्यवाद . गोरे बाई अतिशय निगर्वी, सात्विक व प्रसन्न व्यक्तिमत्व वाटल्या. Hats off. त्यांची पुस्तके कुठे वाचायला मिळतील. नावे कळतील का. वाचायला खुप आवडेल
अप्रतिम मुलाखत
खूप वेगळा विषय वेगळी महिती वेगळे जग
सॅल्युट
खरंच सुलेखाताईंनी या वीरमातेला बोलते केले आणि ही मुलाखत सुफल संपूर्ण झाली! धन्यवाद!!
कांही लोकांनी औचित्य साधून अनुराधाजीचा भेटवस्तु देवून सन्मान केला त्यांचे कौतुक आणि आभार..
सुलेखाजी अनुराधाजींची मुलाखत घेण्याची संधी मिळाली किती भाग्यवान आहात तुम्ही
त्यांचे ' वारस होऊ अभिमन्यूचे ' हे माझे लाडके आणि अतिशय प्रेरणादायी पुस्तक आहे.
अतिशय प्रेरणादायी मुलाखत.वीरमाता अनुराधाताईंना सलाम
खूप सुंदर झाली मुलाखत.धन्यवाद सुलेखा.किती प्रसन्न व्यक्तिमत्त्व आहे गोरे ताईंचे आणि उच्च विचारसरणी.. खूपच सुंदर.
खुप छान, यांची पुस्तके कुठे मिळतील
ताई खुप सुंदर मुलाखत! कितीतरी इतिहासातील गोष्टी यामधून कळल्या. सैनिकांचे आणि त्यांच्या कुटुंबाचे जीवन कळले आणि खूप काही मिळाले. तुला किती धन्यवाद देऊ!
सादर वंदन!
Salute... फार प्रेरणादायी
Thanks very much Sulekha taae. aamchya shalet bolavle hote taae na tyanche pustak tr jabardastch
कमालीचं झपाटलेलंपण! 👌👌👌
Sulekha thank you so much for inviting her to your show. She is undoubtedly a brave lady. Incredible
Speechless ..salute by heart to you and entire INDIAN ARMY ताई ..❤❤
खूप माहितीपूर्ण विडिओ. जवानांना जेवढा सलाम, तेवढाच त्यांचे काम बहुतांपर्यंत पोचवणार्या अशा माता-भगिनींनाही सलाम|
शूर स्रियांमध्ये वीरराणी कित्तूर चन्नम्मा यांचं नाव राहिलं. (ब्रिटिशांविरुद्ध लढलेल्या)
Khup sundar mulakhat.Anuradha taina salute aahe.sulekha tai samorchyala bolayla detat swataha khup kami bolun he vishesh aahe tyanche
अतिशय सुंदर प्रेरणादायी मुलाखत...
सुलेखाजी सर्व प्रथम तुम्हाला धन्यवाद कि अनुराधा गोरे यांची मुलाखत आम्हाला दाखवली.अनुराधाजी तुम्ही महान वीरमाता अहात, तुम्हाला त्रिवार मानाचा मुजरा.
Salute to this great mother and teacher
Speechless she is goddess on this earth 🙏
अप्रतिम मुलाखत. धन्यवाद सुलेखा.
आभार
वाह वाह... माझ्या आणि असंख्यांच्या लाडक्या गोरे बाई !!🤗🙏🏻🙏🏻🙏🏻
आदरपूर्वक नमस्कार बाईंना 🙏🏻😇
किती शिकावे, समजून घ्यावे त्यांच्याकडून, तेवढे थोडेच आहे! अतिशय प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व 😊
सुलेखा ताई तुम्हाला खूप धन्यवाद!!😊🙏🏻
Kharach sulekha tu ek atishay great asha Gore
❤
Apratim...tethe ka r amaze julatee
सुलेखा ताई खरोखर वेगळा विषय घेऊन आमचे knowledge वाढते आहे... नक्कीच बघु आम्ही हा एपिसोड
अप्रतिम प्रेरणा दाई मुलाखत. अनुराधा ताई तुम्हाला वंदन. ही तुमची देशसेवा अखंड चालू राहू दे.
वा खूपच छान अभ्यासू आणि सकारात्मक व्यक्तिमत्व
फारच छान मुलाखत. नमस्कार. 🙏🙏
अप्रतिम मुलाखत
Nice to see Gore madam after a long time . My sons have attended workshops conducted by mam at Vile Parle . She is an inspiration to many . Thanks Dil ke Kareeb.
Speechless....🙏
काय सुंदर बोलत आहेत अनुराधा ताई. सगळं ऐकून भारावून गेले मी. अतिशय आदरपूर्ण नमस्कार ताई तुम्हाला. ही पुस्तके कुठे मिळतील तेवढे सांगा.
Great pleasure to view this👌👌👌🙏🙏🙏❤❤❤
अशा सर्व वीरमातांना मनःपूर्वक सलाम! या वीरमातेची वेगळी ओळख करुन दिल्याबद्दल सुलेखा खूप खूप धन्यवाद!
Thank you for calling her, I requested you long back to call her and you called her ❤ such great pleasure,big Salute to this lovely lady ❤
खूप छान आणि प्रेरणादायी .
Outstanding... new subject...mahiti/knowledgeable I
अप्रतिम ❤. वीरपुत्र आणि वीरमाता- पिता यांना दंडवत 🙏🙏
गोरे बाई,खूप सुंदर मुलाखत झाली.
अतिशय संवेदनशील आणि प्रेरणादायी.❤🙏🙏👋👋👋👌👌
अप्रतिम मुलाखत 👍 अनुराधा ताई ना शतश: नमन 🙏 एवढं चांगलं काम करत आहेत .... inspirational 👍👍
खूप माहीती पूर्ण मुलाखत 👌👌👌👌🙏🙏
मनापासून धन्यवाद .खूप माहिती मिळाली.
वीरमाता अनुराधाताईंची मुलाखत प्रेरणादायी व भावूक करणारी होती. बरीच माहिती मिळाली. खूप अभिमान वाटतो त्यांचा. 🙏
अतिशय सुंदर व प्रेरणादायी मुलाखत!
अनुराधाताईंना 🙏🙏🙏
Excellent some more from anuradha gore
खूप सुंदर, आणि एका वेगळ्या उंचीवरची मुलाखत 👌👌
शत शत प्रणाम वीर माता गोरै बाई॓ना🙏
व समस्त लष्कराला व सैनिकांना🙏
खूप छान वाटलं लाडक्या गोरे बाईंना बघून, she is such an inspiration for all of us always 😊
Graet teacher great mother
Khup chan mulakhat
Yanchi pustaka kuthe milatil
सैनिकांच्या संपूर्ण परिवाराची खूप खूप... कृतज्ञता..❤ Great God bless all..❤
विर मातेला प्रणाम
"वेगळ वळण " खुप खुप आवडलं. गोरे मॅडम नां सलाम.
खुप माहिती मिळाली.धन्यवाद.🙏
सुलेखा ताई, शतशः धन्यवाद.आज तुम्ही या वीर मातेला बोलतं केलंत.अनुराधा ताईंना सादर प्रणाम.त्याची पुस्तके खूप वाचण्यासारखी, माहितीपूर्ण आहेत.त्यांना ऐकून खूप छान वाटले.आभारी आहे.🌹🌹
Hats of to Anuradha ji. Such a great personality. ❤❤❤🎉
Ek atishay uttam aaderniay vyaktimatavachi bhet ghadavlit. ..👍🙏
खूप सुंदर मुलाखत झाली
धन्य तो विनय व त्याची माता,तुम्ही त्याला लोकांमधे अमर ठेवले आहे.
salute to this great mother speechless she is great lady and her son thanks Sulekhaji hats off
खूप च छान मुलाखत आहे
Thankyou for such a wonderful episode
वाह ..... वाह .... मन : पूर्वक धन्यवाद सुलेखा ताई , मनापासून वाट पाहात होतो गोरे बाईंची , त्या करत असलेल्या आणि आत्तापर्यंत केलेल्या कार्यासाठी , कोटी कोटी प्रणाम आणि मन : पूर्वक हार्दिक शुभेच्छा , आम्हा सगळ्यांकडून 🙏🙏🙏
खूप आदर वाटतो सर्व एकून
Khupach chan great lady
Kharcha khup Surkha mam Dhanywad ha episode baddle aani ya virmatela maza salmm❤
ह्या आईला सलाम ग्रेट आहेत ह्या ताई
Very inspiring episode, talented personality
अफाट ज्ञान आहे खरोखरच नमन
खूप छान भाग. वीरमाता अनुराधाताईंना विनम्र अभिवादन.
खूपच माहिती मिळाली ❤
अनुराधा गोरेंना खूप खूप धन्यवाद. त्यांनी खूप छान माहिती दिली आणि मार्गदर्शन केले .त्यांच्या मुलाच्या जाण्यामुळे देशाचं फार मोठं नुकसान झालं .तरीही या विरमातेने जे कार्य चालू ठेवलं आहे हे सुद्धा प्रेरणादायक आहे .
नमस्कार अनुराधा ताई, खूप छान मुलाखत घेतली आहे. अनुराधा ताई नेहमी प्रमाणे भरभरून बोलतात.
किती अवघड आहे आपल्याच मुलाच्या आठवणी हसतमुखाने सांगणे.
शूरवीर विनय आणि वीरमाता अनुराधा गोरे.. दोघांनाही
🙏विनम्र अभिवादन 🙏
Great great interview !🙏🙏🙏
Wonderful episode.
The best episode of Dil ke kareeb 😊
खूप छान अनुराधा ताई...🙏
खूपच छान मुलाखत.
Khupach chan
खूप छान मुलाखत तुमाला सलाम गोरे मॅडम