ब्राह्मनंद ताई आणि अनिल साहेब गमरे आपण फार अप्रतिम असे हे गीत सादर केले आणि आपण हे गीत फार सुंदर लिहिले आहे त्याबद्दल आपलं अभिनंदन 🙏🏻🙏🏻 जय भिम 🙏🏻🙏🏻 जय शिवराय
माननीय मुलगा समान जावय अनिल महेंद्र गमरे आपण आदर्श मता हे गीत अत्यंत अप्रतिम सुपर अभिमान वाटावा असे आपण दोगा नी गीत सादर केले त्या बद्दल आपल्या सर्वांचे हार्दिक अभिनंदन ❤🌹🙏
खूपच छान जावई 👍👌🤘🏻👏🏻👏🏻 अप्रतिम शब्दरचना आणि उत्कृष्ट सादरीकरण. तुमचं गीत, आवाज खूपच छान 👍 थँक्स आणि पुढील वाटचालीबद्दल शुभेच्छा आणि परत एकदा अभिनंदन, अनिल 👍👍
फार सुंदर
Jam bari ❤
खुप सुंदर
खुप भारी झालय गाणं
फार सुंदर अनिल गमरेजी
Khup chaan
Kdk...
Ek number bhau
निल गमरे सूंदर रचना
जय शिवराय जय भीम ❤❤❤
सुरेख आणि श्रवणीय संगीत. सर्वांचे अभिनंदन 🎉
ब्राह्मनंद ताई आणि अनिल साहेब गमरे आपण फार अप्रतिम असे हे गीत सादर केले आणि आपण हे गीत फार सुंदर लिहिले आहे त्याबद्दल आपलं अभिनंदन 🙏🏻🙏🏻 जय भिम 🙏🏻🙏🏻 जय शिवराय
❤❤❤❤❤❤
Are waa Anil keep it up.
सुंदर अप्रतिम 👍👌👌👌
माननीय मुलगा समान जावय अनिल महेंद्र गमरे आपण आदर्श मता हे गीत अत्यंत अप्रतिम सुपर अभिमान वाटावा असे आपण दोगा नी गीत सादर केले त्या बद्दल आपल्या सर्वांचे हार्दिक अभिनंदन ❤🌹🙏
Excellent brother 👌👌👍👍
Mast ahe ❤
अनिल छान गाणं झालंय 👌👌
सुपर ❤
खूपच छान जावई 👍👌🤘🏻👏🏻👏🏻
अप्रतिम शब्दरचना आणि उत्कृष्ट सादरीकरण. तुमचं गीत, आवाज खूपच छान 👍
थँक्स आणि पुढील वाटचालीबद्दल शुभेच्छा आणि परत एकदा अभिनंदन, अनिल 👍👍
सुंदर बंधू
Khup Chan Sadarikaran Anilji
खुप सुंदर साहेब
Kup chan,all the best Anil and team
खुप मस्त धोत्रे साहेब..❤
खूप सुंदर गाणं आहे दादा अभिनंदन❤
उत्कृष्ट गाणे, 👌👏👏👏
सुंदर
खूप छान गाणं आहे आणि दोघांचाही आवाज सुंदर लागलाय खूप खूप अभिनंदन 👍🏼
खूप सुंदर गीत सादर केले आहे याबद्दल सर्वांचे खूप खूप अभिनंदन 👍👍👌
अनिल गमरे बंधू आणि ब्रम्हनंदा ताई फार सुंदर गायकी, विनोद धोत्रे साहेब संगीत व गीत लेखन अप्रतिम अनिल ❤
जयभिम दादासाहेब खुपच छान लिखाण आहे तुमचे आवाज भारी माझे आद.विनोदजी दादासाहेब संगीत जबरदस्त
Congratulations Anil bhau for new song🎉🎉
खूप सुंदर