कोंकणची शान कवी गायक जनार्दन धोत्रे यांचे अजरामर गीत - बंधुराजा येईल मला माहेराला नेईल
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 2 ต.ค. 2024
- LIKE | COMMENT | SHARE | SUBSCRIBE |
All Copyrights Reserved "Samruddhi Media”
Sponsored By : #Yashwant_Kamble And #Rahul_Shinde
बंधुराजा येईल मला माहेराला नेईल (लाइव गीत)
गायक : राहुल शिंदे
कवी : जनार्दन धोत्रे
संगीत साथ : अशोकदादा केदारी(कवी),रोहित शिंदे,हर्षवर्धन मोरे,स्वप्नील सकट,सुशील सकट,राहुल बनसोडे,गणेश उजगरे,मुकेश शिंदे ,विशाल सोनवणे ,पंढरीनाथ गाढ़े,सुधाकर आठवले,श्रीकांत पिसर्वेकर
शिवजंयती बुध्द भिम जंयती मनोरंजनाच्या कार्यक्रमा साठी संपर्क
करा
महाराष्ट्राचे खॅतनाम गायक
पुण्याचा राघु फेम
गायक राहुल शिंदे आणी पार्टी
संपर्क
9822242645
9822620315
स्वागत आहे तुमचे, आमच्या समृद्धि मिडिया
या You Tube Channel ला आपल्या जवळील चित्रपटातील गाणी, लोकगीते, लावणी, गवळणी, कोळीगीते, तमाशा ,नाटके,मराठी चित्रपट,भक्तीगीते, भारुडे, गोंधळ, वेबसिरिज , शॉर्टफिल्म ,कविता, कॉमेडी व्हिडिओ, ऑडिओ गाणी ,किंवा व्हिडिओ गाणी, असल्यास आम्हाला संपर्क साधा.
आम्ही आपला Audio/ Video आमच्या समृद्धी मिडीया Youtub Channel वर सहर्ष प्रदर्शित करु आणि तुमच्या कलेचा योग्य तो मोबदला आपणांस दिला जाईल किंवा आमच्या कंपनीशी पार्टनर agreement केले जाईल.
आमच्या समृद्धि मिडिया Channel ला नक्की subscribe करा घंटी🔔 दाबायला विसरु नका आणि channel वरील गाण्यांना like,share, comment करायला विसरु नका.
धन्यवाद 🙏
LIKE | COMMENT | SHARE | SUBSCRIBE |
कवी.गायक.धोत्रे बाबा.लाडवलीचे.पणतेचवदारतळेयेथेबसूननवीनगीततयारकरयआसत...खूपछानगीत.राहूलशिदेनीछानगायल.जयभिम
आमचे सगलटचे आमचे मामा दिवंगत जनार्दन धोत्रे आबये गावचे सुपुत्र माझे मामा कधी ना कधी या बहिणीची आठवण येईल जेव्हा खुप रडायला येतंय है गाण ऐकुन 💐💐🙏🙏👍👍 जयभीम जय शिवराय नमो बुदाय जय भीम 🙏🙏
उर
He gane aamche bandhu Amar Pawat ani Ghatak koras yani sudhha baryach stejla aagdi sunder gayale aahe ani Aadarniya Dhotre Saheb Amarchya gayakiwar khup khush aasayace.
Ek dam zakasssssssssss Rahul ji Shinde saheb ❤️❤️❤️❤️❤️👍🏼👍🏼👍🏼👍🏼👍🏼🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾
afat melodius song rahul dada jai bhim
Dada, ek gaan te hi banva `जा रे जा रे माहेरी पाखरा`
Devdas Gayan Parti Gavtale Gayak Amar Pawar ani Ghatak Koras
Please read Rahul shinde inspite of Rahul Sharma.❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤😂
खुप छान गाणं
Khup sundar git
खूप वर्षांनी गाणे ऐकायला मिळाले बरं वाटलं गायक भगवान जाधव बोरघरकर हे गाणे खूप छान खायचे सर्व महिला रडायच्या मी स्वतः पाहीले आहे,
शिंदे साहेबांनी खूप छान गायलं आहे छान ❤
राहुल शिंदे साहेब
Khup chan dada pn konancha wag sudarshan kasare dada he geet pratek show madhe gatat n khup chan geet ah
सुदर्शन दादा खुप मस्त गातात
Saheb tumhi yu tube varun khup changali aathawan jiwant thewalit.
Janardan dhotre dapoli mandangad chi shan
Saheb khed madhli pn Shaan ahe Baba amche
Mast
❤true song
DINESH JADAHV VAISHAL Jadhav Dr Dinesh Jadhav
गीत खुप छान आहे आणि तुम्ही सुंदर गाता शिंदे साहेब परंतु (सोनूली असा शब्द नाही सानुली असा शब्द आहे)...
Super song 👌👌 jabardst aawaj dada Jay bhim
Hart tacing songs congratulation.
लाईट गीत छान
Rahuldada janardhan dhotre siraanch anakhi ekhaad git aapan gaile aahel ter link pathava
Wa... very nice video song kaddak aawaj jay bhim
लय भरी
राहुल दादा जयभिम
हे गाणं गाण्या अगोदर धोत्रे दादा एक सुंदर अशी ओवी गायचे ती गायल्या शिवाय गाण्यात मजा नाही दादा त्याच्या मधले बारकावे नाही करता आले तुम्हाला
धोत्रे दादा गायचे ना तेंव्हा महिला ढसा ढसा रडायच्या खुप सुंदर गायचे दादा त्यांना वंदन करतो
Pls ovi type karun sanga saheb.🙏 Vinanti karto🙏
स्वर बादशाह राहुल शिंदे जय भिम
❤❤❤
Kubh sundar song Rahul shinde
🙏🙏🙏🙏👌👌👌👌🌹🌹
Nice song 👌👌 💙 Jay Bhim 🙏🙏
आवाज खुप छान आहे
खुपच सुंदर गायलंय दादा गीत खुप सुंदर आहे
Super
खूप छान. गितगायले. जेयभिम
Sir nice 👌👌👌👌👌👌👌👌👌
खूप छान
खुप छान गीत आहे.
राहुल शिंदे साहेब जुन्या आठवणी ताज्या झाल्या
जय भिम
जनार्धन धोत्रे आमचे गाव वाले खेड आंबये गाव आभारी आहे त्यांचे.
barobr Jay bhim 🙏
Kadkkkkkkkkkkk sir
अप्रतिम गान जय भिम
MST dada
जय भिम राहुल साहेब गित अति सुंदर
जय भीम शिंदे साहेब फार सुंदर माहेरवाशीण चे गाणे
Nice song
khup sundar song very good
जबरदस्त. छान दादा
खूप छान... जयभिम भाऊ
सुपर्ब...दादा
Lay bhari
Suppar song Jay bhim
जबरदस्त,
1 dam kadk
खूप छान गीत
Khup Chan vishay
जय भिम
कडक दादा
Samadhan Shendge चैतन्य