जर आपण प्रकृती सोबत राहिलात तर प्रकृती आपल्या सोबत चालते शेतकऱ्याच्या पाठीवरचा केमिकल पंप खाली उतरणे म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे खरच sct वेदिक शेतकऱ्यांसाठी वरदान आहे
एससीटी वैदिक च्या माध्यमातून भाजीपाला पिकवून आरोग्यदायी उत्पादन देण्याचं व अन्नदाता बनन्याच सौभाग्य प्राप्ती. माती बलवान, पिक पहिलवान, शेतकरी धनवान, ग्राहक आरोग्यवान 👍🏻💐🙏🏻🙏🏻
SCT vedic हे शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांन साठी चालवलेले तंत्रज्ञान आहे💯 इथे कोणत्याही प्रकारची marketing केली जात नाही💯 ईथे शेतकरी नाही तर त्यांची शेती बोलते
लागवडिची माहिती खतांच नियोजन
अच्छावीडियो टाका
अधिक माहितीसाठी संपर्क
8669200223-5-6
खरंच खूप छान प्लॉट आहे भेंडीचा प्रत्यक्ष शेतकऱ्यांनी बघायला पाहिजे हा व्हिडिओ खरंच शेतकऱ्याकडे बघून समाधान वाटत आहे
खूप छान चमक आहे भेंडीला फुटवे व क्वालिटी जबरदस्त आहे
Konta spry kela nav sanga
जबरदस्त भेंडी प्लाट हिरवीगार कॅनोपी ग्रिनरी खूप सुंदर साॅईल चार्जर टेक्नोलॉजी उत्पादन डबल
ज्या दिवशी शेतकऱ्यांचा सबंध हा ज्ञानाशी जोडला जातो त्या दिवसा पासुन शेती करने अधिक सोपे होते 👌
खुप छान भेंडी प्लॉट पानांची कॅनोपी सेंठीग जबरदस्त 👌👌
Sct वैदिक चा पोषणा ने भरगोस उत्पादन होते। आणि शेत जमीन सुधारते ।
एस सिटी वैदिक वापरल्यामुळे विषमुक्त शेती करा आणि भरपूर उत्पन्न वाढवा
भेंडीची उत्कृष्ट क्वालिटी 👌
भाव ही उत्कृष्ट च मिळणार
जाधव साहेब आम्हाला पण मार्गदर्शन करा
शेतकऱ्यांचे समाधान हीच sct वैदिक ची पोहोच पावती आहे खूप छान
जर आपण प्रकृती सोबत राहिलात तर प्रकृती आपल्या सोबत चालते शेतकऱ्याच्या पाठीवरचा केमिकल पंप खाली उतरणे म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे खरच sct वेदिक शेतकऱ्यांसाठी वरदान आहे
एससीटी वैदिक च्या माध्यमातून भाजीपाला पिकवून आरोग्यदायी उत्पादन देण्याचं व अन्नदाता बनन्याच सौभाग्य प्राप्ती.
माती बलवान, पिक पहिलवान, शेतकरी धनवान, ग्राहक आरोग्यवान 👍🏻💐🙏🏻🙏🏻
छान भिंडिचा प्लॉट आहे जाधव साहेब 👌👌👌
खूप छान भेंडीचा प्लॉट भेंडीची सेटिंग जबरदस्त भेंडीची संख्या जास्त पानाची कॅनोपी चांगली हे सर्व sct वैदिक चमत्कार
भेंडी चा प्लॉट खुप छान आला आहे हे सर्व सोईल चार्जर टेक्नॉलॉजी मुळे शक्य झाले आहे
🙏🙏🙏 अवघड सोपे झाले हो SCT VEDIK मुळे
खूप सुंदर प्लॉट आहे भेंडीचा
अप्रतिम रिझल्ट SCT वैदिक पोषण मुळे खूप छान प्लॉट 👍🏻
खुप छांन आहे सर सर भेड़ी चे प्लांट आणी माल भरपूर मात्रा मध्ये आहे एक समान साईज आहे सर
आता भेंडी यईलका
Great salute for SCT . SCT शिवाय पर्याय नाही
खूप बोलकी मुलाखत आहे
नक्कीच सर, शेतकरी आनंदी असला कि तो बोलतो
नक्कीच सर, शेतकरी आनंदी असला कि तो बोलतो
Satara madhey ku they bhetel
निसर्गा सोबत शेती.🌱
Kuupach chaan, ek no. Bhendi
सुंदर प्लॉट आहे
कमी दिवसात छान प्लॉट आलंय.
Very nice plot👌👌💪💪
Nice 👌👍👍👍
सर डाळींब लागवड करायची आहे ,लागवडी पासुन एस इ टि टेटमेंट वापरायची आहे. मागंदशंन मिळेल का?
शेतकरी मो नंबर द्या
अधिक माहितीसाठी संपर्क 8669200223-5-6
कनोपीसदल सागितले नाही
सर खुप छान आहे म्हणजे आपण व्हिडिओ संपुर्ण पाहता. पण सर आपल्याला व्हिडिओ मध्ये दिसत आहे, सांगण्याची गरज नाही. पण पुढील व्हिडिओ मध्ये नक्कीच सांगू
१ नंबर
Nusti MARKETING 😄😄
SCT vedic हे शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांन साठी चालवलेले तंत्रज्ञान आहे💯
इथे कोणत्याही प्रकारची marketing केली जात नाही💯
ईथे शेतकरी नाही तर त्यांची शेती बोलते
@@pratikshanehe6625 नक्कीच , आपल्याला बोलायची गरज नाही, हिच ताकत आहे SCT वैदिक ची‼️
सर यात आपली काहीच चूक नाही, आपनास विश्वास बसणार नाही असे अफलातून रिजल्ट आहेत SCT वैदिक चे
माझा पाॅट फेल गेला
Best प्लॉट