SCTवैदिक शेवगा मागीलवर्षी एकरात 5लाख रु तर या वर्षी करणार डबल पैसे.शेतात आल्यावर मनच रमते

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 15 ธ.ค. 2024

ความคิดเห็น • 31

  • @basgondaadhali4052
    @basgondaadhali4052 2 ปีที่แล้ว +1

    अप्रतिम शेवग्याची सेटिंग असून लांबी देखील जबरदस्त आहे nice SCT vedik rizalt.

  • @pankajdeote5099
    @pankajdeote5099 2 ปีที่แล้ว

    अतिशय सुंदर रिझल्ट आहे शेवग्याला . एक्सपोर्ट क्वालिटीच्या शेंगा अप्रतिम रिझल्ट मजा आली

  • @rudradoiphode7034
    @rudradoiphode7034 2 ปีที่แล้ว +1

    sct Vidic पोषण दिल्यामुळे प्लॉटची कॅनोपी सेटिंग आणि फळांची संख्या भरपूर आहे शेतकरी मित्रांनी छान माहिती दिली

  • @riteshnawghare1479
    @riteshnawghare1479 2 ปีที่แล้ว +1

    खूबच सुन्दर आहे प्लाट आणि सेटिंग पण छान आहे सर जय sct वैदीक

  • @subhashsudake1104
    @subhashsudake1104 2 ปีที่แล้ว

    जबरदस्त शेवग्याचा पलाॅट आला आहे व शेंगा भरपूर प्रमाणात आहेत

  • @savataboratesct1627
    @savataboratesct1627 ปีที่แล้ว

    खुप छान सेंटिग,व शेंगा भरपुर आहेत जबरदसत बाग आहे,,

  • @aishwarylande6922
    @aishwarylande6922 2 ปีที่แล้ว

    सुंदर रिझल्ट व सेटिंग मस्त झाली आहे 👌👌👌 SCT वैदीक मुळे 👌👌👌🙏🙏

  • @pritamande2674
    @pritamande2674 2 ปีที่แล้ว

    ही ताकद फक्त सॉईल चार्जर टेक्नॉलॉजीच्या पोषणामध्येच आहे खूप सुंदर सेटिंग आहे

  • @NitaliBhoyar
    @NitaliBhoyar 5 หลายเดือนก่อน +1

    Very nice settings ❤❤❤❤

  • @kapilshitole195
    @kapilshitole195 2 ปีที่แล้ว

    खूप छान प्लॉट आहे Sct वैदिकची किमया खूप मोठी आहे.

  • @parakramtompe8901
    @parakramtompe8901 2 ปีที่แล้ว

    जबरदस्त शेवगा प्लाॅट पुर्ण टेक्नाॅलाॅजीचा वापर केल्यामुळे रिझल्ट आला ताकत sct वैदिकची

  • @prafulakarte8670
    @prafulakarte8670 2 ปีที่แล้ว

    खूप सुंदर प्लॉट आहे शेवग्याचा

  • @arjunshinde531
    @arjunshinde531 2 ปีที่แล้ว +2

    जबरदस्त रिझल्ट मी ही विडिओ शुट करतो आपल्याकडे पण आसाच होईल

  • @vlogs7808
    @vlogs7808 2 ปีที่แล้ว

    खूपच जबरदस्त शेवगा प्लॉट शेंगाची लांबी खूप जास्त आहे

  • @vishalchabukswar8572
    @vishalchabukswar8572 2 ปีที่แล้ว +1

    SCT VEDIK SUPER 🙏🙏🙏

  • @sachindhumal2330
    @sachindhumal2330 2 ปีที่แล้ว +2

    खुप दिवसाच्या प्रतीक्षेनंतर

  • @pawanalone4988
    @pawanalone4988 2 ปีที่แล้ว

    पोषणामुळे शक्य झाले ... SCT VEDIC

  • @RanjitRanjitDeshmukh
    @RanjitRanjitDeshmukh 7 หลายเดือนก่อน +1

    Prate asked kiti Marc yto

  • @tusharande3958
    @tusharande3958 2 ปีที่แล้ว

    जबरदस्त रिझल्ट आहे

  • @vitthalsavant7181
    @vitthalsavant7181 2 ปีที่แล้ว +1

    Liquid fertilizer mule suddha nice setting hote

    • @SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL
      @SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL  2 ปีที่แล้ว

      Ani nice samasya pn yetat😂

    • @sandeshpawar71777
      @sandeshpawar71777 2 ปีที่แล้ว

      सर जोपर्यंत आपल्या जमिनीत ताकत आहे तोपर्यंत आपण घेऊ शकतो
      एकदा कस कमी झाल्यावर खुप सारे प्रॉब्लेम होतात ‼️

    • @sandeshpawar71777
      @sandeshpawar71777 2 ปีที่แล้ว

      सर जोपर्यंत आपल्या जमिनीत ताकत आहे तोपर्यंत आपण घेऊ शकतो
      एकदा कस कमी झाल्यावर खुप सारे प्रॉब्लेम होतात ‼️

  • @navnathnagane303
    @navnathnagane303 2 ปีที่แล้ว

    एससीटी मुळे पावस पडून ही फुलगळ न होता सेटिंग होते म्हणजे पोषण वाढल्याने हा रिझल्ट येतो व या शेवगा पिकात इतर शेवगा पेक्षा नैसर्गिक कॅल्शियम चे प्रमाण ही अधिक राहणार हे नक्की.

  • @rajuchopade6951
    @rajuchopade6951 2 ปีที่แล้ว +1

    SCT vaidic vapralawar shetkari asach conpidant bolto

  • @nitinjadhav372
    @nitinjadhav372 10 วันที่ผ่านมา

    Konti Verity ahe shevga chi hi

  • @Yash_A_H
    @Yash_A_H 4 หลายเดือนก่อน

    हा प्लॉट कोणत्या तालुका गावात आहे

  • @rajsinhdeshmukh5346
    @rajsinhdeshmukh5346 2 ปีที่แล้ว +1

    SCT वैदिक शिवाय पावसात सेटिंग शक्य नाही

  • @sachindhumal2330
    @sachindhumal2330 2 ปีที่แล้ว +1

    शेतकऱ्याचा नंबर द्या

  • @soilchargertechnologymanga8301
    @soilchargertechnologymanga8301 2 ปีที่แล้ว

    खूप छान शेवग्याचा प्लॉट शेंगांची सेटिंग जबरदस्त शेंगांची लांबी जबरदस्त शेंगाची क्वालिटी जबरदस्त पानाची कॅनोपी चांगली हे सर्व sct वैदिकचे चमत्कार