परम आदरणीय श्री. रवी दादा, यांच्या रसाळ वाणीतून श्री. Brhamanand महाराज यांचे चरित्र श्रवण करीत असताना, ओंकारेश्वर येथील नाम व रूप या श्रीराम कथेची आठवण आली. ते सुंदर नाम -रूप हा प्रसंग डोळ्यासमोर आले. श्री. Brahamanand महाराज यांच्या उत्कट नामस्मरण भक्तीने समोर प्रत्यक्ष श्रीमहाराज यांचे दर्शन घडले. असे उत्तुंग संत चरित्र श्रवण झाल्यामुळे आमचे कडून जास्तीत जास्त नामस्मरण घडावे, हीच विनम्र प्रार्थना. श्रीमहाराज यांना कोटी कोटी प्रणाम!श्री. Brhamanand महाराज यांना कोटी कोटी प्रणाम!जय श्रीराम!1🙏👌
पूज्यपादप्रातः स्मरणीय श्रीसद्गुरु चरणों में प्रणीति पुरस्कर दंडवत प्रणाम बाळ आपणास वचन देतो श्रीसदगुरुदेव भगवान चरण आश्रयाने उरलेले जे श्वास आहेत त्यांच्याशी आपल्यावाणी मधून माझे बाबा महाराजानीच सांगितल्या प्रमाणे न्यायच करील असा संकल्प करतो आणी त्यांच्या चरणी पार्थना आपणास दंडवत प्रणाम
किती भावपूर्ण निरूपण ! हृदयापर्यंत पोचलं..तृप्त झाले..हे निरूपण म्हणजे विद्वत्ता, वक्तृत्व, अतिशय उत्कट भक्तिभाव,आणि गुरुकृपा यांचा संगम होतं🙏 श्रीराम जय राम जय जय राम
दादा तुमचया वाणीतून येणाऱ्या ज्ञान गंगेला शत शत प्रणाम...👃👃👃 ज्ञानाचा अनमोल ठेवा आम्हाला तुमच्यामुळे प्राप्त होतोय... माझा प्रभू राम भेटल्यासारखे वाटतेय... माझे महाराज भेटल्यासारखे वाटतेय....❤️❤️❤️😘😘😘👃👃👃❤️ राम ❤️राम ❤️राम ❤️🌟💞🌟💞🌟💞🌟💞
परम आदरणीय श्री. रवी दादा, यांच्या रसाळ वाणीतून श्री. Brhamanand महाराज यांचे चरित्र श्रवण करीत असताना, ओंकारेश्वर येथील नाम व रूप या श्रीराम कथेची आठवण आली. ते सुंदर नाम -रूप हा प्रसंग डोळ्यासमोर आले. श्री. Brahamanand महाराज यांच्या उत्कट नामस्मरण भक्तीने समोर प्रत्यक्ष श्रीमहाराज यांचे दर्शन घडले. असे उत्तुंग संत चरित्र श्रवण झाल्यामुळे आमचे कडून जास्तीत जास्त नामस्मरण घडावे, हीच विनम्र प्रार्थना. श्रीमहाराज यांना कोटी कोटी प्रणाम!श्री. Brhamanand महाराज यांना कोटी कोटी प्रणाम!जय श्रीराम!1🙏👌
जय श्रीराम!श्री. सद्गुरू नाथ महाराज की जय!श्री. Brahmanand महाराज की जय!🌹🙏👌
श्री.ब्रह्मानंद महाराज यांना त्रिवार वंदन.श्री.रवी दादा,सुंदर निरूपण.
🙏🙏🙏🙏🙏
आज *१४ ऑक्टोबर २०२३* ब्रह्मानंद महाराजांची पुणयतिथी.....बुवांना विनम्र अभिवादन🙏🏻
🙏🙏🙏
श्रीराम जय राम जय जय राम 🙏
पूज्यपादप्रातः स्मरणीय श्रीसद्गुरु चरणों में प्रणीति पुरस्कर दंडवत प्रणाम
बाळ आपणास वचन देतो श्रीसदगुरुदेव भगवान चरण आश्रयाने उरलेले जे श्वास आहेत त्यांच्याशी आपल्यावाणी मधून माझे बाबा महाराजानीच सांगितल्या प्रमाणे न्यायच करील असा संकल्प करतो आणी त्यांच्या चरणी पार्थना
आपणास दंडवत प्रणाम
||श्रीराम जय राम जय जय राम||
एकाग्रतेने नामस्मरण व्हावे,बाकी साऱ्या सुख दुःखा चा विसर पडावा हीच प्रार्थना.🙏
किती भावपूर्ण निरूपण ! हृदयापर्यंत पोचलं..तृप्त झाले..हे निरूपण म्हणजे विद्वत्ता, वक्तृत्व, अतिशय उत्कट भक्तिभाव,आणि गुरुकृपा यांचा संगम होतं🙏 श्रीराम जय राम जय जय राम
Shri Ram Jai Ram Jai Jai Ram.
श्रीराम जय राम जय जय राम
🌹🌹श्रीराम जय राम जय जय राम 🌹🌹जानकी जीवन स्मरण जय जय राम 🌹🌹खूप छान निरुपण माऊली🌹🌹🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
T
दादा तुमचया वाणीतून येणाऱ्या ज्ञान गंगेला शत शत प्रणाम...👃👃👃 ज्ञानाचा अनमोल ठेवा आम्हाला तुमच्यामुळे प्राप्त होतोय... माझा प्रभू राम भेटल्यासारखे वाटतेय... माझे महाराज भेटल्यासारखे वाटतेय....❤️❤️❤️😘😘😘👃👃👃❤️ राम ❤️राम ❤️राम ❤️🌟💞🌟💞🌟💞🌟💞
शत शत प्रणाम
श्रीराम
Apratium Nirupan ahee !!!🙏🏻🙏🏻🙏🏻👌🏻🌹🌹🌹
namskar
दंडवत माहाराज तुमच्या वानीतुन न्यान गंगा वाहात आहे.. दंडवत प्रनाम🙏🙏
🌼 श्रीराम 🌼
JAY SHRI RAM
मी निशब्द आहे श्री राम
जय सद्गुरू 🙏
Jai shri ram
Jai shri ram
जय श्री राम
Q
Qqqqq
1
Jay shri ram
श्री राम समर्थ
पार्थना आपला नंबर मिळेल का
Jay Shri ram
Jay shreeram