th-cam.com/video/6fdEXY8nrnc/w-d-xo.html 🌸श्रीराम समर्थ🌸 *सामुदायिक सुंदरकांड पाठ पठण ५* श्रीराम, आज आपली पाचवी सामुहीक सुंदरकांड उपासना. आद्य जगद्गुरु शंकराचार्य अस म्हणतात की, "उपासनां नाम यथाशास्त्रम उपास्यस्यार्थस्य विषयी करणे न समीप्य मुषगम्य तैलधारावत्समान प्रत्ययप्रवाहेण दीर्घकालं यदासनं तदुपासनमाचक्षतेङ्ख." अर्थ: तेलाची धार ज्याप्रमाणे खंडित न होता एकसारखी संतत चाललेली असते, त्याप्रमाणे उपासकाने उपास्याच्या समीप राहून मध्येच विच्छेद न पावता चिंतनाने प्रवाहवत् एकाग्र होणे अथवा तसा प्रयत्न करणे म्हणजे उपासना. तर आपली अंजनी तनय मारूती रायाची सामुहीक उपासना आज संध्याकाळी ठिक ७.३० वाजता वरील link वर जावा म्हणजे सामुहीक उपासनेचा आनंद मिळेल. जी जी मंडळी संपुर्ण सुंदरकांड पाठ live करतील कृपया त्यांनी पाठ झाल्यावर COMMENTS मध्ये जाऊन आपली नाव व पाठ संख्येची नोंद कराल. Comments box हा live telecasting संपल्यावर open होत असतो कधी अगदी एका मिनिटात तर कधी थोडा वेळ लागतो तर कृपया *सामुहीक पाठाचीच* नोंद आपल्याला comments box मध्ये करायची आहे आणि आपण जे *नित्य सुंदरकांड पाठ* करत आहात त्याची तर ठाऊक असेलच न ती तशीच करायची ये बरं का ☺️☺️😇😇 आपल्या परीचितींना पण कळवा बरं का..☺️☺️ 🌸श्रीराम जयराम जय जय राम🌸
🌹श्रीराम समर्थ🌹 ज्यांना ज्यांना सुंदरकांड ची epdf तसेच प्रिय रविंद्र काकांनी गायीलेली audio clip हवी असल्यास आणि नित्य सुंदरकांड पाठ समुहात add करायचे असल्यास त्यांनी 8806174966 ह्या क्रमांकावर whatsapp संपर्क करावा. 🌹श्रीराम जयराम जय जय राम🌹
🌺🌷श्रीराम समर्थ🌷🌺
🌷🌿🌷🌿🌷🌿🌷🌿
।।श्रीराम जय राम जय जय राम।।
जय सद्गुरु
खूप सुंदर निरुपण आहे साष्टांग नमस्कार
Jai shri ram
जय श्रीराम
Jai shri ram🙏🙏
श्रीरामजयझरल
🌹🌹जानकी जीवन स्मरण जय जय राम🌹🌹 राम कृष्ण हरी 🙏🙏🙏श्रीराम जय राम जय जय राम 🙏🙏🙏🙏खूप छान निरुपण माऊली🙏🙏🙏🙏🙏
धन्यवाद धन्यवाद धन्यवाद
जानकी जीवन स्मरण जय जय राम
🙏🙏🙏🙏🙏
राम राम राम राम राम राम राम राम
राम
Jaysiyramnice andimoshanal
Jay sriram khup Chan
Kaka tumcha mo. No.. Pahije mla mi pn mharajanchach bhakt aahe 2warshe zali anugrah gheun
Shreeram, anugrah kasa ghyaycha plz samga
th-cam.com/video/6fdEXY8nrnc/w-d-xo.html
🌸श्रीराम समर्थ🌸
*सामुदायिक सुंदरकांड पाठ पठण ५*
श्रीराम,
आज आपली पाचवी सामुहीक सुंदरकांड उपासना.
आद्य जगद्गुरु शंकराचार्य अस म्हणतात की,
"उपासनां नाम यथाशास्त्रम उपास्यस्यार्थस्य
विषयी करणे न समीप्य मुषगम्य
तैलधारावत्समान प्रत्ययप्रवाहेण दीर्घकालं
यदासनं तदुपासनमाचक्षतेङ्ख."
अर्थ: तेलाची धार ज्याप्रमाणे खंडित न होता एकसारखी संतत चाललेली असते, त्याप्रमाणे उपासकाने उपास्याच्या समीप राहून मध्येच विच्छेद न पावता चिंतनाने प्रवाहवत् एकाग्र होणे अथवा तसा प्रयत्न करणे म्हणजे उपासना.
तर आपली अंजनी तनय मारूती रायाची सामुहीक उपासना
आज संध्याकाळी ठिक ७.३० वाजता वरील link वर जावा म्हणजे सामुहीक उपासनेचा आनंद मिळेल.
जी जी मंडळी संपुर्ण सुंदरकांड पाठ live करतील कृपया त्यांनी पाठ झाल्यावर COMMENTS मध्ये जाऊन आपली नाव व पाठ संख्येची नोंद कराल.
Comments box हा live telecasting संपल्यावर open होत असतो कधी अगदी एका मिनिटात तर कधी थोडा वेळ लागतो तर कृपया *सामुहीक पाठाचीच* नोंद आपल्याला comments box मध्ये करायची आहे आणि आपण जे *नित्य सुंदरकांड पाठ* करत आहात त्याची तर ठाऊक असेलच न ती तशीच करायची ये बरं का ☺️☺️😇😇
आपल्या परीचितींना पण कळवा बरं का..☺️☺️
🌸श्रीराम जयराम जय जय राम🌸
🌹श्रीराम समर्थ🌹
ज्यांना ज्यांना सुंदरकांड ची epdf तसेच प्रिय रविंद्र काकांनी गायीलेली audio clip हवी असल्यास आणि नित्य सुंदरकांड पाठ समुहात add करायचे असल्यास त्यांनी 8806174966 ह्या क्रमांकावर whatsapp संपर्क करावा.
🌹श्रीराम जयराम जय जय राम🌹
नामा परते तत्व नाही रे अन्यथा वाया आणीक पंथा जाशील झणी।।
Jai shreeram