@@pramodpatilg3012 तर ते आपल्या दुःखाचं कारण बनू शकतं. जर कोणी आपल्यातील चुका काढत असेल आणि त्या खऱ्या असतील तर स्वतःत बदलाव करावं आणि जर त्या खोट्या असतील तर दुर्लक्ष.
यालाच म्हणतात व quality कन्टेन्ट🔥🙏🏻 शब्द, सिनेमॅटोग्राफी ,संगीत सगळंच अप्रतिम❤😊 आणि हो पंचवटीचे दृश्य ही मनमोहक होते🌸 आजच्या जगात लोकांना अशाच साध्या आणि सोप्या भाषेत जीवनाच्या तत्वज्ञानाचे ज्ञान हवे आहे जे तुमच्या व्हिडिओत आहे✒️ आम्ही नेहमी तुम्हाला support करू🙏🏻
@@vaibhavpatil3070 धीर राखा. आपल्याकडून आपलं देह, संपत्ती सगळं काही काढून घेतल्या जाऊ शकतं पण आपण आपल्या परिस्थितीला कसा प्रतिसाद देतो ही इच्छा कोणीही काढून घेऊ शकत नाही.
Khup chaan Dada!! Pan aaplya swata chy mansana - wife and family la kasa convince krych he same goshta??? Aajkal materialistic goshti cha addiction lagle ahe lokana..te tyana kasa sangaych control kryla
@@SandipPatil-od6eb खूप छान प्रश्न. लोकांनी या विचारांचे पालन करावे असे जरी वाटत असले तरी आपल्याला आपली ही इच्छा स्वतःपूरतीच मर्यादित ठेवून स्वनियंत्रण आणि आत्मनिर्भरतेचा सराव करत राहिला पाहिजे. आणि एक सुज्ञ व्यक्ती बनून, निसर्गाशी एकमत ठेवून जगला पाहिजे. लोकांच्या वार्ताणुकीवर आपण नियंत्रण ठेवू शकणार नाही. जर ते सुजण असतील तर आपल्यातले चांगले गुण पाहून आत्मसात करतील. धन्यवाद
Jast kahi lagat nahi. Apan sarv Materialistic goshtimadhe adakalelo ahot. Bajuchane gadi ghetali ki aplyala pan ghyavi watate. 99% jag yach direction madhe chalay.
पण. भाऊ जगण्यासाठी पैसाच लागतो...आजारी पडल्यावर पैश्याशिवय काही खरं नाही...कुत्र सुद्धा विचारात नाही कोणी पैसा नसल्यावर...मग असल्या जिंदगी चा काय उपयोग..भाऊ
@@RahulJadhav-cl6lx पण जाणवरांना काय योग्य आणि काय अयोग्य याची जाणीव नसते. Video चा उद्देश श्रीमंतीत कोणाचे गुलाम बनून जगण्यापेक्षा गरिबीत स्वतंत्र मनाने जागा. आपलं खरा सुख हे आपल्याकडे किती संपत्ती आहे यावर नाही तर आपण किती समाधानी आहोत यावर निर्भर आहे. एखादी आई तिच्या लेकराचं पोट आधी भरते मग स्वतः चं भरते आणि जनावर भूक लागली तर काहीही करू शकतो. ज्या गोष्टीने त्या आई ला तिच्या लेकरांसाठी जीव देण्यास भाग पडलं ती इच्छा आहे आपलं आणि जाणवरांमधला फरक. भरभराटीचे आयुष्य तर श्रीमंतांचे पाळीव प्राणीही जगतात. आयुष्याचा अर्थ मिळालेल्या समर्थ्यांचा योग्य वापर करणे.
काही नाही पैसा कमवणाय्या साठी खुप पळालो देश विदेशी पण आज काय आहे 😢एक अकॅसिडेन्ट आज कोणी मला विचारत पण नाही 😢 ज्यांच्या साठी जगलो ते पण नाहीत मला कुठे बाहेर घेवून नाही जात लाज वाटते एवढे handsome आणि कशाला न्या असलं थोबाड दाखवायला म्हणतात 😢 Mhantat तुम्ही काय केलं हे तर प्रत्येक काच कर्तव्य आहे 😢 कमवा जरूर पण सगळंच घरच्या नावावर नका करू थोड भावावंड ना पण द्या ते काळजी तर घेतात 🙏
last lines...जो कोणी गरिबीत समाधानी आहे तो श्रीमंतच आहे...हेच आहे स्वच्छंदी जीवन जगण्याच गुपित....
@@dayanandshinde4731 नक्कीच
समाधानी हीच प्रत्येक मनुष्याची खरी संपत्ती आहे ❤
@@NikhilKumar-js3lf नक्कीच
आणि आपलं समाधान हे दुसऱ्याच्या समधानवर अवलंबून असेल तर.
@@pramodpatilg3012 तर ते आपल्या दुःखाचं कारण बनू शकतं. जर कोणी आपल्यातील चुका काढत असेल आणि त्या खऱ्या असतील तर स्वतःत बदलाव करावं आणि जर त्या खोट्या असतील तर दुर्लक्ष.
जेच्या कडे पैसा आहे तो एकदाच मरतो...पण जेच्याकडे पैसा नाही तो रोज मरतो 🙎
@prashantrayate829 mi je bolalo...te barobar ahe ka ?
@@akashmahurkar ekdam barobar
पैसा वरती घेऊन जाणार का??
@@AKASHSHARMA-wu2jr pan mare paryant paisach Kamala yenar...jyachyakade paisa nasato toch as bolu shakato...paisa vari gheun janar ka as 😊😌
✅Correct
बोलणे फार सोपे आहे
यालाच म्हणतात व quality कन्टेन्ट🔥🙏🏻
शब्द, सिनेमॅटोग्राफी ,संगीत सगळंच अप्रतिम❤😊
आणि हो पंचवटीचे दृश्य ही मनमोहक होते🌸
आजच्या जगात लोकांना अशाच साध्या आणि सोप्या भाषेत जीवनाच्या तत्वज्ञानाचे ज्ञान हवे आहे जे तुमच्या व्हिडिओत आहे✒️
आम्ही नेहमी तुम्हाला support करू🙏🏻
@@Nehalchaudhari1006 तुमचे खूप खूप आभार 🙏🙏😃
Atishay yogya vichar dhanyawad
@@priyankakhamkar3804 धन्यवाद 🙏
समाधानी असलं पाहिजे..
@@meaanimazikavita नक्कीच
खुप छान विचार ❤❤❤
मी पैसा मिळवून ठेवला खुप पण एक अकॅसिडेन्ट मुळं मला कोणी विचारत पण नाही 😢
@@vaibhavpatil3070 धीर राखा. आपल्याकडून आपलं देह, संपत्ती सगळं काही काढून घेतल्या जाऊ शकतं पण आपण आपल्या परिस्थितीला कसा प्रतिसाद देतो ही इच्छा कोणीही काढून घेऊ शकत नाही.
99% लोकांनो गरीबीत समाधानी रहा । 1% धनीकहो चंगळ करा😊
खूप छान विचार ❤
@@AakashKarekar धन्यवाद
3 टाइम जेवण 3 जोडी कपडे डोक्यावर पत्र या बेसिक गोष्टी नसतील तर थोडासा ताण पडेल. त्या गोष्टी शोधात राहण्यापर्यंत. मिळेपर्यंत.
Wow your thoughts are brilliant. This is what I think sometimes but unable to express like u.
@@SSsg-c3z thank you
एकदम बरोबर 🎉🎉🎉
Wow kiti Sundar great
@@SachinDarakh-91 thank you
Sansar ka sbse bada dhan Santushti-Samadhan hi hai 😊
सही बात कही आपने.
Love from Amraavati (विदर्भ) ❤... Aamhi samaadhaani naahi kaaran aamchyaa vidarbhaat rojgaar naahi. . Pune, naashik, mumbai saarkhyaa companyaa naahit
तुम्ही काय काम करता? अन्न वस्त्र निवारा तर आहे ना?
खूपच छान विचार दादा❤💯👍👌👌
धन्यवाद 🙏
हो हे बरोबर आहे, हे राजकारणी, उद्योजक, कोट्यावधी लोकांचा पैसा परदेशात घेऊन पळालेले लोक , यांना सांगण्याची गरज आहे
खूपच सुंदर विचार आहेत दादा तुमचे 👌.
तुमचे मनःपुर्वक आभार
Nice one ❤
🎉🎉🎉🎉 जीवनाचं रहस्य तुम्ही काही शब्दात सांगितलं खूप छान🎉🎉🎉
@@KrushnkantParadhi आपले मनःपूर्वक आभार
🎉 Thanks. @@StoicVichar
माणुस फक्त समाधानी राहिल्या पहिजे
दादा विषय खुप छान...
@@animalhusbandry5798 धन्यवाद
Wa bhari vichaar❤
@@Madhu66666 धन्यवाद
khup chan vi4❤
@@SUNNY-xj7xq धन्यवाद
Simply Best...!!!
@@khansir5875 thank you
Satisfied life is better than successful life
@@pravindeogade6235 yes
खरं आहे सगळे नुसता हाय हाय
This channel will become great and famous one day. Mark my words. Good job bro!
@@outlanderbeastisback thank you so much. It means a lot 😃🙏
Nice
Those who think that it is not possible to be contented with what is...should first calm your mind through focusing on breathing !!!
@@aniketnarkhede6918 very helpful suggestion
Very preachy
Extremely Good Content 👍
@@rushikeshaherofficial2799 thank you
Ekdam barobar... Pàn aapan aplya Family sathi karto na
@@asifnevrekar5096 हो पण family सोबत आपण गरिबीताही समाधानी राहू शकतो. श्रीमंती आली म्हणून समाधान येईलच असं होत नाही.
6555
Thanks 😊
Keep it up 🤝 👍
😊😊
Never Settle, else your children will find it a difficult road ahead.
खूप छान 🎉🎉
@@manishbhaleraosirsacademy7148 धन्यवाद
Keep it up #Nashikkar...
@@pranavko8341 thanks
❤️
in just one video, subscribed...
@@sandiptemkar thank you so much 🙏😃
Khup chaan Dada!!
Pan aaplya swata chy mansana - wife and family la kasa convince krych he same goshta???
Aajkal materialistic goshti cha addiction lagle ahe lokana..te tyana kasa sangaych control kryla
@@SandipPatil-od6eb खूप छान प्रश्न. लोकांनी या विचारांचे पालन करावे असे जरी वाटत असले तरी आपल्याला आपली ही इच्छा स्वतःपूरतीच मर्यादित ठेवून स्वनियंत्रण आणि आत्मनिर्भरतेचा सराव करत राहिला पाहिजे. आणि एक सुज्ञ व्यक्ती बनून, निसर्गाशी एकमत ठेवून जगला पाहिजे. लोकांच्या वार्ताणुकीवर आपण नियंत्रण ठेवू शकणार नाही. जर ते सुजण असतील तर आपल्यातले चांगले गुण पाहून आत्मसात करतील. धन्यवाद
स्वयंप्रकाशित व्हा
Ha ek ajun navin aala
ही सगळी लोक पैसा कमवून लोकांना घ्यान पाजळत असतात अणि ह्यातून पण पैसा कमवतात अणि लोकांना महंत्यात गरिबी मधे समधान आहे 😅
Aaplya south asian lokana udaharan dyaila ekhada itihasa madhla westerner kasha sathi lagto ? Swatahchya life madhun example dya
I cancelled buying car after watching this
@@TulikasWrld wow It makes me feel so happy that I could help you in some way. Thank you
निसर्गाला आपल्याकडून काय हवे आहे?
Hope Adani, Ambani , and other business personalities give their 80% wealth to national benefits and BJP government
99% lok Luxury life chya mage lagun life Barbad karun ghetay
@@jaymaharashtra817 बरोबर
सैन्याच्या तंबूत म्हातार होतो
जगायला लागतं तरी किती?
बँक account मध्ये २ कोटी रुपये. बास!
Khry bhava maji ek competitive exam kdhun de...mg mi trass krun ghenr nhi
Jast kahi lagat nahi. Apan sarv Materialistic goshtimadhe adakalelo ahot. Bajuchane gadi ghetali ki aplyala pan ghyavi watate.
99% jag yach direction madhe chalay.
नक्कीच. मी सहमत आहे.
Nice Brother
@@gokulfalane4379 thank you
❤❤
पण. भाऊ जगण्यासाठी पैसाच लागतो...आजारी पडल्यावर पैश्याशिवय काही खरं नाही...कुत्र सुद्धा विचारात नाही कोणी पैसा नसल्यावर...मग असल्या जिंदगी चा काय उपयोग..भाऊ
@@RahulJadhav-cl6lx आजारी पडल्यावर पैसे लागतीलच पण video चा मूळ मुद्दा हा 'असलेल्या गोष्टीत समाधान माना' हा आहे.
@StoicVichar हो खरं आहे तुमचं...आयुष्यात काहीच करू नका...फक्त समाधानी रहा...फक्त 2 time खाऊन तर animal पण जगतो...
@StoicVichar हो खरं आहे तुमचं...आयुष्यात काहीच करू नका...फक्त समाधानी रहा...फक्त 2 time खाऊन तर animal पण जगतो...
@@RahulJadhav-cl6lx पण जाणवरांना काय योग्य आणि काय अयोग्य याची जाणीव नसते. Video चा उद्देश श्रीमंतीत कोणाचे गुलाम बनून जगण्यापेक्षा गरिबीत स्वतंत्र मनाने जागा. आपलं खरा सुख हे आपल्याकडे किती संपत्ती आहे यावर नाही तर आपण किती समाधानी आहोत यावर निर्भर आहे. एखादी आई तिच्या लेकराचं पोट आधी भरते मग स्वतः चं भरते आणि जनावर भूक लागली तर काहीही करू शकतो. ज्या गोष्टीने त्या आई ला तिच्या लेकरांसाठी जीव देण्यास भाग पडलं ती इच्छा आहे आपलं आणि जाणवरांमधला फरक. भरभराटीचे आयुष्य तर श्रीमंतांचे पाळीव प्राणीही जगतात. आयुष्याचा अर्थ मिळालेल्या समर्थ्यांचा योग्य वापर करणे.
काही नाही पैसा कमवणाय्या साठी खुप पळालो देश विदेशी पण आज काय आहे
😢एक अकॅसिडेन्ट आज कोणी मला विचारत पण नाही 😢
ज्यांच्या साठी जगलो ते पण नाहीत मला कुठे बाहेर घेवून नाही जात लाज वाटते एवढे handsome आणि कशाला न्या असलं थोबाड दाखवायला म्हणतात 😢
Mhantat तुम्ही काय केलं हे तर प्रत्येक काच कर्तव्य आहे 😢
कमवा जरूर पण सगळंच घरच्या नावावर नका करू थोड भावावंड ना पण द्या ते काळजी तर घेतात 🙏
Kaay karayche te action plan spast saanga...ugach kavita sarkhe kasali kalpana naka bolu ....
And the content is for money
Sir tumi kutun ahat
Nanded
Chukichi vichardhara
@@reliable3476 तुमचे विचार पूर्णपणे मांडा.
Stoivc कौन होता
@@vijayraobondre3202 हे जाणून घेण्यासाठी हा video पहा th-cam.com/video/ZXnLi5a8LaI/w-d-xo.htmlsi=kXl0YIHOlYeZftyc
❤❤❤