Rahul Bhai Patil अन Ranjit Nimbalkar सरांची दोस्ती म्हणजे दो दिल एक जान ! | Vishaych Bhari

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 2 ก.ค. 2024
  • Rahul Bhai Patil अन Ranjit Nimbalkar सरांची दोस्ती म्हणजे दो दिल एक जान हुती ! | Vishaych Bhari
    मंडळी सध्या बैलगाडा क्षेत्रात सगळ्यात चर्चेत असणार प्रकरण म्हणजे रणजित निंबाळकर सर यांच्या हत्येची केस. परवा त्याप्रकरणी फरार असलेले गौतम काकडेना पोलिसांनी अटक केली आणि काल अटकेत असलेल्या काकडे कुटुंबातील सदस्यांना कोर्टात हजर करण्यात आलं होतं. दरम्यान काल त्याप्रकरणी झालेल्या सुनावणीची अजून खात्रीशीर अपडेट समोर आलेली नाही. दरम्यान पोलिसांनी काकडे कुटुंबियांना सात दिवसाची कोठडी मिळावी असा अर्ज कोर्टाला दिल्याचं कळतंय. पण मंडळी या प्रकरणानंतर माणसं जोडणाऱ्या बैलगाडा क्षेत्राला अचानक कुण्या वैऱ्याची नजर लागली की काय असा सूर आता शर्यत शौकीनांकडून आळवला जातोय. कधीकाळी माणसांच्या गाठीभेटी होत्यात, पाहुणे रावळ्यांची भेट होते, नव्यानं माणसं जोडत्यात, त्यातून मैत्री, नातेसंबंध खुलत्यात म्हणून शर्यत क्षेत्राचा गावच्या यात्राजत्रामध्ये गवगवा असायचा. पण आता त्ये सगळं संपून गेलंय, मैत्रीचा ओलावा आटत चाललाय आणि उरलाय फक्त पैशांचा, यशाचा मोठेपणा अशी आता अनेकांची धारणा बनत चाललीये. तसे या बैलगाडा क्षेत्राने अनेकांना जीवाभावाचे मैतर दिले पण सध्या निंबाळकर सर आणि राहुल भाई पाटील यांच्या मैत्रीच्या किस्यांची बैलगाडा क्षेत्रात खूप चर्चा सुरु आहे. त्याच कारण पण तसंचय. राहुल भाई पाटील यांनी दिवंगत रणजित निंबाळकर सर यांच्या पत्नी अंकिता यांना न्याय मिळवून देण्यासाठी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दरबारी नेलं. त्यांच्या भेटीचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल झाले आणि लोकांनी मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा म्हणत राहुल भाई पाटील यांच्या त्या कृतीच भरभरून कौतुक देखील केलं. आजच्या या व्हिडीओत आपण निंबाळकर सर आणि राहुल भाई पाटील यांची मैत्री नेमकी कशी होती त्याचा आढावा घेणार आहोत....
    Images in this Video used for representation purpose only
    Connect With Us -
    facebook link :
    / %e0%a4%b5%e0. .
    instagram link :
    / vishayachbh. .
    Our Website :
    vishaychbhari.in
    COPYRIGHT DISCLAIMER :
    Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
    Thank You
    #vishaychbhari
    #ranjitnimbalkarsir
    #gautambhaiya
    #rahulbhaipatil
    #rahulpatilsharyat
    #rahulpatilnimbalkarsir
    #विषयचभारी
    #ranjitnimbalkarnews
    #gautambhaiya
    #gautambhaiyakakde
    #marathinews
    #marathinewstoday
    #maharashtranews
    #latestnews
    #latestmarathinews
    #bailgadasharyat
    #bailgadasharyatlive
    #bailgada
    #bailgadapremi
    #bailgada_sharyat_official
    #bailgadashariyat
    #bakasur
    #bakasurvsmathur

ความคิดเห็น • 32

  • @chaitanyajarag8117
    @chaitanyajarag8117 24 วันที่ผ่านมา +49

    राहुल भाई पाटील नक्कीच सरांच्या कुटुंबाला न्याय मिळवून देनार .

  • @chaitanyajarag8117
    @chaitanyajarag8117 24 วันที่ผ่านมา +34

    राहुलभाई रणजित निंबाळकर सर ही दोस्ती अजरामर.
    Miss You निंबाळकर सर😢😢

  • @shivkumarmalgaveshivkumar1570
    @shivkumarmalgaveshivkumar1570 24 วันที่ผ่านมา +22

    राहुल भाई वैभव कदम निंबाळकर सर यांची दोस्ती अजर अमर

  • @user-pi1zu7yb4e
    @user-pi1zu7yb4e 24 วันที่ผ่านมา +12

    गौत्या काकडे भावपूर्ण श्रद्धांजली

  • @prashant__1997
    @prashant__1997 24 วันที่ผ่านมา +4

    एक तु मित्र कर राहुल भाई सारखा.... मित्र वनव्या मध्ये गारव्या सारखा 🥺♥️ एका मित्राने विश्वासघात करून जीव घेतला आणि एक मित्र न्यायासाठी आणि त्याच्या परिवारासाठी आपली सगळी ताकत लावत आहे 💯 अभिमान वाटतो आता दादाचा फॅन असण्याचा 🙏♥️

  • @user-sf8kb3mn6k
    @user-sf8kb3mn6k 24 วันที่ผ่านมา +5

    राहुल भाई 💖रणजित निंबाळकर सर ही जोडी अजरामर राहील 👌. सर खरंच तुम्ही नको जायला पाहिजे होतं. तुम्ही आणि राहुल भाई ज्या मैदान शर्यत करता तिथंच मजा येत होती 🙏.. सर खरंच टॉप च्या बरोबर खेळण्यांची जिद ठेवत होते. खेळायच तर टॉपच्या बरोबरच खेळायच ही त्यांची खेळाडू उर्ती मला खूप आवडयची 💖. Miss you sir 😭😭😭

  • @prathameshchavan2935
    @prathameshchavan2935 24 วันที่ผ่านมา +15

    मित्र वणव्या मधे गारव्या सारखा 💯🥺

  • @Tusharjondhale69
    @Tusharjondhale69 24 วันที่ผ่านมา +4

    अभिमान आहे दादांचा
    समर्थक असल्याचा....❤
    Miss u sir

  • @swapnilpatil8790
    @swapnilpatil8790 24 วันที่ผ่านมา +6

    राहुल पाटील. वैभव कदम ❤❤❤❤❤

  • @user-ls3xn5mh9p
    @user-ls3xn5mh9p 24 วันที่ผ่านมา +9

    100 मित्र असल्या पेक्षा एक च पाहिजे राहुल दादा पाटिल

  • @popatjadhav2395
    @popatjadhav2395 24 วันที่ผ่านมา +2

    भावपूर्ण श्रद्धांजली निंबाळकर सर

  • @ronya1001
    @ronya1001 24 วันที่ผ่านมา +4

    देव माणुस आमचा दादा❤

  • @mr_vishal_hembade98
    @mr_vishal_hembade98 24 วันที่ผ่านมา +3

    Miss you sir 😢

  • @NileshGamare-yq4ce
    @NileshGamare-yq4ce 24 วันที่ผ่านมา +3

    नाय भित कोणाला हा मथूर वाला
    राहुल भाई पाटील हा आडवली वाला

  • @sonu7951
    @sonu7951 24 วันที่ผ่านมา +1

    दोघं ही दोस्ती निभावण्यात रॉयल आहेत.
    खंत एवढीचं कि विश्वासघात करून हत्या झाली आमच्या माणसाची... नपुसंक कुठले काकडे

  • @omkardalvi9327
    @omkardalvi9327 24 วันที่ผ่านมา +3

    Rahul bhai king

  • @anilmohite5620
    @anilmohite5620 24 วันที่ผ่านมา +2

    Nice 👌

  • @sachinnaik3535
    @sachinnaik3535 24 วันที่ผ่านมา

    राहुल भाई पाटील न्याय मिळवून देणारच❤

  • @vaibhavyedage403
    @vaibhavyedage403 24 วันที่ผ่านมา +6

    राहुल भाई चं नाव बरोबर टाक

  • @anilmohite5620
    @anilmohite5620 24 วันที่ผ่านมา +2

    मागचा व्हिडीओ बनवलेले भाऊ आणि तुम्ही भाऊ भाऊ आहेत का

  • @madhukarpatil4880
    @madhukarpatil4880 24 วันที่ผ่านมา +2

    Ajun konacha tari hath asel ya madhe chavkashi kar Rahul bhai tumchi dosthi konala bhagavl nhi

  • @trading2620
    @trading2620 24 วันที่ผ่านมา +1

    1001 king❤ bhai ❤ maitri❤

  • @tusharkakade5072
    @tusharkakade5072 23 วันที่ผ่านมา

    मीडिया एकच बाजू दाखवत आहे लवकरच सत्य समोर येईल

  • @user-zb9jh6nb7o
    @user-zb9jh6nb7o 24 วันที่ผ่านมา +6

    राहुल पाटील देवनुस आहे

  • @akshaychandgude5359
    @akshaychandgude5359 24 วันที่ผ่านมา

    #rahul patil #mathur 1001 #sarjya 8500 #sundar 8500
    Miss you sir 😢😢

  • @prathmeshgurav2739
    @prathmeshgurav2739 24 วันที่ผ่านมา

    Rahul bhai ❤

  • @pavanjadhav1194
    @pavanjadhav1194 24 วันที่ผ่านมา +5

    First like Pro

  • @pradippatil8381
    @pradippatil8381 3 วันที่ผ่านมา

    😅

  • @ashishpatil6626
    @ashishpatil6626 24 วันที่ผ่านมา +1

    Rahul kra

  • @funbuddy475
    @funbuddy475 24 วันที่ผ่านมา +1

    Sutti nahi aata

  • @Badboy-sp2xt
    @Badboy-sp2xt 24 วันที่ผ่านมา +1

    Miss you sir 😢