Bengaluru PG Kirti murder Case : प्रेयसीचे कान भरणाऱ्या मैत्रिणीची हत्या | Uran Yashashri Shinde
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 17 ต.ค. 2024
- Bengaluru PG Kirti murder Case : प्रेयसीचे कान भरणाऱ्या मैत्रिणीची PG वर जाऊन हत्या | Vishaych Bhari
माझ्या प्रेयसीला माझ्यापासून दूर करून, तिचे नाही नाही ते कान भरून तिला पीजीमध्ये राहायला घेऊन गेलीस म्हणून एका पिसाटलेल्या प्रियकरानं PG वर जाऊन गर्लफ्रेंडच्या मैत्रिणीची चाकू भोसकतं निर्घृण हत्या केली. समोर लावलेल्या छुप्या कॅमेऱ्यात त्यानं केलेला खून रेकॉर्ड झाला आणि त्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर बँगलोर शहर हादरून गेलं. कारणं जिचा खून झाला ती तरुणी वाचवा वाचवा म्हणून टाहो फोडत राहिली. त्याला मारू नको म्हूणन विनवण्या करत राहिली पण त्या राक्षसानं थोडी ही दया मया दाखवली नाही. काय घडलं PG मध्ये कीर्ती कुमारी सोबत, सगळं प्रकरण सविस्तर जाणून घेऊ,
Images in this Video used for representation purpose only
Connect With Us -
facebook link :
/ %e0%a4%b5%e0. .
instagram link :
/ vishayachbh. .
Our Website :
vishaychbhari.in
COPYRIGHT DISCLAIMER :
Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
Thank You
#urannewstoday
#uranyashashreeshinde
#yashashrishindenews
#yashashrinews
#yashashrshindemurdercase
#uranyashashreeshindecase
#vishaychbhari
#विषयचभारी
yashashree shinde uran,yashashree shinde,yashashree shinde news uran,yashashree shinde news,yashashri shinde news,uran yashashri shinde,yashashri shinde uaran,yashashree shinde case,yashashree shinde body,uran yashashree shinde,yashashree shinde hatyakand,yashashree shinde news today,yashashree shinde latest news,yashashree shinde case uran,cm eknath shinde,uran yashashree shinde murder case,yashashree shinde uran news today,yashashri shinde
Bol भिडू चा चिन्मय आणि विषयच भारी चा प्रथमेश यांची गोष्ट सांगण्याची पद्धत जरा हटकिच आहे..😍
1dam barobar
100% हटके👌🏻
News ahe
त्यांना जेवाला घेऊन जा
Correct hai
दुसऱ्याच्या पर्सनल आयुष्यात जास्त डोकाऊ नये
😂
आजकालच्या कलियुगात इज्जत मध्ये जगण्याचा एकच फंडा 🙇 :- आपण भलं, आपलं काम भलं. 🤠 एखाद्याच्या पर्सनल लाईफ मध्ये जास्त शहाणपणा करुन सल्ला देण्याच्या तर 🔔 भानगडीतच पडू नये. आजकालची यंग जनरेशन खूपच शॉर्ट टेंम्पर्ड 😡 आणि खुनशी 👹 झाली आहे. त्याउपर..... ज्याचं त्याचं नशीब. 😐😐
@@ShyamkantJPatil latur che havv kq
Right लांबूनच सर्वांना राम राम कामा पुरते बोलणे आणि काढता पाय घेणे हेचं उत्तम ना मित्र ना मैत्रिणी जास्त ठेवणें कारण प्रत्येकाचे मत आपल्या बद्दल वेगवेगळी असता कोणाला मत नाही पटले तर असले कांड घडता
कायद्याची वचक राहीली नाही...
मुली फक्त बघत राहिल्या
मदतीला पुढे गेल्या नाही
मुली असले काहीं बघितले की ट्रॉमा मध्ये जाता मित्रा त्यांना काहीं सुचत नाही 😂
Muli Nusta enjoy kartat use kartat
नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहीतच आहे विषय भारी खुप छान बोलता दादा तुम्ही आणि स्टोरी सांगण्याचा तर विषय भारीच आहे तुमचा 😊♥️🙏👌🏼
उरण येथील यशस्वी शिंदे लव्ह जिहाद ची न्यूज cover करा भाऊ🙏🙏
Yes please...garjech ahe. 🙏
नपुंसक मिडिया आहे ही... .लव जिहाद ची बातमी दाखवायला हातभर फाटते ह्यांची
प्रथमेश दादा उरण बातमीचा रिपोर्टींग कर.लव जिहाद प्रकरण आहे😢
प्रथमेश दादा उरण बातमीच रिपोर्टींग कर. लव जिहाद प्रकरण आहे 😢
Keli
आत्ताच्या जगात आपण भलं आपल काम भलं कोणावर च विश्वास ठेवूस वाट नाय रक्ताचं नातं पण खोटं वाटायला लागेल आहेत
बिघडत चाललेली सामाजिक मानसिकता😢
प्रथमेश राव खुणाची प्रकरणं खूपच होयला लागलेत आता
मला तर असं वाटतंय फाशीची शिक्षा द्यायला पाहिजे या सर्वांना
लफडा ऽऽऽआ, लफडे पे लफडा 😅😅😅
महाराष्ट्रात कडक कायदा राबवून,,
नराधमांना ठेचणारा हवा...
तर महाराष्ट्रात 'राज ठाकरे' च हवा🚩
बर झाल!
Unemployment , stress, lack of family involvement
Uran chi story dakhava plz
PG la Security ahe ka nahi...?
आमच्यासाठी हाच यूट्यूब वर चैनल एक नंबर
Proper news Mahnje fakta ithech
Tujhyaevdha hot dusra koni nahich Prathmesh❤❤
Konacha personal life ani matter mdhe interfere karu naye
करा ना अजून मैत्रिणीच्या आयुष्यात ढवळाढवळ, मुलीचे ब्रेकअप करून देण्यात बहुतांश वेळा मुलीच्या मैत्रिणीचा हात असतो...
यांची स्वतः च वैयक्तिक आयुष्य बरोबर नसत...
आणि मैत्रिणीच आयुष्य खराब करतात....
पण एवढे मोठे पाऊल पण उचलणे योग्य नव्हत...
अरे येड्या चांगलेच सांगितले त्या पोरीने....असल्या पोराच्या नादी लागून तिचा आयुष्य खराब झाले असते...
त्या ठिकाणी तुझी बहीण असती तर असच म्हटला असता का ch*tiya
Pan pg madhey tyala varti jayla allowed kas kel
Pg mhanje ?
बेरोजगारी वाढल्यास असे लफडे आणि पैशाच्या कमतरतेमुळे असे प्रकरण होतात
Saglch vait aahi saheb
पीजी मधयला बाकी मुली नुसत्या दुरून पाहून आपसात कुजबूज करत होत्या जेव्हा ती मुलगी त्यांच्या कडे हात वारे करून मदत मागत होती. LallanTop चा विडियो पहा . प्रतमेश या बाबतीत सुद्धा बोलयाचा होतं .
जे झाल ते चांगल्या साठीच झाल 😡😡😡
Ch*tiye .. Tichi kay chuk e
Lafad tichya maitrinich hot
As ka
Tuzya bahini sobat bi hoil te changlya sathich hoil 🤬🤬🤬
नारी शक्ती चा नमुना! पोराना रोजगार नाही, आणि पोरी अठवड्याचे 70 घंटे कंपनीत बॉस सोबत.... हा हा हा!
Background. Bnd. Kra teee
बॅकग्राऊंड ला जे दाखवताय त्याने व्हिडिओ ची मजा जातेय.. ज्याची कल्पना आहे त्याला चॅनल मधून काढून टाका इतक irritating आहे ते
On a serious note, best friends do this all the time. Brainwash friends against bf😢
Yashashree Shinde hi Marathi mulgi Uran yethe Love jihad chi shikar zali ani tichya dehachi vitambana karnyat ali. Aai vadil itke gafil kase ahet sadhya
Love jihad navta tine tatoo banvla hota tyacha navacha ani call chalu hote
Shilphata yethe bramhan lokanni mhatre mahilevar mandirat balatkar kela ani hatya Keli deva samor
Tari judge proof magel aple laws joke ahet
ऐक नंबर ऐपीसोड आहे प्रथमेश😊
Khup chukich zaly he ...to mulga swata unemployed hota...tychya gf la swatch dok tr nvtch ka je ti dusrych ikel.. vichr krych asta 18+age chya
pratekala vichr krta yeto..swatch bhale kashat ahe te krte ..tya mulani swata tychya gf sobt gosht clear kele aste he zalch nste
Pg mhnje ky
Paying Guest. पैसे देऊन एखाद्या कुटुंबाच्या घरी राहणं.
@@sarangbsrmg baki che kuth hyt gharatli
Pg means one type of hostel but no restriction only eating and staying.
Tena mahit ashat ki aj na uday jamian hoto ta mule lok jayada hata geta ok
Video banvayla lai gadbadkeli.....ti tyachi ex gf hoti
Chabri asel ti
Tichya maitrinich lafad hot tyachya sobat .. Tich nhi
अशे किती तरी कांड चालूच आहे
सुधरा जरा
Hindimadhe mhan aahe dusre ke fate me taang dalna
Anchor ardh shudhh.marathi Anni ardh gavdhi marathi bolto😂😂😂
Bc abhi tak kisi ko saja bhi nhi mili wo sakshi kurder case to gayab ho chuka hai kuch action bhi nhi hua ab tak very sad 😑
Marathi mulich love jihad madhe jasta adkat ahet, gharun milalele ati swatantrya hech Karan ahe
Tila marayla nko hot, tya goshti ch samarthan nahi ch pn Khar ch madarkhod astat ya gf chya maitrini tyatlya crush chya tr lay yala mi sodun hi ka aavdli yasathi jalat astat
Ata ha konta jihad hota? 😡😡😡
😂😂