किल्ले लोहगड दुर्गभ्रमंती | Lohgad fort trek Near Lonavala

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 10 ก.ย. 2024
  • #lohgad #lohgadfort #लोहगड
    किल्ले लोहगड दुर्गभ्रमंती | Lohgad fort trek Near Lonavala #lohgad #lohgadfort #लोहगड
    इथल्या सर्व जीवसृष्टीची तृष्णा भागवत पावसाने निरोप घेतला होता. हिरवाईचा प्रसन्नमय रंग लेवून सृष्टी हि कशी आनंदानं बहरली होती.
    वारा उनाड मस्तीत धुंदीत तल्लीन होतं जणू गुणगुणत होता. त्याचा प्रेमळ मायेभरल्या स्पर्शाने घामजलेलं हे शरीर सुखाने दौड करत होतं.
    पावलं हि आनंदाच्या ठेका धरत खिंडीतून लोहगडाच्या दिशेने आगेकूच करत होती. तन मन कसं सह्यद्रीमय झालं होतं.
    मुंबई पुण्यापासून अगदी हाकेच्या अंतरावर असलेला हा किल्ला त्याच्या लोहासारख्या मजबूत अंगामुळे, म्हणजेच त्याच्या मजबूत बांधणीमुळे, महत्वामुळे, त्याच्या ऐतिहासिक आणि एकूणच भौगोलिक स्थितीमुळे कायमच लक्षात राहतो.
    - संकेत य. पाटेकर
    ---------------------------------------------------------------------------------------
    कसे जाल ?
    मुबईपासून लोणावळा थांबणारी कुठलीही मेल एक्क्सप्रेस पकडावी.
    ( इंद्रायणी आहे इंटरसिटी आहे . )
    लोणावळा स्टेशनला उतरून ...लोणावळा पुणे हि लोकल पकडावी.
    तिसरा चौथा स्टॉप मळवली स्टेशन आहे .
    मळवली स्टेशपासून पंधरा ते वीस एक मिनिटात भाजे लेण्याजवळ आपण पोहचतो.
    तेथून दिड दोन तासाची पायपीट करत खिंड गाठत गडावर पोहोचता येते. किंवा स्वतःचे वाहन असल्यास थेट गाडी पायथ्याशी नेता येते. ( तीव्र वळ्णावळणाची चढण आहे. हे कृपया ध्यानी घ्यावे. )
    २५ /- रुपये प्रवेश फी आहे.
    सकाळी नऊ ते संध्याकाळी साडेपाच वा सहा दरम्यान किल्ला पाहता येतो.
    नम्र विनंती : गडाचे पावित्र कायम राहील ह्याचे कृपया ध्यान असू द्यावे. डोळसपणे किल्ले भ्रमंती व्हावी
    ---------------------------------------------------------------------------------------
    'पुस्तकं'
    साद सह्यद्रीची भटकंती किल्ल्याची
    - प्र.के घाणेकर
    amzn.to/3E9153e
    आमची गडभ्रमंती
    - अरविंद देशपांडे
    ---------------------------------------------------------------------------------------
    Follow me on :
    Instagram | @patekar.sanket
    / patekar.sanket
    पुस्तकांच्या दुनियेत | / pustakanchyaduniyet
    Web Page : bit.ly/3yyKwZ0
    ---------------------------------------------------------------------------------------
    माझे इतर व्हिडीओ :
    कोकणातलं गाव | गावाकडचे दिवस | रत्नागिरी
    • कोकणातलं गाव | गावाकडच...
    गावाकडची भटकंती
    • गावाकडची भटकंती | Kosh...
    आयुष्यं निव्वळ जगण्यासाठी नसतं
    • आयुष्यं निव्वळ जगण्यास...
    प्रिय आई I प्रेमस्वरुप आई I वात्सल्यसिंधू आई
    • प्रिय आई I प्रेमस्वरुप...
    ---------------------------------------------------------------------------------------
    किल्ले लोहगड | लोहगड दुर्गभ्रमंती | लोहगड ट्रेक | किल्ले लोहगड माहिती
    lohgad,lohgad fort, lohagad fort trek,lohagad,lohagad fort history,lohgad fort trek,lohagad trek,lohagad fort lonavala,lohagad killa,lohgad fort pune,lohagad fort pune,lohgad killa,lohagad fort trekking,lohgad fort map,lohgad fort video,lohagad fort drone,lohagad fort video,lohgad fort history,#lohgad,lohgad fort trek route,lohgarh fort,lohgad fort in rainy season,lohagad in monsoon,lohagad fort history in marathi

ความคิดเห็น • 6

  • @-balapatekar1502
    @-balapatekar1502 ปีที่แล้ว +1

    खूपच छान लोहगड

    • @SanketPatekar
      @SanketPatekar  ปีที่แล้ว

      चॅनेलला भेट दिल्याबद्दल आणि आपली प्रतिक्रिया दिल्याबद्दल, आपले मनापासून धन्यवाद !!

  • @KalwanTrekkers
    @KalwanTrekkers ปีที่แล้ว +1

    खुपच छान👌🏻👌🏻

    • @SanketPatekar
      @SanketPatekar  ปีที่แล้ว

      चॅनेलला भेट दिल्याबद्दल आणि आपली प्रतिक्रिया दिल्याबद्दल, आपले मनापासून धन्यवाद !!

  • @kishorgorivale650
    @kishorgorivale650 ปีที่แล้ว

    आम्हाला लोहगडाचे दर्शन दिल्याबद्दल धन्यवाद

    • @SanketPatekar
      @SanketPatekar  ปีที่แล้ว

      चॅनेलला भेट दिल्याबद्दल आणि आपली प्रतिक्रिया दिल्याबद्दल, आपले मनापासून धन्यवाद !!