Dhananjay Munde आणि Karuna Sharma यांचं नात काय? कोण आहेत करुणा धनंजय मुंडे?
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 2 ธ.ค. 2024
- #MarathiNews #LatestMarathiNews #MaharashtraPolitics महाराष्ट्राचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी मंगळवारी आपल्या खाजगी आयुष्याची जाहीर कबूली दिली. पत्नीशिवाय माझं करुणा शर्मा या महिलेशी नातं असल्याचं धनंजय मुंडे यांनी सोशल मीडियावर जाहीर केलं. तर हे नातं पती-पत्नीचं आहे की लिव्ह इन रिलेशनशीपचं आहे हे मुंडे यांनी मात्र सांगितलेलं नाही.
कोण आहेत या करुणा शर्मा आणि त्यांचा धनंजय मुंडे यांच्याशी काय संबध आहे? खरंतर हे खाजगी आयुष्यातीलं नातं त्यावेळेस सार्वजनिकरित्या चर्चेला आलं, ज्यावेळेस करुणा शर्मा यांच्या लहान बहिण रेणू शर्मा यांनी धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचे आरोप केले. त्यानंतर धनंजय मुंडे यांना या खाजगी नात्याविषयी जाहीर कबुली द्यावी लागली.
करुणा शर्मा यांच्यासोबत २००३ पासून धनंजय मुंडे यांचे संबध आहेत. याची संपूर्ण कल्पना त्यांच्या पत्नीला, कुटुंबाला आणि मित्र परिवाराला असल्याचं स्वतः धनंजय मुंडे यांनी सांगितलं. धनंजय मुंडे हे सार्वजनिक आयुष्यात असल्याने मंगळवारी पहिल्यांदाच त्यांनी जाहीररित्या या नात्याची कबूली दिली. करुणा शर्मा यांच्यासोबत आपले परस्पर सहमतीने संबध असल्याचं मुंडे म्हणतात. द्विभार्या प्रतिबंधक कायद्यावरही यानंतर चर्चा झडू लागली.
करुणा शर्मा या मुळच्या इंदौरच्या असल्याची माहिती मिळते. करुणा शर्मा आणि धनंजय मुंडे यांना एक मुलगा आणि एक मुलगी असे दोन अपत्यही आहेत. या दोन्ही मुलांचे पालक म्हणून या मुलांना माझं नाव लावण्यात आलं असल्याचं मुंडे यांनी म्हटलंय.
इतकंच नव्हे तर करुणा शर्मा यांचं फेसबुकवर जे अकाऊंट आहे, त्यावर करुणा धनंजय मुंडे असंचं लिहण्यात आलेले आहे. अनेक ठिकाणी करुणा शर्मा आणि रेणू शर्मा यांनी सोशल मीडियावर पोस्ट करताना करुणा धनंजय मुंडे असा हॅशटॅगही वापरलेला आहे.
करुणा शर्मा ही माझ्या मुलांची आई असल्याने त्यांच्या पालनपोषणाची जबाबदारी मी स्विकारली असल्याचं मुंडे म्हणतात.
करुणा शर्मा यांना मुंबईत घरही घेऊन देण्यात आलं आहे तसेच त्यांच्या भावाला व्यवसायात मुंडे यांनी मदतसुद्धा केली आहे.
करुणा शर्मा यांच्या नावाने असलेल्या फेसबुक अकाऊंटवर धनंजय मुंडे यांच्यासोबतचा एकमेव फोटो आढळून आला. याशिवाय हे अकाऊंट फेक नसल्याचं सांगत त्यांनी नोव्हेंबर २०२०मध्ये मी परळी वैजनाथला येत असल्याचीही एक पोस्ट टाकलेली आहे. करुणा शर्मा यांचा सामाजिक कार्यात सहभाग असल्याचं दर्शवणाऱ्या काही पोस्टही त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवर आहेत.
------------------
flobooks.app.l...
#Tak #MyBillBook
---------
इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi TH-cam channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.
Follow us on :
Website: www.mobiletak....
Facebook: / mumbaitak
Instagram: / mumbaitak
Twitter: / mumbai_tak
मुलांची जवाबदारी आहे म्हणून नाव लावलं मग ज्या बाई पासून मुलं झाली तिला का वाऱ्यावर सोडलं
ती काय इथकया दिवस आमदार की ची वाट बघत होती का आता जागी झाली 🤣🤣
मस्त न्याय करतील सामाजिक न्याय मंत्री. बराच अनूभवी मानुस निवडला पवारांनी.
समाज्यातल्या लेकरानां स्वताच नाव देन हया पेक्षा चांगला न्याय कोणता??? 😂😂😂
@@vijayvishwanath__9550 मग तुझ्या नवा फुडे हि लाव मुंडे च नाव! लोकांना जे वाटेल ते वाटून दे मग।
😂 😂 😂 😂 😂
Pawar he netyanchya jatichi takhat olkhun Mantri pad detat, thik aahe te tyanch rajkarn pan samajik nyay mantryala samaj bhan tar pahije, dhananjay mundhe ek no cha gunda aahe parli madhe baki kahi nahi
@@MS-ch5vg भावा तुझ अगदी बरोबर आहे पन आपल्या भारता मदेच नाही तर सगल्याच १९५ देशात जे काही राजकारनी आहेत ते त्याच्या भागातले गुंडच आहेत
एक बायको, दुसरी प्रेयसी, आता हे तिसरी प्रेयसी बायकोचीच बहीण.😁😁
याला म्हणतात सामाजिक न्याय मिळवून देणे.😛
#होय_हे_माझं_सरकार
Ek number bhava
😂😂
😂😂😂😂
Nice
Bhrashtachar suru zalay gharatunach😂😂
मला एक प्रश्न पडलाय जर समझा एखाद्या सामान्य माणसांवर बलात्काराची केस पडली असती तर किती तासात तेला अटक झाली असती ती केस खरी असुदे नाही तर खोटी
अगदी बरोबर।
करेक्ट....
पोलीस आयघाले चाटे असतात...
यांच्याकडे सामान्य माणसाला कायदा अलग आहे असेच म्हणावे लागेल
@@wavtal kay bhau ka ugach police yana tu nahi bolu shakt karan
चाटे aapan aahot je aamcha neta, aamche daivat, aslya faltu upma tumhi netyala deta ani 500 rupayat vote vikta
Ani var UK n police yana shivya deun kay honar aahe ulat jar yogya power jar policana deu de bagh tikde up madhe gadya kashya palti mart aahet
शर्मा वगैरे लोकांच्या पोरी आपल्या मराठी माणसांना लै आवडतात. मजा आहे भाऊंची , राजा सारखं आयूष्य जगतात मंत्री लोक.
हा मराठी नाहिये.
जो पकडला तो चोर , बाकिच्यांनी पण आता जाहिर करा ,
तीन बायका अन फजिती ऐका
तिन तिघाडा काम बिघाडा
दोघात तिसरा आता सघळ विसरा
धनंजय मुंढेची पत्नी महान आहे त्यांना सगळे माहीत असताना त्यांनी कधीही तक्रार केली नाही.
तोंड दाबून बुक्कयांचा मार
@@malojiraoshirole2589 होना भाई
Kay karnar
Bhau kai karel,ha tila marun takil
अश्या चरित्रहीन व कायद्याची कुठलीही जाणिव नसलेल्या सामजिक न्यायाच्या मंत्र्यांची ताबडतोब हकालपट्टी करावी.
Mang sagle hakla..sagle lafadebaz ahe
To bola ani zali haklpatti
परळीचा इम्रान हाश्मी उर्फ गरीबांचा शशी थरुर !!! 🤣
Kiti social work karat. He bande bade nete. Kay hi samajseva. MVA.
😂😂
एक डायलॉग धनुभाऊ साठी "धनु भाऊ ने प्यार किया है कोई अय्याशी नही की "
चांगले संस्कार आहेत !!!
Pyar nhi mohabbat
हरामखोरी म्हणतात याला
आता सामाजिक न्याय मिळेल☺️????
मुंडे निघाले गुंडे, काय नांव काढल,
वाह ,
राऊत साहेब काय म्हणतात कोणत रत्न द्यायच
ह्यांना।
👌🏻👌🏻👌🏻
आदर्श सत्यकथा...मंत्र्याने केलं तर सामान्यांनी कां मागे रहावं...
First wife+2nd wife+sister of wife+social work=social justice minister
ऐवढा पैसा आला कोठून . . . जे मुंबई मध्ये घर देऊ शकतात , मेव्हण्याला व्यापारासाठी प्रचंड प्रमाणात पैसा पण पुरवितात .
तिचं तर जादू आहे
सामाजीक न्याय मंत्री आहेत, समाजाच भल करताहेत, अबला नारी उद्धार योजना 🤣🤣🤣
🎂🎂
🤣
😂😂😂
महाराष्ट्र चा इमरान हसमी ,धन्य
आता बघू या की जाणते राजे , शिवाजी महाराजांचा आदर्श ठेवतात की नाही.
बायको ती बायको असते साहेब, जिच्यासाठी बायकोला फसवलं ती आणि तिची बहीण तुम्हाला घरी बसवेल. खरच राजश्री मुंढे यांना त्यांच्या मुलांना या सगळ्याचा किती त्रास होतं असेल.
अति तिथे माती
असा धडा होता मराठी पुस्तकात तो कितिवतित् होता माहित नाही पण आज आठवले आमचे गुरुजी जे सांगत होते त्यात खोटे काहीच नव्हते
Fasla dhanu bhau😅
Ladki ka Chakkar Makdi Ka Jaal🤣🤣🤣🤣
Bhoot ka chakkar matlab maut se takkar
Haha
Pakka chamdi disti dhanu
@@ajayhirve5201 🤣🤣
मुंबईचं शांघाय माहीत नाही..पण बीड च बँकॉक करून दाखवलं..
ओन्ली धनुशेथ
😂😅
😂😂
इथे लोकांना एक भेटत नाही आणि हे दोन दोन घेऊन मज्जा मारताय..
गणित चुकलं तुमच
३😂😂😂😂
करूना कोठे गेली ती गप्प का तीने आपली स्वतःची बाजू मांडली पहिजे
धनू भाऊ वहिनीला मानलं पाहिजे तिने तूझे हे धंदे सहन करत आहे
गो करुणा गो करुणा गो करुणा गो करुणा गो 🤣🤣🤣
तुम्ही करुणा गो करूना गो केले म्हणून करूणाला राग आला आणि ती मी आहे हे सिद्ध करण्यासाठी टीव्ही वर झळकली
Hich ti karuna ja mhanlyavar pisalali 😂😂
ऐश्वर्य हे उपभोगण्यासाठी असतं त्यांनी सप्पत्तीचा वापर केला योग्य का अयोग्य हे समाजाला माहिती 🙏
तीघींचा जानू....!
परळीचा धनू....!
😂😂😂😂( #आम्हि #लिंगपिसाट )
(रंगेल अन रगेल मंत्री)
🤣🤣
🤣🤣🤣🤣🤣🤣
,😂🤣😂😂😂
ज्याला लिंगच नाही म्हणून बायकोला सोडून जाणाऱ्यापेक्षा बरा
@@godofliberty3664 fakt nav neutral theun kahi hot nahi औकात asavi lagte ani hya gosti tuzya औकातिच्या baher aahe tyamule jar tula D. M BOSS support asel tar nakki kar pan aaslya faltu comment nako karu bayko sodun gela kay yar
Br jar hech logic asel tar mag sang bar bagwan gautam buddha, Swamiii Vivekananda, ekde lata Mangeshkar apj adul kalam saheb yanchya kade pan bagh fakt लिंगात आणि बायकोत आयुष्य नसत
वाह रे पवार हेकडतोंड्या मस्त नेता निवडला सामाजिक न्याय मंत्री 😂🤣🤣🤣🤣
तुझ्या बापाचं तोंड पण होईल तसे थांब
👍👍
1No
या मॅडम कोन पण असोद्यात .या साहेबांचे मंत्रीपद खाणार नी आमदारकी पण😂😂😂 बाहेर चे कांड महागात पडणार यांना😂😂😂
भावा सर्व पचनार यांना.😂🤣
Shaata pan kahi honar nahi, baghat bas
सोप नाही, भाऊ ते नेते आहे. आपल्या सारख्या लोकांनी निवडून दिलेले. त्याच ठिकाणी समन्य माणूस असतां तर त्याची वाट लावली असती...
Election sathi mpsc upsc compulsory kara.. Kiti divas ghanerdya, beakkal ani vaait loksna nivdun dyayache..
Oye bhai ruk jara sabar kar
Aapko kya lagta hai mpsc or upsc se result accha aayega to fir DELHI ko dekho
Esliye bhai netao pe kuch nahi janta pe hota hai bharat ekmev desh hai jaha ke 90 logo ko unke rights hi pata nahi hai
Agar kisi neta ne 5 saal me ek kaam kiya to unke chamche or unke sath baki janta aisa dikhate hai us netane apni kidney bech ke kisi gareeb ko khilaya ho aisa agar dikhaya to kya ghanta achhe neta aayenge
100001% गलती जनता कि है
एनसीपी मध्ये बहुतांश भरणा आसलाच
अरे व्वा... सामाजिक न्याय मंत्री...🙏
काय धनु भाऊ आवडून आवडून एक भयानी आवडली
गेलेल्या वर्षात एकतर त्या कोरोना ने वाट लावली😁 आणि आता ह्या करुणा ने वाट लावली सगळा झांगड गुत्ताच चाललाय बुवा 🙄🙄🙄🙄🙄🙄🙄🙄🙄🙄🙄🙄🙄🙄🙄🙄🙄🙄🙄🙄🙄🙄🙄
🤣😂🤣🤣🤣🙈🙈😜
@@navnathchavan3964 😉😉😉😉😉😉😉😉
पण इतक्या दिवसांनी बातमी बाहेर आली कमाल आहे ना
🤪🤪🤪
@@ashvnibunage4742 😂😂
she (that day) : it's her choice
me (today) : it's his choice
धनंजय मुंढे मर्दा सारखे वागले. त्यांनी जबाबदारी स्वीकारली, अभिनंदन.
बाकी लोकांच्या प्रमाणे पळपुटेपणा केला नाही.👍💐
Saglayana mahit zalyavar kabul che karnar na lavdya
Shemnya cha mard chakka bara
दोन पेक्षा जास्त मुले असल्यास इलेक्शन ला उभे रहाता येत नाही.
यांना पहिल्या पत्नी पासून तीन व करुणा पासून दोन अशी पाच मुले आहेत
2 आपत्य झालेले असताना कोर्टात सिद्ध होणारच होतं.. वरून त्यांना बापाचं नावं पण दिलं गेलत बाई फिरली म्हणून कबुली!
बाकी तुमच्या बुद्धीला सलाम
इतके वर्ष मर्दानगी कुठं गहाण होती 🤣🤣🤣
सामान्य माणसाने विवाहित पत्नीशिवाय इतर स्त्री शी संबंध ठेवले तर समाज आणि कायदा काय करतो ते बघता, सत्ता आणि पैसे काहीही करू शकते, यावर काय बोलावे
या नेते लोकांना लाज नाही वाटत काय जनता किती विश्वास ठेवते
Janatela laj nahi vatat ka kiti vishvas thevayach par apalu marun gheyeiparyant ka🙏
सत्तेभोवती, अशा थोर संस्कृतीचे उच्चकुलीन महान श्रेष्ठतम असतातच ! हे सार्वत्रिक सत्य आहे ! हा एक प्राचिन इतिहास आहे ! जरा पाहा इकडे-तिकडे काय दिसते ? हे अनाकलनीय नव्हे ; तर अगदी सराईत आहे !
"हवस का पुजारी " धनंजय मुंडे
जोरू, जायदाद और जमीन सब झगडेका कारण होता है मित्रो
मुंडेसाहेब घाबरु नका.
साहेब पाठीशी आहेत.
मुख्यमंत्री यांच्यापासून सर्व मंत्री आमदार हे असेच वेगवेगळ्या प्रकरणात सामील आहेत हे आता एक एक निदर्शनात येत आहे असे राजकारणी असतील तर हे काय राज्य चालवणार आणि जनतेला काय न्याय देणार.
ladki ka chakkar babu bhaiya .. ladki ka chakar
अशी प्रकरणं शोधली तर राजकारणात किती लोक उरतील.......
जवळपास सगळेच 😂😂😂😂
धनुभाऊने निदान हिम्मत तरी केली, बाकीचे लोकांचं काय
💐💐💐
पकडल्यावर खरं सांगावच लागेल दुसरा काय ईलाज आहे त्याला आतापर्यंत का गप्प बसले होते
मोठा पराक्रम गाजवला, त्या मुलांचे काय? समाज स्वीकारेल का त्यांना,बायकोचे काय?
@@obc7523 tu gheun ja😀😁
@@sbk3814kashala jalatos re😁😀
ध चा मा नाही...
कोरोना चा करुणा झालाय😛
काका मला वाचवा🙏🙏
Kaka kasle vachvtayt tyanich tar game kelay..
@@rtt9199 i think so karan dadani jevha shappath ghetli Dept,CM ki us din dhanu dada din bhar gayab the the aisi news hai
@@trueindian3623 ho exactly asach ahe..pawar ahet te..barobr kata kadhnar
आता गाडी कुठल्या साईड ला वळण घेते बघू😂😂😂🤣🤣🤣
Ghanta samajik nyay mantri sala ayyashi
धनु शेठ विषय तसा गंभीर आहे.पण साहेब त्याला खंबीर आहेत.टेन्शन घेऊ नका.एवढ्या लवकर कसा काय कबुल झाला.
काय न्याय करतील हे जिथे त्यांच्या बायकोवर अन्याय होत आहे असे मंत्री कशाला पाहिजे मंत्रिमंडळात हाकला याला
Tya varsha baila vichara school fees kadhi radh honar??
सार्वजनिक आयुष्यात मंत्री पदावर असलेल्या लोकांना आपले वैयक्तिक आयुष्य स्वच्छ/ निर्मळ ठेवणे गरजेचे आहे.मग इथे पण तालीबान निर्माण व्हायला वेळ लागणार नाही..
शासनाच्या कोणत्याही शिष्यवृत्तीचा लाभ घ्यायचा असेल तरी 2 पेक्षा कमी भावंडे असणे बंधनकारक आहेत. या अटीमुळे कित्येक मुले शिष्यवृत्तीपासून वंचित राहतात पण हे तर 4-4 मुलं असूनही विधानसभेची निवडणूक लढवून मंत्रीही होतात.
हे तर सिद्ध झालं की 'सर्वाना समान कायदा' हे मिथ्य आहे.
धनंजय मुंडे मंत्री झाल्यावरच ही बाई कशी काय पुढे आली...2014. ते 2019. यादरम्यान ही कुठे होती.... तेव्हा का पुढे आली नाही.....
Munde na ka lapavala te sang 🤣
तरीच यांचे ओठ नेहमी लाल कसे हा प्रश्न पडला होता तो सुटला आता
😂😂😂😂😂
🤣🤣🤣
तिघी बरोबर तोंड मारून किती पूर पडणार एक तोंड त्यात भयानी ची भूक जास्त असते लवकर शांत होत नाहीत
आता याला आठवले करुणा यांच्या वर आता टांग वर करतो आहे ब्लॅक मेल म्हणे त्या वेळेला गोड वाटले
😂
परस्पर हेतु संबंध होते असं म्हणतोय धनु आणि पोरं ही झाली काय बोलतोय राव आरे बाई मुळे महाभारत घडलं
असं आजून किती शेण खात फिरलंय हे
काय माहीत मेलं कुठलं 🤣🤣
जो आपलया बायको मुलाना होत नाही तो जनते चे काय होतील
सामाजिक न्याय करनार
नारायण दत्त तिवारी चिं आठवन करून दिली ....
He aahe amcha maharashtra che adarsh nete.. 🤣🤣🤣 2020 corona ani 2021 karuna.. 😅😂😂
😂😂😂
हे मस्त होत....😂😁😂
याला खाज म्हणतात
काय लायकीचा न्याय मंत्री पवार यांनी केला.. पहा 80 वर्षाचा अनुभव.. आनि P. M. पद मिळावेत मिळावे. किती विचित्र आहे..या गोष्टी.. धन्यवाद
सामाजिक न्याय मंत्री 😂😂😂
आपण निवडून दिलेला मंत्री 🙏
यांना तिसऱ्या अपत्याचा नियम लागू होत नाही का....
लफडे बाज आघाडीतले महाभाग महाराष्ट्राच्या अस्मीतेला धक्का पोहचत आहे.
लाजा बाळगा
मुलांना नाव दिलंय म्हणजे काय मुलं पण यानीच दिलीत ना
वां धनंजय मुंडे... तुम्ही मंत्री आहात लाज वाटते तुझी... तु मंत्री व्ह्याचा लायकीचा नाहीस....
किति भोक मोठी केली या माणसानी..फक्त त्यालाच माहित...
😂
असं कोणी पण करेल व पूर्वी करत होतेच. पण नंतर एक पत्नी हे कायद्याने आहे व हे त्या कलमात बसते का? एवढाच प्रश्न आहे. सर्व जणच आपल्या कुठल्याही मुलाची जबावदारी घेतच होतेच की. मग इतरांनी तस केलं तर कायदा गप्प राहील का? हा दुसरा प्रश्न
दिसत तस नसत मनुन जग फस्त
मुंडे साहेब करुणा ला सांभाळायला तयार आहेत
मग त्रास कोणाला आहे
औरत का चक्कर बाबु भैय्या👀
धनुभाऊ भगवान बाबा आणि मुंढे साहेब ना आणि समाजाला कलक लावला
बरखा मुंडे
NCP party lafdebaaz ahe.. Sagle adani gunde udhat lutaru ani khup vaait lok bharli aget
महाराष्ट्राचे एन डी तिवारी - ठरक के पुजारी 😂😂😂
Aplya baykoshi pramanik nahi to janteshi kay pramanik rahnar? Sharad Pawar kuthe gele, kahi tari bola Rao
धन्या च्या कार्यकरत्यांना आणि भ्रष्टवादी पार्टीला नवीन 2 वहिन्या मिळाल्या रे
इम्रान हाश्मी 😂
काय चाललंय कळत नाही, एन डी तिवारी आता हे साहेब! पहिला स्वार्थ मजा आपला! नंतर राज्य देश काहीच आदर्शवाद नाही!
करूनाल पैसा पण पाहिजे पोरं sambali पाहिजेत yeesh करायला पाहिजे आणि इज्जत पण पाहिजे के 😂😂
इथ कार्यकर्त्यांची एक लग्न होत नाही ..
ज्यांना वाटते मुंडे यांनी राजीनामा द्यावा --- Like 👍
राजीनामा देऊ नये -- Comment
हे काय दाखवू नका सर आता बस करा हे काही नाही सगळ्या खोट्या बातम्या आहे ती खऱ्याचं खोटं खऱ्याचं खोटं खोट्याचं खरं होतं
धनंजय मुंडे यांनी जर कबुली दिली आहे. मग मेव्हणी. साळी ला सुध्दा भावुजी आवडले का... वारे शर्मा परीवार..... साली को भी जिजा पसंद है...
लाज वाटत नाही का यांना अन सामाजिक न्याय मंत्री 😂😂😂😂😂😂😂
Kitti tari hero heroine buisnessman politition bindaas 2 baaika sonbt raahtaat kayy aata SC hyana Legelli permission dyavi ?
Ha bhai tu bhi ruk aapka bhi number aane wala hai HAM 4 HAMARE 44
band hone wala hai
"साली" वर पाय पडला आणि "घसरण" सुरू झाली ...😜😂😂😂😝
Beed Cha Imran hasmi😜
MahaVikasAghadi ki MahaTharkeyAghadi ?
Sab tharkey log bhare pade hai idhar..
काका सारखा गेम होईल असे चिन्ह दिसत आहे
What's his report card ... What work has he done for Maharashtra ..
Dhananjay Munde yancha wayaktik prashna aahe. Tyata lokana interest kashala mean Midiyala?
सगळे पक्षात असे असतात शिलाजित खाणारे ,3, 3 बायकावले जे ग्टलें ते अडकले,यापुढे असेच होणार
लका पोरांना एक मिळाला तीन-तीन सांभाळतो लिंगपिसाटय
मुंढे कसे असो वंजरी समाज आहे पाठीशी
धनको रूणको हमेशा साथ साथ रहते ही है
शासनाने चौकशी करून दोषी व्यक्तीना शासन करा
Purn Beed district la mahit ahe ki Dhananjay Munde ani Suresh dhas la 2 wife ahet yachayat tar amhala Kay nawin watat nahi it's personal problem
Ek ghar wali ek bahar wali😂
आरे लाज वाटते का. पैसा ज्यास्त झाला की माज येतो च