आरोग्य भरती परीक्षा रद्द झाल्याबाबत कराळे सर Live

แชร์
ฝัง

ความคิดเห็น • 1.2K

  • @amitdamahe7087
    @amitdamahe7087 3 ปีที่แล้ว +52

    राजेश टोपेने केलेले कृत्य भरभराटीचे जावो.
    राजेश टोपे traveling चे पैसे परत द्यावे अन्यथा पदाचा राजीनामा द्यावे.
    जाहिर निषेध जाहिर निषेध ⚫⚫⚫⚫

  • @kirangurav8077
    @kirangurav8077 3 ปีที่แล้ว +222

    पुढच्या वेळी माझा नंबर चंद्रावर South poll वर द्या, म्हणजे चंद्रयान चं 🚀 रोव्हर तरी शोधतो 🙏

    • @soninale9370
      @soninale9370 3 ปีที่แล้ว +1

      😂😂😂🤣🤣🤣👍

    • @ENLIGHTENV2
      @ENLIGHTENV2 3 ปีที่แล้ว

      😀😀😀👍👍

    • @radhachibhade4108
      @radhachibhade4108 3 ปีที่แล้ว

      😂😂🤣🤣😄😄👍👍👍🤦🤦🤦

  • @uddhavbadwane1285
    @uddhavbadwane1285 3 ปีที่แล้ว +123

    टार्गेट पूर्ण न झाल्याने परीक्षा रद्द करण्यात आल्या.
    -संदर्भ महाभकास आघाडी. 🙏🏻
    शेवटी करून दाखवलं...

    • @vikasbhosle977
      @vikasbhosle977 3 ปีที่แล้ว

      😂

    • @ranjitdeshmukh209
      @ranjitdeshmukh209 3 ปีที่แล้ว

      बरोबर भावा

    • @krushnarathod96
      @krushnarathod96 3 ปีที่แล้ว

      ऑनलाइन परीक्षेचे भरती करताना... पेपर मध्ये एक दिवसाचा गॅप ठेवला होता... कारण त्यामध्ये पैसे देणारे कॅंडिडेट शोधता येईल यासाठी.... एकदम भाड्खाऊ पद्धत आहे.... परीक्षा एमपीएससीमार्फत झाली पाहिजे तरच पारदर्शक पण येईल नाहीतर आंधळं दळतं कुत्र पिठ खात अशी अवस्था आहे मित्रांनो

    • @ENLIGHTENV2
      @ENLIGHTENV2 3 ปีที่แล้ว

      😂😂

  • @gajanandhawale8856
    @gajanandhawale8856 3 ปีที่แล้ว +39

    # mpsc बोर्डवर तुकाराम मुंडे ची निवड व्हावी. # राज्य शासनाच्या सर्व exam mpsc ने घ्या.

  • @satishande4878
    @satishande4878 3 ปีที่แล้ว +26

    कराळे सरांच्या डोळ्यातून अश्रू आले बोलताना चेहऱ्यावर दुःख झळकून राहिलं भरपूर दुःख होते जेव्हा विद्यार्थ्यांनी केलेली मेहनत वाया जाते. आणि वेळेवर परीक्षा कॅन्सल झाली.
    विद्यार्थ्यांसाठी झटणारे एकमेव कराळे सर.

  • @stargamer0.588
    @stargamer0.588 3 ปีที่แล้ว +72

    एकदम बरोबर बोलले ... सर तुम्ही...
    . टोपे साहेबांनी नैतिक जबाबदारी वर राजीनामा दिलाच पाहीजे.....

  • @forbetterfuture2424
    @forbetterfuture2424 3 ปีที่แล้ว +63

    Maharashtra Govt. :- तीन तिघाडा काम बिघाडा 👏👏👏👏👏👏👏👏

  • @santoshpatilsuryawanshi8015
    @santoshpatilsuryawanshi8015 3 ปีที่แล้ว +91

    राजेश टोपे ने आरोग्य मंत्री पदाचा नैतिक जबाबदारी घेऊन राजीनामा द्यावा व स्टुडंट्स चे तिकिटाचे पैसे सरकारने वापस द्यावे exam MPSC कडून घ्यावी

    • @santoshpujari1715
      @santoshpujari1715 3 ปีที่แล้ว +3

      फॉर्म भरलेल्या प्रत्येक विद्यार्थांच्या अकाऊंटवर 5000 रुपये पाठवायला पाहिजे
      नाहीतर त्यांना ईडी लावायला

    • @rakeshjivtode3850
      @rakeshjivtode3850 3 ปีที่แล้ว

      👌👌💐

    • @pavanfarkande1674
      @pavanfarkande1674 3 ปีที่แล้ว

      याना जर परीक्षे चे नीयोजन जमत नसल तर परीक्षा mpsc कडे द्यावी

    • @shubhamchoudhari9465
      @shubhamchoudhari9465 3 ปีที่แล้ว +1

      Punha challan sir 500rs

    • @sankalptharkar6382
      @sankalptharkar6382 3 ปีที่แล้ว

      Aani process 2 divsatch krun ghyavi tatkal

  • @sbnewcreations9719
    @sbnewcreations9719 3 ปีที่แล้ว +7

    सर तुम्ही असे एकमेव व्यक्ती आहे जे विद्यार्थ्यांचा विचार करून विद्यार्थ्यांन बद्दल बोलता आणि आमचा सोबत असता.
    धन्यवाद सर 👏👏

  • @ajayjadhav8635
    @ajayjadhav8635 3 ปีที่แล้ว +148

    दळभद्री सरकार दलींदर आणि आभाळाला नुसत्या हेपल्या मारणारा टोपी बाज आरोग्यमंत्री .....आता सगळ्या पोस्ट १००% फिक्स होतील

    • @junedshekh8165
      @junedshekh8165 3 ปีที่แล้ว

      Bhau Mnuhun Sarv exam Mpsc la dya

    • @dhammanandbansode2608
      @dhammanandbansode2608 3 ปีที่แล้ว +1

      ajit pawar men manus aahe

    • @pravinkoli97
      @pravinkoli97 3 ปีที่แล้ว

      हो खरे आहे

    • @happylife-ug6vx
      @happylife-ug6vx 3 ปีที่แล้ว +2

      @@dhammanandbansode2608 ajit pawar only paise khaylach mantri Banla aahe

    • @monikakokate3575
      @monikakokate3575 3 ปีที่แล้ว +1

      सर हे सरकार काईच कामाचं नाई अस वाटते कुठ नेऊन ठेवला महाराष्ट्र यांनी

  • @rahulsatpute6218
    @rahulsatpute6218 3 ปีที่แล้ว +49

    Sir.
    यांनी परीक्षा mpsc ला दिल्यावर यांचा धंदा बंद पडेल sir.त्यामुळें हे mpsc ला देण्यास तयार नाहीत. हे बिघाडी सरकार आहे.

  • @Kansaramata
    @Kansaramata 3 ปีที่แล้ว +25

    बाकी क्लास वाले फक्त पैसे घेतात कराळे सरांचं घ्या शिका विद्यार्थ्यांची तळमळ जाणणारे खरे शिक्षक कराळे सर

  • @shidheshwarjadhav661
    @shidheshwarjadhav661 3 ปีที่แล้ว +95

    तुम्ही खूप खर बोलता सर खूप मानसिक त्रास होतोय स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना.

  • @आयुष्यातलेकिस्से
    @आयुष्यातलेकिस्से 3 ปีที่แล้ว +56

    सर ह्या गोष्टीला जाहीर निषेध करू आणी गोर गरीबांच्या मुलांना न्याय मिळवून देऊ

    • @vintagegoldcricket4921
      @vintagegoldcricket4921 3 ปีที่แล้ว +2

      setting valyanche kay hoil

    • @shubhamronghe7520
      @shubhamronghe7520 3 ปีที่แล้ว +1

      Tumcha no send kara sir

    • @shubhamronghe7520
      @shubhamronghe7520 3 ปีที่แล้ว +1

      Sir karale sir cha no send kara please

    • @Satyamgayke9096
      @Satyamgayke9096 3 ปีที่แล้ว +1

      आतापर्यंत गोर गरीब जनतेला कधी न्याय मिळाला आहे का?
      हरामखोर सरकार आहे

  • @sachinkottapalle1182
    @sachinkottapalle1182 3 ปีที่แล้ว +129

    राजेश टोपे आम्ही काम करून फॉर्म भरतोय काही झक मारत नाही आणि तुम्ही मागून पाठीत खंजर खुपसत आहात.. निव्वळ नालायक पणा आहे

    • @sachinkottapalle1182
      @sachinkottapalle1182 3 ปีที่แล้ว

      @Jay Birsa Digital होना राव.. यांचं काय जातंय जाणार तर आपलं आहे ना

    • @junedshekh8165
      @junedshekh8165 3 ปีที่แล้ว

      Bhau Mnuhun Sarv exam Mpsc la dya

    • @ashokmalghane4210
      @ashokmalghane4210 3 ปีที่แล้ว

      Ho. N

    • @happylife-ug6vx
      @happylife-ug6vx 3 ปีที่แล้ว

      Barobar

    • @charudattachaudhari1189
      @charudattachaudhari1189 3 ปีที่แล้ว +2

      टोपेने आजपर्यंत कोणतीही बाब विना भ्रष्टाचार ,विना घोटाळा पूर्ण केलेली नाही,मग ते व्हेटिलेटरची खरेदी असो की आक्सिजन सिलेंडरचे वितरण असो. पण त्यांना सरकारमधील कोणीही दोष देत नाही कारण गेल्या दोन वर्षांत त्यांनी पक्षाला सर्वाधिक आणि नियमित निधी दिला आहे.काका, दादा,ताई तिघांनाही ते नेमके कोणत्या गटाचे आहेत ते सुद्धा कळू देत नाहीत.

  • @kirangurav8077
    @kirangurav8077 3 ปีที่แล้ว +52

    मनापासुन धन्यवाद 🙏 सगळे मनातले बोल्लात सर 🙏📖

  • @vikasdandge7312
    @vikasdandge7312 3 ปีที่แล้ว +103

    बाकीचे मास्तरांना काहीच घेन देन नाही तुम्ही बोलतता सर तुम्हाला खूप सपोर्ट आहे सर सगळ्याचा तुम्ही राईट करू शकता सरकारला

    • @saurabhmore7813
      @saurabhmore7813 2 ปีที่แล้ว +1

      Tyayache pora nahi jata na ya conditiona madhuna tyayale ka vatanara sir gele asate tevha samazala asata

    • @vikasdandge7312
      @vikasdandge7312 2 ปีที่แล้ว

      Barobar Dada

    • @SK-en3py
      @SK-en3py 2 ปีที่แล้ว +1

      बाकीच्या मास्तर जवळ पैसा जास्त आहे ,आणि समाजाचे घेणे नाही देने नाही त्याला.

  • @adityawasu3690
    @adityawasu3690 3 ปีที่แล้ว +1

    राजेश टोपे साहेब तुम्हाला जमत नाही तुम्ही राजीनामा द्यावा . तुमची मानसिकता नाही नियोजन करण्याची .तुम्हाला फक्त पैसे खाईचे असतात . इलेक्शन च्या वेळेस आमच्या मागे फिरतात. साहेब तुम्ही लोकांमुळ निवलून दिला.काम करा साहेब .
    कोण कोण सोबत आहेत त्यांनी लाईक करा.

  • @rahulsatpute6218
    @rahulsatpute6218 3 ปีที่แล้ว +29

    एकदम बरोबर sir.
    हे सरकार विद्यार्थ्या च्या जीवाशी खेळत आहे.

  • @sanjitnikhare536
    @sanjitnikhare536 3 ปีที่แล้ว

    जेवढेही दलाल आणि घुसखोरी करणारे लोक आहेत त्यांचा शोध घेतला पाहिजे... जेणेकरून कोणत्याही गरीब वा अभ्यासू विद्यार्थ्यांचं नुकसान होणार नाही,
    सर आपण विद्यार्थ्यांना पाठींबा देत आहात... तुमच खूप खूप आभार मानतो मी.
    धन्यावाद सर 🙏🌹

  • @govardhansapkal9361
    @govardhansapkal9361 3 ปีที่แล้ว +72

    बीजेपी सरकार म्हणतात शिकून मोठ होण्यापेक्षा घरच विकून मोठ व्हा ह-भ-प राजेश टोपे महाराज .. राजेश टोपे महाराज यांनी विद्यार्थ्यांना घातली टोपी..💯

  • @pawaningole3977
    @pawaningole3977 3 ปีที่แล้ว +21

    काय अवस्था झालीये महाराष्ट्राची मुख्यमंत्री सकाळी सकाळी शपथ घेतात , एक्साम अर्ध्या रात्री कॅन्सल होते वा !

  • @awdhutsonawane8634
    @awdhutsonawane8634 3 ปีที่แล้ว +10

    आता एकच मागणी पाहिजे की परीक्षा महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फतच व्हावी

  • @adityakhude6688
    @adityakhude6688 3 ปีที่แล้ว +24

    सर मी 2000 रु व्याजाने काढून आलो अकोल्याला लॉज ला बुक करून राहिलो आणि रात्री 1 वाजता मॅसेज आला परीक्षा कॅन्सल झाली

    • @roshanchaukade1145
      @roshanchaukade1145 3 ปีที่แล้ว +1

      tope jith disan tith tyacha kanpatit mara lagte

    • @chetanbhagat8011
      @chetanbhagat8011 3 ปีที่แล้ว +2

      @@roshanchaukade1145 kanapatit maralya peksha bhau tujya gharche 5 voting kami kr

  • @shubhamgorade4242
    @shubhamgorade4242 3 ปีที่แล้ว +36

    हे सर्व या नेता लोकांचे आणि आतल्या लोकांचे पैसा कमावायाच धंदा आहे महनून है लोक mpsc la exam dyalala tayar nahi ahe😠😠😠😠😠😠

  • @misspriyadeol6758
    @misspriyadeol6758 3 ปีที่แล้ว +33

    सर यांबदल उपोसान केले पाहिजे.
    सर्व विद्यार्थी संघटित झाले पाहिजे. तेव्हा यांना समजूत येणार.

    • @king-khan549
      @king-khan549 3 ปีที่แล้ว +2

      Barobar tai chi frend

    • @vjcreations143
      @vjcreations143 3 ปีที่แล้ว +2

      Khar ahe

    • @ENLIGHTENV2
      @ENLIGHTENV2 3 ปีที่แล้ว

      🙏🙏

    • @bhushandeshmukh9141
      @bhushandeshmukh9141 2 ปีที่แล้ว

      पुजा खरंय आहे...तुझा पेपर कुठे होता

    • @bhagwatbhalerao1120
      @bhagwatbhalerao1120 2 ปีที่แล้ว +2

      उपोसान करुन विद्यार्थी कुपोषित होतील पण कंपनीला आणि टोपेला काही फरक पडणार नाही.

  • @abhinavakinwar6717
    @abhinavakinwar6717 3 ปีที่แล้ว +10

    मा.श्री.राजेश टोपे साहेब, आरोग्यमंत्री महा. राज्य थोडीशी लाज वाटू द्या. आम्हाला जाण्यासाठी जो काही खर्च लागला आहे. तो आम्हाला परत करण्यात यावा.
    आणि आम्हाला खुप मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे.

  • @ramghuge6115
    @ramghuge6115 3 ปีที่แล้ว +19

    😭😭😭 खरं बोलले सर, ऐनवेळी परीक्षा cancel करून लई त्रास झाला आहे. आम्ही पैसे खर्चून दुसऱ्या गावाला आलोय. मानसिक त्रास होतो

  • @rahoolmandhare961
    @rahoolmandhare961 3 ปีที่แล้ว +14

    हे महाभिकास आघाडी सरकार उद्याची पत्रकार परिषदामध्ये सर्व जवाबदारी कंपनी वर टाकनार आहे .........

  • @gajanandhawale8856
    @gajanandhawale8856 3 ปีที่แล้ว +1

    स्पर्धा परीक्षा देनाऱ्या विद्यर्थ्या साठी सचिन ढवळे व करले सर हे दोन आमदार व्हावे. आमच्या काही मागण्या 1 प्रत्येक परीक्षा च्या चालणं ची किंमत 100 रुपये पेक्षा जास्त नसावे.2 कोणतीही exam जाहिरात आल्या पासून मुलांना जोयानिंग देण्यापरणत सर्व्ह प्रोसिजीर 9 महिन्यात पूर्ण व्हावी. 3 कोणताही गोंधळ झाल्यास मुलांना नुकसान भरपाई द्यावी. 4 कोणी पैसे देवून नोकरीवर लागले तर त्यांना deshdrohi kalam 124a lagawe. 5 परिष्या center हे जिल्हातच द्या.

  • @amarjadhao7664
    @amarjadhao7664 3 ปีที่แล้ว +132

    मी आताच पोहचलो exam center City मध्ये अताच न्युज बघतली आता परतीचा प्रवास सुरू 700+700km 1200Rs भूक पण खूप लागली आहे. पण बस स्टॉप ला काही खायला भेटत नाही आहे.

    • @sparrowarmy4901
      @sparrowarmy4901 3 ปีที่แล้ว

      Kalji ghya

    • @bhagwatsadawarte4925
      @bhagwatsadawarte4925 3 ปีที่แล้ว

      Keep it up bro hard work pays off ❤❤❤

    • @surajlewade2429
      @surajlewade2429 3 ปีที่แล้ว +3

      Sir aaj seting krnara jr mla bhetla n tr kapun takto tyale mg pahin bhaer rahnya peksha jail msdde rahil.........

    • @Kapil-16pawara
      @Kapil-16pawara 3 ปีที่แล้ว

      खूपच वाईट बाब आहे ही

    • @baligajbhiye3408
      @baligajbhiye3408 3 ปีที่แล้ว

      Mala janiv aahe sir take care of yourself 🙏

  • @ganeshmali4555
    @ganeshmali4555 3 ปีที่แล้ว

    आपण बोललात हे तरी बरे आहे सर....एक मास्तर तरी आमच्या बाजूने बोलताहेत हे तरिबरे....thanks sir

  • @shivshankarchoure4875
    @shivshankarchoure4875 3 ปีที่แล้ว +24

    आयुष्यात बर्रबाद सोन्यासाठी प्रेम करने गरजेचे नाहि आरोग्य सेवकचा फार्म काफी आहे

  • @satishwadje
    @satishwadje 3 ปีที่แล้ว +10

    सरकारने उत्तरप्रदेश आणि चीनला पोहोचण्यासाठी वेळ दिला आहे .... आणि पुढील काळात उत्तर ध्रुव दक्षिण ध्रुव तसेच चंद्र आणि मंगळावरही परीक्षा केंद्र येईल याची नोंद घ्यावी आणि आपलं आपल रॉकेट तयार कराव ..... जय आरोग्य भरती

  • @vaibhavgawandeakola2223
    @vaibhavgawandeakola2223 3 ปีที่แล้ว +4

    महाराष्ट्र सरकारचे सर्व डिपार्टमेंट चे पेपर MPSC ला दया ही विनंती 🙏🙏🙏🙏🙏

  • @santoshpujari1715
    @santoshpujari1715 3 ปีที่แล้ว +31

    सर मी सोलापूरहून मिरजेला येऊन पोहोचलो सांगली येथे परीक्षा होत माझं
    सर खरं सांगतो मी बस स्टँड मध्ये झोपलो आता

    • @gamer12166
      @gamer12166 3 ปีที่แล้ว +2

      🙄😟

    • @nileshrathod9324
      @nileshrathod9324 3 ปีที่แล้ว +2

      So sad. ,😭😭😭

    • @mr.vaibhavdakhore8093
      @mr.vaibhavdakhore8093 3 ปีที่แล้ว +6

      माझ्या रुम वर येऊ शकतो भावा government medical college javl aahe

    • @santoshpujari1715
      @santoshpujari1715 3 ปีที่แล้ว +2

      @@mr.vaibhavdakhore8093 थॅन्क्स मित्रा. सॉरी मी आता बागितल. चाललोय मी आता जातोय विचारल्याबद्दल खूप खूप आभारी आहे मित्रा. 🙏🙏🙏

  • @anilkinake1914
    @anilkinake1914 3 ปีที่แล้ว +20

    महाराष्ट्र सरकारच जाहीर निषेध

    • @anilshivnitwar1400
      @anilshivnitwar1400 3 ปีที่แล้ว

      Kavlyachya hatat dila karbhar
      Hagun bhrvla darbar

  • @subhashmule6528
    @subhashmule6528 3 ปีที่แล้ว

    राजकारणी लोकांच्या संवेदना नष्ट झाल्या आहेत. केवळ सत्ता आणि पैसा हेच ध्येय आहे.

  • @shridhargaikwad2468
    @shridhargaikwad2468 3 ปีที่แล้ว +31

    ऐनवेळी परीक्षा रद्द करणे फार मोठी चूक आहे, कमीतकमी चार दिवस अगोदर कळवायला पाहिजे होते

  • @ranjitdhadse8910
    @ranjitdhadse8910 3 ปีที่แล้ว +2

    मास्तरया चांगला विषय पकडला 👍👍👍

  • @mahendrajadhav9274
    @mahendrajadhav9274 3 ปีที่แล้ว +7

    अगदी बरोबर बोलता सर तुम्ही .... सरकारने गरिबांच्या लेकरा साठी योग्य निर्णय घेतलाच पाहिजे

  • @ganeshkardile9770
    @ganeshkardile9770 3 ปีที่แล้ว

    सगळ्यांना कळकळीची विनंती, पुढच्या विधानसभा निवडणुकामध्ये यांना जागा दाखवून द्या................
    विसरू नका......आपल्याला हात जोडून विनंती......
    चांगला आणि योग्य उमेदवार जो पर्यंत आपण निवडून देत नाही तोपर्यंत सर्वसामान्य,गरीब,मध्यमवर्गीय लोकांचे असेच हाल होणार आहेत.........

  • @khushalrathod6093
    @khushalrathod6093 3 ปีที่แล้ว +5

    मी 1200 रू. खर्च केलं आहे सेंटर वर जाण्यासाठी राहण आणि खान आणि अजुन परतीचे पैसे 400 रू. म्हणजे 1600 रू. गेले
    माझे पैसे मेहणीते आहे असे नेते लोक भ्रष्टाचार करून मिळवलेले नाही ..

  • @yogeshpawar1677
    @yogeshpawar1677 3 ปีที่แล้ว +90

    वीडियो dislike करणारे सेटिंग वाले होते वाटतं..😅

    • @akashpatil7151
      @akashpatil7151 3 ปีที่แล้ว +6

      Ho kharch🤣🤣🤣

    • @Aap787
      @Aap787 3 ปีที่แล้ว +1

      Asch disty

    • @manojjawarkar8433
      @manojjawarkar8433 3 ปีที่แล้ว +4

      सतरंजी उचले असावे बहुधा

    • @snehadahake7536
      @snehadahake7536 3 ปีที่แล้ว

      @@manojjawarkar8433 ho n😄😄😄😄

    • @ENLIGHTENV2
      @ENLIGHTENV2 3 ปีที่แล้ว +1

      😂😂👍👍

  • @amitnimbekar5716
    @amitnimbekar5716 3 ปีที่แล้ว +3

    सर्व परीक्षा निवड समिती मार्फत घेतली पाहिजे. पूर्वी सर्व परीक्षा कलेक्टर मार्फत होत असत.

  • @sunildheple2758
    @sunildheple2758 3 ปีที่แล้ว

    आंदोलन करा सर्व विदयार्थी मिळून ... मुलाचा पूर्ण खेळ लावला .. यांनी

  • @adv.uttambhaikolekar5245
    @adv.uttambhaikolekar5245 3 ปีที่แล้ว +3

    आपल्याला लाख लाख सलाम... सर... I am proud of you...

  • @riyajshaikh1643
    @riyajshaikh1643 3 ปีที่แล้ว +1

    आमच्या मतदार संघातुन निवडुन दिले बुल्ल्याला घनसागवीतुन

  • @ashokbhise1079
    @ashokbhise1079 3 ปีที่แล้ว +23

    सर तुम्ही राजकारणात येवून याविषयी आवाज उठवला पाहिजे

  • @priyathombare82
    @priyathombare82 3 ปีที่แล้ว

    परीक्षा आपापल्या जिल्हयात घेण्यात यावी.म्हणजे मुलांची गैरसोय होणार नाही.

  • @dipaksatdeve5658
    @dipaksatdeve5658 3 ปีที่แล้ว +6

    👉आरोग्य विभाग भरती किंवा कोणतेही परीक्षा असो आताच्या परिस्थिती नुषार तर मुलांच्या आयुष्यात एक त्रास दायक आणि मनाला विचलित करणारी एक्साम ठरलेली आहे,आणि जर अस पुढे चालत राहील तर मुले एक्झाम देणं सोडून देणार..

  • @sunilhedau9333
    @sunilhedau9333 3 ปีที่แล้ว

    तरी काहि लोक म्हणतील मी साहेबासोबत ।आणि एक वाक्य जोडतील सत्य परेशान हो सकता है पराजित नहीं।

  • @ranjeetpatil3450
    @ranjeetpatil3450 3 ปีที่แล้ว +7

    सर तुमच्या सारख्या क्लासेस वाला, प्रामाणिक पणे मुलांसाठी पुढे येणारा दुसरा कोणी नाही.........

  • @imranshaha5031
    @imranshaha5031 3 ปีที่แล้ว +1

    वशिलेबाजी चालू आहे आरोग्य मधी सगळी

  • @dipikakamble5207
    @dipikakamble5207 3 ปีที่แล้ว +32

    ALL EXAM MPSC Through ghyayla sanga sir Plz...thank you

    • @MissionHelp2Win
      @MissionHelp2Win 3 ปีที่แล้ว

      Hi

    • @Do__it
      @Do__it 3 ปีที่แล้ว

      Ekdm khar bolli

    • @Do__it
      @Do__it 3 ปีที่แล้ว

      Karale sir aplya srva sobat kayam khambir ahe . houn ch jaude ata je hoil

    • @kakasahebrupanwar6490
      @kakasahebrupanwar6490 3 ปีที่แล้ว

      Ho real bolat tumi

  • @sanjaynagdevte2492
    @sanjaynagdevte2492 3 ปีที่แล้ว +2

    सर मी संजय नागदेवते नागपूर तुम्ही अशीच मंत्री यांची वाजवत जा आमचा फुल सपोट आहे . मी विद्यार्थी नाही पण तूमचे विडीयो नेहमी पाहत राहतो.मी तुमच्या भेटीला वरदया ला येनार आहे.धन्यवाद.

  • @civilhomedesign2m21
    @civilhomedesign2m21 3 ปีที่แล้ว +66

    सर रात्री वेड काढून आम्हाला सतर्क केलं त्या बद्दल धन्यवाद🙏

  • @shriramyelne2132
    @shriramyelne2132 3 ปีที่แล้ว

    Mpsc मार्फत घेतली पाहिजे exam
    आंदोलन उभारले पाहिजे

  • @pravin2464
    @pravin2464 3 ปีที่แล้ว +44

    महा पोर्टल पासून आज पर्यंत कण्डक्ट झालेली कोणत्याही सरळसेवा परीक्षेची टॉपर ची लिस्ट पाहा. विशिष्ट आडनावाचे,विशिष्ट cast चे, आणि विशिष्ट परिसरातील रहिवाशी असलेलेच विद्यार्थी टॉपर ला सापडतील.
    हेच विद्यार्थी टॉप कसे करतात ???
    हा एक प्रश्न च आहे

    • @Sachin_korde4126
      @Sachin_korde4126 3 ปีที่แล้ว +2

      जळगाव चे एकाच घरातले 3 टॉपर आहेत.

    • @Amar-dl8bl
      @Amar-dl8bl 3 ปีที่แล้ว +2

      Vj Banjara caste top in talathi every district

    • @dattatraydahale4663
      @dattatraydahale4663 3 ปีที่แล้ว

      Bajara & rajout

    • @sumitmandape1285
      @sumitmandape1285 3 ปีที่แล้ว

      Government servant paisa khtata.....tyna kyadachi bhiti rahli nhi..

  • @Reva-21
    @Reva-21 3 ปีที่แล้ว +1

    सर यांच्याने काही होणार नाही़...माझे तर 5000 rs. Form मध्ये खर्च झालेत.आणि परीक्षा एक च घेणार,..म्हणजे फक्त पैसे खाल्ले ..परीक्षा रद्द केली ते पण center var gelyavar kalale... 3 tas travelling madhe... खर्च झाला तो वेगळाच...घरचे आवरुन 9 ला पोचण्या साठी 6 ला घर सोडले...ata parat ghari jatey.. महीना भर अभ्यास केला ...कामावर सुट्टी घेतली ...एवढे सगळे करुन job milel yachi शाश्वती नाही...बर्याच मुलांनी 8-10लाख भरलेत असे कलले....आता समजले परिक्षा रद्द ..wah Maharashtra government..Hats off

  • @Do__it
    @Do__it 3 ปีที่แล้ว +5

    Khup khup dhanyavad sir. Srvana jagrut kelya baddal

  • @sachinchavhan.6742
    @sachinchavhan.6742 3 ปีที่แล้ว

    सर अशा लोकांना त्यांची जागा दाखवली पाहिजे. अशा लोकांचे मुल एक पण नाही देशसेवेसाठी या लोकांच्या मुल होतात मंत्री संत्री .गरीब विद्यार्थांच काय. टोपे साहेब तुम्ही पण एका सर्वसाधारण कुटुंबा मधूनच मंत्री या पदापर्यंत पोहचले असेल. जरा गरिबीची जाणीव ठेवा टोपे साहेब. अजुन एकाद्या तयारी करणाऱ्या मुलांची आत्महत्येची वाट बघत आहे का टोपे साहेब. तुम्हाला कोठे बसवायचे हे सगळं विद्यार्थ्यांच्या च हातात आहे. तुम्हाला तुमची जागा दाखवायला जास्त वेळ लागणार नाही. विद्यार्थी खूप संतापलेले आहे टोपे साहेब...... यूपीएससी पेक्षा कठीण काम झालं हे.................

  • @avinashkamble7545
    @avinashkamble7545 3 ปีที่แล้ว +26

    सर मी आता सातारा जिल्ह्या मध्ये पोहोचलो आहे मी 5000 हाजार 10 रू% ने व्याजाने काढून आलो आहे

    • @Sachin_korde4126
      @Sachin_korde4126 3 ปีที่แล้ว +3

      😭

    • @TastyMarathiKitchen
      @TastyMarathiKitchen 3 ปีที่แล้ว +3

      😢😢😢😭 khup dukhh hotay mitra

    • @Sachin_korde4126
      @Sachin_korde4126 3 ปีที่แล้ว +3

      Same bhava 😭

    • @nileshrathod9324
      @nileshrathod9324 3 ปีที่แล้ว +1

      Khup vait vattey mitra

    • @nareshatram8639
      @nareshatram8639 3 ปีที่แล้ว +3

      भाऊ या सरकार ले मत देऊ नको राजेश टोपे चा राजनामा मागवा

  • @sopanbhosle8632
    @sopanbhosle8632 3 ปีที่แล้ว

    महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या धर्तीवर आरोग्य विभागाची परीक्षा झाली पाहिजे

  • @kishorthakare4507
    @kishorthakare4507 3 ปีที่แล้ว +4

    Exams mpsc कडे वर्ग करायला पाहिजे सर 🙏

  • @punamshingade1559
    @punamshingade1559 3 ปีที่แล้ว +1

    Khup chan sir...... Lava wat ya lokanchi.... They all deserve this🙏🙏🙏🙏🙏

  • @khushalrathod6093
    @khushalrathod6093 3 ปีที่แล้ว +4

    या भ्रष्टाचारी लोकांना आपल्या विद्यार्थ्यां बद्दल काही वाटत नाही

  • @rajendrakulmethe2354
    @rajendrakulmethe2354 3 ปีที่แล้ว

    एकदा निवडणूक जिंकले की ,ते राजे बनतात.लाज,लज्जा ,बेश्म बनतात.

  • @hiteshurkude6433
    @hiteshurkude6433 3 ปีที่แล้ว +11

    सरकारच्या थोबाडीत तरुण जोपर्यंत मारत नाही तो पर्यंत असाच चालणार . पेपर फोडून तरुणाच्या छाताडावर लात ठेऊन घुसखोरी करून सरकार निकाल लावते . आपल आजपर्यंत चा अभ्यास आपल्या कृतीत उतरवून आपल्या हक्कासाठी लढा उभारला पाहिजे .💪

  • @rahuldere5527
    @rahuldere5527 3 ปีที่แล้ว

    आरोग्य सेवक च्या परीक्षेवर विश्वास नाही राहिला, पुन्हा फॉर्म भरण्याची पण इच्छा नाही,

  • @rushik246
    @rushik246 3 ปีที่แล้ว +14

    UNGA मध्ये लवकरच मोदी साहेबांच संबोधन...
    25 आणि 26 सप्टेंबर ला "जागतिक टोपी दिवस" साजरा करण्याबाबत होऊ शकते घोषणा..
    ---सुत्र
    😂🤣😂

    • @vilasrathod718
      @vilasrathod718 3 ปีที่แล้ว

      Nalyak tope rajinama dya

    • @nitindomale8950
      @nitindomale8950 3 ปีที่แล้ว

      राजीनामा टोपी🎩

  • @kishorpawara1994
    @kishorpawara1994 3 ปีที่แล้ว

    कुटल्या फिल्ड मध्ये life सेट होते योग्य पर्याय निवडा
    1इंजिनियिंग
    2राजकारण
    3हेल्थ डीपारमेंट
    4बँकिंग डीपारमेंट
    5पोलिस डीपारमेंट
    6प्रशासकीय डीपारमेंट
    उत्तर द्या त्या बेस वर पुडची तयारी करायची

    • @imvishal7943
      @imvishal7943 3 ปีที่แล้ว

      1,3,4,5,6 madhe fakt tumchi life settle hote ani 2 madhe tumchya 7 pidhyachi life settle hote

  • @prashantghadigaonkar8601
    @prashantghadigaonkar8601 3 ปีที่แล้ว +5

    आमच्या आयुष्याचा खेळ चालायला का !!!!!
    बेरोजगार असताना फी भरायला ही घरून पैसे मागताना आम्हाला लाज वाटते.....!!!!!
    आणि त्यात असे प्रकार...
    एका बेरोजगार मुलाच्या जागी राहून विचार करा....please🙏😣

  • @vaibhavhivarkar5105
    @vaibhavhivarkar5105 3 ปีที่แล้ว

    तुमच्या सारखे शिक्षक खूप कमी आहे सर, तुम्ही नेहमी मुलांच्या मागे असता, धन्यवाद सर🙏🙏

  • @nileshkarokar7750
    @nileshkarokar7750 3 ปีที่แล้ว +8

    हे बघा pariksha रद्द zali आहे, परंतु sarkarla kuthlahi धोका नाही विकास aaghadi आपला कार् यकाल पूर न karel व अचाच विकास karel । धन्यवाद

  • @roshaninagtode8760
    @roshaninagtode8760 3 ปีที่แล้ว

    विद्यार्थ्यांच्या अगदी मनातल बोल्ले सर तुम्ही🙏

  • @balkrishnadhakane1288
    @balkrishnadhakane1288 3 ปีที่แล้ว +11

    Group C sati 15 lakh aani
    Gruop D sati 10 lakh rupaye
    ASA rate chalu aahe
    MPSC marfat pariksha gyanyat yavi.

    • @paripoo4208
      @paripoo4208 3 ปีที่แล้ว

      As jhal tr tudawa lagte sarkar le

    • @dipk9426
      @dipk9426 2 ปีที่แล้ว

      Khote ahe

  • @sandipchondkar3011
    @sandipchondkar3011 3 ปีที่แล้ว +1

    🌾🌾🌾🌾🌾शेतकरयाचा जिव तर घेतला आता विद्यार्थांच्या जिवावर बेतले ✍️✍️✍️

  • @vishnurathod2728
    @vishnurathod2728 3 ปีที่แล้ว +17

    सर बाकीचे क्लास वाले शीक्षक का फक्त पेसे घेतात का क्लासचे ,करा ना विद्यार्थ्यांसाठी काईतरी या कराळे सरासोबत काई तरी करा

  • @strongmotivationvideo4032
    @strongmotivationvideo4032 3 ปีที่แล้ว

    अगदी बरोबर बोललात सर तुम्ही .
    ही खूप फसवेगिरी चालुय.
    आरोग्य विभागाच्या सर्व जागा आधीच फिक्स झाल्या असेल म्हणून exame पोस्पेंड करताहेत हे ....

  • @shriamkumarvaishnav9113
    @shriamkumarvaishnav9113 3 ปีที่แล้ว +6

    Mpsc ने पण पूर्ण जाहिरात.. चवेळी पूर्ण कॅलेंडर सादर करावं त्यात सुरुवात तारीख शेवटी तारीख.. परीक्षा तारीख निकल तारीख... आणि फायनल... जॉइनिंग लेटर issue तारीख मेंशन करावं तेव्हा च सगळ्यांना फायदा होईल

  • @prakashmandle3782
    @prakashmandle3782 3 ปีที่แล้ว +1

    सर जीव द्यायचा बाकी आहे.....कदरुन गेलो आम्ही.....४००० गेले...😭😭😭 सांगलीला मुक्कामी गेलो ... परभणी वरुन....आन वापस जात आहे......

  • @AK-ku1cx
    @AK-ku1cx 3 ปีที่แล้ว +3

    एमपीएससी जो पर्यंत परीक्षा घेणारं नाही तो पर्यंत ट्विटर,सोशल मीडिया वर बहिष्कार करा !

  • @universe8031
    @universe8031 3 ปีที่แล้ว

    निवडणूक वेळेवर होईल पण परीक्षा कधीच वेळेवर होणार नाही. टोपे साहेबांनी राजीनामा द्यावा.

  • @chaukshi_kaksh
    @chaukshi_kaksh 3 ปีที่แล้ว +8

    सर परीक्षार्थी ला मनस्थाप व फसवणूक केल्याबद्दल सरकारने आज जागतिक टोपी दिन 29/9/2021घोषित करा....

    • @sunilhedau9333
      @sunilhedau9333 3 ปีที่แล้ว

      महाराष्ट्र टोपी दिन

  • @marathimixdjs8671
    @marathimixdjs8671 3 ปีที่แล้ว +1

    सत्य परिस्थिती आहे परीक्षा आधी पेपर कॅन्सल करू राहिले
    आणि बाहेर पेपर फोडू राहिले बाकीचे अभ्यास करणारे मुलांनी काय करायचं 😡🤬

  • @shrikrushnamagade2003
    @shrikrushnamagade2003 3 ปีที่แล้ว +16

    मास्तर धन्यवाद
    आपण बोलण्यात काही फायदा नाही प्रशासनानं पार लाजा सोडल्या हो मास्तर
    माझ्या बाबांनी उसने पैसे घेऊन दिले हो भाड्याला

  • @aashishdayanand
    @aashishdayanand 3 ปีที่แล้ว +1

    एकमेव मास्तर ❤️
    ज्यांना students साठी कळकळ आहे🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @suhasthorat9124
    @suhasthorat9124 3 ปีที่แล้ว +8

    प्रशासनास शक्यतो परीक्षा गृह जिल्ह्यात घेण्याबद्दल सांगा...

  • @shridhargaikwad2468
    @shridhargaikwad2468 3 ปีที่แล้ว +2

    नियोजनाचा अभाव, पारदर्शकता दिसुन येत नाही, मुलांचा वेळ वाया गेला, जिल्ह्यात केंद्र सरकारने ध्यावे

  • @neerajmeshram6703
    @neerajmeshram6703 3 ปีที่แล้ว +6

    फक्त राजकीय नेताचे मुलं मुली सुखी राहो.
    ही अपेक्षा.....

  • @shankarbhandarwad787
    @shankarbhandarwad787 3 ปีที่แล้ว +1

    ऐनवेळी परीक्षा रद्द करून पालक विद्यार्थ्यांना किती मानसिक त्रास व भुर्दंड, रेल्वे स्टेशन वर झोपून सकाळी परीक्षा देणार तेवढ्यात असा निर्णय, धिक्कार जाहीर निषेध

  • @umangkd3407
    @umangkd3407 3 ปีที่แล้ว +3

    सर याविरोधात रस्त्यावर उतरून आंदोलन करण्यासाठी तुम्ही नेतृत्व करा आम्ही सर्व विद्यार्थी तुमच्यासोबत आहोत

  • @raghunathswami9640
    @raghunathswami9640 3 ปีที่แล้ว

    सर तुम्ही खूप परखड मत मांडत खूप छान सर आम्ही सर्व जण तुमच्या पाठीशी आहे मनापासून अभर

  • @ravinaraut4398
    @ravinaraut4398 3 ปีที่แล้ว +5

    Sir setting bnd honi chaiye 🙏hum log grib hai study ke alava kuch nhi kr sakte hmara bhot loss hoga sir...

  • @krishnaaage7968
    @krishnaaage7968 3 ปีที่แล้ว +1

    आता आरोग्यविभागाची पुढे जेव्हा परीक्षा होईल तेव्हा बस ने प्रवास करून सेंटर वर पोहचा फक्त हॉलटीकेट दाखवून ते सुद्धा प्रवासाचे पैसे न देता. आणि हॉल टिकेट असणाऱ्यांकडून प्रवासाचे पैसे घेऊ नका असा आदेश परिवहन मंत्री यांनी द्यावा.

  • @maheshzargad8014
    @maheshzargad8014 3 ปีที่แล้ว +22

    आपला भरोसा फक्त MPSC वर आहे

  • @avinashkadam3701
    @avinashkadam3701 3 ปีที่แล้ว

    परीक्षा रद्द झाल्यामुळे प्रवासाचा झालेला खर्च घेतलेल्या परीक्षा फी मधून परत मिळणे आवश्यक आहे.

  • @IND572
    @IND572 3 ปีที่แล้ว +13

    सर आंदोलन करा आम्ही सहभागी होऊ.

  • @ritwikvlog7473
    @ritwikvlog7473 3 ปีที่แล้ว +1

    Sir thank you so much tumhi ya videotun aamchya sarv bhavna manapasun vyakt kelya