वांगी पिकातील फळ पोखरणारी अळीचे शंभर टक्के नियोजन. रामबाण उपाय कमीत कमी खर्चात 100% नियंत्रण..

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 4 ก.ย. 2024

ความคิดเห็น • 21

  • @arunjadhav1029
    @arunjadhav1029 11 หลายเดือนก่อน +1

    खुप सुंदर विडियो

    • @Amolomaseoffical
      @Amolomaseoffical  11 หลายเดือนก่อน

      नवीन आलेल्या शेतकऱ्यांनी प्रामुख्याने चॅनल सबस्क्राईब करा

  • @arvindsamudre7208
    @arvindsamudre7208 2 หลายเดือนก่อน +1

    अरविंद देविदास समुद्रे मुक्काम पोस्ट पाडोळी तालुका कळंब जिल्हा धाराशिव वांग्याची चांगली वाढ झाली आहे

  • @manikyadav1240
    @manikyadav1240 ปีที่แล้ว +1

    Khup chan .......pavus padat astana ful seeting kas karaych

    • @Amolomaseoffical
      @Amolomaseoffical  ปีที่แล้ว

      तुमच्या कमेंट चा विचार करून लवकरच व्हिडिओ यूट्यूब चैनल वर लवकरच करतो शेतकऱ्याने असेच प्रश्न विचारून व्हिडिओ दाद द्यावी. आणि नवीन आलेले शेतकऱ्यांच्या जरूर सबस्क्राईब करा शेती विश्वातील अशाच नवनवीन आयडिया साठी चॅनेलवर व्हिडिओ येत राहतील

  • @manikyadav1240
    @manikyadav1240 ปีที่แล้ว +1

    Muli band padu naye tya sathi kay karave

  • @manikyadav1240
    @manikyadav1240 ปีที่แล้ว +1

    Futva khup yenya sathi kay karave

  • @manikyadav1240
    @manikyadav1240 ปีที่แล้ว +1

    Shenda stop zala tr kay karave

  • @ramdaszukale4547
    @ramdaszukale4547 ปีที่แล้ว +1

    साहेब तुमचा आवाज स्पष्ट आणि मोठ्याने येत नाही तरी तुम्ही पुढील व्हिडिओ करते वेळी मोठ्या आवाजात व्हिडिओ डाऊनलोड करा 🙏🙏

    • @Amolomaseoffical
      @Amolomaseoffical  ปีที่แล้ว

      नक्कीच पुढील व्हिडिओमध्ये आपण जरूर सुधारणा करू व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा

  • @tukaramkarhale7038
    @tukaramkarhale7038 5 หลายเดือนก่อน +1

    एक /दोन एम एल हे एक लिटरसाठी अथवा टाकीसाठी आहे? कळत नाही.

    • @Amolomaseoffical
      @Amolomaseoffical  5 หลายเดือนก่อน

      लिटर साठी आहे प्रमाण

  • @dilipmane2013
    @dilipmane2013 3 หลายเดือนก่อน

    Profex super आणि sumipremt एकत्र चालत नाही.

    • @Amolomaseoffical
      @Amolomaseoffical  3 หลายเดือนก่อน

      काय अडचण येत नाही आम्ही तर वापरतो

  • @arunyetal5534
    @arunyetal5534 22 วันที่ผ่านมา +1

    नंबर टाका तुमाच

  • @umeshkhandate4390
    @umeshkhandate4390 9 หลายเดือนก่อน

    फळ पोखरणारी अळी खूप प्रमाणात आहेत तर काय फवारणी करावी

  • @roshankad8316
    @roshankad8316 8 หลายเดือนก่อน

    नंबर टाका तुमचा