Maharashtra नेमका कसा आहेत, त्यात कोकण कस आहे हे जगाला दाखवण्याचं काम तुम्ही करता, म्हणजे हीच खरी महाराष्ट्राची जीवनशैली आहे हे सांगता हे खूप छान करता.. मी तर रमून जाते तुमचे व्हिडिओ पाहून. 👍खूप खूप शुभेच्छा..
I love how you read every single comments and reply to them, Even to this old video...💜💜💜 May your work of keeping the Maharashtrian (Konkani) tradition alive get great success world - wide💙💙💙
लोक स्वर्ग आणि नरक बद्दल नेहेमी बोलत असतात, मला तर तुमच दोघांचं विश्व खरोखर स्वर्गा हुन ही सुंदर वाटत, उगाच कोकणसं 'कॅलिफोर्निया 'म्हणतात का, अप्रतिम, आणि s, p ने मास्टर सेफ इंडिया मध्ये भाग घ्यायला हवा, ऑलरेडी she इस मास्टर 👌🍰🍰🙏
उकडया तांदळाची पेज , सागोती वडे तेही अस्सल चुलीवर चे लाजवाब रेसिपी सुंदर चित्रण , तन्मयतेने पदार्थ बनविणारी पूजा, ( कॅमेऱ्याला न पाहता ) सुंदर निसर्ग ,मातीची भांडी सर्व काही छान एकदाही व्हिडिओ skip करावासा वाटला नाही
Great, cooking chi bhandi baghun khup ch chhan watale, aathavani jagya zalya gawakadachya, very nice, kitchen set is also nice ,I like it, keep it up, nicely set all things
Pooja and shirsh .. i have been following your channel from last few month and the same thing i have followed from channel , its always beautiful to see and culture of any countries, its really feel proud when world see and talk about you soil especially our red soil, i wish you do better and better in every video and get Maximum subscribers and viewers wish you all the very best. sandeep & Suvidha Divekar
वा बाळा अप्रतिम सुंदर सुरेख जेवण करण्याची पध्दत व निसर्गमय हिरवगार वातावरण बघून डोळ्याचे पारणे फिटले नीटनेटके स्वच्छ अस तुमच घर बघून मन प्रसन्न झाले एक नंबर विडिओ खुप आवडलं खुप मेहनत करते बाळा तू जरा सुध्दा थकत नाही देव बरे करो
शिरीष आणि पूजा ..तुमचे vlogs पाहून खूप छान वाटतं. ग्रामीण जीवनशैली किती सुंदर असु शकते हे खूप उत्तमरित्या दाखवत आहात तुम्ही. तुमच्या या उपक्रमाला खूप खूप शुभेच्छा !!! 🙏🏽
Bhari... lived serene village life for 20 minutes... sagoti vade was mouth watering.... next time do make sol kadi along with it... throughly enjoyed your video... bless you... best wishes dear
तुमच्या गावात, गावात हि परंपरा खूप नवल वाटत ग् भांड्या, त्या भाड्यात तुम्ही जेवण करून दाखवतात खूप काहीतरी आठवणी आठवतात. मी इतकी मोठी तर नाही, पण असं वाटतं की आम्ही खूप काही पाठी मागे सोडुन आलो, कुणास ठाउक आमची आजि पणजी हे सगळे आदी वापरून गेले असाल Goan आहे मी 🙏
खुप छान व्हिडीओ असतात तुमचे. मी स्वतः कोकणातला असल्याने. ते अनुभवायला मिळते. तुमची जेवणाची पद्धत पारंपरिक असल्यामुळे आणि तुम्ही मातीची भांडी आणि चुल वापरल्यामुळे बघताना खुप आनंद मिळतो आणि स्वप्नवत वाटत. 😊😊😊
मुंबई चे धकाधकीचे जीवन सोडून गावीच छोटासा व्यवसाय करून जीवन जगावे असे सर्वांनाच हल्ली वाटते. आणि तुम्ही तर दोघेहि उच्चशिक्षित चांगल्या हुद्द्या वर कामाला होता ते सर्व सोडून हा जो मार्ग अवलंबला आहे त्याची कल्पनाच निराली आहे. आम्हाला सुधा असेच करावेसे वाटते पण आम्हाला जमेल कि नाही ह्या भीतीनी तो विचार विचारच राहतो. तुम्ह्च्या मनातल्या सर्व इच्छा पूर्ण होव हि च परमेश्वर चरणी प्राथना
व्हिडिओ खूप छान असतात .प्रत्येक गोष्टी बारकाईने टिपल्या आहेत. फक्त मसाल्यांची नावे मराठी टाका कारण की सगळ्यांनाच मसाले किंवा पदार्थांचे नाव इंग्लिश मध्ये माहिती असेलच असे नाही.
पूजा वहिनी, इतके "आदर्श गृहिणी" सारखे वागू नका हो, उगाच आमच्या सारख्या पिचलेल्या नवर्याचा पश्चाताप होतो आणि आमच्या बायकोची तुमच्या बद्दल jealousy वाढते,मग बघू देत नाही तुमचा एपिसोड 😊
Today first time I saw ur videos, and believe me I couldn't stop to my self to subscribe ur channel .....खूप छान, सगळं कस well organized आणि मनाला अगदी कोकणात नेणार.
आपल्या रेसिपीज आम्ही बघतो फारच छान 👌 पण रेसिपी बघणारे सर्वच कवालिफाईड नसतात तुम्ही वापरलेल्या पदार्थाची नावे इंग्लिश मधे बॉटम ला दिसतात पण काही महिलांना समजत नाही तरी एक विनंती आहे इंग्लिश असलेले मराठी मध्ये फीड करावे ही अत्यंत जरुरीचे आहे बाकी सर्व मस्तच मस्त 👌👌👌👌
Wow kharach khup Chan.. nature kiti chan ahe..and most important tumhi sagla paramparik padhatini karat ahe. Without using grinder and all Kharach khup Chan Ek divas tumhi khup mothyaa honar.. Khup mnjyai khup All the best 🎉
खूप सुंदर video दिवाळी चे celebration, फराळ त्याची बनवायची तयारी ते तो पूर्ण बनेपर्यंत ची process खूप सुंदर तो सर्वांना share करून मग आपण खायचा अगदी आमच्या वेळच्या दिवाळीची आठवण आली Nature मधले नारंगी फुल खूप सुंदर रांगोळी तर खूप सुरेख काढली आहे अप्रतिम video दोघांनाही खूप खूप शुभेच्छा
नमस्कार मंडली सगले बरे आहत ना , ताईन्नो तुमका वैच बोलूचा आसा, मंजे तुम्ही एवढा चांगला स्वयंपाक बनवता पण त्याच जेवणात तुमचे मोकळे केस पडले तर काय होईल ? कारण जेवण बनवते वेळी जेवनाच्या hygiene ची पन विशेष काळजी घेतली पाहिजे अर्थात तुम्ही ही घेतच असाल पण श्यकतो केस जेवण बनवते वेळी बंlदत जा. मला कोणाला दुखवायचं नाही बस जेवण बनवते वेळी थोडी काळजी घेतली पाहिजे एवढच माझ म्हणणं आहे तरी माझ्या बोलण्या मुळे कुणाला राग आला असेल तर sorry मित्रांनो 🙏😊
The traditional life, Traditional me यांच्या सारखे यूट्यूब चॅनल बघीतले की नेहमी वाटायचं की आपल्या कोकणा मधील खाद्य संस्कृती वर असा एक चॅनल असायला पाहिजे आणि आज अचानक यूट्यूब वर सर्च करत असताना Red soil stories च दर्शन झालं. खूप खूप समाधान वाटलं. पेज❤️ सगोती वडे❤️
All was good except you taking the live chicken out for slaughter..and also the dark small coop where you have kept those chickens..I felt bad for them..
Thank You Unless you slaughter them, you can't eat them, this is the reality we all (carnivorous) should accept. Also that small coup is their home for night, they are free throughout the day. This is a usual practice in any village of Maharashtra.
Yess same feeling we know that it's a reality but there is no need to have these kind of shots in your beautiful series...plz don't take this kind of shot in upcoming projects Othere wise this is so pure and authentic 🙏🏻 plz keep going
Wow... Couldn't take my eyes off the entire time !! Such a beautiful Video...would be looking forward for the upcoming video's. All the Very Best !! Amazing Life ✌🏻
खुप खुप शुभेच्छा ताई, आपल्या मालवणी भाषेतील आपल्या मालवणी माणसाचं जीवन दाखवणारा व्हिडिओ आहे माझ्या कुटुंबाला फार आनंद झाला कारण लॉकडाऊन मध्ये आमचे मनोधैर्य वाढविणारे आणि गावची तहान भागवली माझ्या आवडत्या सिरीयल ने गाव गाता गजाली ने तसेचं तुमचे सुंदर चॅनल आहे
Pooja, yr sagoti vade tasty & yummy. Grinding on Pata with varvanta takes lot of time but u do it, great. Shirish tks to u for this awesome video. Keep it up
Maharashtra नेमका कसा आहेत, त्यात कोकण कस आहे हे जगाला दाखवण्याचं काम तुम्ही करता, म्हणजे हीच खरी महाराष्ट्राची जीवनशैली आहे हे सांगता हे खूप छान करता.. मी तर रमून जाते तुमचे व्हिडिओ पाहून. 👍खूप खूप शुभेच्छा..
धन्यवाद 🙂🙏
Where is this place in Konkan Maharashtra. I mean near by city pl..🙌🙌🙌👍👍🙏🙏👋
Excellent recepie
Very nice n seems very tasty
@@RedSoilStoriesKhoob Sundar Aaye Tum Sa Gaon Ani Tum ki recipe
खूप छान traditional भांडी वापरलीत ते पाहून छान वाटले डौली ( करवंटी वापरून तयार केलेला डाव) पाहून मन जुन्या काळात गेले खरच खुप छान
Thankyou so much for showering love on Red Soil stories 🥰
Very pious woman, praying to sacred basil. Sees God into plants. 🙏🏻🙏🏻
वाव मस्त उकड्या तांदळाची पेज आणि सागोती खमंग वडे अहाहा फर्मास बेत मस्तच रेड सोईल स्टोरी 👌👌👌😋🤗
I love Maharashtrian culture and the braveness of them...
I am south indian, But I'm more into Maharashtrian..
By the way nice recipe..😊
जय महाराष्ट्र
Thank you so much 😀
I love how you read every single comments and reply to them, Even to this old video...💜💜💜 May your work of keeping the Maharashtrian (Konkani) tradition alive get great success world - wide💙💙💙
Thank You so much for your encouraging words 🙂❤️❤️🙏🌴
लोक स्वर्ग आणि नरक बद्दल नेहेमी बोलत असतात, मला तर तुमच दोघांचं विश्व खरोखर स्वर्गा हुन ही सुंदर वाटत, उगाच कोकणसं 'कॅलिफोर्निया 'म्हणतात का, अप्रतिम, आणि s, p ने मास्टर सेफ इंडिया मध्ये भाग घ्यायला हवा, ऑलरेडी she इस मास्टर 👌🍰🍰🙏
उकडया तांदळाची पेज , सागोती वडे तेही अस्सल चुलीवर चे
लाजवाब रेसिपी
सुंदर चित्रण , तन्मयतेने पदार्थ बनविणारी पूजा, ( कॅमेऱ्याला न पाहता ) सुंदर निसर्ग ,मातीची भांडी सर्व काही छान
एकदाही व्हिडिओ skip करावासा वाटला नाही
खूपच छान पारंपारिक मातीची भांडी आणि वड्याच्या पिठाचे प्रमाण. हिरवा निसर्ग आणि गावचा परिसर सुरेख
Thankyou so much for showering love on Red Soil stories 🥰
मला नुकतंच तुमचं चॅनल माहीत झालं... तुमचं घर, जीवनशैली,गाव परिसर बघून इतकं आल्हाददायक वाटतं♥️...सगळं किती छान ,शांत ,सुबक...आणि तुमच्या पाककृती ..सगळच भारी एकदम...👌👌👌
धन्यवाद 🙂 चॅनल ला भेट देऊन आमचे इतर व्हिडियो सुध्दा पहा 🙂🙏🌴
@@RedSoilStories हो नक्की...👍 subscribed
Just gr8....pahunach khawasa watatay...patawarawantyach watana ani sagalach bhari
Thankyou so much for showering love on Red Soil stories 🥰
Tumch ghar ani gav khup ch sunder ahe😍
...nav sanga tumchya gavach
Lights , cinematography 👌
वडे सागोती 👍
Thankyou so much for showering love on Red Soil stories 🥰
Thankyou so much for showering love on Red Soil stories 🥰
अतिशय सुरेख, village life आणि तिथले अप्रतिम घरगुती जेवण!! I love this red soil channel so much!!मसाले ठेवण्याचा डबा खुप छान आहे 👌🏻👌🏻
धन्यवाद 🙂
Khup ch chhan padhhatine paramparik ritya banavleli recipe... u made Originally village tour for us..Thanks so much
Thankyou so much for showering love on Red Soil stories 🥰
अप्रतिम निसरगसौंदर्य आणि चुलीवरच्या
धन्यवाद 🙂
Great, cooking chi bhandi baghun khup ch chhan watale, aathavani jagya zalya gawakadachya, very nice, kitchen set is also nice ,I like it, keep it up, nicely set all things
Thankyou so much for showering love on Red Soil stories 🥰
मी केरलाच पाहिलं एका culcher pan apalhi sanskruti kokani lal mati dakhavanyacha atishay sundar prayatn very very good
Thank you 🙂🙏🌴
खूप छान ..अगदी गावी गेल्या सारखे वाटले..Keep up the good work
Mi south ch video bagitle hote asach bharpoor pn watale nvte aplya mahashtra chi shanch vegli ahe 👍👍🙏
लाल मातीतल्या गोष्टीसाठी लाल मातीपण जपले आहेस , ते खरच खूप नेत्रसुखद आहे . खूप खूप शुभेच्छा ! 👍👌💐😊
Thankyou so much for showering love on Red Soil stories 🥰
hi वड्यांची पध्दत मी आजच पाहते मस्त so eazy 😮
Superb, it's fill like I m in olden days red soil took us towards our old days for some time thank you Shirish & Pooja.
Thank you 🙂
Pooja and shirsh .. i have been following your channel from last few month and the same thing i have followed from
channel , its always beautiful to see and culture of any countries, its really feel proud when world see and talk about you soil especially our red soil, i wish you do better and better in every video and get Maximum subscribers and viewers
wish you all the very best.
sandeep & Suvidha Divekar
Thank You so much for your motivation..It gives us more strength and power... 🙂🌴🙏
simply awesome.. ... what a beautiful place.. n what a lovely kitchen, utensils vow vow vow.. very neat n clean.. loved it
Thankyou so much for showering love on Red Soil stories 🥰
This is so cool Shirya! Kudos to the cinematographer and whole team! All the best! Looking forward to upcoming videos!
Thank you 🙂
⁸ĺòipp
This video is inspired from Kerala, anyway nice to both of you.
As a Maharashtrian proud of your education and hard work.
Khup chaan chulivar kelele Jevan.mast
Khup chan. City life peksha village life really better. All dishes are really good. Keep it up
वा बाळा अप्रतिम सुंदर सुरेख जेवण करण्याची पध्दत व निसर्गमय हिरवगार वातावरण बघून डोळ्याचे पारणे फिटले नीटनेटके स्वच्छ अस तुमच घर बघून मन प्रसन्न झाले एक नंबर विडिओ खुप आवडलं खुप मेहनत करते बाळा तू जरा सुध्दा थकत नाही देव बरे करो
Thank you 🙂🙏🌴
Forget everything just look at the village and the green lush wow 🤩
My favourite is RAJA .THE cat 🐈🐈🐈😺😺..he has attitude...
Edited: thank you so much. I watched your all videos. I am from kolhapur -ajara.
शिरीष आणि पूजा ..तुमचे vlogs पाहून खूप छान वाटतं. ग्रामीण जीवनशैली किती सुंदर असु शकते हे खूप उत्तमरित्या दाखवत आहात तुम्ही. तुमच्या या उपक्रमाला खूप खूप शुभेच्छा !!! 🙏🏽
Thank You 🙂🌴
Tumcha video baghitlyavar gavchi aathavan zali 😊ani tumchya recipies pan khup chaan astat 👌keep doing😊
धन्यवाद🙂🌴
वड्यांचं पीठ भिजवण्याची style आम्हाला खुप आवडली.. N actually thanks
वयनी तूझ्यासारखी सुगरण सोदू न सापडाची नाय माका तुमची दोघांची जोडी खुप आवडता 👍👌🏼
Thank You 🙂
The kitchen is so clean and tidy No flies in sight and Pooja works so hygienically God Bless !!!
Thank you 🙂🙏🌴
Office madhun thakun alyanantar tumache video pahun relax watate..keep it up
Thank You 🙂🌴🙏
Addicted to watching your vedios ...how nicely you have presented all this village life..really appreciable..
Thank you so much 🙂
Bhari... lived serene village life for 20 minutes... sagoti vade was mouth watering.... next time do make sol kadi along with it... throughly enjoyed your video... bless you... best wishes dear
Thankyou so much for showering love on Red Soil stories 🥰
खुप छान ताई,आपले वीडियोस पाहुन खरच कोकणात येऊन राहावासे वाटत आहे।उत्तम वीडियोस आहेत।👌
Thank You 🙂🌴🙏
तुमच्या गावात, गावात हि परंपरा खूप नवल वाटत ग्
भांड्या, त्या भाड्यात तुम्ही जेवण करून दाखवतात
खूप काहीतरी आठवणी आठवतात.
मी इतकी मोठी तर नाही, पण असं वाटतं की आम्ही खूप काही पाठी मागे सोडुन आलो,
कुणास ठाउक आमची आजि पणजी हे सगळे आदी वापरून गेले असाल
Goan आहे मी 🙏
खुप छान व्हिडीओ असतात तुमचे. मी स्वतः कोकणातला असल्याने. ते अनुभवायला मिळते. तुमची जेवणाची पद्धत पारंपरिक असल्यामुळे आणि तुम्ही मातीची भांडी आणि चुल वापरल्यामुळे बघताना खुप आनंद मिळतो आणि स्वप्नवत वाटत. 😊😊😊
धन्यवाद, चॅनल ला भेट देऊन आमचे इतर व्हिडियो सुध्दा पहा 🙂🙏🌴
खूप छान छान जेवण बनवतात.
The place is beautiful and even the set house and we'll made...perfect farm house in the isolated remote area .. good spot for a peaceful vacation 👌👌
मुंबई चे धकाधकीचे जीवन सोडून गावीच छोटासा व्यवसाय करून जीवन जगावे असे सर्वांनाच हल्ली वाटते. आणि तुम्ही तर दोघेहि उच्चशिक्षित चांगल्या हुद्द्या वर कामाला होता ते सर्व सोडून हा जो मार्ग अवलंबला आहे त्याची कल्पनाच निराली आहे. आम्हाला सुधा असेच करावेसे वाटते पण आम्हाला जमेल कि नाही ह्या भीतीनी तो विचार विचारच राहतो. तुम्ह्च्या मनातल्या सर्व इच्छा पूर्ण होव हि च परमेश्वर चरणी प्राथना
Thank You 🙂🌴🙏 तुम्हाला सुद्धा खूप खूप शुभेच्छा 🙏
Khoop br vatl pranayvr prem ahe dish pn very nice
Ha channel khup fast grow Karel ....
Thank You 🙂🌴🙏
Village life so beautiful. Living in Mumbai, we are deprived of the nature's beauty and of course missing the food cooked traditionally.
Tulashi la pani ghalun devala namaskar karun jivant kombo gharchya ghari kaplyani that was hilarious 😅😅😅👌👌👌
Tumhi Ektar devala namskar nahi karat kinva nonveg khat nahi, don paiki nemka kay? 😅😅
@@RedSoilStoriesdon paiki kahich nhi, pn mi devala namaskar karun non veg khat nhi he khare 😅😅😅
@@dheerajgholap9914 आणि तुमच्या मनातील देवाचे काय? Nonveg खाताना देव तुम्हाला बघत नाही वाटतं 😅
Ho, na aapun tyana palto, sambhalto ani kapayche? Khayche
Ho, na aapun tyana palto, sambhalto ani kapayche? Khayche
खूप मस्त आणि नीटनेटक स्वयंपाकघर... सागोती वडे भारीच...👌👌
व्हिडिओ खूप छान असतात .प्रत्येक गोष्टी बारकाईने टिपल्या आहेत. फक्त मसाल्यांची नावे मराठी टाका कारण की सगळ्यांनाच मसाले किंवा पदार्थांचे नाव इंग्लिश मध्ये माहिती असेलच असे नाही.
Kokanatil khadya sanskruti dakhvnyacha khup chan prayatn... Vadyachya pithatla nikhara ajun thoda fulala asta tr dhur changla ala asta, baki sarva apratim... Khup shubheccha
Thankyou so much for showering love on Red Soil stories 🥰
हे सर्व पाहिल्यानंतर फक्त गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी लहान होतो तेव्हा आई नेहमी गावठी भाताची पेज देत होती आता सर्व गेले
Mala mati che bhandhi khup awdtat puja tachi swchata manala bhwte great puja tai
तुम्ही दाखवलेली चिकन बिर्याणी बनवली खूप सुंदर झाली सर्वांना आवडली.
ताई वड्याला चीरा पडू नये म्हणून काही टिप्स सांगा ना.
Are wah... farach chaan❤️❤️.. Thodasa gahu pith add kara
Mala tumchi ricipi avdte pn jast tumch gav avdty❤️❤️
एका बाई च कामच नाही इतके काम कारणे, स्वच्छता ठेवणे हिला दोन तीन जण मदत करत असणार नक्की
मदतनीस असेल पण तयांचा हातसफाइ बघता तया लहानपणापासून स्वयंपाक करत असाव्यात.
Very Nice. Thoroughly professional output. Great ambience, nice flow of events. village lifestyle with modern facilities.
अप्रतिम जेवण
Lai bhari....20 minutata gaavi jaun aalo...waiting eagerly for next video!!!
Thankyou so much for showering love on Red Soil stories 🥰
बोको बरो हा तुमचो कायव दिला तरी खाता, नायतर हल्लीच्या मांजरांका खावका व्हयी 😊
मला पण कोकणात यायला आवडते आमचं कोकणामध्ये कोणी नाही तुमची रेसिपी खूप छान आहे
पूजा वहिनी, इतके "आदर्श गृहिणी" सारखे वागू नका हो, उगाच आमच्या सारख्या पिचलेल्या नवर्याचा पश्चाताप होतो आणि आमच्या बायकोची तुमच्या बद्दल jealousy वाढते,मग बघू देत नाही तुमचा एपिसोड 😊
😂😂
वहिनींना म्हणावं उगीच रागावू नका, हे आमचं काम आहे. 😅🙏🏻
😅😂😅😂
😅
Pooja Tai tumchya recipe baghun as vatat tumchya ghari yeun khahitari khav..khup ichcha ahe khupch chan srv kahi banvta tumhi
Very Nice
Thankyou so much for showering love on Red Soil stories 🥰
Tumche videoes mala khup aawadtat ...pan ha video..aapan palalele chicken kase kapu shakta .. pl ase naka karu ..mala khup vaieet vatale
Today first time I saw ur videos, and believe me I couldn't stop to my self to subscribe ur channel .....खूप छान, सगळं कस well organized आणि मनाला अगदी कोकणात नेणार.
Thank you 🙂🙏🌴
याक कोंबडा दोघांनी सरयल्यात?
Ajubajuchyanka pan dilav😅
baryapaiki tyannach follow kelel ahe,,khup chan reciepi
This is not copy tambi,its call show your own culture,own place n food
Loved ur traditional cooking style n all malvani food, Simplicity matters quality of videos n ur village life. God bless u always 💗💗💗💗💗💗
Thank you🙂🙏🌴
आपल्या रेसिपीज आम्ही बघतो फारच छान 👌
पण रेसिपी बघणारे सर्वच कवालिफाईड नसतात तुम्ही वापरलेल्या पदार्थाची नावे इंग्लिश मधे बॉटम ला दिसतात पण काही महिलांना समजत नाही तरी एक विनंती आहे इंग्लिश असलेले मराठी मध्ये फीड करावे ही अत्यंत जरुरीचे आहे
बाकी सर्व मस्तच मस्त 👌👌👌👌
मराठी अनुवाद उपलब्ध आहेत कृपया subtitles मध्ये जाऊन आपली भाषा निवडा.
Thanx mom 🙏
Great आहात तुम्ही, आपल्या गावात राहून तुम्ही हे सगळ करताय त्यामुळे खूपच कौतुक तुमच.
Kharech khoopach chaan konte gav village ahe he
My dream place and home 😍 very nice
Thank you so much 🙂
Madam is doing lot of Hard work.. great..We must preserve our traditional cooking methods.
आपण कोकण संस्कृति चे सार्थक केलंत
Thank you 🙂
Tumche sarv pdartha mala khup khup aavadtat.
Dhanyawad 🙂🌴🙏
तुम्ही कुठे राहता?
जवळ पर्यटन स्थळ असेल तर आम्ही जेवायला नक्की येऊ. तुम्ही तुमची घरगुती खानावळ सुरू करा. आणि मोबाईल वर जमेल त्याची ऑर्डर घ्या
Wow kharach khup Chan.. nature kiti chan ahe..and most important tumhi sagla paramparik padhatini karat ahe.
Without using grinder and all
Kharach khup Chan
Ek divas tumhi khup mothyaa honar..
Khup mnjyai khup
All the best 🎉
Thank You 🙂🌴🙏
प्रत्येक मसाले आपण जे वापरता ते प्रत्येक पदार्थ आपण मराठी मध्ये देण्याचा प्रयत्न करा .इंग्रजी माध्यमाच वापर कमी करा . म्हणजे स्वयंपाक सोपा वाटेल .
मराठी सहित इतर ४० भाषांमध्ये अनुवाद उपलब्ध आहेत, कृपया cc option मध्ये जाऊन आपल्याला हवी ती भाषा निवडावी.
खूप सुंदर video दिवाळी चे celebration, फराळ त्याची बनवायची तयारी ते तो पूर्ण बनेपर्यंत ची process खूप सुंदर तो सर्वांना share करून मग आपण खायचा अगदी आमच्या वेळच्या दिवाळीची आठवण आली Nature मधले नारंगी फुल खूप सुंदर रांगोळी तर खूप सुरेख काढली आहे अप्रतिम video दोघांनाही खूप खूप शुभेच्छा
Thank you 🙂🙏🌴
तुम्ही जे मसाले टाकतात त्यांची नावं मराठी मध्ये लिहिली तर अजून छान होईल कारण ज्यांना engilsh येत नाही त्यांना समजणार नाही
मराठी सहित 30+ भाषा मध्ये अनुवाद उपलब्ध आहेत. व्हिडिओ settings मधे जाऊन आपली भाषा निवडू शकता 🙂
🎉llpp
Kharach khup apratim ahe Tai ani Dada asa watate ki tumcya sobat yeun rahawa koknat mi marathwadachi ahe pn khupch chan ahe kokon 👍💕🙏🙏
नमस्कार मंडली सगले बरे आहत ना , ताईन्नो तुमका वैच बोलूचा आसा, मंजे तुम्ही एवढा चांगला स्वयंपाक बनवता पण त्याच जेवणात तुमचे मोकळे केस पडले तर काय होईल ? कारण जेवण बनवते वेळी जेवनाच्या hygiene ची पन विशेष काळजी घेतली पाहिजे अर्थात तुम्ही ही घेतच असाल पण श्यकतो केस जेवण बनवते वेळी बंlदत जा. मला कोणाला दुखवायचं नाही बस जेवण बनवते वेळी थोडी काळजी घेतली पाहिजे एवढच माझ म्हणणं आहे तरी माझ्या बोलण्या मुळे कुणाला राग आला असेल तर sorry मित्रांनो 🙏😊
lokancha chuka kadhn kmi kra
Mastch pooja village life pahun as vatatay yav Tikade
Thankyou so much for showering love on Red Soil stories 🥰
The traditional life, Traditional me यांच्या सारखे यूट्यूब चॅनल बघीतले की नेहमी वाटायचं की आपल्या कोकणा मधील खाद्य संस्कृती वर असा एक चॅनल असायला पाहिजे आणि आज अचानक यूट्यूब वर सर्च करत असताना Red soil stories च दर्शन झालं. खूप खूप समाधान वाटलं.
पेज❤️
सगोती वडे❤️
धन्यवाद 🙂❤️
Khup chaan gao aahe,mala gaoche life khup aavadte,i always watch such type of vlogs.👍
Tumi music thod kami sound krun lava na tumchi language aiku nhi yet tyamdhi
Tai tumch kitchen khup kupach chan ahe... ekda nakii fakt kitchen dakhva plz..
साहित्य वापरता त्यांचे मराठीत नाव सांगा 🙏
कृपया मराठी subtitles on करा.
Khup chhan kitchen ani tyamadhil bhandi
All was good except you taking the live chicken out for slaughter..and also the dark small coop where you have kept those chickens..I felt bad for them..
Thank You
Unless you slaughter them, you can't eat them, this is the reality we all (carnivorous) should accept. Also that small coup is their home for night, they are free throughout the day. This is a usual practice in any village of Maharashtra.
Yess same feeling we know that it's a reality but there is no need to have these kind of shots in your beautiful series...plz don't take this kind of shot in upcoming projects
Othere wise this is so pure and authentic 🙏🏻 plz keep going
It's rubbish. Of course u get to eat such a delicious chicken curry only after slaughtering a hen or cock. 😂
khoop chaan aani all the best for New Journey
Thankyou so much for showering love on Red Soil stories 🥰
Superb
Thanks 🤗
Wow... Couldn't take my eyes off the entire time !! Such a beautiful Video...would be looking forward for the upcoming video's.
All the Very Best !!
Amazing Life ✌🏻
Thank you 🙂
आणि कोणत्या वस्तू घेतल्या तेही सांगत जा समजेल सर्वांना
खुप खुप शुभेच्छा ताई, आपल्या मालवणी भाषेतील आपल्या मालवणी माणसाचं जीवन दाखवणारा व्हिडिओ आहे माझ्या कुटुंबाला फार आनंद झाला कारण लॉकडाऊन मध्ये आमचे मनोधैर्य वाढविणारे आणि गावची तहान भागवली माझ्या आवडत्या सिरीयल ने गाव गाता गजाली ने तसेचं तुमचे सुंदर चॅनल आहे
धन्यवाद❤️🙏
Khup chan mala khup avdata Ghar tumcha Ani video sudha tumche malavani bhashetale
Sar thik ahe..but कोंबडी ला मारणे हे नाही अवडल...
Pan hech fact ahe..🙂
Pooja, yr sagoti vade tasty & yummy. Grinding on Pata with varvanta takes lot of time but u do it, great. Shirish tks to u for this awesome video. Keep it up
Thanks a lot
टाकतात ते सगात जा सर्वांना कोणाला वाचता येत नसेल त्यांना समजेल
Mast pooja ❤❤ khup sarya shubhechchha 👍👍
Dhanyawad Sai.
Do visit our channel and watch all other episodes.
Keep supporting 🙂🙏