मुलं स्क्रीन ला addict झाली आहेत तर आता काय करायचं? | What to do when Kids are attracted to Screen?

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 16 ก.ย. 2024
  • मुलं स्क्रीन ला addict झाली आहेत तर आता काय करायचं?
    खूप जास्त प्रमाणात स्क्रीन वापरण्याची सवय सध्या सगळ्यांनाच आहे. पण हीच सवय addiction मध्ये कधी बदलते. स्क्रीनच addiction म्हणजे काय? मुलं स्क्रीन ला addict झाली आहेत हे कसं कळणार? आणि जर addict झाली आहेत तर आता काय करायचं? यावर काही professional counselor ची मदत घेणं अपेक्षित आहे का? या मुद्द्यावर आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत Dr. दिनेश नेहेते सर.
    Dr. दिनेश नेहेते हे En-reach foundation आणि Parenting coach चे संस्थापक/ founder आहेत. नेहेते सर या संस्थांच्या माध्यमातून "पालकत्व" या विषयावर खूप मौलिक काम करत आहेत ते गेली दहा वर्ष या संस्थामार्फत पालकांना मार्गदर्शन करतात, पालकांच्या upliftment साठी काम करतात.
    संपूर्ण व्हिडिओ नक्की बघा - • मुलांना screenची शिस्...
    तुम्हाला हे पॉडकास्ट कसं वाटलं आम्हाला कंमेंट्समध्ये नक्की सांगा !
    hashtag#chikupiku hashtag#screenfreekids hashtag#ScreenTime hashtag#screenmanagement hashtag#parentingguidance hashtag#parentingtips hashtag#parentinghacks
    To Get the Yearly Membership visit - chikupiku.com/...
    Know more about 365+ Marathi Audio stories here - chikupiku.com/...
    Follow us on:
    / chikupikufun
    / chikupikufun
    / chikupikufun
    / chik. .
    संपर्क : 9172136478
    Whatsapp us on - 93078 74027
    अधिक माहितीसाठी : www.chikupiku.com
    #chikupiku #parenting #parentingtips #parentinghacks

ความคิดเห็น •