जवळच आलाय तो दिवस जो संपूर्ण जग आपले कोकण आणि तुम्ही दाखवलेले कोकणातील निसर्गरम्य असे स्पॉट ठिकाण पाहायला आपल्या कोकणात परदेशी येतील❤😊 खूपच छान मित्रा😊
मस्तच व्हिडिओ आहे. मी गणपती मधे चिपळूणला आलो की हे पाहणार आहे. तुझ्या पुढिल व्हिडिओ मला उपयोगी होतील. आपलं कोकण तर खूप सुंदर आहे, पण चिपळूण काय आहे ते तुझ्या या योजनेमुळे पहाता येईल.धन्यवाद!🙏
Swargiy. Sundar ..Konkan 💓
ॐ नमः शिवाय ❤
🙏🙏
हर हर महादेव 🙏
🙏
Har Har Mahadev🙏🙏🙏
🙏
Jai Nageshwari 🙏🙏
👌👌👌
❤️
हर हर महादेव.....🙏💐🙋🏻👍🤝
🙏
Dada te khed madhe ahe
Khed madhe nahi te backside ne chorvade n satara Varun gelo tar bamnoli varun boat ne
Right... khed taluka येतो...bt Chiplun wrun jawal आहे ...
सुंदर फोटो ग्राफी निसर्ग ला जवाब
बम बमं भोले शंकर
धन्यवाद 😊
कोकणातील आणखी काही धार्मिक व ऐतिहासिक ठिकाणे बघायला आवडतील
कमाल❤
Thank you
हर हर महादेव 🤗🙏
🙏
Dada
Next Level 😍😍😍
धन्यवाद सर
Khup bhari aahe tikde taicha किल्ला पण भरी आहे jaun ya yekda tikde🎉
Hoy.. plan ahe.. pavsala nanter
@@journeywithnikhil okay
Lay bhari dadus
Thank u bhai
full rada 😍🙌
❤️
🎉🎉❤
👌😍😍😍
🙏
जवळच आलाय तो दिवस जो संपूर्ण जग आपले कोकण आणि तुम्ही दाखवलेले कोकणातील निसर्गरम्य असे स्पॉट ठिकाण पाहायला आपल्या कोकणात परदेशी येतील❤😊 खूपच छान मित्रा😊
Thank u
sunder वर्णन दादा आम्ही आलोतर येणार का आमच्या बरोबर आम्हाला आवडेल
Shavnat janar ahe... Instagram wr DM kra... possible zal tr nakki yein ...
@@journeywithnikhil येणार नक्की फवत आधी सांगा मी पुण्याहून बोलतो आहे
Ok.. nakki update krin me... journeywithnikhil08 ya insta id wr Msg krun thewa mla...
आम्ही पण यावर्षी पहिल्यांदा नागेश्वर येथे जाऊन आलो.....खूप छान ट्रेक आहे.....एक नंबर.....
🙏👍
Height kiti foot aahe tuhmala kiti vel lagala nice video
Thank u... sea level lasun approx 900 Mtr. Wr ahe. Amhala 2 hrs lagle jayla
मस्तच व्हिडिओ आहे. मी गणपती मधे चिपळूणला आलो की हे पाहणार आहे. तुझ्या पुढिल व्हिडिओ मला उपयोगी होतील. आपलं कोकण तर खूप सुंदर आहे, पण चिपळूण काय आहे ते तुझ्या या योजनेमुळे पहाता येईल.धन्यवाद!🙏
धन्यवाद... चिपळूण व चिपळूण नजिकचे जास्तीत जास्त पर्यटन स्थळ लवकरच पाहायला मिळतील .
Keep supporting
@@journeywithnikhil 👍👍
खूप छान दादा
खूप छान व्हिडीओ दादा , निसर्ग रम्य कोकण
Bhai ,10 velela Darshan ghetlay
माझे सुंदर गाव आहे
जय शिवराय दादा काही कॉन्टॅक्ट नंबर भेटतील का गावकऱ्यांचे किंवा तेथील वाटाड्या असतील त्यांचे
mla instagram wr msg kra.... journeywithnikhil08
Sagle yotuber ekatr😂😂😂
😁😁
नागेश्वर गुहा सातारा जिल्ह्याच्या हद्दीमध्ये येते.
Satara bordar and khed taluka bordar सुद्धा yete.... pn travelling la chiplun pasun easy ahe
👌👌
🙏
हर हर महादेव 🙏
🙏