सुंदर चित्रीकरण केले आहे. वाट पण सोपी करून सांगितली आहे एक नवीन मार्ग ट्रेकर लोकांना दाखवला आहे. छान व्हिडिओ असेच व्हिडिओ बनवत रहा.. आणि सह्याद्री दाखवत रहा.. शुभेच्छा..❤
आजचा ट्रेक व्हिडिओ फारच छान होता . परंतु प्रेक्षकांना वासोटाविषयी ऐतिहासिक माहिती आणि शिवकालीन महत्त्व तुम्ही काहीच सांगितले नाही . ते आज फारच गरजेचं आहे . नुसता ट्रेक बघून काहीच निष्पन्न होत नाही . तेव्हा कुठेही जाताना अगोदर त्याविषयी सखोल माहिती घेऊन ती आमच्या पर्यंत पोहोचली पाहिजे तर मजा येईल .
Actually ऐतिहासिक माहिती सांगताना. Positive negative comments खूप येतात... त्यामुळे शक्यतो कमीच सांगतो... पण हो.. Next time पासून त्यात थोडी माहिती सांगण्याचा नक्की पर्यन्त असेल....
कमेंट्स येतच रहातील. पाँझिटीव्ह आल्या तर आपल्या समजायचं. आणि निगेटीव्ह आल्या तर समोरच्याकडे दुर्लक्ष करायचं आणि पुढे जायचं . फक्त आपण करतोय ते मनापासून करतोय आणि आपल्याला पटतंय ना ? बस्स ! या जगात सर्व प्रकारची माणसं आहेत . आपण आपल्याला हवं तेच वेचायचं. आणि पुढे चालत रहायचं. शुभेच्छा !
Mala pan hya varshi ek tri ट्रेक करायचा आहे.❤. तुम्ही last time pan थंडी मध्ये ट्रेक केला होता. तो पण च होता. 4 किल्ले केले होते तुम्ही छान होता तो पण ट्रेक 🔥
शिवगर्जना मस्त❤
खूप vlog बघितले होते वासोटा नागेश्वर चे पण हा vlog मज्जा आली
खूप खूप धन्यवाद ❣️
सुंदर चित्रीकरण केले आहे. वाट पण सोपी करून सांगितली आहे एक नवीन मार्ग ट्रेकर लोकांना दाखवला आहे. छान व्हिडिओ असेच व्हिडिओ बनवत रहा.. आणि सह्याद्री दाखवत रहा.. शुभेच्छा..❤
धन्यवाद ❣️
हा व्हिडिओ पाहून जावास वाटतंय..नागेश्वर वासोटा गिर्यारोहण करायला... धन्यवाद अविनाश खूप सुंदर व्हिडिओ बनवला आहेस..
धन्यवाद ❣️
नागेश्वर वरून वासोटा ला परवानगी नाही ना.... असेल तर काय procedure करावी लागेल... या दिवाळी मध्ये जाणार आहोत आम्ही
Must trek
Treking chya video खूप छान banvtos..... मस्त 👌
हाच plan आम्ही केला होता नागेश्वर to वासोटा पण तो अजून पर्यंत प्लानच राहिला आहे 😂😂 🙏 शेवटी मस्त कॉमेडी केली आहे 😂😂
आवर्जून एकदा करा. खूप छान वाटेल
@@KokankarAvinash हो नक्की 🙏
आजचा ट्रेक व्हिडिओ फारच छान होता . परंतु प्रेक्षकांना वासोटाविषयी ऐतिहासिक माहिती आणि शिवकालीन महत्त्व तुम्ही काहीच सांगितले नाही . ते आज फारच गरजेचं आहे . नुसता ट्रेक बघून काहीच निष्पन्न होत नाही . तेव्हा कुठेही जाताना अगोदर त्याविषयी सखोल माहिती घेऊन ती आमच्या पर्यंत पोहोचली पाहिजे तर मजा येईल .
Actually ऐतिहासिक माहिती सांगताना. Positive negative comments खूप येतात... त्यामुळे शक्यतो कमीच सांगतो... पण हो.. Next time पासून त्यात थोडी माहिती सांगण्याचा नक्की पर्यन्त असेल....
कमेंट्स येतच रहातील. पाँझिटीव्ह आल्या तर आपल्या समजायचं. आणि निगेटीव्ह आल्या तर समोरच्याकडे दुर्लक्ष करायचं आणि पुढे जायचं . फक्त आपण करतोय ते मनापासून करतोय आणि आपल्याला पटतंय ना ? बस्स !
या जगात सर्व प्रकारची माणसं आहेत . आपण आपल्याला हवं तेच वेचायचं. आणि पुढे चालत रहायचं. शुभेच्छा !
हो ते झालेच. नक्किच अजून माहिती add करण्याचा प्रयत्न करत राहीन.
Khup chan dada dron shoot ne trekla char chand lagle aaste
खूप जबरदस्त ट्रेक केला काळजी घेत जावे अवीदादा सर्वांना नमस्कार खूप छान
धन्यवाद ❣️
जबरदस्त भावा
Chaan trek hota.Stamina us very good.
मस्त व्लॉग
Thank you
Khup chaan trek hota... Amhi suddha tumchya saglyan sobat masta enjoy kela
धन्यवाद
दादा खूप छान विडीओ आहे
Mast trek
Ek number track.
JAI BHAVANI JAI SHIVRAJ.
धन्यवाद जय शिवराय
Khup chan maz gaon ahe choravne
Ho. Apratim..mi pahilya bhetit prematch padlo..pavsamdhe ekda anubhva gyayacha ahe
Khup khup Chan 👌👌❤❤
छान विडिओ 👍🏻
धन्यवाद भावा
बहुत सुंदर दृश्य 👍👍👌👌एक नंबर
But Tc
Super
अप्रतिम ❤
Vasotya la jayachi permission Kashi ghayachi ?
Are aadhi declare karat ja mhanje members miltil
Wonderful trek
Nice camera and shoot
Very enjoyable vlog
Thank you so much 👍
Dada khup chan video aahe ❤❤🎉
धन्यवाद
Forest Permission kadhay lagte ka ya routvarun
Daad bhari❤
धन्यवाद भावा.
Best video
चोरवणे गावातील वाटाद्या चा नंबर मिळेल का
Brother Avinash nice place good track..but take care
Mast video 😍❤️
Thanks 🤗
Mala pan hya varshi ek tri ट्रेक करायचा आहे.❤. तुम्ही last time pan थंडी मध्ये ट्रेक केला होता. तो पण च होता. 4 किल्ले केले होते तुम्ही छान होता तो पण ट्रेक 🔥
R2R, S2R
मी 3o वर्षा पुर्वी गेलो होतो...काही बांधकाम नव्हते
Far chan
कडकं. वासोट्या chya base la दरे गाव आहे. ते एकनाथ शिंदेंच गाव आहे. तापोळा जवळ. मस्त अविनाश. अशेच ट्रेक चे व्हिडिओ टाकत रहा. सुपर
शिवसेना उध्दव ठाकरे 🚩🔥
जय शिवराय भावा आमी पण मागच्या वेळी हा ट्रॅक केला आहे वासोटा
जय शिवराय
Dada mazya mamach gaav choravne ahe
Dada ... Forest department chi parmission Kashi kadaychi ?.... aani kuthe?
gavatun milun jail
Sahi to check our fitness
Yupp
जावळी सातार्या जिल्ह्यात आहे ना
हो आम्ही कोकणातून सातारा मधे गेलो
Hi dada me chiplun cha ahe me big fan ahe tula betaycha tula yekadabetayal saneshvar la alelo😅
मग मित्रा गावी यायच ना वर.....
Nice
Thanks
Are mi pan 11/01/2024 la nagesharla gelo hoto
Bhau tuz trek thik ahe pan Mahiti Share kartana thod vicharlurvak karvi natural growth wal zad ahe tyachi lagwad keli jaat nahi 😂
@ 15:12 waghachi darkali hoti ka?
जय शिवराय Sir mobail number bhetel आपला
Khup chan dada dron shoot ne trekla char chand lagle aaste