नर्मदा मय्याने तुम्हाला निवडले त्याचे कारण तुमच्या या व्याख्यानातून समजले. ताई, तुमच्याकडे मुलांसाठी काम करण्याची जी कला आहे, जे प्रेम आहे त्याचे हे फळ आहे. मातीत काम करणाऱ्या मुलांना विज्ञानाची आवड निर्माण करून, त्यांना मुख्य प्रवाहात आणणे सुरू आहे. खूप छान वाटले. पुढील वाटचालीसाठी अनेक शुभेच्छा..! नर्मदे हर
Dear Tai, very positive, Salute to you. 1,000 patriots like you will convert the developing India into the developed India not in 2047 but i n2034. I am a practicing CA . It will be my pleasure to render you my professional services voluntarily purely as a contribution to your constructive work for our most beloved motherland. CA PROF. MEHTA SURESH KRISHNADAS, PUNE.
नर्मदा मय्याने तुम्हाला निवडले त्याचे कारण तुमच्या या व्याख्यानातून समजले. ताई, तुमच्याकडे मुलांसाठी काम करण्याची जी कला आहे, जे प्रेम आहे त्याचे हे फळ आहे. मातीत काम करणाऱ्या मुलांना विज्ञानाची आवड निर्माण करून, त्यांना मुख्य प्रवाहात आणणे सुरू आहे. खूप छान वाटले. पुढील वाटचालीसाठी अनेक शुभेच्छा..! नर्मदे हर
माता जी ही सेवा तुमच्या हातून होणार होते. तुमची सेवा आईला मान्य होती. म्हणून हे झाले. खूप छान. अभिनंदन माता जी.
अप्रतिम.. अप्रतिम.. अप्रतिम.. तुमच्या कार्याला साष्टांग दंडवत.. या उपर शब्दच नाहीत...
तुम्ही खूप उत्तम कार्य करत आहात. ऐकून फार आनंद झाला
अतिशय उत्तम काम आहे सलाम तुमच्या कार्याला
Thanks for u tubing
Dear Tai, very positive, Salute to you. 1,000 patriots like you will convert the developing India into the developed India not in 2047 but i n2034.
I am a practicing CA . It will be my pleasure to render you my professional services voluntarily purely as a contribution to your constructive work for our most beloved motherland.
CA PROF. MEHTA SURESH KRISHNADAS, PUNE.
भारती ताई... नमन...
तुमचा गुरुबंधू.. डॉक्टर अनिरुद्ध गुर्जलवार, नागपूर
❤ khup chan..I am ready to work with you as much as possible
अप्रतिम काम आहे
Bharatitai ,great work .
Salam and Bamaskar .
नर्मदे हर 🙏🏽🙏🏽❣️🌷🕉️🚩
नमन
केवढं मोठं कार्य...naman
उत्कृष्ट परिक्रमा
भारती ताईना सलाम ❤नमस्कार
Narmade Hare.
भारतीताई ❤
Very good speech thanks to you
नर्मदे हर!
नर्मदे हर.
नर्मदे हर
नर्मदे हर