मालेगावात उसळला लाखो भक्तांचा जनसागर, शिरपूरच्या मानाच्या रथाचे जल्लोषात स्वागत,रेकॉर्ड ब्रेक गर्दी
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 10 ม.ค. 2025
- 🚩🔴 मालेगावात उसळला लाखो भक्तांचा जनसागर, शिरपूरच्या मानाच्या रथाचे जल्लोषात स्वागत
न भूतो, न भविष्यती झाली रेकॉर्ड ब्रेक गर्दी
लाखो भक्तांच्या गर्दीतही अँब्युलन्सलाही करून दिली वाट
सर्व पक्षीय संघटना, सामाजिक संस्था व सर्वसामान्यांचा या जनसागरात सहभाग
बघा संपूर्ण मिरवणूक हा अद्भुत जनसागर आणि सोहळा फक्त रयत राज्य न्यूजवर
🔴 बघा सविस्तर फक्त रयत राज्य न्यूजवर
#लाखो_भक्तांच्या_गर्दीतही_अँब्युलन्सलाही_करून_दिली_वाट