मला तरी आस वाटतय भावा आता कोनत्याही च्यानंलने कोनतीही बुडची बीडची बातमी देउ नये ऐकुन डोके बधीर झाले भावा आरे दादा कोंडा कांडुन गरा मुळने आवघड आहे बीड ही सध्या भुस्कटात मोडला जानारा जिल्हा ठरतो म्हणुन तुका म्हणे ऊगे रहा जे जे होईल ते ते पहा जयहरी रामकृष्ण हरी
बरोबर बोललात तुम्ही धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिलाच पाहिजे
फडणवीस कडून न्यायची अपेक्षा ठेवून काही उपयोग नाही.
भावा चांगला विश्लेषण केले. हे खरय.
बोलायचं सारख खुप आहे पण बोलु शकत नाही
बरोबर आहे मूळ मुद्द्यांपासून तपासाला अडथळा आणण्याचा प्रयत्न करत आहेत आणि जनतेत संभ्रम😊 संभ्रम केला जात आहे धन्यवाद
मला तरी आस वाटतय भावा आता कोनत्याही च्यानंलने कोनतीही बुडची बीडची बातमी देउ नये ऐकुन डोके बधीर झाले भावा आरे दादा कोंडा कांडुन गरा मुळने आवघड आहे बीड ही सध्या भुस्कटात मोडला जानारा जिल्हा ठरतो म्हणुन तुका म्हणे ऊगे रहा जे जे होईल ते ते पहा जयहरी रामकृष्ण हरी
आपण जे बोलत आहात ती योग्य आणि सुट्टी आहे वाल्मिकीला वाचवण्यासाठी करत आहेत
वालमीक कराला जहांदार मां मुख्यमंत्री जबाब दार आहे
Dada fadtus ek no. Ma manus aahe
To nyay deu shakat nahi aaplyala jalapol kelyashivay paryay nahi
Karad is not gulity....
karadne kay kela nahi tar gayab ka jhala pankaja,Dhananjay munde santosh deshmukh yanchya kutumbiyanna ka bhetle nahit
Ya veles jayundya pudchya veles fadanvis mat magayala yetil ka nahi
पुरावा दे