कोणाला करायचा होता वाल्मिक कराडचा 'कार्यक्रम'? CID समोर कोण लागणार 'कामाला'

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 4 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 66

  • @SnehlataShinde-g4r
    @SnehlataShinde-g4r 2 วันที่ผ่านมา +35

    अतिशय चांगलं विश्लेषण आपण केलंय राज्यकर्ते खऱ्या अर्थाने दहशत पसरवतात की काय अशी शंका समाजामध्ये येना साहजिक आहे सर्वच पक्षाच्या राज्यकर्त्यांनी याबाबत अतिशय काळजी घ्यावी ही विनंती

  • @sunilkulkarni4810
    @sunilkulkarni4810 2 วันที่ผ่านมา +10

    बीड जिल्ह्यातील नेते जो पर्यंत शकुनी काका सोबत होते तो पर्यंत सर्व सुरळीत चालू होते आता काकांना सोडून गेले आणि हे सुरू झाले पंडित मुंढे क्षिरसागर धस हे सर्व नेते काकाचेच आहेत

    • @ganeshraghunath1582
      @ganeshraghunath1582 22 ชั่วโมงที่ผ่านมา

      Buwa zopet pan kaka-ch-ka.... Kaka baddal yevdha daah ani til_papad ka hoto tumcha Parmeshwaras Thauk... 🎉

  • @PralhadSolanke-mb3nj
    @PralhadSolanke-mb3nj 2 วันที่ผ่านมา +4

    मीडिया वाल्याचे धन्यवाद करतो कारण हा वाल्मीक करार कोण कुठला एवढी दहशत करतो घर काम करणारा इतकी प्रॉपर्टी कुठून आली येच्या प्रॉपर्टी या प्रदेशात आहे सदा मामू चिल्लर म्हणून आम्ही इतक्या प्रॉपर्टी आहे त्यापासून कुठून आला हे चौकशी पोलिसांनी करावी देवेंद्र फडणवीस ना जवळचा आहे म्हणते

  • @jalindarkarpe3127
    @jalindarkarpe3127 2 วันที่ผ่านมา +7

    तुकाराम मुंडे साहेबासारखे IAS बीडला नेमावे,त्यांना नेमणार नाही कारण सगळ्या गोष्टी बाहेर येतील

  • @kishorbavdekar3349
    @kishorbavdekar3349 2 วันที่ผ่านมา +7

    आपण हा अतिशय उत्तम व्हिडिओ केलेला आहे. या संपूर्ण प्रकरणांत एका पक्षाचा मुखिया हा खरा आका आहे एव्हढे बाकी लक्षांत ठेवा. परंतू त्याचा मुखवटा फक्त नियती फाडू शकते.

    • @bilalshaikh3558
      @bilalshaikh3558 2 วันที่ผ่านมา

      0

    • @bilalshaikh3558
      @bilalshaikh3558 2 วันที่ผ่านมา

      😊😊ll😊😊ĺ0😊😊ĺ😊😊l😊😊ll😊llll😊😊l😊l😊l0l😊😊l😊ll😊0😊l0😊l😊0l😊l0😊lp0l😊0l😊l😊0l😊l😊ll0ll😊l0😊ĺl0ĺ😊0😊l0😊l😊0l0😊0😊0l😊ll0😊l00😊0😊😊00😊0😊l0😊0😊l0l😊😊0l😊0ll😊😊ll😊😊0llll0😊l😊0l0😊l0😊ll😊😊0l😊l0😊l0😊0l0l😊0😊l0😊ll😊😊😊l😊ĺl😊😊l😊ll😊😊ĺl😊😊ĺ0😊😊0l😊ll😊😊l0l😊l😊😊ll😊l😊😊ll😊😊ĺ😊ĺl😊l😊0😊l😊ll😊😊ll😊l😊l😊😊l😊ll😊😊ĺl0😊l😊😊ĺ0😊ĺ😊l😊ll😊l0😊😊ĺ😊l😊😊l😊ĺ😊ll😊😊l😊ll😊l😊l😊😊ĺ😊l😊l😊lll😊😊

  • @vijayraomahajan2653
    @vijayraomahajan2653 2 วันที่ผ่านมา +3

    Best poen vidios,thank,sir

  • @RamSawant-c6k
    @RamSawant-c6k ชั่วโมงที่ผ่านมา

    Aasech satya sanga dhanyavad

  • @dravinashingle2
    @dravinashingle2 2 วันที่ผ่านมา +2

    मुंडे च्या शब्दात सांगायचं झाल्यास, "माय व्याली नाही सीएम। पीएम ची त्याचं मंत्री पद काढायला".

  •  วันที่ผ่านมา +1

    हे सारं प्रकरण धमुडे कुटुंबियांची खाट नक्कीच टाकणार आहे.

  • @jalindarkarpe3127
    @jalindarkarpe3127 2 วันที่ผ่านมา +2

    जे पोलिस कराडच्या अंडर काम करत होते ते पोलिस वाल्मीकची चांगली व्यवस्था करतील, सीआयडी पोलिस व एस आय टी काहीही करु शकत नाही

  • @RaosahebShinde-tn5ov
    @RaosahebShinde-tn5ov 2 วันที่ผ่านมา +1

    अतिशय चांगल्या प्रकारे आपण व्हिडिओ पास केला त्याबद्दल केल्याबद्दल धन्यवाद आणि माहिती दिल्याबद्दल धन्यवाद लवकरात लवकर फाशी शिक्षा द्या हीच माझी विनंती आहे

  • @pankajshah1649
    @pankajshah1649 40 นาทีที่ผ่านมา

    Good description

  • @sunilgandhi377
    @sunilgandhi377 2 วันที่ผ่านมา +2

    RTO in Mumbai, Thane are not taking action against black glass, fancy numberplates. It may be because of FEAR or GREEDINESS.

  • @PradeepPatil-z6o
    @PradeepPatil-z6o 5 ชั่วโมงที่ผ่านมา

    साहेभ कराड ईतका दीवस कुटे होता फडनविस आनि धनंजय मूंडे भेटल्यायावरच दूसर्या दीवशि रात्री 11 वाजता का शेरन आले

  • @dattachavan6878
    @dattachavan6878 23 ชั่วโมงที่ผ่านมา

    बहुदा वाल्मिकिचा गेम होणार.

  • @sagargiri8402
    @sagargiri8402 2 วันที่ผ่านมา +1

    आका चार्ट आहे. मोठा आका. त्याखाली छोटा आका. त्या खाली येवढे आका आहे. हे धनंजय मुंडे ना पण माहित नाही.

  • @nandkishordhawale6342
    @nandkishordhawale6342 2 วันที่ผ่านมา +1

    तुकाराम मुंढे साहेबच पाहिजे तेथे .

  • @Sairam44778
    @Sairam44778 2 วันที่ผ่านมา +2

    गृहमंत्रालयाचा पाहुणचार

  • @tulshiramdhumal8667
    @tulshiramdhumal8667 2 วันที่ผ่านมา +3

    अजित का बोलत नाही

  • @satishjadhav4388
    @satishjadhav4388 2 วันที่ผ่านมา +2

    देवेंद्र फडणवीस यांना अमित शहा यांचा फोन थंडा चलो भाई असी चर्चा पत्रकार यांच्यात आहे

  • @murlidhargangane8064
    @murlidhargangane8064 2 วันที่ผ่านมา +1

    Kochre sir aple purn vislesion satay astat sir abhinandan🎉

  • @sudhirpatil3434
    @sudhirpatil3434 วันที่ผ่านมา

    बीड जिल्ह्यात देवस्थानच्या शेकडो एकर जमिनी काही पुढार्‍यांनी हडप केल्यात हे बातम्यात आले होते - ते कोण , पुढे काय झाले याचा time महाराष्ट्र सारख्या निर्भीड चॅनेल ने विडियो बनवावा - आमच्या सारख्या सामन्य माणसांना सत्य कळेल

  • @purushottamnakhate8569
    @purushottamnakhate8569 2 วันที่ผ่านมา +1

    पाऊना आला तर घरी झोपायला पलंग पाहिजे

  • @Sanjay-y6l
    @Sanjay-y6l 2 วันที่ผ่านมา

    सत्य काळ कथा ऐक प्रकारे मांडली

  • @madhavgore6467
    @madhavgore6467 18 ชั่วโมงที่ผ่านมา

    2014 पासुन फडनविस महाराष्ट्रात ग्रह मंत्री आहेत आणि तेव्हापासूनच गुन्हेगारी , भ्रष्टाचारी आणि बलात्कार वाढले आहेत हे जनतेने सर्वेक्षण करावेत

  • @VikasThorat-t5u
    @VikasThorat-t5u วันที่ผ่านมา

    फडणवीस यांना पाठीशी तर घालतं नाही ना? फडणवीस यांचा दुटप्पी पणालक्षात येतोय

  •  วันที่ผ่านมา

    ही मुंडे भावंडे हकनाक फडणुसांना बदनाम करत आहेत.

  • @nandkishordhawale6342
    @nandkishordhawale6342 2 วันที่ผ่านมา

    शरद पवार , अजीत पवार कुठे आहेत आता.

  • @kishorrane1835
    @kishorrane1835 17 ชั่วโมงที่ผ่านมา

    कोचरेकर साहेबानो त्या पूजा खेडकरचे काय झाले? तिची पुढील कारवाईची माहिती देणारा तुम्ही व्हिडिओ बनवला नाही. तिचा विषयाचे काय झाले?

  • @madhavilapate1554
    @madhavilapate1554 วันที่ผ่านมา

    Main vishay bajula ,प्रस्तावना मोठी,टेक तेच पुन्हा पुन्हा,नवीन काही नाही,बंद करा आता.

  • @NarhariVanve-h5b
    @NarhariVanve-h5b วันที่ผ่านมา

    आपले डोके जागेवर ठेवून बोलता.

  • @Winkthink
    @Winkthink วันที่ผ่านมา

    तुम्ही विष्ठाखाऊ पत्रकारितेला कधी सुट्टी देणार की आयुष्यभर विष्ठाखाऊ च राहणार.

  • @pravinoza6958
    @pravinoza6958 2 วันที่ผ่านมา

    Valmik Karad ke pass 200000.carod ki sampatti kahase aaya????????

  • @rajendrawandhare9114
    @rajendrawandhare9114 2 วันที่ผ่านมา

    Aho Pratyek Jilhyat ase Walmik Karad Aahe na.

  • @ManojKumar-jr8in
    @ManojKumar-jr8in 2 วันที่ผ่านมา

    FAILED HOME MINISTER

  • @Kidgaming4632
    @Kidgaming4632 2 วันที่ผ่านมา

    Kahi hot nahi, Ajit dada partner ahe cabinet madhye

  • @jarvi5019
    @jarvi5019 วันที่ผ่านมา

    Devndra kuthe BJP rashtriya adhakshya zale ho rangun vdo karat hota tumhi nanter gayab zalay guniball😂😢😮😅😊

  • @rajendrawandhare9114
    @rajendrawandhare9114 2 วันที่ผ่านมา

    25 Varsh Mhanje MVA 15 varsh Jawabdar Aahe.

  • @rajuparab652
    @rajuparab652 2 วันที่ผ่านมา

    Kaay dakhavto ..
    Bold and bindaas boring ...
    Direct vishayala haath ghala na bhau..
    Trass devu naka..

  • @ganeshgurjar8254
    @ganeshgurjar8254 2 วันที่ผ่านมา

    Considering future elections I.e.corporation and z.p.elections Fadanvis will defend to Mundhe but social pressure built up then Phadanvis will take resignation of Mundhe

  • @atulbhalerao9417
    @atulbhalerao9417 2 วันที่ผ่านมา

    या चॅनलचे मालक आहेत you tube न्यूज चॅनेलचे संजय राऊत

  • @R.D-k9k
    @R.D-k9k 2 วันที่ผ่านมา +2

    आरे बाबा बस झाले आत्ता दुसरा Vishay nahiye ka तुझ्याकडे कंटाळा आला तेच तेच ऐकून नाहीतर आम्ही सगळे तुला ब्लॉक kru ह 😅 दुसरा काहीतरी content दाखव नाहीतर बंद कर चॅनल 😊😊

    • @harshalkhairnar1943
      @harshalkhairnar1943 2 วันที่ผ่านมา +4

      tu zop na tula koni sangitle baghayla?

    • @PsM-lf9yl
      @PsM-lf9yl 2 วันที่ผ่านมา

      बावळट तु पहा नाही तर पाहु नको तुला का पटत नाही हे कळतंय आम्हाला समर्थक वाल्याचा

  • @SatishPatil-ou5hl
    @SatishPatil-ou5hl วันที่ผ่านมา

    Devabauhetumcharajatkaychalayaamchavesvastumchavaraahe

  • @rajendrawandhare9114
    @rajendrawandhare9114 2 วันที่ผ่านมา

    Tumhi Vijay wadettiwar chya fake News Var Viswas Thevta.

  • @rajendrawandhare9114
    @rajendrawandhare9114 2 วันที่ผ่านมา

    Are Bapre Tu opposition chya fake propaganda var VIDEO karto.AHO POLICE AANİ CM yani police karita aanle ase Sangitale.

  • @kapkarvijaykaran9428
    @kapkarvijaykaran9428 2 วันที่ผ่านมา

    Bad analysis

  • @kapkarvijaykaran9428
    @kapkarvijaykaran9428 2 วันที่ผ่านมา

    Kohi bi rajinama denaar nahi