मनापासून आभार.😊🙏🏻 तुम्हाला काही प्रश्न असल्यास कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता👍🏻 तुम्ही तुमच्या आरोग्यासाठी काय काय करता आमच्या सोबत नक्की शेअर करा😍 ✨तुम्ही दिलेल्या नंबर वर संपर्क साधू शकता : +91 94229 89425 (यावर तुम्हाला क्लिनिक ची माहिती दिली जाईल).
Rajgiryanee julab hot nahi pan tumhala jar ase vatat asel tar band kara ani mag kase vattat aahe te bagha . Kadhi kadhi fiber intake jaasta zalay nee kahi janan madhye ase hou shakte
राजगिरा, वजन कमी होत, आम्ही दोघ, बारीक आहोत, वजन जास्त नाही, तर ते खाऊन आम्ही अजून बारीक होणार का शुगर, कोलेस्टल आहे. माझी बायपास sujery झाली, तर आम्ही घेऊ शकतो का. तसंच मखाना च पण आहे. तर प्लीज सांगा.
नमस्कार 🙏, याबाबत लवकरच आमचे experts तुम्हाला मार्गदर्शन करतील 👍 अजुन काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्स मध्ये विचारू शकता ✨ चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका 😄
It has high G.I so can have sometime with 1 portion that is 30 gms. Have with nuts or vegetables. For better understanding check sugar post consumption.
घुडघ्यात एक द्रव असतो (Synovial fluid) तो जर कमी झाला तर असा आवाज येण्याची शक्यता असते. एकदा डॉक्टरांना दाखवून घेणे. आहार नियंत्रित घेणे ज्याने वजन आटोक्यात राहण्यास मदत होईल
Hi!!!!! Tai राजगिरा, ओट्स, बार्ली आणि ब्राऊन राइस हे एकत्र दळून ह्या पीठाचा वापर लहान मुलां साठी किंवा मोठ्यासाठी खाण्यात केला तर चालतो का ???? ह्याने काय side effects ter nahi ना होणार plzzzz rply.....
खुपच छान माहिती मिळाली मॅडम धन्यवाद.
धन्यवाद ! तुम्ही माझे बाकीचे व्हिडिओज पाहिले का ?
राजगिरा बद्दल आपण जी माहिती दिली त्याबद्दल आपले आभारी आहे एक सुपर फूड महनून त्याचा वापर करता येवू शकतो
हो नक्कीच ! तुम्ही राजगिरा वापरता का ?
Thanku mam🙏
Welcome! Have you seen other videos from our channel?
Thanks madam
Welcome ! Have you seen my other videos? Let me know any topics you would like to suggest for videos.
Thanks mam
Welcome! Keep following us for more such videos.
फारच छान माहिती सांगता मॅडम खूप खूप धन्यवाद🙏🙏
धन्यवाद ! तुमच्या आरोग्या विषयी काही प्रश्न असतील तर या नंबर वर तुम्ही विचारू whats app करू शकता 94229 89425
खूप छान माहिती..आपले क्लिनिक कोठे आहे मॅडम?
मनापासून आभार.😊🙏🏻
तुम्हाला काही प्रश्न असल्यास कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता👍🏻
तुम्ही तुमच्या आरोग्यासाठी काय काय करता आमच्या सोबत नक्की शेअर करा😍
✨तुम्ही दिलेल्या नंबर वर संपर्क साधू शकता : +91 94229 89425 (यावर तुम्हाला क्लिनिक ची माहिती दिली जाईल).
Deibetic person la chalto ka
Agdi thodya pramant gheu shakta jase ardha vati
Roj chalto ka
Hemoglobin vaadhavnyasathi raajgiryacha upayog hoto ka chukun jast khalla gela tar julab hotat ka pl.sangave
Rajgiryanee julab hot nahi pan tumhala jar ase vatat asel tar band kara ani mag kase vattat aahe te bagha . Kadhi kadhi fiber intake jaasta zalay nee kahi janan madhye ase hou shakte
Hemoglobin sathi shevgachee pan aani protein vadhva aaharatile
मी अनेक वर्षा पासून राजगिरा पीठ. लाह्या. वापरते दर आठवड्याला एक दिवस शिरा करुन खाते . फक्त खारा पदार्थ केला तर पित्त होते असा मला अनुभव आहे.
तिखट न वापरता नुस्त मीठ व जिरे पूड घालून करून बघा.
Rajgira che ladoo khaun calcium milte ka body la?
Ho ho milate na , Rajgira madhe calcium ch praman barach aahe
राजगिरा, वजन कमी होत,
आम्ही दोघ, बारीक आहोत, वजन जास्त नाही, तर ते खाऊन आम्ही अजून बारीक होणार का
शुगर, कोलेस्टल आहे.
माझी बायपास sujery झाली,
तर आम्ही घेऊ शकतो का.
तसंच मखाना च पण आहे.
तर प्लीज सांगा.
Rajgracha laddu khala tar chalel ka
मधुमेह असेल तर राजगिरा तल लाडू avoid केलेला बरा
Rajgiryachi poli roj khawu shakto ka
नमस्कार 🙏,
याबाबत लवकरच आमचे experts तुम्हाला मार्गदर्शन करतील 👍
अजुन काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्स मध्ये विचारू शकता ✨
चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका 😄
Can diabetics eat rajgeera ?
G.i. of rajgeera? How much?
It has high G.I so can have sometime with 1 portion that is 30 gms. Have with nuts or vegetables. For better understanding check sugar post consumption.
राजगिरा थाॅयराॅईडला चालतो का.
डायबेटिस ला चालतो का.
प्लिज..सांगा.
राजगिऱ्या मध्ये प्रथिने, फॅट्स, कार्ब्स, सेलेनियम, झिंक, पोटॅशियम, मॅग्नेशियम जे थायरॉईड ग्रंथींचे कार्य सुधारते. डायबेटिस पतीइंट्स नि राजगिऱ्याचे लाडू खाऊ नये. ताकात लाह्या घालून घाऊ शकता.
आहारतज्ज्ञ तेजश्री वडगावकर
राजगिरा पीठ डायबेटिस ने खाला तर चालेल का
टाळलेला बारा
राजगिरा चे लाह्या किंवा पीठ उष्ण का शीत
उष्ण असते म्हणून आपल्या कडे हिवाळ्यात त्याचे सेवन जास्त करतात.
@@nehaguravdietitian7390 धन्यवाद
दोन चमचे पीठ दुधात कालवून खाऊ शकतो का? एकदिवस आड
Pitta asanarayna chalel kay
हो तुम्ही खाऊ शकता. त्रास झाल्यास जेवणासोबत घ्या. उपाशी पोटी खाल्यास त्रास होवू शकतो. प्रत्येक बॉडी वेगळी असते म्हणून खूप पित्त वडल्यास टाळावे.
100 gr राजगिरा मध्ये किती कॅलरीज असतात
Calories is upto 350 kcals for raw grain.
माझा वय 23 आहे माझ्या घुडघ्यातून कट कट आसा आवाज येतो व जास्त शेतीकाम केले तर दुखतात काय nutritional therapy केली पाहिजे
घुडघ्यात एक द्रव असतो (Synovial fluid) तो जर कमी झाला तर असा आवाज येण्याची शक्यता असते. एकदा डॉक्टरांना दाखवून घेणे. आहार नियंत्रित घेणे ज्याने वजन आटोक्यात राहण्यास मदत होईल
@@JustForHearts वजन bmi नुसार आहे जास्त नाही ते synovial fluid kase वाढवावे कोणता आहार घ्यावा व कोणता टाळावा
Hi!!!!! Tai राजगिरा, ओट्स, बार्ली आणि ब्राऊन राइस हे एकत्र दळून ह्या पीठाचा वापर लहान मुलां साठी किंवा मोठ्यासाठी खाण्यात केला तर चालतो का ???? ह्याने काय side effects ter nahi ना होणार plzzzz rply.....
You can eat this mixture but its good yo use one grain at a time for kids.
राजगिरा उष्ण आहे का
नाही.
राजगिरा इतर पिठांमध्ये म्हणजे गहू, ज्वारी, नाचणी,बाजरी,मका, तांदूळ अशी धान्य मिक्स करून त्याची पोळी, भाकरी करून मधुमेहींसाठी उपयोगी पडेल का?
नमस्कार ,
याबाबत लवकरच आमचे experts तुम्हाला मार्गदर्शन करतील 👍
अजुन काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्स मध्ये विचारू शकता ✨
राजगिरा गरोदर स्त्रीने खाल्ला तर चालतो का
Ho nakkich chalto.
मी पोळयांसाठी कणीक मळतांना त्यात राजगिरा पीठ घालते
तुम्हाला डायबेटिस आहे का ?
@@JustForHearts हो
राजगिऱ्या चे पीठ टाळणे. या विडिओ मध्ये सांगलीतल्या प्रमाणे पीठ घेऊ शकता th-cam.com/video/xqTMtNkn3Go/w-d-xo.html
क्विनोआ आणि राजगिरा सारखे आहेत का ? राजगिरा ला इंग्रजीत क्विनोआ म्हणतात का ?
quinoa आणि राजगिरा वेगळे आहे.
Me ladu khatana bagtay 😅
Wah😃😃
शुभ दिपावली 🪔
राजगिरा हा डायबिटीज च्या लोकांना चालतो का
डायबेटिस चे रुग्ण राजगिरा खाऊ शकतात पण योग्य प्रमाणात.