एवढी तत्परता सलमान खान सैफ अली खानच्या बाबतीत सरकारने दाखवली तेवढी सरपंच संतोष देशमुख च्या बाबतीत दाखवली असती सर आज त्यांच्या कुटुंबीयांना न्याय मिळाला असता आणि आरोपीला शिक्षा झाली असती 😮😮😮
I don't know why are u giving so much importance his not a Freedom fighter please Stop and his having enough money and sources to find his criminal by appointing detective so please Mumbai police don't waste your time and please you media people
अरे बाबांनो पुरे झाले कि त्या खान बाबत सांगणे गरीब लोकांचे किती हाल होत असतील त्या मुबंईत त्या बाबत काही सांगा
संतोष देशमुख यांच्या हत्येवेळी पण अशीच लगेच तत्परता दाखवली असत तर बर झालं असत...लाज वाटू द्या मीडिया जरा तरी
20 पथके बाॅलीवुड साठी आणि बीड हत्या प्रकरण साठी
..
किती पोलीस पथके
एवढी तत्परता सलमान खान सैफ अली खानच्या बाबतीत सरकारने दाखवली
तेवढी सरपंच संतोष देशमुख च्या बाबतीत दाखवली असती सर आज त्यांच्या कुटुंबीयांना न्याय मिळाला असता आणि आरोपीला शिक्षा झाली असती 😮😮😮
I don't know why are u giving so much importance his not a Freedom fighter please Stop and his having enough money and sources to find his criminal by appointing detective so please Mumbai police don't waste your time and please you media people
Tya Vedant Agarwal cha ky zhal?
20 Pathak va😂
हा विरोधी पक्षाने बनवलेला एक स्टंट वाटतो.तो कोरी करायला आला होता तर तो वार का करेल?
Chaha jeven karch sanjay Rawut cha baikone kela ani ratri sobat to tithe zopli