हे गीत बऱ्याच वर्षांपूर्वी प्रत्त्येक शाळेत , शिकविणे सुरुव्हायच्या आधी पटांगणात विद्द्यार्थ्याकडून म्हणवून घेतले जात असे . पण मुस्लीम तुष्टीकरणापायी सरकारने हे गीत बंद करुन टाकले .
काही कलाकृती तयार होतात ती ईश्वरी इच्छा असते. म्हणून त्या ईश्वराने करवून घेतलेल्या असतात. त्यात साक्षात ईश्वरी अंश असतो. पंडितजींच्या स्वरात साक्षात ईश्वर आहे. 🙏🙏🙏
अप्रतिम...अप्रतिम...एकूणच संपूर्ण दैवी आहे सगळं...गाण्याची रचना व पंडितजींच्या आवाज यांना तोड नाही...अजरामर गाणे आहे हे...जोपर्यंत पृथ्वी अस्तित्वात आहे....तोपर्यंत हे गाणे स्मरणीय राहील...त्रिवार प्रणाम माझा कुसुमाग्रज आणि पंडितजींना.
हे गाण ययाती देवयानी या संगीत नाटकातील आहे ,ययाती चा चेहरा देवयानीने दिलेल्या शापामुळे विद्रुप झालेला असतो त्याला अकाली वृद्धपण येतं ,त्याचे पूर्वीचेच रूप आणि त्याचे तारुण्य पूर्ववत देण्यासाठी कच देवाची विनवणी करतो ,ते काव्य रुपात गायले गेलेलं हे सुंदर गीत ,काव्य लेखन आणि सुंदर अर्थाचे हे गाणं पंडित जितेंद्र अभिषेकी यांनी गायलेही सुंदरच ❤
बुवांनी हे नाट्यगीत नाट्यगीतांच्या इतिहास अजरामर करुन ठेवले. हा मराठी रसिकांच्या अभिजात अभिमानाची गोष्ट आहे. कुठल्याही गायकाला आणि रसिकाला आपण हे गाणं एकदा तरी गावे असे वाटते. बुवांच गानं आम्हाला प्रत्यक्ष ऐकायला आणि अनुभवायला मिळाले हाच स्वर्गीय सुख आनंद आहे. धन्यवाद.
My all time favourite. I am fortunate having attended guruji's concert at Manik Nagar, Bidar Karnataka some where in 1985-86.He sung this song in the concert. 🙏🙏🙏💐💐💐
Everything is good but the the part i liked is pronunciation of every word of each and every rendition of bua is his pronunciation is always crystal clear.
प्रयत्न कितीतरी जणांनी केले तरी राम, कृष्ण, शिवाजी महाराज, पंडित भिमसेन जोशी, बुवा किंवा पंडित हृदयनाथ हे परत जन्माला आले नाहित. त्या मुळे इतर कोणी कितीही त्याची गाणी गायली तरी बुवा ते बुवाच..!!!
@Saregama Marathi -- it is सर्वात्मका Sarvatmaka, not सर्वात्मता Sarvatmata. At least check before putting the title, else people searching for it can miss the video.
या ध्वनिचित्रमुद्रणात 2:57 (2 मिनिट 57 सेकंद) वेळी: कुसुमाग्रजांच्या मूळ कवितेत "ऋग्वाद" असा शब्द आहे, त्या शब्दाचा अर्थ ऋग् + वाद = चांगला आवाज. "ऋग्वाद या हृदयात व्हा" = म्हणजे माझ्या हृदयातून येणारा चांगला आवाज व्हा. पंडीत अभिषेकींनी सुद्धा "ऋग्वाद" असा उच्चार केला आहे. त्यांनी तर तो शब्द चार वेळा परत परत गाऊन दाखवला.. पण ऐकणारे लोक नेहमी मला सांगतात की तो शब्द ऋग्वेद आहे म्हणून. 😔
मंत्रमुग्ध झालो बुवांच्या गाण्यांचे विश्लेषण करण्याइतकी माझी पात्रता नाही. फक्त त्यांच्या स्वरात न्हावून घेण्यात धन्यता मानतो चंद्र सूर्य असेतो पावेतो अजरामर राहतील यात मात्र तिळमात्र शंका नाही.
जे जे जगी जगते तया, माझे म्हणा करुणाकरा...
जगातली भारी प्रार्थना आहे परमेश्वराची...
हे गीत बऱ्याच वर्षांपूर्वी प्रत्त्येक शाळेत , शिकविणे सुरुव्हायच्या आधी पटांगणात विद्द्यार्थ्याकडून म्हणवून घेतले जात असे . पण मुस्लीम तुष्टीकरणापायी सरकारने हे गीत बंद करुन टाकले .
ना फुल ना धूप ना दीप... फक्त शुद्ध भाव भक्ती म्हणजे काय हें गाणं ऐकताना समजते
Agdi khare
आपण सर्व खरोखर भाग्यवंत आहोत की ही अशी दैवी आवाजात गायलेली गाणी आपणांस ऐकावयास लाभली आहेत
काही कलाकृती तयार होतात ती ईश्वरी इच्छा असते. म्हणून त्या ईश्वराने करवून घेतलेल्या असतात. त्यात साक्षात ईश्वरी अंश असतो. पंडितजींच्या स्वरात साक्षात ईश्वर आहे. 🙏🙏🙏
Agadi Kharach 🙏
अगदी बरोबर 🙏
खुप छान लिखाण धन्यवाद 🎉❤
पंडितजींनी आतापर्यंत गायलेल्या सर्वत्सुंदर गीतांपैकी हे मनःशांती देणारे शिवस्तुत्ती भक्ती गीत आहे ❤❤❤❤
अप्रतिम...अप्रतिम...एकूणच संपूर्ण दैवी आहे सगळं...गाण्याची रचना व पंडितजींच्या आवाज यांना तोड नाही...अजरामर गाणे आहे हे...जोपर्यंत पृथ्वी अस्तित्वात आहे....तोपर्यंत हे गाणे स्मरणीय राहील...त्रिवार प्रणाम माझा कुसुमाग्रज आणि पंडितजींना.
शब्दांच्या पलीकडचे सूर आणि सुरांच्या पलीकडचे शब्द
😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊
अभिषकी बुआंच्या सुरांनी भारावलेली गाणी म्हणजे एक अल्वकिक अनुभव.... फक्त आपल्या सुरांच राज्य रसिकांच्या मनावर बिंबवले आहेत 🙏🏼
हे गाण ययाती देवयानी या संगीत नाटकातील आहे ,ययाती चा चेहरा देवयानीने दिलेल्या शापामुळे विद्रुप झालेला असतो त्याला अकाली वृद्धपण येतं ,त्याचे पूर्वीचेच रूप आणि त्याचे तारुण्य पूर्ववत देण्यासाठी कच देवाची विनवणी करतो ,ते काव्य रुपात गायले गेलेलं हे सुंदर गीत ,काव्य लेखन आणि सुंदर अर्थाचे हे गाणं पंडित जितेंद्र अभिषेकी यांनी गायलेही सुंदरच ❤
उत्तम माहिती. धन्यवाद!
खूप छान माहिती
उत्कृष्ट व्यासंग व आपले ज्ञान इतरांबरोबर वाटुन घ्यायची सुसंस्कृत वृत्ती.
धन्यवाद.
बुवांनी हे नाट्यगीत नाट्यगीतांच्या इतिहास अजरामर करुन ठेवले. हा मराठी रसिकांच्या अभिजात अभिमानाची गोष्ट आहे. कुठल्याही गायकाला आणि रसिकाला आपण हे गाणं एकदा तरी गावे असे वाटते. बुवांच गानं आम्हाला प्रत्यक्ष ऐकायला आणि अनुभवायला मिळाले हाच स्वर्गीय सुख आनंद आहे. धन्यवाद.
अतुलनीय ,देवी अनुभूति जाणवते या आवाजात
अश्रू थांबत नाहीयेत. शब्द अन सूर दोन्ही अप्रतिम.
खरंच हे गाणे आठवले की आपोआप डोळ्यात पाणी येते
हे गाणं म्हणजे नाट्य संगीतातील पसायदान आहे ,अप्रतिम
कितीही वेळा ऐकले तरी कान तृप्त होतंच नाहीत, अप्रतिम लेखन व गायन. 👌👌
प्रत्येक वेळी ऐकताना तृप्ती चा अनुभव येतो. 🙏
111
अभिषेकी बुवांना शतशः नमन. अप्रतिम कलाकृती.
पंडित अभिषेकी ह्यांचा आवाज म्हणजे संताचा आवाज 🎉❤
पंडित जितेंद्र अभिषेकी यांची बहारदार
शास्रीय संगीत गायकी !
कुसुमाग्रजांचे अद्वितीय काव्य आणि पंडीतजींचे अप्रतिम गायन! 🙏🏻🙏🏻🙏🏻
My all time favourite. I am fortunate having attended guruji's concert at Manik Nagar, Bidar Karnataka some where in 1985-86.He sung this song in the concert. 🙏🙏🙏💐💐💐
Lucky you.🙏🙏
Congratulations ❤
अप्रतिम या जगाला निसर्गाकडून मिळालेल्या दुर्मिळ देणग्या आहेत,
खूपच सुंदर शब्द बांधणी आणि सुमधुर आवाजाची जोड ❤❤
मनाला स्थिरता देणारे कुसुमाग्रजांचे शब्द व पंडीत अभिषेकींचा आवाज.....अवर्णनीय अनुभुती !
This song completely transcends you to the spiritual world 🙏🙏🙏
What a composition with the legendary voice. Bua tumhala trivar vandan
एका वेगळ्या च विश्वात घेऊन जातात अभिषेकी बुवा
केवळ अप्रतीम, कृतज्ञाता!!💐💐
Most Balanced voice I have ever heard Great Soul Abhisheki Pandit ji
असं वाटतं अशा गुणवंत गायिका समोर नतमस्तक झाले पाहिजे
This was favorite song of my grand father.Excellent rendition by Panditji.
Baap Manus of the natyasangeet singing pandit jitendra abhisheki.
अप्रतिम बोल,अप्रतिम गायन,अप्रतिम संगीत,अप्रतिम अनुभूती
Pandit jitendra Abhisheki ji na koti koti pranam, ase gayak aata hone nahi 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
धन्य ते कवी, धन्य ते गायक
Everything is good but the the part i liked is pronunciation of every word of each and every rendition of bua is his pronunciation is always crystal clear.
Agreed whole heartedly.
Otherwise it becomes a riddle to decipher the words.b
स्वर्गीय अनुभूती!🙏
Excellent unparalleled most perfect heart soothing voice
वा बुवा 👌
असे आवाज देव का घेवून गेला😢
No words to express excellence...
अप्रतिम दैवी अनुभव
एकच शब्द *’अप्रतिम’*
Hare Krishna, superb ,
बोलायला शब्दच सापडत नाहीत. गान ऋषी बद्दल आपण काय बोलणार. अतुलनीय
शिवा ना केलेली अर्जव अप्रतिम
Anmol shabd ,shuddh aacheran branch kahi ,vah.
खूपच सुंदर गाणं आहे.मला खूप आवडल.....Thank you😊
अदभूत, मन स्थिर करणारे गायन
Kusumagraja n sarkha kavi hone nahi. Kai vakyarachna Kai shabd. Apratim.manacha mujra
Absorbing singing by Abhisheki
Pandit ji ever in my heart of music lovers .. sahasra pranaam
या गाण्यावर राष्ट्रीय कीर्तनकार श्री चारूदत्त आफळे यांनी खूप सुंदर निरूपण केलं आहे एका किर्तनात...ते आठवलं अचानक...
ग्वाल्हेर च्या कीर्तनात केलं आहे
Kirtanach nav kalel ka pl?
प्रयत्न कितीतरी जणांनी केले तरी राम, कृष्ण, शिवाजी महाराज, पंडित भिमसेन जोशी, बुवा किंवा पंडित हृदयनाथ हे परत जन्माला आले नाहित. त्या मुळे इतर कोणी कितीही त्याची गाणी गायली तरी बुवा ते बुवाच..!!!
बऱ्याच वेळा हे गाणे ऐकले आहे कायम ते टवटवीत वाटते बुवांच्या आवाजात ऐकणे म्हंजे एक पर्वणी आहे
By this song I absorbed in Shiv
अश्या गाण्यांना dislike करतात त्यांची कमाल वाटते.
I agree
त्यांना संगीतातलं कळत नसावं बहुतेक.
त्यांचा राक्षस गण असतो
अप्रतिम अप्रतिम
@Saregama Marathi -- it is सर्वात्मका Sarvatmaka, not सर्वात्मता Sarvatmata. At least check before putting the title, else people searching for it can miss the video.
My favourite song toch to my heart.
गन्धर्व गान आहे🙏🙏
या ध्वनिचित्रमुद्रणात 2:57 (2 मिनिट 57 सेकंद) वेळी:
कुसुमाग्रजांच्या मूळ कवितेत "ऋग्वाद" असा शब्द आहे, त्या शब्दाचा अर्थ ऋग् + वाद = चांगला आवाज.
"ऋग्वाद या हृदयात व्हा" = म्हणजे माझ्या हृदयातून येणारा चांगला आवाज व्हा.
पंडीत अभिषेकींनी सुद्धा "ऋग्वाद" असा उच्चार केला आहे. त्यांनी तर तो शब्द चार वेळा परत परत गाऊन दाखवला.. पण ऐकणारे लोक नेहमी मला सांगतात की तो शब्द ऋग्वेद आहे म्हणून. 😔
मंत्रमुग्ध झालो बुवांच्या गाण्यांचे विश्लेषण करण्याइतकी माझी पात्रता नाही. फक्त त्यांच्या स्वरात न्हावून घेण्यात धन्यता मानतो चंद्र सूर्य असेतो पावेतो अजरामर राहतील यात मात्र तिळमात्र शंका नाही.
Keval aprateem🙏
Maharashtra cha khajina......
या गीताचे बोल "सर्वात्मका सर्वेश्वरा" आहेत, ते चुकून "सर्वात्मता" असे झाले आहे, तरी दुरुस्ती करावी ही विनंती.
अगदी बरोबर, कृपया ही दुरुस्ती करा, हे खरंच खटकतं.
केली
Ekda nit aaika
barobar ahe te chuk ahe pan te jitedra abeshiki ahet ani as hi tyacha mining ekch hoto
English spelling madhye दुरुस्ती केली नाही अजून, कृपया ती पण करावी..
MAJHE SHAT SHAT PRANAM
केवळ ग्रेट ...
जय हो
उत्कृष्ट
SIMPLY WONDERFUL SONG SO SUNG EASILY!
अतिशय नाजुक नक्षीकाम !
हर हर महादेव
I was fortunate to hear him at Aurangabad
Very very very very nice . Excellent.........
जबरदस्त
Divine song.
Madhur❤
Wah, kya gayan he
आकाशवाणी वर प्रभातवाणी लागायचं.. त्याची आठवण झाली #GoldenDays
दिव्य प्रतिभेचा आविष्कार
My fav song tyat goad avaj🌺🙏
🙏🙏🌹🌹 अप्रतिम
👏👏👏👏👏👏🙏🙏❤❤
3:11
Nivval Sundar
❤❤❤❤Singer Sheetal chandreshekhar pendke fan singer your.
कान तृप्त झाले.
Apratim
Panditji tumhala namaskar
अप्रतिम
अभिषेकी बुवांचे गाणे ऎकताना
वेडे व्हायला होते.अतुलनीय
अद्वितीय आणि अतुलनीय थोर गायन. बुवा तुमच्या स्मृतीला त्रिवार वंदन.
🎉🎉🎉chup Sundar 🎉🎉🎉
सृजनत्व आहे ते सुजनत्व नाही.
This is one of the best geet l never heard before
Beautiful
Very nice song
Kaka
Divine Ananda....
खुप आवडती गाणी
Very butiful
Divine!
No words
पंडितजींचे गाणे विश्वाची परिक्रमा करवून आणते...त्यांच्या कडव्या आध्यात्मिक अनुभूती येते
👌🙏🙏
❤
My favourite song