माणसाला गायब करणारा भुलभुलैया?

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 1 ต.ค. 2024
  • Satara,Aundh Bulbhulaiya Puzzle In Village
    Satara,Aundh Bulbhulaiya Puzzle In Village
    वरील बातमी सविस्तरपणे वाचण्यासाठी क्लिक करा 24taas.com
    फेसबुकवर लाईक करा Zee24Taas
    ट्विटरवर फॉलो करा zee24taasnews
    marathi video, marathi videos, marathi news videos, marathi batmya, batmyanchye video, news video marathi, बातम्या, मराठी बातम्या, मराठी बातम्यांचे व्हिडीओ, मराठी न्यूज, झी २४ तास, zee 24 taas,

ความคิดเห็น • 978

  • @mahadevdavari6961
    @mahadevdavari6961 3 ปีที่แล้ว +690

    कमेंट वाचायला आलेल्यानी जेवल्या शिवाय जाऊ नये😁😀😂😂🤣

    • @vandana2655
      @vandana2655 3 ปีที่แล้ว +10

      जेवणामध्ये पुरणपोळी आहे का?

    • @mahadevdavari6961
      @mahadevdavari6961 3 ปีที่แล้ว +2

      @@vandana2655 कोणाला काय हवंय ते मिळेल

    • @govindkumbhar6805
      @govindkumbhar6805 3 ปีที่แล้ว +5

      मटन मटन

    • @mahadevdavari6961
      @mahadevdavari6961 3 ปีที่แล้ว +2

      @@govindkumbhar6805 🍗🍗😂😁खावा खावा

    • @gundudavari5991
      @gundudavari5991 3 ปีที่แล้ว +3

      मला पन पाहीजे 😋

  • @surajjadkar6620
    @surajjadkar6620 3 ปีที่แล้ว +447

    Zee 24 taas ला पाठवा अमावश्येला म्हणजे तेवढाच 1 मीडिया गायब होईल.
    😂😂

  • @riskysam6754
    @riskysam6754 3 ปีที่แล้ว +428

    Zee24Tas ने अमेवस्यादिवशी त्या ठिकाणी जाऊन आमची भिती दूर करावी काय ते व्हायरल वास्तव उघड करावे 😂😂😂

  • @samruddhipatil659
    @samruddhipatil659 3 ปีที่แล้ว +118

    कमेन्ट वाचायला कोण आलं आहे बरं 😂😂😂

  • @rajani759
    @rajani759 3 ปีที่แล้ว +359

    बातमी सांगतायात कि कंचना चित्रपटाची कहाणी सांगतायेत तेच कळेना 🤣🤣

    • @bhaskarpatil8801
      @bhaskarpatil8801 3 ปีที่แล้ว +4

      Nice joke 😂😂😂😂

    • @sp.electronic415
      @sp.electronic415 3 ปีที่แล้ว +3

      🤣😄😄😄 mast joke mara re tai 😁

    • @dadytohidhalagale915
      @dadytohidhalagale915 3 ปีที่แล้ว +4

      काय खतरनाक बोलला बाई , हसून पोट दुखले माझे

    • @Prakashpalase
      @Prakashpalase 3 ปีที่แล้ว

      😂😂😂😂

    • @Farmerpradeeplande1234
      @Farmerpradeeplande1234 3 ปีที่แล้ว

      हाई

  • @sopanphatangare4425
    @sopanphatangare4425 3 ปีที่แล้ว +414

    पत्रकार भावा खऱ्याची सत्यता पडताळण्यासाठी अमावसयेच्या रात्री जाऊन चेक करावे, म्हणजे आम्हाला खात्री पटेल 🤯🌚👽👻

  • @narendradeore188
    @narendradeore188 3 ปีที่แล้ว +54

    आमवंसंच्या दिवशी ही रिपोर्टींग केली असती तर मानलं असत झी 24 तास ला..😂😂

  • @pramodineelandage3584
    @pramodineelandage3584 3 ปีที่แล้ว +416

    तेथील सर्व दगडे काढा आणि खुप झाडं लावा जरा, झाडांचे पालकत्व स्वीकारा....पत्रकारांवर एवढे वाईट दिवस आले याचं मात्र वाईट वाटतं अश्या बातम्या कराव्या लागतात.

    • @brandedmohite4558
      @brandedmohite4558 3 ปีที่แล้ว +5

      ताई म्हणण सोप्प आहे एकदा जाऊन यायचं मग

    • @brandedmohite4558
      @brandedmohite4558 3 ปีที่แล้ว +2

      @Raj Nav mansache aani dhande bai che kartoy bhau tu😂😂😂😂😂😂😂

    • @brandedmohite4558
      @brandedmohite4558 3 ปีที่แล้ว +1

      @Raj हा बघा राज बाई .....(नाव माणसाचे आणि धंदे बाई चे😁😂😂)

    • @aryangiramkar7279
      @aryangiramkar7279 3 ปีที่แล้ว

      Pani tr pahije zhade lavay

    • @aranmale3199
      @aranmale3199 3 ปีที่แล้ว +1

      Ky kamach nahi na Tanna😂😂😂

  • @arjunabhale211
    @arjunabhale211 3 ปีที่แล้ว +244

    Z 24तास ला कोण गांजा पुरवतो य याचा पोलिसांनी शोध घ्यावा

    • @maninipatil216
      @maninipatil216 3 ปีที่แล้ว +2

      🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣

    • @manojpujari4291
      @manojpujari4291 3 ปีที่แล้ว +2

      Kadkk 🤣🤣🤣🤣

    • @maheshsakhare3773
      @maheshsakhare3773 3 ปีที่แล้ว +1

      😂😂

    • @Sam-je7vp
      @Sam-je7vp 3 ปีที่แล้ว +4

      चालात्या गांजा फुकुन बातम्या बळजबरी तयार करायला.

    • @ravigodbole5318
      @ravigodbole5318 3 ปีที่แล้ว +1

      😜😜😜😜😜

  • @rameshpawar9706
    @rameshpawar9706 3 ปีที่แล้ว +213

    अमावस्या दिवशी सी.सी.कॅमेरा लावुन सत्य जगाला दाखवून दया.

  • @sagarsustepatil4560
    @sagarsustepatil4560 3 ปีที่แล้ว +56

    अरे नांगरून टाका ना ते 😃😃 जनरेशन कुठे चाललीय अन तुम्ही काय दाखवताय कुठे नेवून ठेवलाय महाराष्ट्र माझा 😃😃

  • @akashrane7120
    @akashrane7120 3 ปีที่แล้ว +32

    इतिहासात घडलेल्या प्रत्येक गोष्टीला काहीना काही महत्व होते. उगाच भुलभुलैया वगैरे सांगून लोकांची दिशाभूल करू नका.

  • @factsbrightfuture5640
    @factsbrightfuture5640 3 ปีที่แล้ว +46

    हे कोड नाही चक्रव्यूह चा आभास करण्या साठी तयार करणात आलेलं आहे

  • @akashgs3752
    @akashgs3752 3 ปีที่แล้ว +155

    ट्रॅक्टर घेऊन नांगरून टाका ते😂😂😂

  • @Shortfilm_makerr
    @Shortfilm_makerr 3 ปีที่แล้ว +25

    भूताला कुठ येवढं टाइमिंग हाय 😀😂

  • @Hgfdsi
    @Hgfdsi 3 ปีที่แล้ว +22

    मी तर आधी कमेंट्स वाचल्या नंतर व्हिडिओ बघितला...

  • @amruta9968
    @amruta9968 2 ปีที่แล้ว +3

    या अंधश्रद्धा निर्मूलन walyanchya maanguteewar Annabelle doll la basawayala pahije. Sagli majach ghalawatat.

  • @hange.ganesh_1212
    @hange.ganesh_1212 3 ปีที่แล้ว +29

    भारी वाटली z24 तास प्रस्तुत 'भूताची मालिका'.
    Editing nd background music...so😁😁

  • @7606abhi
    @7606abhi 3 ปีที่แล้ว +9

    आमवस्याची मध्यरात्री म्हणजे राञी १२ नंतर प्रवेश करा कळतय काय होत आणि काय नाही पुढील महिन्यात आमवस्या आहे " लाईव्ह कव्हरेज " कँमेरा कट न करता ब्रेक न घेता व्हिडिओ करून दाखवा बघूया अंधश्रद्धेचा आहे की आणखी काही आहे

  • @hemantkale6859
    @hemantkale6859 3 ปีที่แล้ว +32

    मला असा वाटते की झी न्यूज च्या रिपोर्टर ला सुद्धा सोबत घेऊन जायला पाहिजे.

  • @nivruttiborude393
    @nivruttiborude393 3 ปีที่แล้ว +96

    काही माणसं चंद्रावरती जाऊन आणि तुम्ही मात्र अजूनही तिथेच

    • @brandedmohite4558
      @brandedmohite4558 3 ปีที่แล้ว +7

      हो का चंद्रावर जायची काय गरज नाही ज्यांना जायचंय ते जातील तुम्ही येता का जाऊन त्या कोड्यात

    • @agri.tech8238.
      @agri.tech8238. 3 ปีที่แล้ว +1

      @@brandedmohite4558 हो मी येतो. आणि आता तर नक्कीच मी जाणार तेथे.

    • @brandedmohite4558
      @brandedmohite4558 3 ปีที่แล้ว +3

      @@agri.tech8238. जाणारा माणूस कधी सांगून जात नसतो भैया 😂😂😂😂😂😂

    • @emptynet8757
      @emptynet8757 3 ปีที่แล้ว

      काय मोठे मोठे गोष्टी करता

    • @brandedmohite4558
      @brandedmohite4558 3 ปีที่แล้ว

      @@emptynet8757 Kon kartoy mothya goshti

  • @MPatil_Quotes
    @MPatil_Quotes 3 ปีที่แล้ว +19

    काही नाही शरद पवार ला ही जागा विकून टाका ...सर्व भुतांची सेटिंग होऊन जाणार

  • @samrat4833
    @samrat4833 3 ปีที่แล้ว +41

    ते सगळे दगड बाजूला करा कोड सुटून जाईल

    • @ashwinipatil9650
      @ashwinipatil9650 3 ปีที่แล้ว

      Haaa haaa haa

    • @preetijadhav7005
      @preetijadhav7005 3 ปีที่แล้ว +2

      Bajula evda rasta ahe tikdun jaycha

    • @abhisheknaik8798
      @abhisheknaik8798 3 ปีที่แล้ว

      Barobar

    • @raghav3589
      @raghav3589 3 ปีที่แล้ว +4

      ते दगड काढण्यासाठी आपली उपस्तीती पार्थनिय ठरेल

    • @7606abhi
      @7606abhi 3 ปีที่แล้ว +1

      😂😂😂😂😂😂😂

  • @vilaspednekar291
    @vilaspednekar291 3 ปีที่แล้ว +30

    काही तरी व्हिडीओ काढून लोकाना घाबरवून सोडायचे उद्योग बन्द करा

    • @raghav3589
      @raghav3589 3 ปีที่แล้ว +1

      तिथं
      अमावस्या दिवशी जाऊन दाखव

    • @pratikkadhanepatil3292
      @pratikkadhanepatil3292 3 ปีที่แล้ว

      Chal na me yeto

    • @raghav3589
      @raghav3589 3 ปีที่แล้ว +1

      @@pratikkadhanepatil3292 adhi ja

  • @ajinkychavan
    @ajinkychavan 3 ปีที่แล้ว +36

    अमावस्येच्या दिवशी चार पाच ट्रॅक्टर न्या ,
    नागर घेऊन नागरून टाका. फुल गाण्याच्या आवाज संग 😄😀

    • @maheshk5131
      @maheshk5131 3 ปีที่แล้ว

      1 no 👍👍

    • @vaibhavjadhav1926
      @vaibhavjadhav1926 3 ปีที่แล้ว +1

      गोमु संगतीन माझ्या तु येशील का 🤣🤣🤣🤣

    • @sunilkotekar8420
      @sunilkotekar8420 2 ปีที่แล้ว

      Bhawa..ek numbr comment

  • @yogeshsanap8623
    @yogeshsanap8623 2 ปีที่แล้ว +6

    असं काही नाही तिथं
    आधी लोकं गुराखी मनुन गुर चरायला घेउन जात होते
    बसून बसून ते कंटाळत असत मनून तायनी हि कोडी तयार केली होती ....😂😂😂😂

  • @vinayakpatil3406
    @vinayakpatil3406 3 ปีที่แล้ว +12

    बातमी सांगताना नीट सांगा.. टीव्ही सीरियल सारखा सस्पेन्स प्रत्येक बातमीत काय घुसावायला पाहिजे का?

  • @dilipvarude6633
    @dilipvarude6633 2 ปีที่แล้ว +1

    अंधश्रद्धा निर्मूलन समितीने या बाबत संशोधन करावे. याची सत्यता समजावून घ्यावी असे वाटते.

  • @TukaramArt
    @TukaramArt 3 ปีที่แล้ว +10

    तुम्हाला माहिती झालं माणसं ग़ायब होता ? तिथं जाऊ नका कोणी ? 😃

  • @shubhamnikam1056
    @shubhamnikam1056 3 ปีที่แล้ว +33

    या पत्रकाराला अमावस्या ला पाठवुन देऊ आपण बघू मग ह्यो गायब होतंय का

    • @ayushjadhav5110
      @ayushjadhav5110 3 ปีที่แล้ว +1

      Ho dum asel tr apan tyala ektyala pathavo

    • @brandedmohite4558
      @brandedmohite4558 3 ปีที่แล้ว +1

      तुम्ही पण एकदा येऊन बघा दुसऱ्याला पाठवायचं का उगाच ....... ज्याला शंका आहे त्यांनी जाऊन यावं

    • @Rose-nb9vw
      @Rose-nb9vw 3 ปีที่แล้ว

      😂😂😂

    • @shubhamnikam1056
      @shubhamnikam1056 3 ปีที่แล้ว

      @@brandedmohite4558 अंधश्रद्धा वर विश्वास ठेवू च नये

    • @brandedmohite4558
      @brandedmohite4558 3 ปีที่แล้ว

      @@shubhamnikam1056 Nahi thevat nahi tumhi ja ka mhantoy tumchya sarkhe bhagya konala ch nahi mipn bghayla gelo asto🤣🤣🤣🤣🤣🤣 pn aao mi aata sadhya hay duty la

  • @मराठा-फ5थ
    @मराठा-फ5थ 3 ปีที่แล้ว +108

    व्हिडिओ काढणारा पत्रकार का नाय बर गायब झाला

    • @meenaohal9552
      @meenaohal9552 3 ปีที่แล้ว +11

      To gelta tenvha aamavshya nsel 😂😂😂😂

    • @mahadeosalgar7996
      @mahadeosalgar7996 3 ปีที่แล้ว +2

      Evdya lvkr no hot nantar fatel

    • @a-65sejalrane12
      @a-65sejalrane12 3 ปีที่แล้ว

      Mla hi hach prashan padla

    • @swapnilkhot2454
      @swapnilkhot2454 3 ปีที่แล้ว +1

      To poornima alyawar jato news dyayla 😂😂😂

    • @sajanrasal2475
      @sajanrasal2475 3 ปีที่แล้ว

      Tu gap bas😠😠

  • @kiranrajbhoj1770
    @kiranrajbhoj1770 3 ปีที่แล้ว +62

    हे तर ते thor movie मधील आहे
    Avenger इथेच आला असणार
    बोला thor देवाचा विजय असो।।

  • @rushikeshshinde4141
    @rushikeshshinde4141 3 ปีที่แล้ว +11

    तुम्ही अजून सस्पेन्स टाकला म्युझीकने😂😂

  • @amitchavan4643
    @amitchavan4643 3 ปีที่แล้ว +2

    आसेच एक कोडे बोरगाव जवळ कवठे महांकाळ - तासगाव रोड जिल्हा सांगली येथे आहे

  • @ba_bhimacha_lek
    @ba_bhimacha_lek 3 ปีที่แล้ว +33

    अंधश्रद्धा निर्मूलन जिंदाबाज 🙏🏻

  • @akhileshjoshi9934
    @akhileshjoshi9934 3 ปีที่แล้ว +7

    हे Labyrinth आहे . याच्यात फिरल्याने काहीच त्रास होत नाही. पण माणसाची मानसिकता बदलते

  • @nachiketlandge1461
    @nachiketlandge1461 3 ปีที่แล้ว +6

    चंद्रमुखी आहे तिथे 😂😂😂🤣😂🤣

  • @rajani759
    @rajani759 3 ปีที่แล้ว +2

    माझ्या मामाच्या घरा शेजारी आहे .
    मी सोडवलय ते कोडे .

  • @SHUBHYA_EDITZ477
    @SHUBHYA_EDITZ477 3 ปีที่แล้ว +9

    Tumi अंधश्रद्धा पसरवत आहात

  • @adityakamble8892
    @adityakamble8892 3 ปีที่แล้ว +2

    झव २४ तास ⏰ 🤣😂

  • @kiranawale9557
    @kiranawale9557 3 ปีที่แล้ว +14

    मी काय म्हणतो,,आहे तसाच राहु देत कशाला माणसांची भीती कमी करताय,,,प्रगतीच्या नावखाली सिमेटची जंगल तयार करणार ,,तो,,परत तेथील पशू पक्षी,झाडे झुडपे,सर्वकाही नष्ट करणार,,मानुस हा हवरा,स्वार्थी झाला आहे
    ,,, साहेब आहे तसंच माळरान एक नंबर दिसतय,,,,🙏🙏🙏🇳🇪🇳🇪🇳🇪

    • @godyuvayt3205
      @godyuvayt3205 3 ปีที่แล้ว +1

      एकदम बरोबर प्रत्येक माळरान अस राखीव पाहिजे

    • @khandubokar7268
      @khandubokar7268 3 ปีที่แล้ว

      Ho brober

  • @Sachin-7890
    @Sachin-7890 3 ปีที่แล้ว +2

    अमावस्याला एक मीडियाचा माणुस सोडून बघुया. आला तर ठीक नाय आला तर दुसरा एक सोडून बघु 😁
    Zee 24 तास व्हा एक पाऊल मागे 😆

    • @poojahengne7607
      @poojahengne7607 3 ปีที่แล้ว +1

      😂😂😂😂😂😂

    • @Sachin-7890
      @Sachin-7890 3 ปีที่แล้ว

      @@poojahengne7607 आईडिया भारी आहे ना 😁

  • @ramjansayyad969
    @ramjansayyad969 2 ปีที่แล้ว +4

    कमेंट वाचायला आलेल्या सर्व प्रेक्षकांचे सहर्ष स्वागत , zee 24 तास च्या मालकाची आग्रहाची विनंती स्टेज च्या उजव्या बाजुस जेवनाची व्यवस्था केली आहे , कृपया कोणीही जेवल्या शिवाय जावु नये ,,,

  • @dasbabu8199
    @dasbabu8199 3 ปีที่แล้ว +54

    आण्णा नाईक परत येणार 😁 रिपोर्टर खरचं गायब होणार 😂

  • @balmeakshay4024
    @balmeakshay4024 3 ปีที่แล้ว +21

    भूत ही एक कल्पना नाही ते सत्य आहे ही गोष्ट वेगळी आहे की ते आता नहीशे होत चालले, अंधश्रद्धा निर्मूलन समिती 100 वर्षांपूर्वी पाहिजे होती, मग त्यांना समजल असत भूत म्हणजे काय...

    • @amitsarde3903
      @amitsarde3903 3 ปีที่แล้ว +3

      Tu 100varsha purvichA aahe ka yedya

    • @balmeakshay4024
      @balmeakshay4024 3 ปีที่แล้ว +2

      @@amitsarde3903 100 वर्षांपूर्वी मी भूत होतो ना येड्या..

    • @tushardongare9761
      @tushardongare9761 3 ปีที่แล้ว

      @@balmeakshay4024 🤣🤣🤣

    • @pruthvigaming3068
      @pruthvigaming3068 3 ปีที่แล้ว +1

      Bhava he sagal khot astay bhoot vaigere kay nasat. Manachi bhiti aste fakt. Ani mag manus veda hota asale vichar karun. ..He sagal khot asat. ..... Fakt karm karat raha. Ak na ak divas maraych ahe tar mag bhiti kashala ...

  • @veerdhavaljadhav5469
    @veerdhavaljadhav5469 3 ปีที่แล้ว +17

    Cheap level of Journalist.... Wt a news..

  • @shubhamchikhale1477
    @shubhamchikhale1477 3 ปีที่แล้ว +8

    ज्यांनी जनजागृती करायची तेच अंधश्रद्धा पसरवत आहे😂😂

  • @khandujadhav1399
    @khandujadhav1399 3 ปีที่แล้ว +1

    जेसीबीच्या साह्याने मोडून टाका ति कोडी

  • @pawanjagtap1
    @pawanjagtap1 3 ปีที่แล้ว +6

    कोणत्या जगात वावरतोय अजुन आणि झी 24 तास सारखे चॅनेल अश्या प्रकारच्या अंधश्रद्धा पसरवत आहेत आणि ते सुद्धा मला खात्री आहे अनिस या घटनेच्या तळाशी जाऊन ही भीती घालवेल.

  • @sagarrawat451
    @sagarrawat451 3 ปีที่แล้ว +1

    ऐतो महाभारत के चक्रव्यूह के जैसा है

  • @madd876
    @madd876 3 ปีที่แล้ว +2

    अंधश्रद्धा ...... हे कोड आम्ही लहानपणी मोठ्या मैदानात दगडांनी बनवायचे .. आम्ही याला अभीमन्यूचा चक्रव्यूह म्हणायचो

  • @ST-nt8eg
    @ST-nt8eg 3 ปีที่แล้ว +1

    जीबलीन खेळता खेळता केलेली कोढी असतील ती खापरपंज्यांनी😁😁😁😁😁😁

  • @RokingAB
    @RokingAB 3 ปีที่แล้ว +11

    तुमी आणखीन तेल मिठ लाऊन सांगा

    • @samindra_gotfarming
      @samindra_gotfarming 3 ปีที่แล้ว +1

      बरोबर भावा 😁😂🤣🤣

    • @shobhapawar3428
      @shobhapawar3428 3 ปีที่แล้ว

      @@samindra_gotfarming हो अगदी बरोबर

  • @rajani759
    @rajani759 3 ปีที่แล้ว +1

    अंधश्रध्दा आहे .
    बाकी काही नाही .

  • @mahapolice.9507
    @mahapolice.9507 3 ปีที่แล้ว +3

    वाह रे माझा भारत देश.इथला मीडियाचा जर याला support kart asel tr kuth jail ha देश

  • @krishnaaage7968
    @krishnaaage7968 3 ปีที่แล้ว +1

    Edit करून हॉरर बॅक ग्राउंड म्युसिक टाकून लोकांना घाबरवल्या बद्दल केस च करतो

  • @AkashA3007
    @AkashA3007 3 ปีที่แล้ว +21

    Zee 24 tumi ja aamavasla

  • @shivajimali1252
    @shivajimali1252 3 ปีที่แล้ว +2

    आमच्या कडे आहे कोडे कवठेमहांकाळ व तासगाव तालुक्या च्या सिमेवर आहे याला आळवातणीच कोडे म्हणतात यालख

  • @pawangamer5481
    @pawangamer5481 2 ปีที่แล้ว +5

    Legends are watching after 11 months

  • @balrajsawant9328
    @balrajsawant9328 2 ปีที่แล้ว +1

    कोणतेही नवल किंवा आच्यर्य तुम्हाला संगायला गेलो तर तुम्ही लोक अंध विश्वास म्हणून लगेच दाबून टाकत आहेत.अश्याने पूर्वी पासुन चालत अलेल्या इतिहासाचे महत्व कमी होत.🙏🙏

  • @ravindrasangle3695
    @ravindrasangle3695 3 ปีที่แล้ว +10

    तुम्हाला तेवढेच पाहिजे तेल मीठ लावून सांगायला काम नाही ना दुसर

    • @raghav3589
      @raghav3589 3 ปีที่แล้ว +1

      हे खरं आहे तिथे अमावस्या दिवशी भूत असतात

  • @yatinpatil2393
    @yatinpatil2393 2 ปีที่แล้ว +1

    BARMUDA TRANGLE ASEL

  • @officialsurajgaikwad8593
    @officialsurajgaikwad8593 3 ปีที่แล้ว +7

    भुल दील्याशिवाय राजकारण करता येत नाही 💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯

  • @leoraut1119
    @leoraut1119 3 ปีที่แล้ว +1

    Jeva tumhi 24 taas GANJA phukta

  • @sanjyasawant2989
    @sanjyasawant2989 3 ปีที่แล้ว +47

    कुटल्या जमान्यात लोक विश्वास ठेवतात .भूत अस्त तर माणूस कुठे राहणार .अनिस वाले भुतांचा खेळ स्मपवतात.त्यांना भूत काय नाही करत.

    • @classandclass4976
      @classandclass4976 3 ปีที่แล้ว +4

      आपल्या महाराष्ट्रातील गडकिल्ले व इतर ऐतिहासिक स्थळांची माहिती देणारे youtube channel आपल्याच एका भगीनीने सुरु केले आहे. आपण सर्वानी फोटो वर क्लिक करून. channel Subscribe करावे.
      🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩...

  • @ramdaswadekar3043
    @ramdaswadekar3043 3 ปีที่แล้ว +2

    माणसांनीच अस्तित्वात नसलेल्या भुताची निर्मिती डोक्यात केली,

  • @Sam-je7vp
    @Sam-je7vp 3 ปีที่แล้ว +11

    बापरे या बातमीची कोनी मस्करी करु नका कारण हा रीपोर्टर गायब झाला आहे. त्याचा बर्याच दिवसापासुन शोध सुरु आहे मी पण मस्करी केली होती आणि आता माझ्या घरासमोर पण आसच तयार झाल आहे. कोनी मस्करी नका करु खरच..

  • @siddheshbhosale6965
    @siddheshbhosale6965 2 ปีที่แล้ว +1

    जरा मानसात सांगा याला काय आरथ आहे का😂🤣

  • @umesh7570
    @umesh7570 3 ปีที่แล้ว +4

    केळ्यांनो ईडीटींग भारी केलाव😂

  • @amitasodekar8387
    @amitasodekar8387 2 ปีที่แล้ว

    काय झालं पुढे मग अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या लोकांचं

  • @pradipsadule2109
    @pradipsadule2109 3 ปีที่แล้ว +13

    Kai faltugiri lawli

  • @laa...beauty2889
    @laa...beauty2889 2 ปีที่แล้ว

    काय बावळट पणा आहे यांना न्यूज भेटत नाही आणि मग असे बावळट न्यूज देता मूर्ख न्यूज वाले

  • @vishd4278
    @vishd4278 3 ปีที่แล้ว +11

    Zee 24 tas la news bhetat nahi vatat 😂😂

  • @sanketbhutambaresb7072
    @sanketbhutambaresb7072 3 ปีที่แล้ว +2

    म्हणून आपल्या देशाची मीडिया जगात 143 नंबर वर आहे 😂😂🤦🤦

  • @bapukhade9178
    @bapukhade9178 3 ปีที่แล้ว +3

    C.c.tv फुटेज लावा सत्य समोर नाही आले तर पहिले न्यूज चॅनल वाले नागवे करून हाना

  • @vilasgawand4237
    @vilasgawand4237 2 ปีที่แล้ว

    काहीतरीच नका सांगू...
    जनजागृती करा.
    अंधश्रद्धेला खतपाणी घालू नका.
    ती सर्व दगडाची कोडी उडवून द्या.
    आणि तेथे झाडे लावा.

  • @itz_brokenpaw
    @itz_brokenpaw 3 ปีที่แล้ว +3

    नारायण धारापांच्या भयकथेला शोभेल असे कथानक आहे हे.

  • @kapilshejule470
    @kapilshejule470 2 ปีที่แล้ว

    तुम्हाला दुसऱ्या कोणत्या बातम्या भेटत नाहीत का
    अंधश्रद्धा निर्मूलन कायदा आला तरी तुमचं काही थांबत नाही

  • @ba_bhimacha_lek
    @ba_bhimacha_lek 3 ปีที่แล้ว +3

    तिथं अमीर खान ची मोहीम चालू करा आणि ते शिवार हिरवं करा

  • @classandclass4976
    @classandclass4976 3 ปีที่แล้ว +2

    आपल्या महाराष्ट्रातील गडकिल्ले व इतर ऐतिहासिक स्थळांची माहिती देणारे youtube channel आपल्याच एका भगीनीने सुरु केले आहे. आपण सर्वानी फोटो वर क्लिक करून. channel Subscribe करावे.
    🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩.

  • @snehalkorade733
    @snehalkorade733 3 ปีที่แล้ว +9

    अण्णा नाईक ईलंय,मग कोडी येतंलीच ना🥶🤒🤪🤪🤣🤣माणूस तर गायब होऊचाच😱😱😱😱🤣🤣🤣

  • @naganathkhade158
    @naganathkhade158 2 ปีที่แล้ว

    अरे बोच्यांनो असली कोडी काय घेऊन बसलाय हे 24तास भदिर झालाय....तिकडे निवडून दिलेला नेता काम करतोय का बघा.......

  • @vijayshinde6456
    @vijayshinde6456 3 ปีที่แล้ว +15

    काही नाही होत मि याच भागात राहातो आम्ही पोर पोर सुट्टी दिवशी खेळायला जायचो हित मला कोड सुटल नाही पण जे लोंकानी सांगितले होत ते काय खर नाही झालं मि आहे की अजून कुट गायप झालोय 😅😁

  • @Rohitm2262
    @Rohitm2262 11 หลายเดือนก่อน

    अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे लोक काय करत आहे मग? अमावस्येला सोडाऊन लोकांची अंधश्रद्धा निर्मूलन करावी

  • @shashikantahire2769
    @shashikantahire2769 3 ปีที่แล้ว +3

    एवढीच चिंता असेल तर JCB च्या साह्याने दगड लोटून द्या म्हणजे गावकऱ्यांना त्रास होणार नाही

  • @sumeetshinde6634
    @sumeetshinde6634 3 ปีที่แล้ว +1

    Andha bhakt news hai

  • @vaibhavpawar1424
    @vaibhavpawar1424 3 ปีที่แล้ว +3

    Mi ...ya gav cha rahivashi ahe hi saf khoti batami ahe ....ya na trp pahije mhanun feke news ahe ....adhashrade var vishawas naka theu🙏🙏🙏🙏🙏

  • @abhayrajebhosle5025
    @abhayrajebhosle5025 3 ปีที่แล้ว +1

    आणकी एकदा ते कोल्हा ओरडला ते आणकी लावा ना
    आआऊऊऊऊ
    रिपोस्ट झी 24 तास

  • @balajipatil7103
    @balajipatil7103 3 ปีที่แล้ว +10

    जे कोडं आहे ना गोल आकाराचं असल्या मुळं फिरून फिरून माणसाला चक्कर येते आणि माणूस घाबरतो बाकी काही नाही असं मला वाटतं..

  • @anandakamble8736
    @anandakamble8736 3 ปีที่แล้ว +1

    Faltu

  • @growingguts775
    @growingguts775 3 ปีที่แล้ว +6

    2:52 नाम ओढून देखील अनिस चा कार्यकर्ता 😂 मानलं राव तुम्हा कार्यकर्त्यांना

    • @susmitapatil3939
      @susmitapatil3939 3 ปีที่แล้ว +1

      naam mhanaje aandhshradha nahi aapali sanskruti aahe🙂

  • @mangeshcreation3588
    @mangeshcreation3588 2 ปีที่แล้ว

    न्यूज वाले थोडं मीट,मसाला लावून.सांगतात 😂😂😂😂😂

  • @krushnashinde8575
    @krushnashinde8575 3 ปีที่แล้ว +3

    रात्रीच जगायचं होतन एकटान मग कळाल् असत andsardha काय असती

  • @sharadsuryavanshi7904
    @sharadsuryavanshi7904 2 ปีที่แล้ว

    हे सगळं खोटं आहे.. आमच्या तासगाव तालुक्यातील मणेराजुरी कोड्याचे माळ आहे... सेम असंच सांगायचे पण हे आम्ही पण करून कोड सोडवलं काही त्रास नाही झाला.... पूर्वीचे लोकं कलाकार होते... माळरानावर जनावरे चरायला गेल्यावर असली काहीतरी कला करायचे....

  • @kaminisonawane6540
    @kaminisonawane6540 3 ปีที่แล้ว +18

    मन भुत बाकी काही नाही

    • @raghav3589
      @raghav3589 3 ปีที่แล้ว

      भूत आहेत ही श्रद्धा आहे

  • @mdd1194
    @mdd1194 2 ปีที่แล้ว

    मॅडम महागाई. बेरोजगारी. तेल.पेट्रोल.डिझेल. गॅस सिलेंडर. शेती मालाच्या किमती.या भानगडीत खिशातील पैसे गायब होत आहेत. पैसा टिकेना. हे ही कोड सोडवा. अस का होत आहे ?

  • @santoshthopte4402
    @santoshthopte4402 3 ปีที่แล้ว +4

    त्या PK च इथेच पडलं असणार यान "रिमोटवा"

  • @मल्हारभक्तकट्टरहिंदू

    काय धंदे सत्य पडताळणी करा आणि दाखवा

  • @omkarpawar8070
    @omkarpawar8070 3 ปีที่แล้ว +4

    Good jokes 🤣😂

  • @vinayakghadge4260
    @vinayakghadge4260 2 ปีที่แล้ว

    यड झ.. झी 24तास चानल. कुठल्या च्यू..... न सांगितलं. मीं याच भागाचा रहिवाशी आहे. असं काही नाही. रताळ्या नो काहीही पसरवू नका. अन साताऱ्याची माणसं भुताला मानत नाहीत.