यादव सर आपल्या शाळा वेब सिरीज चे एपिसोड खूप छान असतात पण ते जर ३० मिनीटांचे असते तर बघायला खूप मज्जा आली असती. कसं आहे सर कहानी रंगात येते तेवढ्यात एपिसोड संपून जातो. आणि ही खूप प्रेक्षकांची इच्छा आहे. आशा आहे की आपण ही इच्छा पुढच्याच एपिसोड मध्ये पूर्ण कराल. #ᴅʜᴀʀᴍᴀ ᴇɴᴛᴇʀᴛᴀɪᴍᴇɴᴛ♥️
एकदाच शाळा असते राव जीवनात जी आयुष्यभर जगायला आणि समाजात वावरायला शिकवते शाळा म्हणजे असा जीवनातील अनमोल ठेवा आहे तो आयुष्यभर कधीही पुसला जाऊ शकत नाही वेब सिरीज ने जुन्या आठवणी ताज्या केल्या.....😍😍😘
अरे किती हा सस्पेन्स अस वाटत होत की ह्या एपिसोड मध्ये तरी hero आणि heroine एकमेकांशी बोलतील .... 😭😭 पण नाही आता परत पुढच्या एपिसोड पर्यंत थांबावं लागेल
दादा तुमचे वेब सिरीज आवडते सर्वांना म्हणून एवढे प्रेम देताहेत लोक तुम्हाला... कृपया असले फालतू रम्मी चे वगैरे जाहिरात दाखवून लोकांची आवड कमी करू नका...
खूप छान अप्रतिम, दर्जा🙌, एपिसोड हा ३० मिनिट चा ठेवा म्हणजे आम्हाला ही बगाय ला खूप मजा येईल. बाकी अक्टिंग च म्हंटल तर सर्व भारी आहेत. त्याहून जास्त मला ढोल्या खूप आवडला भारी काम 😊👌 #पुढील वाटचालीस तुम्हा सर्व टीम ला खूप खूप शुभेच्छा 💐
आवडला का एपिसोड मग नक्की Share करा 🙏
Ho nakkki share karen
Br br
6 Va episode kadhi yenar ahe
@@akshayakhade9975 पुढच्या रविवारी
Vita javal kutlya gavat shoting aste
ढोल्या भावा खूप मस्त acting करतोस , पुढील वाटचालीस शुभेच्छा bro.....💐💐💐💐
यादव सर आपल्या शाळा वेब सिरीज चे एपिसोड खूप छान असतात पण ते जर ३० मिनीटांचे असते तर बघायला खूप मज्जा आली असती. कसं आहे सर कहानी रंगात येते तेवढ्यात एपिसोड संपून जातो. आणि ही खूप प्रेक्षकांची इच्छा आहे. आशा आहे की आपण ही इच्छा पुढच्याच एपिसोड मध्ये पूर्ण कराल.
#ᴅʜᴀʀᴍᴀ ᴇɴᴛᴇʀᴛᴀɪᴍᴇɴᴛ♥️
30 मिनटाचा भाग करा..
वेबसेरी मस्त आहे..
👌👌👌
एकदाच शाळा असते राव जीवनात
जी आयुष्यभर जगायला आणि समाजात वावरायला शिकवते शाळा म्हणजे असा जीवनातील अनमोल ठेवा आहे तो आयुष्यभर कधीही पुसला जाऊ शकत नाही वेब सिरीज ने जुन्या आठवणी ताज्या केल्या.....😍😍😘
Dholya is Great....😎🔥
आठवड्यातून दोन एपिसोड बनवले पाहिजे ❤️
Ho banavle pahije
Dholya chi acting ekdam natural ahe 👌
Dholay Bhai kadak
प्रत्येक एपिसोड 30 मिनिटाचा असावा
Ha
@@VETLIFE_WITH_SHIVRAJ हो
Ho
Barobar
बरोबर
ढोल्यासारखा मित्र प्रत्येकाच्या आयुष्यात असतो नं 1 मित्रा❤
भावानो मी या शाळेत होतो 😍👈👈👈👈
Priya chi acting khup mst aahe ❤️ episode lavkar yeudya...
बेस्ट ऍक्टींग ढोल्या नाद येडा केलास 😍
Kadddak
अरे किती हा सस्पेन्स अस वाटत होत की ह्या एपिसोड मध्ये तरी hero आणि heroine एकमेकांशी बोलतील .... 😭😭
पण नाही आता परत पुढच्या एपिसोड पर्यंत थांबावं लागेल
प्रत्येकाच्या आयुष्यात प्रिया सारखी friend asasvi🙏😊😊😉
दादा तुमचे वेब सिरीज आवडते सर्वांना म्हणून एवढे प्रेम देताहेत लोक तुम्हाला... कृपया असले फालतू रम्मी चे वगैरे जाहिरात दाखवून लोकांची आवड कमी करू नका...
बबनराव एकच नंबर
Dholya is bast yektar 😂👌🤗 येपिसो खूप छान आहेत फक्त 25 ते 30 मिनिटाचा पाहिजे मग पाहण्यात आजुन मज्जा येईल 🙏👍❤️
१०:३० बिनकुळी अल्ट्रा प्रो मँक्स😂😂😂😂
Dolyyaaaaa amazing expression
मला आवडला खुप आवडला मला
सगळ्यात जुनी आठवण म्हणजे मोनिटर ची हवा होतीस भावानो ❣️😂
नाइस वीडियो होता माला ले आंवडला 🥰💯💯🔥
प्रेम जास्त होतंय
आपल जे बॅकग्राऊंड म्युझिक खूप छान आहे मला खूप आवडत सारख ऐकावेसे वाटते... 🙏
हृदयाच्या तळापासून सांगतोय एपिसोड किमान अर्ध्या तासाचा तरी बनवा.. 🙏
ढोल्याची love story भारी होती😂🔥😍
कडक
😍😍😍🥰😍priyaa😘😘😘😘😘😘🏓🥰🥰
वैष्णवी आणि सौरभ जोडी भारी आहे 😍👌👌😘♥️
Priya tu lay bhari
Priya Tula baghitala na mala mazya gf chi lay aathavan yete
ह्या एपिसोड मध्ये सर्वांनी खुप छान काम केले आहे..! ❤ Superrrrrrrrrrr
Dolya cha डायलॉग डायरेक्ट deposit जप्त मस्त वाटला
वैष्णवी आणि सौरव यांची जोडी लय कडक
Thank you 🙏🏻
My favorite priya...❤️🤞
Priya che original name kaay aahe bro
Good morning friends
Gav heya bhagat
mst
पहिली प्रिया नंतर काजल आता गौरी... सौरभ भाऊ काय ऐकत नाही आता 😅😅😅😅😅😅
Eak gapn bara hhangadi (Title) _very Best
डोळ्या भाव तुखुप मस्त एकटीनग करतो यार भाव मला खूप आवडले
चार दिवसांतुन एकदा विडीओ टाकत जा की आम्ही लय वाट बघतो विडीओची🙏🏻🙏🏻🙏🏻
शाळा प्रत्येकाच्या आयुषातील महत्वाचा भाग.......
Dholya is the only reason to watch webseries
Nice rahul khup bhari gabar bhai tar mast
thank god , it arrives
i was waiting for this episode for last sunday
लय भारी episode
बबन राव खूप छान अक्टिंग बालासाहेब कुटे आहेत त्यांना पण घ्या
Priya TU khup chaan DISTES God cuteeeeee DISTES tu 😘🌹🌹🌹🌹💘💞🌹💘💘🥰🌹🌹🌹🌹💘💞💕😘💘
खतरनाक एपिसोड 🧡
बाळासाहेब कुठे गायब झाले आहे
माझा पण असाच एक पाखरु आहे 😍पण ते माझ्यासोबत नाही आता😭😭😭😔😔
शाळा एपिसोड टॉप आहे म्हणून मी बगतो 🔥🔥
एक दिवसाचे मुख्याध्याप भारी आहेत
Last seen kdk hota 💯💯💯💯
जागते सरांचा प्रसंग जास्त आवडला
Tumche video pahilyvar shalechi khup aathavan yete
Episode khup Chan 🙏👍
खूप छान अप्रतिम, दर्जा🙌, एपिसोड हा ३० मिनिट चा ठेवा म्हणजे आम्हाला ही बगाय ला खूप मजा येईल. बाकी अक्टिंग च म्हंटल तर सर्व भारी आहेत. त्याहून जास्त मला ढोल्या खूप आवडला भारी काम 😊👌 #पुढील वाटचालीस तुम्हा सर्व टीम ला खूप खूप शुभेच्छा 💐
Love form Solapur ♥️
Big fann of gulshyaa bhaii 😍😙
❤️
बिंडकुळी आनी फेमेली पेट😂😂😂😂😂
एकदम शाळेतील feel येतय राव💖👍
Jara Kavakar l am watching 😊
Dholya is great
Last scene best 👍
Kadkk avda
Love story आठवण 😍❣️😇😌😉😉
Pratek dusra ep pahilya ep vr aadharit salagn asta tr khup chan vatl ast,, tripn best ch
एपिसोड 30 मिनिटाचा असावा एकदम झकास एपिसोड आहे शाळेच्या
सारिका ची नवीन वेब सिरीज आली आहे कोणी बघितली आहे का ..! वेबसिरिज च नाव आहे नुंबारी नक्की जाऊन बघा 😅😅
so sweet 💞💞
Top episode 🔥🔥
खुप छान भाग बनवला सर तुम्ही शाळेतले दिवस आठवले
👌👌👌
Khoop chan setkaryan aapla naad parishitivar difent rahu naye he ya episode madhe aahe❤
Gulshya bhai patte ka bgh PRIya Aaj sorry bolli Ahe udya Samzun jaah 🤣🤣🤣🤣bindkuli lover 🤣🤣🤣🤣🤣🤣🤣all team kadak acting
I'm excited
Mayur dadachi acting 1 number
Khup mastt ahe yrr😘to Sourav tr mla khup avdla❤️
School madhil 10 th madhil RADA aathaval episode bagitlyavr
Good job ❤️❤️❤️
खडक खडक खडक✨🤩🤩🤩🔥🔥🔥🔥
Dholya acting khup bhari karto big fan dholya❤️
प्रत्येकी एपिसोड 30 मिनिटांचा असावा 😊
पोरीन पाय भांडण करण्यात मजा वेगळीच होती
Next episode kadhi yeil
Khar
Priya❤️🤩😘
Laybhari bhwano👌👌👌👌👌
लय भारी ढोल्या भाई ❤❤❤❤❤❤❤❤
Mast aahe episode आवडला आपल्याला🤗
सर एक गाव तेरा भानगडी चा भाग सोडा की
Khup chan mastcha...pan time vada na..
यादव सर आजचा एपिसोड पण खुप छान आहे.
प्रियाच्या मनात सौरभचा दर्जा वाढला की ढासळला हे समजेना
पण सौरभ चुकीचे वागला असे मला वाटत नाही.
धन्यवाद ऑल टिम
Aare shalet aami mulina 🍫🍫🍫 derimilk deto tume kay tar day
लय भारी
खुप छान ,खरच थोडा वेळ शाळेतच गेलो
Priya jara jastach vayachi ghetliya jara mothi aahe ya charrctersathi 👍👍👍👍
बाळासाहेब एपीसोड जरा मोठा बनवत जा हि विनंति आहे
शाळे त मुलांची धमाल..
👌👌👍
Best beginning of the day ❤️