असच आमच्या शाळेच्या वेळी पण घडलं होत ...फक्त नाव जाणूनबुजून मित्राला आवडणाऱ्या मुलीचं बदलायची....भारी वाटायचं... शाळेची बातच वेगळी असते राव... मस्त झाला आजचा पन भाग... 🥰🥰
धोल्या तुझा मुळे मी खूप हसलो..तुझा मुळे हे सगळे आपिसोड खूप मजेशीर आहे....नक्की एक दिवस खूप मोठा कॉमेडी किंग होणार..तुझा अभिनय बगून तुला भेटायची इच्छा झाली आहे.. विट्या ला आलो की तुमच्या टीम ची नक्की भेट घेईन..
गृहपाठ या भागामुळे मला शाळेतील 1 क्षण आठवणीत आला आम्ही 5 मित्र होतो आम्हाला सर्व शिक्षक 5 पांडव म्हणुन हाक मारत. आम्ही कायम लास्ट बँच वर बसायचो. आणि दगा मस्ती करायचो.आणि पोर दगा करती म्हणुन शिक्षकांना सगळ्यात पहिले नाव सांगायला जात होतो अशी काही बरयांच गोष्टी सांगण्यासारखे आहेत . 🤗🤗 तुम्ही असेच भाग बनवत रहा तुम्हाला व तुमच्या टिमला आमच्या कडुन लाख लाख शुभेच्छां💐💐🥳
❤खुप पुढे जानार हिWeb series नक्की❤👌
असच आमच्या शाळेच्या वेळी पण घडलं होत ...फक्त नाव जाणूनबुजून मित्राला आवडणाऱ्या मुलीचं बदलायची....भारी वाटायचं...
शाळेची बातच वेगळी असते राव...
मस्त झाला आजचा पन भाग...
🥰🥰
ढोल्यामुळ एपिसोड ला खुप रंगत येते... comedy man आहे🥰🥳
खरं आहे
Priya didi khup sundar diste❤aani saura pan
kaje sathi ek like👍
माझ्या आयुष्यात मी कधीच एवढं हसलो नाही खरचं खुप खुप धन्यवाद
आजचा episode बघून तीची आठवण आली... 😘🥰आत्ता खूप miss करतो तीला...
Same here
😓😓
Mi pn 😔
Same to you
Had xxxxx
गुलश्या भाईची बेंडकुळी आता काय आत जात नाही वाटत.
एकदम कडक एपिसोड
#❣️ᴅʜᴀʀᴍᴀ ᴍᴏᴠɪᴇs ᴄʀᴇᴀᴛɪᴏɴ
रविवार च्या सुट्टीच्या दिवशी सकाळी शाळेच्या ताज्या आठवणी कराय भेटतात तुमच्या episode मुले
Next episode lavkar 😘🥳💞🥰🥰
Bhavano ek odh lagli aahe ya epidods chi kadhi ravivar etoy aani ha episode baghatoy asa vatat😘❤️👍❤️ last la khup imotional seen aaahe ❤️
शाळा प्रत्येकाची आठवणीची नावातच सर्व काही
Priya tuzi acting ani experience khup Chan ahet g... Ani saurabh ani dholya pn tumhi pn bhavano ❤️🔥👌👌
Super 😍✌️mast ⚡khup haslo🤣😂
धोल्या तुझा मुळे मी खूप हसलो..तुझा मुळे हे सगळे आपिसोड खूप मजेशीर आहे....नक्की एक दिवस खूप मोठा कॉमेडी किंग होणार..तुझा अभिनय बगून तुला भेटायची इच्छा झाली आहे.. विट्या ला आलो की तुमच्या टीम ची नक्की भेट घेईन..
Very very nice episode 👌🏻👌🏻👌🏻💞💞💖💖❤❤😍😍😘😘👌🏻👌🏻👌🏻
Sem to you...❤️
खूप आवडला एपिसोड 🤩🤩🙌🙌🥰🥰
खूप मज्जा येते episode पहाताना 😘😘
kdk ❤️ Priya silently face u are beautiful 😍 and cuteness..👰 shaurya गोल्या... फुल rada
तुमचे एपिसोड इतर मालिका पेक्षा खूप सुंदर आहे 🥰🥰
Pratek episod sunday la yet aslyamule baghanyat khup majja yete khup aturata watate episod che 🥰
मुझिक ला प्रिया पाहिजे 😊😊😊😊
खरच शाळा आठवली राव ❤️
प्रिया खुफ छaन् expression देते love you❤😘🤟 प्रिया आणि sourbh (Rahulya)
Aapali story aatavana zaali raav....❤️
Priya. I Love You❤️😘😍❣️🌹
लास्ट सीनने खूप आठवानिन्ना जागे केले...amezing acting ✌️👍🎉 last scene is very heart touching 💝💛
Nice episode👌 ❤️❤️❤️
Priya smile queen ❤️
Hi
खुप हसलो राव आज छान झाला आजचा भाग all the best 👍👍👍👍
ढोल्याची कॉंमेडी एक नंबर .....
एपिसोड छान आहे...👌👌👍
खरंच मैत्री असावी तर ढोल्या आणि सौऱ्या सारखी🤗👨🏻🤝👨🏼🥳...most entertaining character #ढोल्या💥😀
Ep khup mast astat 😍😍 fakt lavkar samptat 🥺
Kharach khupch mast episode ahet 👌👌
गृहपाठ या भागामुळे मला शाळेतील 1 क्षण आठवणीत आला
आम्ही 5 मित्र होतो आम्हाला सर्व शिक्षक 5 पांडव म्हणुन हाक मारत. आम्ही कायम लास्ट बँच वर बसायचो. आणि दगा मस्ती करायचो.आणि पोर दगा करती म्हणुन शिक्षकांना सगळ्यात पहिले नाव सांगायला जात होतो अशी काही बरयांच गोष्टी सांगण्यासारखे आहेत .
🤗🤗 तुम्ही असेच भाग बनवत रहा तुम्हाला व तुमच्या टिमला आमच्या कडुन लाख लाख शुभेच्छां💐💐🥳
Lay bhari episode.... 👌👌💐💐 Shalechi aathavan aali.....
This episode is a very nice 👍🤩
जय जीजाऊ
Tumche episodes khup chan astat mala khup avadtat
Dholya dada ❤️😀😂
Favorite web series ❤️
Hiii
Hii
Sem to you.....❤️
Nice ❤️
Episode Chan ahet 👌👌💕💕💕💘
Love from umbraj ❤️😉
Super 😘😘❤️❤️✨✨💯💯🔥🔥💫💫👌👌👍👍🤞🤞
Priya last la Acting khup bhari keli aahe avdli khup 😍
या वेब सीरीज मुळे शाळेतील सर्व मुला - मुलींची आठवण येते . परत तेच दिवस यावेत असे वाटते . ही वेब सिरीज खूप छान .
Good morning ol
💔💘😥गेले ते दिवस राहिल्या फक्त आठवणी 💔😥💘
Gan mhnlela seen kdkkkk ch hota 🤩✌
Hoy khup aavdtata episode must aahet
भावा एक नंबर एपिसोड कडक 🔥❤️
Mst zala episode. .... My favourite web series ❤️🥰🔥🔥🔥
Dholya 🔥🔥
एक आठवण ❤️❤️❤️❤️
खूप छान होता एपिसोड.👌👌😍❤️
Kdk na bhai bhai🔥🔥
Khakkkkkkkkkkkkkk
एकदम मस्त....❤️❤️
सर्वांची acting ekdam natural ahee...
Keep it up guys ✌️✌️✌️
आठवले ते 10 वी चे दिवस
एकदम चांगले एपिसोड आहेत नाईस यू मला खूप आवडली शाळा तुम्हाला मनापासून धन्यवाद💞💞💕💕💕💕💞💞💞💞💞💞💞💞💖💖💖💘💘🌹🌹🌹
Good morning 🥰
Kharach priya ani sawrabh khup cute ahet favorite couple 👫
Kajal kdkk ahe rav
1𝐧𝐨 𝐞𝐩𝐢𝐬𝐨𝐝𝐞 𝐚𝐡𝐞
GOOD MORNING♥️
अप्रतिम भाग ❤️
Kadddak
मला झोप आलीया र नाय तर लय मारल असत तुमाला.....🤣🤣🤣
एक नंबर एपिसोड
एक नंबर वेबसिरीज.👌👌♥️👍🏼
Roj roj ek navin episode upload krt ja ki 🥲😍
आजचा एपिसोड खुपचं छान आहे 👌🥰😍
Episode dabll kada
आज तुमच्या एपिसोड मूळे शाळेतले दिवस आठवत आहेत mes u शाळा
Background music is so touchy....like south Indian movies 👌😍❤👍🍁
Khtraanak 🥰👏
खरंच आठवण येते ती शाळा आणि तिची...😍
episode is nice,🥳🥳, & priya is so cute,😘😘
Mast 🔥🔥
Mala खुप आवडला प्रिया आणि सौरभ खरच आवडला मस्त
कडक
Kadakk ree bhavano aani tyncha bahinino asech mast video tayar karat java aani saglyna hasvat java t
Lovkr episode patvt ja ...no1 episode ahet week made 2 episode patva ki
खरोखरच तुमच्या प्रत्येक भाग मुळे शाळेच्या आठवणी येतात
Lay bhari aamala aamchi shala aathavli rav tya vels Kay kalat navt pan aata lay aathvti Aamchi shala miss you my school
आम्हाला फक्त नाद एकचं आहे चांडाळ चौकडी च्या करामती ❤❤❤❤ full comedy ❤❤
Apisod kadnaryanna ak vinanti apisod thode jast taymcche kada 20--25-- minitanche🙏
Barobar bhavno thoda ajun mota episoda kar
@@vishwasroundhal727 न
@@vishwasroundhal727 p 🎉🎉ppp
😍😍😍👌👌👌
Khupach bhari...
Must ch 1 number
Apisod thode mothe banava 👌👍❤️🙏
🥰😍😍😍
Very very nice episode 🔥🔥🔥🔥💯
ढोल्या मुले एपिसोडला खूप रंग येतो आणि हि वेब सिरिज खूप पुढे जाणार
नादच खुळा एपिसोड आहे ढोले त्रेक नंबरच खूपच छान
खुपच छान आहे 👌👌👍👍
Zakkas... Hota.. Episode... Last scene was very outstanding...priya's expression touch to my 💕 heart. 👍 keep it up priya.. You have good job
Masat
👌👌👌👌👌👌
♥️♥️👌👌
❤️❤️❤️❤️❤️❤️🔥 तुमचे भाग मस्त होत आहेत
कडक जबरदस्त भाग घेतला आहे
खूप छान भाग आहे आजचा 👍