आनंदराव धुळप यांना मानाचा मुजरा... समिर भाऊ नमस्कार. छान माहिति, समाधिचि झालेली दैन अवस्था पाहवत नाहि. पण तुम्ही तुमच्या माध्यमातून हे सत्य आमच्यापर्यंत पोहचवल यातच तुमच्या चालु असलेल्या कार्याचा मोठे पणा दिसून येतो. तुमच्या कार्याला भरभरून यश येवो हिच ईश्वर चरणि प्रार्थना.... जय जिजाऊ... जय शिवशंभो....
धन्यवाद तुलसीदास भाऊ 🙏🏼 खरंच खूप त्रास होतो कुठल्याही ऐतिहासिक वास्तू ची अशी दुर्दशा पाहून.. या समाधीच्या जवळ तर उभेही राहता येत नव्हते. जास्तीत जास्त लोकांनी या समाधीला भेट द्यावी हीच इच्छा 🙏🏼🙏🏼
" सरदार आनंदराव धुळप " जलव्याघ्र 👍 मानाचा मुजरा !! सरदार धुळूपांना गिर्यातला श्री रामेश्वर प्रसन्न होता. श्री रामेश्वर कथा तितकीच उत्कंठावर्धक. तिथेच असलेली जहाजबांधणी साठी लागणारी गोदी सुद्धा आहे.
नमस्कार, आणि धन्यवाद. या विडिओ बद्दल तुम्ही काल बोललात, खूप उत्सुकता होती, कधी एकदा हा व्हिडिओ पाहतो असे झाले होते. शिवछत्रपतींच्या उदयापूर्वी मोरे हे जावळीचे राजे होते, मोऱ्यांची जावळी म्हणजे वाघाची जाळी असा बाबासाहेबानी उल्लेख केला आहे. हेच मोरे घराणे पुढे स्वराज्यात राजगादीचे पाईक बनले, मात्र अशा या बलाढ्य घरांच्या बद्दल इतिहासात फारशी माहिती उपलब्ध नाही. अशा अंधारात हरवलेल्या रत्नाना सर्वांसमोर आणल्या बद्दल धन्यवाद. याच्या संवर्धनासाठी काहीतरी करायला हवे तेवढे खरे। पुनश्च धन्यवाद, अभिवादन।
खूप छान दादा आपण एक व्हाट्स app ग्रुप करून शिव प्रेमींनी एकत्र यावे आणि एक दिवस ठरवून ह्या समाधी ला भेट देऊन स्वच्छता करावी असा विचार येत आहे बघा आपल्याला पटतंय का ते
+Safar Marathi सर जोत्याजी केसरकर वरती एक विडिओ बनवा प्लीज. हे सरदार शंभू राजे बरोबर असायचे, आणि शंभू राजे नंतर तेंच्या पुत्र आणि त्याची पत्नी जेव्हा औरंजेबा कडे कैद होते, तेव्हा त्याचे रखवालदार होते. नंतर शाहू महाराज 1 जेव्हा परत आले आणि साताऱ्या च्या गादी वर बसले तेंहि ज्योत्याजी केसरकर ची निष्ठा पाहून तेंच्या नावाचा एक रोड केला, जो की आज ही केसरकर रोड म्हणून फेमस आहे.
Superb info and really touching start. Kadhi sudharnar maharashtra govt aple itihasik smaraka.Loved again watching it from Australia. Wish you all the very best. Ani bhetu lavkarach Indiat Jan 2019
मी आपला बेलसरची लढाई व तेथील समाधी नक्की आठवत नाही मला बहुतेक याच आशयाचा व्हिडिओ खूप दिवसांपूर्वी पाहिला एकंदरीत आपल्या गड किल्ल्यांची पराक्रमी वीरांच्या समाधी-स्मारके वाडे यांच्या अवस्था अगदीच दयनीय आढळते आपणास विनंती आहे व्हिडिओच्या शेवटी आपण पर्यटकांना ह्या ठिकाणांना भेटी देण्याचे आवाहन करतानाच त्यांना व सदरची ठिकाणे ज्या ठिकाणी आहेत तेथील नागरिक व प्रशासन यांना त्यांचा जीर्णोध्दार व विकास करण्याचेही आवाहन करावे. इतर राज्यांनी ऐतिहासिक वारसा जपून पर्यटनविकास साधला आहे आपल्याकडेही हे व्हावे असे वाटते युवाशक्ती याबाबतीत विशेष सक्रीय व्हावी आपल्यासारख्या चॅनेलकडून अपेक्षा आहे. धन्यवाद!
धन्यवाद सुप्रभा जी.. अगदी बरोबर बोललात आपण.. आता आम्ही नुकतीच सफर ऐतिहासिक वाड्यांची ही मालिका देखील सुरू केली आहे. आमच्या अनुभवानुसार हे वाडे आणि समाध्या दोन्हींची परिस्थिती एकच आहे. तेव्हा आम्हीही सर्व ग्रामस्थांना , स्थानिकांना भेटून मनापासून विनंती करत आहोत,त्यांना समजावत आहोत की या वास्तू महाराष्ट्राचे वैभव आहेत आणि त्या जपल्या तर गावच्या पर्यटनालाच फायदा होईल.. या मागे अनास्था हेच एक मोठे कारण आम्हाला तरी आढळले.. प्रयत्न तर सुरू आहेत, बघू काय होतंय ते 😊🙏🏼🙏🏼
Hi Sameer dada..aja ek navin mahiti milali..Jevha kadhi Vijaydurg baghaycha bet asel tevha yha samdhi la hee nakki bhet dein.. Thank you so much for information
बानुरगड, तालुका-खानापुर, जिल्हा- सांगली, बानूरगडाचे पुर्वीचे नाव "भूपालगड़" आहे, ज्या गड़ावर शंभुराजे जेव्हा दिलेरखाना कड़े गेले होते त्यावेली आक्रमण केले होते, त्यावेली किल्लेदार होते "फ़िरंगोजी नरसाले", ज्यानी यूवराज स्वत: आले म्हणून गड सोडून दिला....आणि नंतर दिलेरखनाने क्रूरपने 700 मरठ्याचे हात कापले... याच गड़ावर आपल्या "बहिर्जी नाईक" (हेरखाते प्रमुख) यांची समाधि देखील आहे.. तरी आपण आवर्जून येथे भेट द्यावी ही विनंती.. जय शिवराय...जय शंभुराजे..
इतिहासात 12 गाव धायगुडे प्रसिद्ध आहेत ,पानिपतात धायगुडे होते , शेळक्यांचे लोणंद शेजारी ही abhangrao ,प्रतापराव अशी 12 रावा ची jahagari धायगुडे घराण्याला मिळाली असो💐
आपण खूप छान काम करत आहात... आणि तुम्ही त्या ठिकाणी पोचलात.... पण सर्वांना पोचणे जमत नाही पण आपण मावळे आहोत या धर्माने आपण काय केलात... तो काय मोठा किल्ला न्हवता तुम्ही जरा मदत केली असती ते जपायला तर खरे मावळे म्हणून तुम्ही जाणले असता
आतिशय सुंदर माहिती दिली बराच ईतिहास आलेल्यां. नाही तसेच नाईक सरकाळे याच्या ईतिहास सांगणें कोकण दिवा रायगड सादोशी
आनंदराव धुळप यांना मानाचा मुजरा...
समिर भाऊ नमस्कार.
छान माहिति, समाधिचि झालेली दैन अवस्था पाहवत नाहि.
पण तुम्ही तुमच्या माध्यमातून हे सत्य आमच्यापर्यंत पोहचवल यातच तुमच्या चालु असलेल्या कार्याचा मोठे पणा दिसून येतो.
तुमच्या कार्याला भरभरून यश येवो हिच ईश्वर चरणि प्रार्थना....
जय जिजाऊ... जय शिवशंभो....
धन्यवाद तुलसीदास भाऊ 🙏🏼
खरंच खूप त्रास होतो कुठल्याही ऐतिहासिक वास्तू ची अशी दुर्दशा पाहून.. या समाधीच्या जवळ तर उभेही राहता येत नव्हते.
जास्तीत जास्त लोकांनी या समाधीला भेट द्यावी हीच इच्छा 🙏🏼🙏🏼
समीर सर खूप छान माहिती मिळाली तुमच्यामुळे. ही माहिती अजिबात नव्हती thankyou 👍👌
धन्यवाद जयदीप जी ☺️🙏🏼🙏🏼
[Me pan Dhulap ahee] jay shivray🚩
जय शिवराय 🚩🚩🙏🏻🙏🏻
" सरदार आनंदराव धुळप " जलव्याघ्र 👍 मानाचा मुजरा !! सरदार धुळूपांना गिर्यातला श्री रामेश्वर प्रसन्न होता. श्री रामेश्वर कथा तितकीच उत्कंठावर्धक. तिथेच असलेली जहाजबांधणी साठी लागणारी गोदी सुद्धा आहे.
हो , बरोबर
सरदार धुळप यांना मानाचे त्रिवार वंदन 🙏🏻🙏🏻🙏🏻
दादा खुप छान माहिती देता तुम्ही
नमस्कार,
आणि धन्यवाद.
या विडिओ बद्दल तुम्ही काल बोललात, खूप उत्सुकता होती, कधी एकदा हा व्हिडिओ पाहतो असे झाले होते. शिवछत्रपतींच्या उदयापूर्वी मोरे हे जावळीचे राजे होते, मोऱ्यांची जावळी म्हणजे वाघाची जाळी असा बाबासाहेबानी उल्लेख केला आहे. हेच मोरे घराणे पुढे स्वराज्यात राजगादीचे पाईक बनले, मात्र अशा या बलाढ्य घरांच्या बद्दल इतिहासात फारशी माहिती उपलब्ध नाही.
अशा अंधारात हरवलेल्या रत्नाना सर्वांसमोर आणल्या बद्दल धन्यवाद.
याच्या संवर्धनासाठी काहीतरी करायला हवे तेवढे खरे।
पुनश्च धन्यवाद, अभिवादन।
आपले मनापासून आभार दत्तात्रय जी ☺️🙏🏼🙏🏼
खूप छान दादा
आपण एक व्हाट्स app ग्रुप करून शिव प्रेमींनी एकत्र यावे आणि एक दिवस ठरवून
ह्या समाधी ला भेट देऊन स्वच्छता करावी असा विचार येत आहे
बघा आपल्याला पटतंय का ते
नक्कीच खूप छान विचार आहे भाऊ 😊🙏🏼🙏🏼👍🏼👍🏼
नक्की. संदीप पाटील भाऊ तुम्ही करू शकता का. मला पण add करा. 👍👍
समीर दा पुन्हा एकदा तुझे आभार खूप छान विडिओ आणि माहिती दिलीस तू अभिमान वाटतो तुझा जय जिजाऊ जय शिवराय🚩
धन्यवाद प्रशांत भाऊ 🙏🏼🙏🏼
Great Dhulap gharane armar pramukh anandrao Dhulap yana manacha mujara jai Maharashtra
जय शिवराय जय महाराष्ट्र 👏🏻👏🏻👏🏻🚩🚩🚩
🚩🚩छत्रपती शिवाजी महाराज की जय 🚩🚩
जय जय श्री शिवछत्रपती 😊🙏🏻🙏🏻🚩🚩
लाज वाटली पाहिजे महाराष्ट्र शासन ला. धन्यवाद माहिती दिल्या बद्दल. आभारी आहे. 👌👌
धन्यवाद सचिन जी 😊🙏🏼
+Safar Marathi सर जोत्याजी केसरकर वरती एक विडिओ बनवा प्लीज. हे सरदार शंभू राजे बरोबर असायचे, आणि शंभू राजे नंतर तेंच्या पुत्र आणि त्याची पत्नी जेव्हा औरंजेबा कडे कैद होते, तेव्हा त्याचे रखवालदार होते. नंतर शाहू महाराज 1 जेव्हा परत आले आणि साताऱ्या च्या गादी वर बसले तेंहि ज्योत्याजी केसरकर ची निष्ठा पाहून तेंच्या नावाचा एक रोड केला, जो की आज ही केसरकर रोड म्हणून फेमस आहे.
+sachin kesarkar त्याची समाधी तुम्हाला कोल्हापूर जवळ बांबवडे म्हणून गाव आहे, तेथून 20km च्या अंतरा वरती भेटेल
खूप छान माहिती दिली !🙏🙏
धन्यवाद 🙏🏻🙏🏻
Puratan khatyatil lokanna Bhavpurn Shraddhanjali
समीर भाऊ खुप छान माहिती दिली, त्याचबरोबर आपले चित्रीकरण अप्रतिम आहे,
आपल्या चॅनेल मुळे अज्ञात इतिहास सर्वाना ज्ञात होत आहे. Thanks again💐💐
धन्यवाद परशुराम भाऊ 😊🙏🏼👍🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
Bhau khup chan mahit dilit, ashich ajun mahiti det raha
धन्यवाद मयूर भाऊ ☺️🙏🏼🙏🏼
खूप छान माहिती तुमच्या सफर मराठी टिमच्या साह्याने आम्हाला मिळाली सरदार आनंदराव धुळप यांना मानाचा मुजरा तुमच्या प्रयत्नाला यश मिळो जय शिवराय
धन्यवाद वंदना ताई 😊🙏🏼🙏🏼
Superb info and really touching start. Kadhi sudharnar maharashtra govt aple itihasik smaraka.Loved again watching it from Australia. Wish you all the very best. Ani bhetu lavkarach Indiat Jan 2019
दर वेळी सारखा छान विडिओ,
धन्यवाद अमोल भाऊ ☺️🙏🏼🙏🏼
Manacha mujara.... Sameer sir chan mahiti dilit... Killya pasun javalch ahe .aaplymule he samajal dhanyvad..... Nkich darshan gheu
|| श्री छञपती शिवाजी महाराज की जय ||
|| जय हिंद जय महाराष्ट्र ||
जय जय श्री शिवछत्रपती 🚩🚩🚩🙏🏼🙏🏼🙏🏼
Ek dum mast mahiti
Apli bhet kadhi hoil
Nmaskar mi gabit samajtala daryavardi aarmartle bajula dhulapancha wada ahe .
Chan mahiti Har ...Har...Mahadev....
धन्यवाद शिवप्रसाद जी 😊🙏🏼
सर आम्ही विजयदूर्गाबघून आलो .पण आम्हाला माहीत नव्हतं की तिकडे समाधी आहे आज तुमच्या मुले समजल.धन्यवाद सर
वाह छान वाटलं वाचून...
धन्यवाद भाऊ 😊🙏🙏
मी आपला बेलसरची लढाई व तेथील समाधी
नक्की आठवत नाही मला बहुतेक याच आशयाचा व्हिडिओ खूप दिवसांपूर्वी पाहिला
एकंदरीत आपल्या गड किल्ल्यांची पराक्रमी वीरांच्या समाधी-स्मारके वाडे यांच्या अवस्था
अगदीच दयनीय आढळते आपणास विनंती आहे व्हिडिओच्या शेवटी आपण पर्यटकांना ह्या ठिकाणांना भेटी देण्याचे आवाहन करतानाच त्यांना व सदरची ठिकाणे ज्या ठिकाणी आहेत तेथील नागरिक व प्रशासन यांना त्यांचा जीर्णोध्दार व विकास करण्याचेही आवाहन करावे.
इतर राज्यांनी ऐतिहासिक वारसा जपून पर्यटनविकास साधला आहे आपल्याकडेही हे व्हावे असे वाटते युवाशक्ती याबाबतीत विशेष सक्रीय व्हावी आपल्यासारख्या चॅनेलकडून अपेक्षा आहे. धन्यवाद!
धन्यवाद सुप्रभा जी..
अगदी बरोबर बोललात आपण.. आता आम्ही नुकतीच सफर ऐतिहासिक वाड्यांची ही मालिका देखील सुरू केली आहे. आमच्या अनुभवानुसार हे वाडे आणि समाध्या दोन्हींची परिस्थिती एकच आहे. तेव्हा आम्हीही सर्व ग्रामस्थांना , स्थानिकांना भेटून मनापासून विनंती करत आहोत,त्यांना समजावत आहोत की या वास्तू महाराष्ट्राचे वैभव आहेत आणि त्या जपल्या तर गावच्या पर्यटनालाच फायदा होईल..
या मागे अनास्था हेच एक मोठे कारण आम्हाला तरी आढळले.. प्रयत्न तर सुरू आहेत, बघू काय होतंय ते 😊🙏🏼🙏🏼
@@SafarMarathi hi
खुप छान
Khup khup Sundar itihas ahe
खुप छान माहिती मिळाली.
इथूनच पुढे सरदार धुळप यांचा वाडा पण आहे...
हो भाऊ,
वेळेअभावी तो बघता आला नाही 😐
Andrao dhulap Yana Mancha mujara Jai Shivraj Jay anddrao
खूप छान माहिती दिलीत दादा.....धन्यवाद
धन्यवाद भाऊ,
विजयदुर्ग ला गेल्यावर नक्की भेट द्या या समाधी ला ☺️🙏🏼🙏🏼
Mast video Samir bhau
धन्यवाद धवल भाऊ 😊🙏🏼
Apratim video 😍.
धन्यवाद अक्षय भाऊ ☺️🙏🏼😊👍🏼
छान माहिती💐
धन्यवाद किरण भाऊ 😊👍🏼🙏🏼
jay shivray sir
जय शिवराय प्रशांत भाऊ 😊🙏🏼☺️🙏🏼
Jay shivray
जय शिवराय भाऊ 😊🙏🏼🚩
छान सादरीकरण
धन्यवाद 😊🙏🏼🙏🏼
Mast video sameer dada. Hya channel chya pratek video sathi vaat pahat asto.. 😀
धन्यवाद सौरभ राव 😃🙏🏼🙏🏼
🙏🏼🙏🏼☺️☺️
Insta or Twitter वर video अपलोड करुन टॅग करा सर्व मराठी न्यूज चॅनेलना बघू काही दखल घेतात का!!
Hi Sameer dada..aja ek navin mahiti milali..Jevha kadhi Vijaydurg baghaycha bet asel tevha yha samdhi la hee nakki bhet dein..
Thank you so much for information
धन्यवाद विवेक भाऊ 😊👍🏼🙏🏼🙏🏼
खुप छान दादा हे समाधी कोठे व कोणत्या गावी आहे यांची माहिती द्यावी
भाऊ
विजयदुर्ग किल्ल्याच्या शेजारीच आहे
plz visit banurgad (Dist-sangli)
Herkhate pramukh "Bahirji Naik" samadhi
Sure, we will visit ☺️🙏🏼
Thanks for watching 😊👍🏼
बानुरगड, तालुका-खानापुर, जिल्हा- सांगली,
बानूरगडाचे पुर्वीचे नाव "भूपालगड़" आहे, ज्या गड़ावर शंभुराजे जेव्हा दिलेरखाना कड़े गेले होते त्यावेली आक्रमण केले होते, त्यावेली किल्लेदार होते "फ़िरंगोजी नरसाले", ज्यानी यूवराज स्वत: आले म्हणून गड सोडून दिला....आणि नंतर दिलेरखनाने क्रूरपने 700 मरठ्याचे हात कापले...
याच गड़ावर आपल्या "बहिर्जी नाईक" (हेरखाते प्रमुख) यांची समाधि देखील आहे.. तरी आपण आवर्जून येथे भेट द्यावी ही विनंती..
जय शिवराय...जय शंभुराजे..
please share information on dhulap history. any book or reference
Sadly there is no book directly giving info about Dhulap Sardar.
Drone shoot la tumhi permission kadhli hoti ka?!
💓👌👍
धन्यवाद 😊🙏🙏🙏
👌
☺️🙏🏼
सरदार सयाजीराजे धायगुडे पाटील यांचे
इतिहासात 12 गाव धायगुडे प्रसिद्ध आहेत ,पानिपतात धायगुडे होते , शेळक्यांचे लोणंद शेजारी ही abhangrao ,प्रतापराव अशी 12 रावा ची jahagari धायगुडे घराण्याला मिळाली असो💐
बलवडीचे होते सयाजीराजे धायगुडे पाटील
@@vitthalgadade3287 बलवाडी कुठे आले
बलवडी ता सांगोला जि.सोलापूर 8888617921
@@vitthalgadade3287 ok ok
Sundaar
धन्यवाद तेजस भाऊ ☺️🙏🏼
धुळप यांचे वंशज आहेत का ? त्यांनी लक्ष घातले पाहिजे
होय त्यांचा वाडा आहे तिथेच
तुझ्या बरोबर ट्रेक करायला आवडेल. छान माहिती देतोस. नगर नाशिक परिसरात आला तर सांग.
धन्यवाद धनराज भाऊ , नक्कीच ☺️🙏🏼🙏🏼
आपण खूप छान काम करत आहात... आणि तुम्ही त्या ठिकाणी पोचलात.... पण सर्वांना पोचणे जमत नाही पण आपण मावळे आहोत या धर्माने आपण काय केलात... तो काय मोठा किल्ला न्हवता तुम्ही जरा मदत केली असती ते जपायला तर खरे मावळे म्हणून तुम्ही जाणले असता
धन्यवाद अभिजित भाऊ 😊🙏🏼🙏🏼
@@SafarMarathi 🙏तुमचे धन्यवाद