गद्दार म्हटल्यानं Eknath Shinde यांना संताप अनावर, तरुणाचं उद्धव ठाकरेंकडून कौतुक; नेमकं काय घडलं?

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 21 พ.ย. 2024

ความคิดเห็น • 755

  • @netajimunde1712
    @netajimunde1712 9 วันที่ผ่านมา +600

    गद्दार नाही तर काय मानायचं

    • @NAMOINADIAN
      @NAMOINADIAN 9 วันที่ผ่านมา

      @@netajimunde1712 हिंदू जनतेची फसवणूक करणारे उद्धव ठाकरे हे नंबर एक गद्दार

    • @Jjm8251
      @Jjm8251 8 วันที่ผ่านมา

      वाटलच होत आता हा याच सत्कार करणार....जनतेच्या मताशी गद्दरी कोणी केली? याकडे पण जनतेनी लक्ष्य दिलं पाहिजे....ते गद्दार तर हे तर महा गद्दार आहेत त्यांनी शिवसेनेशी गद्दार केली आणि तुम्ही 13 करोड जनतेच्या मताशी...तुम्हाला भाजप आणि शिवसेना युती हे डोळ्यासमोर ठेवू. मत दिलं होत आम्ही...

    • @priteshdevruskar5860
      @priteshdevruskar5860 7 วันที่ผ่านมา +7

      Aali baba chalis chor

    • @dattatrayhalnikar5758
      @dattatrayhalnikar5758 7 วันที่ผ่านมา

      Tuzya aai cha nawara mhnaych

    • @ratnaprabha8259
      @ratnaprabha8259 6 วันที่ผ่านมา +1

      उद्धव काय आहे हिंदु / मराठी माणसांन बरोबर गद्दारी केली.
      बावळट मुख्यमंत्र्यांना असं बोलून हा गुन्हाच आहे.त्यांच्या security चार प्रश्न असतो.

  • @PrakashPilankar-s3m
    @PrakashPilankar-s3m 9 วันที่ผ่านมา +171

    भावा तुला माझा सलाम, गद्दाराला गद्दार बोलल्याबद्दल जय भवानी, जय शिवराय, जय महाराष्ट्र

    • @Jjm8251
      @Jjm8251 8 วันที่ผ่านมา +9

      जनतेच्या मताशी गद्दरी कोणी केली? याकडे पण जनतेनी लक्ष्य दिलं पाहिजे....ते गद्दार तर हे तर महा गद्दार आहेत त्यांनी शिवसेनेशी गद्दार केली आणि तुम्ही 13 करोड जनतेच्या मताशी...तुम्हाला भाजप आणि शिवसेना युती हे डोळ्यासमोर ठेवू. मत दिलं होत आम्ही...

    • @ksjrdp123
      @ksjrdp123 7 วันที่ผ่านมา +6

      ​@@Jjm8251 कोणती युती...? सर्वात पहिला 80 तासासाठी गु कुणी खाल्ला पहाटे शपथ घेऊन ? सोपस्कार पणे सर्व विसरू नकोस आय घाल्या ...

    • @Jjm8251
      @Jjm8251 7 วันที่ผ่านมา

      ​​@@ksjrdp123 थोबाड सांभाळून बोल आय घाल्या बहीण ghalya.....

    • @Jjm8251
      @Jjm8251 7 วันที่ผ่านมา

      ​@@ksjrdp123माणस स्वतः हून येत असल्यास कोणाला नको असत त्याने स्वतःच पक्ष strong hot असल्यावर.... कोणाची बायको स्वतः हून पळून गेल्यावर नाव बायको ला ठेवता का पळवून घेवून जनाऱ्याला

    • @Jjm8251
      @Jjm8251 7 วันที่ผ่านมา

      ​​@@ksjrdp123 माणस स्वतः हून येत असल्यास कोणाला नको असत जर त्याने स्वतःचा पक्ष strong होत असेल तर ... आणि त्या शपथ विधीसाठी त्याला कोण kidnap करून आनल होत का....स्वतः आला होता ना...आणि जस नाव शिंदे ना ठेवता तस नाव तुम्ही पवार ला ठेवलं पाहिजे ना....
      समज कोणाची बायको स्वतः हून पळून गेली तर नाव बायको ला ठेवाल ना का पळवून घेवून गेलं त्याला....
      आणि हो थोबाड सांभाळून बोल आय घाल्या...जर तुला मत पटलं नसेल तर नीट बोल शिव्या का देतो आय बहीण घाल्या ....

  • @prabhakarparte6228
    @prabhakarparte6228 9 วันที่ผ่านมา +239

    संतोष कटके जय महाराष्ट्र, गद्दार नाही तर काय अभिनंदन, धन्यवाद,

    • @Jjm8251
      @Jjm8251 8 วันที่ผ่านมา +5

      ...जनतेच्या मताशी गद्दरी कोणी केली? याकडे पण जनतेनी लक्ष्य दिलं पाहिजे....ते गद्दार तर हे तर महा गद्दार आहेत त्यांनी शिवसेनेशी गद्दार केली आणि तुम्ही 13 करोड जनतेच्या मताशी...तुम्हाला भाजप आणि शिवसेना युती हे डोळ्यासमोर ठेवून मत दिलं होत आम्ही...

    • @sadananddalvi6475
      @sadananddalvi6475 6 วันที่ผ่านมา +1

      ​अजित पवार बरोबर पहाटे पहाटे काय केल जे काय ते बरोबर होत का
      तुम्हाला काय ठेका दिला‌‌ होता जनतेनै

    • @tanvijadhav7465
      @tanvijadhav7465 4 วันที่ผ่านมา

      💯💯💯💯💯🎯🎯🎯🎯🎯​@@Jjm8251

    • @tanajikarajavde6745
      @tanajikarajavde6745 2 วันที่ผ่านมา

      नसीम खान यांची चाटू गिरी करतो तो बडवा तुम्हाला योग्य वाटतो

  • @कोकणस्वार
    @कोकणस्वार 9 วันที่ผ่านมา +501

    सलाम भावा गद्दारला गद्दारच बोलायचं

    • @damankatre6127
      @damankatre6127 9 วันที่ผ่านมา +3

      😂😂😂

    • @NAMOINADIAN
      @NAMOINADIAN 9 วันที่ผ่านมา

      पहिली गद्दारी उद्धव ठाकरे यांनी केली

    • @prem_gaming90
      @prem_gaming90 9 วันที่ผ่านมา

      Uddhav la pan gaddarach manaych😂

    • @abhijeetkate645
      @abhijeetkate645 9 วันที่ผ่านมา

      बरोबर भावा घर कोंबड्याला पण गद्दारच बोलायचं

    • @Rohan_surve
      @Rohan_surve 9 วันที่ผ่านมา +10

      Bhai mag comgress sobat kon aahe

  • @vikasshitole125
    @vikasshitole125 9 วันที่ผ่านมา +291

    एकदा का गद्दारीचा डाग लागला तो आयुष्यभर पुसत नाही?

    • @ghugemahesh4618
      @ghugemahesh4618 8 วันที่ผ่านมา +3

      गद्दार ला गद्दार बोलणार... गद्दार नसेल तर गाडीच्या बाहेर यायची गरज नाही

    • @Jjm8251
      @Jjm8251 8 วันที่ผ่านมา +3

      जनतेच्या मताशी गद्दरी कोणी केली? याकडे पण जनतेनी लक्ष्य दिलं पाहिजे....ते गद्दार तर हे तर महा गद्दार आहेत त्यांनी शिवसेनेशी गद्दार केली आणि तुम्ही 13 करोड जनतेच्या मताशी...तुम्हाला भाजप आणि शिवसेना युती हे डोळ्यासमोर ठेवून मत दिलं होत आम्ही...

    • @tejaskumar4037
      @tejaskumar4037 7 วันที่ผ่านมา

      ​@@Jjm8251 बर बाबा मानलं तुझं. मग ते ८० तासच सरकार स्थापन केलं ते जनतेचा मताच सन्मान होता का? पहिले सरकार ८० तसाच स्थापन झालं होत मग mva च स्थापन झालं. लोकांनी ८० तासच सरकार पण विसरायला नको

    • @rajendrawandhare9114
      @rajendrawandhare9114 7 วันที่ผ่านมา

      Bilkul YUTİ todun hya Makkarani Cm bananyasathi Gaddari Keli Ha tar swata original 24 carrot gaddar Ashe.Begairat Kutcha

    • @maheshmorye4078
      @maheshmorye4078 6 วันที่ผ่านมา

      तो दिवाल मध्ये अमिताभ लाग तो च हया मशायना लागले दिसतोय एव डी चिड येत का बघा आता काय होते जय महाराष्ट्रा

  • @RajeshThale
    @RajeshThale 9 วันที่ผ่านมา +186

    जसे कर्म तसे फळ

  • @santoshbawkar995
    @santoshbawkar995 9 วันที่ผ่านมา +381

    😂गद्दार शब्द किती झोंबतो हे मला कळालं 😂

  • @sudhirpatil6159
    @sudhirpatil6159 9 วันที่ผ่านมา +183

    आम्ही ज्या प्रतिनिधींना निवडून दिले त्यांनी टांग दिली आणि त्याचा रोष हा जनतेत राहणारच करा झाले तसच आहे

    • @NAMOINADIAN
      @NAMOINADIAN 9 วันที่ผ่านมา +3

      @@sudhirpatil6159 उद्धव ठाकरे यांनी आमच्याशी गद्दारी केली त्याला काय म्हणायचं.....

    • @Jjm8251
      @Jjm8251 8 วันที่ผ่านมา +2

      ​@@Pranav00जनतेच्या मताशी गद्दरी कोणी केली? याकडे पण जनतेनी लक्ष्य दिलं पाहिजे....ते गद्दार तर हे तर महा गद्दार आहेत त्यांनी शिवसेनेशी गद्दार केली आणि तुम्ही 13 करोड जनतेच्या मताशी...तुम्हाला भाजप आणि शिवसेना युती हे डोळ्यासमोर ठेवून मत दिलं होत आम्ही...

    • @rajendrawandhare9114
      @rajendrawandhare9114 7 วันที่ผ่านมา +2

      Uddhavdulla ha original pure mahagaddar Aahe.

  • @sandipmahakadam9422
    @sandipmahakadam9422 9 วันที่ผ่านมา +164

    गद्दार ला गद्दार बोलायची हिम्मत हा ठाकरेंचा शिवसैनिक च करू शकतो.

    • @vijaypatil9288
      @vijaypatil9288 9 วันที่ผ่านมา +5

      काँग्रेस चे ठाकरे सरकार 😂😂😂

    • @nisha280
      @nisha280 9 วันที่ผ่านมา +5

      ​@@vijaypatil9288भाजपने पूर्ण पक्ष कॉंग्रेस मय केला आहे ईडीचा धाक दाखवून.

    • @abhijeetkate645
      @abhijeetkate645 9 วันที่ผ่านมา

      घर कोंबड्याला पण गद्दारच बोलायचं

    • @abhijeetkate645
      @abhijeetkate645 9 วันที่ผ่านมา +3

      काँग्रेस चा नसीम. खान आला भेटायला...
      संपूर्ण पक्ष काँग्रेस मय केला की

    • @Jjm8251
      @Jjm8251 8 วันที่ผ่านมา +5

      जनतेच्या मताशी गद्दरी कोणी केली? याकडे पण जनतेनी लक्ष्य दिलं पाहिजे....ते गद्दार तर हे तर महा गद्दार आहेत त्यांनी शिवसेनेशी गद्दार केली आणि तुम्ही 13 करोड जनतेच्या मताशी...तुम्हाला भाजप आणि शिवसेना युती हे डोळ्यासमोर ठेवून मत दिलं होत आम्ही...

  • @chetanaher1487
    @chetanaher1487 9 วันที่ผ่านมา +451

    चिडून काय होणार आता जन्मभर "गद्दार " शब्दा ऐकाची सवय करून घ्या😅

    • @SalesPMCona-zc4lz
      @SalesPMCona-zc4lz 9 วันที่ผ่านมา +3

      Tu Naseem Khan vote ker ha

    • @chetanaher1487
      @chetanaher1487 9 วันที่ผ่านมา +5

      @SalesPMCona-zc4lz कोण नसीम? आधी स्वतः च नाव नीटपणे लिहित जा

    • @SalesPMCona-zc4lz
      @SalesPMCona-zc4lz 9 วันที่ผ่านมา

      @@chetanaher1487 video nit bagh jya sathi to bhandto ahe to Naseem

    • @chetanaher1487
      @chetanaher1487 9 วันที่ผ่านมา +3

      @@SalesPMCona-zc4lz नसीम जर येवढा डोळ्यात खुपत असेल तर झिशान सिद्दीकी ला मतदान नको करू

    • @factically4972
      @factically4972 8 วันที่ผ่านมา +2

      ​@@chetanaher1487 tuz navch as वाचल मी
      Chatnara ahe 😂😂😂

  • @विठ्ठलघोडचोरे
    @विठ्ठलघोडचोरे 9 วันที่ผ่านมา +85

    एक नंबर काम संतोष भाऊ तुमचं

  • @yogeshmane2841
    @yogeshmane2841 9 วันที่ผ่านมา +120

    करावे तसे भरावे लागते,, गद्दार ला गद्दार च म्हननार कि,मग काय शाहू म्हनायचा काय

    • @Jjm8251
      @Jjm8251 8 วันที่ผ่านมา +3

      जनतेच्या मताशी गद्दरी कोणी केली? याकडे पण जनतेनी लक्ष्य दिलं पाहिजे....ते गद्दार तर हे तर महा गद्दार आहेत त्यांनी शिवसेनेशी गद्दार केली आणि तुम्ही 13 करोड जनतेच्या मताशी...तुम्हाला भाजप आणि शिवसेना युती हे डोळ्यासमोर ठेवून मत दिलं होत आम्ही...

  • @santoshamonker3963
    @santoshamonker3963 9 วันที่ผ่านมา +147

    पोलिसांनी का ताब्यात घेतले.गद्दार नाही का?

    • @nileshpatil-xf8rl
      @nileshpatil-xf8rl 5 วันที่ผ่านมา

      तू जाऊन पोलिसांना जाब विचार घरात बसून कमेंट नको करुस...

    • @sushantshelar399
      @sushantshelar399 4 วันที่ผ่านมา

      😂😂😂😂😂​@@nileshpatil-xf8rl

  • @ArjunChitalkar
    @ArjunChitalkar 9 วันที่ผ่านมา +95

    गद्दारी केली म्हटलं खरं आहे तेच बोललेत यात येवढं काय विशेष आहे जय शिवराय जय महाराष्ट्र

  • @surekhamore9902
    @surekhamore9902 9 วันที่ผ่านมา +203

    आत्तागाडीतून खाली उतरले 23 नंतर खुर्चीतून उठतील

    • @vishwasvichare4314
      @vishwasvichare4314 9 วันที่ผ่านมา +3

      😅😅😅

    • @dineshhodavdekar7616
      @dineshhodavdekar7616 7 วันที่ผ่านมา +2

      Ekdum barobar bollat ahat tumhi

    • @siddheshkhedekar8877
      @siddheshkhedekar8877 4 วันที่ผ่านมา +1

      आजोबा सतरंज्या बघा 😮

    • @ndbysand
      @ndbysand 3 วันที่ผ่านมา

      Shatta...😂😂😂

  • @eknathkudekar6370
    @eknathkudekar6370 9 วันที่ผ่านมา +140

    गदर नव्हता तर गुवाहाटीला का पळून गेला

    • @AshwiniRathod-x3u
      @AshwiniRathod-x3u 9 วันที่ผ่านมา +2

      👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍

    • @Jjm8251
      @Jjm8251 8 วันที่ผ่านมา +8

      जनतेच्या मताशी गद्दरी कोणी केली? याकडे पण जनतेनी लक्ष्य दिलं पाहिजे....ते गद्दार तर हे तर महा गद्दार आहेत त्यांनी शिवसेनेशी गद्दार केली आणि तुम्ही 13 करोड जनतेच्या मताशी...तुम्हाला भाजप आणि शिवसेना युती हे डोळ्यासमोर ठेवून मत दिलं होत आम्ही...

    • @onlinehacker888
      @onlinehacker888 7 วันที่ผ่านมา

      Mg aai koni ghatali pahila bjp ne mutari barobar sakal sakali 😂​@@Jjm8251

    • @uttamkale9491
      @uttamkale9491 7 วันที่ผ่านมา

      गद्दार का बॉस महा गद्दार.

    • @vaibhavmane3092
      @vaibhavmane3092 6 วันที่ผ่านมา

      ​@@Jjm8251Adich varshanantar sakshatkar zala ka janteshi gaddari kelyacha edla ghabrun palun gele

  • @shekharwagh1699
    @shekharwagh1699 9 วันที่ผ่านมา +86

    खरं बोलले कि राग येतो

    • @Jjm8251
      @Jjm8251 8 วันที่ผ่านมา +1

      जनतेच्या मताशी गद्दरी कोणी केली? याकडे पण जनतेनी लक्ष्य दिलं पाहिजे....ते गद्दार तर हे तर महा गद्दार आहेत त्यांनी शिवसेनेशी गद्दार केली आणि तुम्ही 13 करोड जनतेच्या मताशी...तुम्हाला भाजप आणि शिवसेना युती हे डोळ्यासमोर ठेवून मत दिलं होत आम्ही...

  • @mohanpatil6856
    @mohanpatil6856 9 วันที่ผ่านมา +95

    गद्दार नाही तर काय म्हणायचे. शिंदे ना का राग आला

    • @Jjm8251
      @Jjm8251 8 วันที่ผ่านมา +1

      जनतेच्या मताशी गद्दरी कोणी केली? याकडे पण जनतेनी लक्ष्य दिलं पाहिजे....ते गद्दार तर हे तर महा गद्दार आहेत त्यांनी शिवसेनेशी गद्दार केली आणि तुम्ही 13 करोड जनतेच्या मताशी...तुम्हाला भाजप आणि शिवसेना युती हे डोळ्यासमोर ठेवून मत दिलं होत आम्ही...

    • @aagriculture4444
      @aagriculture4444 8 วันที่ผ่านมา

      ​@@Jjm8251हो बरोबर आहे

  • @vinayakghag5724
    @vinayakghag5724 9 วันที่ผ่านมา +126

    😂😂😂😂😂😂😂
    गद्दारांना गद्दार नाही म्हणणार तर अजून काय म्हणणार संतोष कटके याचे अभिनंदन करतो आणि यापुढे अशा लोकांना त्यांनी केलेल्या गद्दारीची आठवण झाली पाहिजे.

    • @sanjayrambhaumujumale1974
      @sanjayrambhaumujumale1974 6 วันที่ผ่านมา

      UDHAV THAKRENNI PAHILI GADDARI KELI 2019 MADHECH TYANNA PAN "GADDAR" CH MHANAYALA PAHIJE.

    • @anjalitalekar108
      @anjalitalekar108 6 วันที่ผ่านมา +2

      मग मी पण आठवण करते ह्या मेल्या uddhav ने पण gaddari केली आमची मत खाऊन congerss ला मिळाला .gaddar😂😂

    • @vinayakghag5724
      @vinayakghag5724 6 วันที่ผ่านมา

      @anjalitalekar108
      आता तर काँग्रेसचे अनेक जण गद्दारांच्या टोळक्यात सामील झाले आहेत असे असताना त्यांना उमेदवारी देणे ही लाजीरवाणी गोष्ट आहे असे असताना त्यांनी आपल्या सोबत आलेल्या अनेक गद्दारांना तिकीट दिले नाही.

  • @saishinde2489
    @saishinde2489 9 วันที่ผ่านมา +53

    जय महाराष्ट्र कटके भावा माझ्या मनातल बोललात

    • @nileshpatil-xf8rl
      @nileshpatil-xf8rl 5 วันที่ผ่านมา

      पुढच आयुष्य कठीण आहे आता..

  • @Aakanksha-xo9dp
    @Aakanksha-xo9dp 9 วันที่ผ่านมา +92

    जैसे करनी वैसे भरणी❤

    • @chandrakantsurvase6703
      @chandrakantsurvase6703 8 วันที่ผ่านมา

      100%

    • @Jjm8251
      @Jjm8251 8 วันที่ผ่านมา +1

      जनतेच्या मताशी गद्दरी कोणी केली? याकडे पण जनतेनी लक्ष्य दिलं पाहिजे....ते गद्दार तर हे तर महा गद्दार आहेत त्यांनी शिवसेनेशी गद्दार केली आणि तुम्ही 13 करोड जनतेच्या मताशी...तुम्हाला भाजप आणि शिवसेना युती हे डोळ्यासमोर ठेवून मत दिलं होत आम्ही...

  • @devvaze3489
    @devvaze3489 9 วันที่ผ่านมา +64

    एक शिवसैनिक भारी ❤🚩🚩🚩🚩🚩 गद्दारांना

    • @Jjm8251
      @Jjm8251 8 วันที่ผ่านมา +1

      जनतेच्या मताशी गद्दरी कोणी केली? याकडे पण जनतेनी लक्ष्य दिलं पाहिजे....ते गद्दार तर हे तर महा गद्दार आहेत त्यांनी शिवसेनेशी गद्दार केली आणि तुम्ही 13 करोड जनतेच्या मताशी...तुम्हाला भाजप आणि शिवसेना युती हे डोळ्यासमोर ठेवून मत दिलं होत आम्ही...

    • @pramodpatil1097
      @pramodpatil1097 7 วันที่ผ่านมา

      तुमचं मतदान नव्हतं त्यामूळे तुला बोलायचं अधिकार नाही खाली बस तु ​@@Jjm8251

  • @AjitSawant-e6x
    @AjitSawant-e6x 9 วันที่ผ่านมา +85

    मग ह्याला गद्दार नाही तर दुसरं नांव काय ते त्याला विचारले पाहिजे

    • @Jjm8251
      @Jjm8251 8 วันที่ผ่านมา +1

      जनतेच्या मताशी गद्दरी कोणी केली? याकडे पण जनतेनी लक्ष्य दिलं पाहिजे....ते गद्दार तर हे तर महा गद्दार आहेत त्यांनी शिवसेनेशी गद्दार केली आणि तुम्ही 13 करोड जनतेच्या मताशी...तुम्हाला भाजप आणि शिवसेना युती हे डोळ्यासमोर ठेवून मत दिलं होत आम्ही...

  • @arvindkavathe7911
    @arvindkavathe7911 9 วันที่ผ่านมา +57

    गद्दार ला गद्दार म्हणणार च 🔥🔥🔥🔥🔥

    • @Jjm8251
      @Jjm8251 8 วันที่ผ่านมา

      जनतेच्या मताशी गद्दरी कोणी केली? याकडे पण जनतेनी लक्ष्य दिलं पाहिजे....ते गद्दार तर हे तर महा गद्दार आहेत त्यांनी शिवसेनेशी गद्दार केली आणि तुम्ही 13 करोड जनतेच्या मताशी...तुम्हाला भाजप आणि शिवसेना युती हे डोळ्यासमोर ठेवून मत दिलं होत आम्ही...

  • @kashinathmore-et7vv
    @kashinathmore-et7vv 9 วันที่ผ่านมา +38

    एवढा मोठा माणूस आणि फुटकळ विचाराला महत्व देतात मोठे कसे म्हणायचे कोणत्या दिशेला. नेताय राजकारण

    • @sanjaywakchaure7504
      @sanjaywakchaure7504 5 วันที่ผ่านมา

      जो चुकीचे वागतो, तो पळतो, शिंदे साहेब विचारणार, याला पण दम लागतो

  • @Himanshu-ui4hr
    @Himanshu-ui4hr 7 วันที่ผ่านมา +13

    एकनाथ शिंदे साहेब तुमचं अभिनंदन तुम्ही पक्ष फोडल्यामुळे या दोन वर्षांमध्ये तुम्ही जी काम केली आतापर्यंत कुठलाच मुख्यमंत्री करू शकला नाही यावेळी मुंबई महानगरपालिका महायुतीने खेचून आणायचे आहे

    • @vaibhavwaykar7532
      @vaibhavwaykar7532 4 วันที่ผ่านมา

      ✅💯💪🏻🚩✌🏻

    • @rockyg4892
      @rockyg4892 3 วันที่ผ่านมา

      😂😂😂😂😅😅😅😅😅😂😂😂😂😅😅😅😅😅😅😅

    • @ravipawar9892
      @ravipawar9892 2 วันที่ผ่านมา

      नको ती स्वप्न बघू नको
      ऑल रेडी महा पालिकेला भिकेला लावलाय 2 वर्ष्यात

  • @shoeb24in
    @shoeb24in 9 วันที่ผ่านมา +55

    गद्दार को गद्दार ही बुलाएंगे ना? 50 खोके

    • @MayuPawar-l8p
      @MayuPawar-l8p 9 วันที่ผ่านมา

      Marathi yete na lovdya

    • @Jjm8251
      @Jjm8251 8 วันที่ผ่านมา

      जनतेच्या मताशी गद्दरी कोणी केली? याकडे पण जनतेनी लक्ष्य दिलं पाहिजे....ते गद्दार तर हे तर महा गद्दार आहेत त्यांनी शिवसेनेशी गद्दार केली आणि तुम्ही 13 करोड जनतेच्या मताशी...तुम्हाला भाजप आणि शिवसेना युती हे डोळ्यासमोर ठेवून मत दिलं होत आम्ही...

    • @rajendrawandhare9114
      @rajendrawandhare9114 7 วันที่ผ่านมา +1

      100 khoke Matoshree 2 ok

  • @SanjayKadam-r4l
    @SanjayKadam-r4l 9 วันที่ผ่านมา +43

    Shabbas Santosh Jay Maharastra

  • @dattathryyadav-lw5zp
    @dattathryyadav-lw5zp 7 วันที่ผ่านมา +10

    कोणीही काहीही बोला,,, काय फ़र् क पडत नाही,,,,,,, balasahebancha kattar shiv seyanik आहेत् ते,,,,,,, जय maharashatra,,,, ❤❤❤

  • @RamdasLohar-t3e
    @RamdasLohar-t3e 9 วันที่ผ่านมา +45

    Only udhav saheb

  • @hareshthakkar4278
    @hareshthakkar4278 9 วันที่ผ่านมา +20

    💪💪 Kattar Shivsainik🙏🙏

  • @ashokkankhara8461
    @ashokkankhara8461 9 วันที่ผ่านมา +25

    गद्दार ला गद्दार बोलणार

  • @chavansagar5105
    @chavansagar5105 9 วันที่ผ่านมา +17

    अपशब्द काय गद्दार म्हटला तो अभिमानाने सांगा....

  • @damankatre6127
    @damankatre6127 9 วันที่ผ่านมา +22

    नीच वृत्ति

  • @faruksayyad4868
    @faruksayyad4868 9 วันที่ผ่านมา +20

    Well done Jai Maharastra

  • @MohanSutar-k2l
    @MohanSutar-k2l 9 วันที่ผ่านมา +18

    गद्दारीचा शिक्का कायमच राहणार

    • @Jjm8251
      @Jjm8251 8 วันที่ผ่านมา

      जनतेच्या मताशी गद्दरी कोणी केली? याकडे पण जनतेनी लक्ष्य दिलं पाहिजे....ते गद्दार तर हे तर महा गद्दार आहेत त्यांनी शिवसेनेशी गद्दार केली आणि तुम्ही 13 करोड जनतेच्या मताशी...तुम्हाला भाजप आणि शिवसेना युती हे डोळ्यासमोर ठेवून मत दिलं होत आम्ही...

  • @Hiteshmarathe333
    @Hiteshmarathe333 6 วันที่ผ่านมา +1

    लहान मुलांच्या सारखे राजकारण चालू आहे अस वाटते

  • @dayanandkharade8722
    @dayanandkharade8722 9 วันที่ผ่านมา +17

    जय महाराष्ट्र संतोष दादा 🚩🙏

  • @jaywantbobade6663
    @jaywantbobade6663 9 วันที่ผ่านมา +40

    शिंदे यांनी issue तयार केला

  • @संभाजीरानगे
    @संभाजीरानगे 9 วันที่ผ่านมา +12

    हा गद्दार नाही मग हेला राग का आला ❤❤❤❤❤

  • @deepakshenoy5375
    @deepakshenoy5375 9 วันที่ผ่านมา +12

    भावा ग्रेट आहेस तु

  • @d_sangram_6063
    @d_sangram_6063 7 วันที่ผ่านมา +9

    खरा गद्यार उद्धव ठाकरे आहे यांनी मराठी माणूसासोबत आणि महाराष्ट्र सोबत गद्यारी केली आहे, बाळासाहेब ठाकरे यांच्या सोबत गद्यारी केली आहे!!

  • @vishnuadlok5215
    @vishnuadlok5215 6 วันที่ผ่านมา +1

    ताफा अडवल्यामुळे महाराष्ट्राची प्रगती झाली अशीच भारताची सुधा प्रगती करा शाब्बास

  • @AyazShaikh-bc9rr
    @AyazShaikh-bc9rr 9 วันที่ผ่านมา +26

    Mard marathi manus Uddhav thakre CM honarach

  • @dileepjadhav7116
    @dileepjadhav7116 9 วันที่ผ่านมา +9

    गद्दार नाही तर कोण आहेत

  • @GeetaThorat-zt5dl
    @GeetaThorat-zt5dl 3 วันที่ผ่านมา +1

    लययययय भारी भावा मी पण तुझीच बहिण आहे जय महाराष्ट्र 🙏

  • @sagardorugade3982
    @sagardorugade3982 9 วันที่ผ่านมา +7

    जय महाराष्ट्र

  • @pavanchayal4917
    @pavanchayal4917 9 วันที่ผ่านมา +21

    संत बोला मिंदे ल

  • @bhupalbhumkar4342
    @bhupalbhumkar4342 9 วันที่ผ่านมา +10

    लाखो शिवसैनिकांचा UBT मानाचा जय महाराष्ट्र त्या हिम्मत वान तरुणास

  • @chandrashekharwadgaonkar544
    @chandrashekharwadgaonkar544 6 วันที่ผ่านมา +3

    भाजप सोबत निवडून येवून, शरद पवार, काँग्रेस बरोबर जाऊन मुख्यमंत्री होणे, याला कोणता शब्द असतो

  • @shashigawde4293
    @shashigawde4293 9 วันที่ผ่านมา +11

    गद्दार हा गद्दारच म्हणणारकाय उपटणार

    • @Jjm8251
      @Jjm8251 8 วันที่ผ่านมา

      जनतेच्या मताशी गद्दरी कोणी केली? याकडे पण जनतेनी लक्ष्य दिलं पाहिजे....ते गद्दार तर हे तर महा गद्दार आहेत त्यांनी शिवसेनेशी गद्दार केली आणि तुम्ही 13 करोड जनतेच्या मताशी...तुम्हाला भाजप आणि शिवसेना युती हे डोळ्यासमोर ठेवून मत दिलं होत आम्ही...

  • @rudrakadu7a399
    @rudrakadu7a399 9 วันที่ผ่านมา +11

    गद्दाराला गद्दारच म्हणणार हेच सत्य आहे

  • @SunilKamble-dr4tj
    @SunilKamble-dr4tj 9 วันที่ผ่านมา +11

    लय भारी

  • @dattatraykondhalkar8932
    @dattatraykondhalkar8932 7 วันที่ผ่านมา +5

    मुख्यमंत्री साहेबांनी संयम ठेवला पाहिजे असं वागणं मुख्यमंत्र्यांना शोभत नाही, आरोप होतच राहतात गांभीर्याने घेण्याची गरज नाही

  • @Infobyuser
    @Infobyuser 9 วันที่ผ่านมา +7

    Shinde saheb tyachi kholun martial ek divas 😂😂😂🎉🎉

  • @yogiTelecom
    @yogiTelecom 9 วันที่ผ่านมา +26

    Only uddhav Saheb Thackeray

  • @santoshdalvi3563
    @santoshdalvi3563 9 วันที่ผ่านมา +6

    हा डाग शेवट( मरणा नेन्तर )होई पर्यंत राहणार आहॆ

  • @hareshthakkar4278
    @hareshthakkar4278 9 วันที่ผ่านมา +8

    Gaddar Correct✅ 👌

  • @AlasahebKambale
    @AlasahebKambale 9 วันที่ผ่านมา +3

    ऊठाव करून पक्ष प्रमुख आध्यक्ष संपवले.

  • @uttamkale9491
    @uttamkale9491 7 วันที่ผ่านมา +5

    जनतेशी गद्दारी कोणी केली ते सांगा.

  • @dadasahebkulkarni9840
    @dadasahebkulkarni9840 9 วันที่ผ่านมา +5

    ऐकच.नंबर

  • @UttaraMhatra
    @UttaraMhatra 9 วันที่ผ่านมา +11

    गद्दार झाला गद्दारचं म्हणणार ना?? शिंदे तुला गद्दारीकरताना लाज नाही वाटली??आता संताप का येतो ??

    • @Jjm8251
      @Jjm8251 8 วันที่ผ่านมา +1

      जनतेच्या मताशी गद्दरी कोणी केली? याकडे पण जनतेनी लक्ष्य दिलं पाहिजे....ते गद्दार तर हे तर महा गद्दार आहेत त्यांनी शिवसेनेशी गद्दार केली आणि तुम्ही 13 करोड जनतेच्या मताशी...तुम्हाला भाजप आणि शिवसेना युती हे डोळ्यासमोर ठेवून मत दिलं होत आम्ही...

    • @UttaraMhatra
      @UttaraMhatra 8 วันที่ผ่านมา +1

      @Jjm8251 भाजप घ्या अंधभक्ता तुला कळत नाही का? भाजप ने ठाकरेंशी गद्दारी केली पक्ष चिन्ह चोरून शिंदेला दिला तेव्हा तू झोपला होतास का ??

  • @priyankashelar611
    @priyankashelar611 9 วันที่ผ่านมา +12

    मुख्यमंत्री शिंदेन सारखा चांगला नेता नाही 1 नंबर..

  • @WAFteam45
    @WAFteam45 9 วันที่ผ่านมา +7

    एकीकडे मिंधे अभिमानाने सांगत असतात. होय आम्ही गद्दारी केली..
    मग गद्दार म्हटल्यावर राग का आला🙄

    • @Jjm8251
      @Jjm8251 8 วันที่ผ่านมา

      जनतेच्या मताशी गद्दरी कोणी केली? याकडे पण जनतेनी लक्ष्य दिलं पाहिजे....ते गद्दार तर हे तर महा गद्दार आहेत त्यांनी शिवसेनेशी गद्दार केली आणि तुम्ही 13 करोड जनतेच्या मताशी...तुम्हाला भाजप आणि शिवसेना युती हे डोळ्यासमोर ठेवून मत दिलं होत आम्ही...

    • @WAFteam45
      @WAFteam45 7 วันที่ผ่านมา

      @Jjm8251 बर ठीक आहे.. मग शिंदे आणि फडणवीस ह्यांच्याकडे बहुमत असताना. अजित पवारांना का घेतलं बरोबर.. दुसऱ्याने चूक केली म्हणून आपली चूक बरोबर होत नाही ना..

    • @Jjm8251
      @Jjm8251 7 วันที่ผ่านมา

      ​@@WAFteam45 माणस स्वतः होवून येत असल्यास कोणाला नको असत.... त्याने त्यांचं पक्ष strong होत असल्यास ...आणि जस तुम्ही शिंदे ना गद्दार म्हणता शिंदे ना बोलता तस हा प्रश्न अजित पवार ना विचारलं पाहिजे.....

    • @WAFteam45
      @WAFteam45 7 วันที่ผ่านมา

      @@Jjm8251 जनतेच्या मताशी गद्दारी केली म्हणता.. मग अजित पवारांना घेऊन शिंदे नी काय केलं.. राष्ट्रवादी बरोबर कोणती युती होती शिदेची..
      आणि राहिला आप आपला पक्ष strong करायचा.. तर ठाकरेंना जे बरोबर वाटलं ते केलं.. शिवसेनेला तर 2014-2019 मध्ये उप मुख्यमंत्री पद तर लांबच राहील.. महत्वाची खाती पण नाही दिली BJP ने..
      शिंदे ना बरोबर म्हणलं पण जिथे अजित पवारांना सोबत घेऊन चूक केली

  • @vitthqlpatil3113
    @vitthqlpatil3113 9 วันที่ผ่านมา +17

    गद्दार नाही तर साधू संत बोलायच काय😅😅😅😅

  • @SantramJadhav-uz1pu
    @SantramJadhav-uz1pu 4 วันที่ผ่านมา +2

    यामुळे शीवशैनीक सोडून चाललेत

  • @KrushnaJaybhaye-ns4iy
    @KrushnaJaybhaye-ns4iy 9 วันที่ผ่านมา +13

    गद्धारी तुझा सोबत केली ..पण maharsrtala फायदा झाला

    • @Shiv-m7n
      @Shiv-m7n 9 วันที่ผ่านมา

      तू एकच बापाचा आहेस ना?

  • @ashwiniwalke9308
    @ashwiniwalke9308 9 วันที่ผ่านมา +8

    जर ते गद्दार नाही त्यांना माहीत मग राग येयचा प्रश्न च नाही ना??त्यांच्या मनाला लागलं की गद्दार मला म्हणले म्हणून राग आला..

    • @Jjm8251
      @Jjm8251 8 วันที่ผ่านมา

      जनतेच्या मताशी गद्दरी कोणी केली? याकडे पण जनतेनी लक्ष्य दिलं पाहिजे....ते गद्दार तर हे तर महा गद्दार आहेत त्यांनी शिवसेनेशी गद्दार केली आणि तुम्ही 13 करोड जनतेच्या मताशी...तुम्हाला भाजप आणि शिवसेना युती हे डोळ्यासमोर ठेवून मत दिलं होत आम्ही...

    • @siddhiarts6010
      @siddhiarts6010 6 วันที่ผ่านมา

      ​. बरोबर बोललात सर
      आमची मते घेवून विरोधकांना समाविष्ट झाले.

  • @ashokbirajdar2480
    @ashokbirajdar2480 9 วันที่ผ่านมา +9

    किती नीच राजकारण महाराष्ट्रात उद्या एखादा कार्यकर्ता तुम्हाला चिडवेल त्यांनी त्याचा सत्कार करेल वाट लावली महाराष्ट्राची दुर्दैव आहे

  • @Pranav00
    @Pranav00 9 วันที่ผ่านมา +7

    गद्दाराला गद्दार नाही तर मग ईमानदार म्हणायचं का?😂

  • @fa..3611
    @fa..3611 9 วันที่ผ่านมา +21

    😂😂😂😂😂 shinde la lagli ka mirchi

    • @Jjm8251
      @Jjm8251 8 วันที่ผ่านมา

      जनतेच्या मताशी गद्दरी कोणी केली? याकडे पण जनतेनी लक्ष्य दिलं पाहिजे....ते गद्दार तर हे तर महा गद्दार आहेत त्यांनी शिवसेनेशी गद्दार केली आणि तुम्ही 13 करोड जनतेच्या मताशी...तुम्हाला भाजप आणि शिवसेना युती हे डोळ्यासमोर ठेवून मत दिलं होत आम्ही...

  • @PrakashGaikwad-g7b
    @PrakashGaikwad-g7b 9 วันที่ผ่านมา +7

    टिका.सहन.करा.अगोदर. घातली.नसती.तर

    • @sanjaywakchaure7504
      @sanjaywakchaure7504 5 วันที่ผ่านมา

      तुझी नेवुन घातली का?

  • @ShivChhaya-d3q
    @ShivChhaya-d3q 4 วันที่ผ่านมา +1

    उद्धव नी काँगेस बरोबर जाऊन केलं तेवकाय आहे

  • @bisictips8072
    @bisictips8072 9 วันที่ผ่านมา +8

    1 no bhava

  • @RohiniKini-ii9fb
    @RohiniKini-ii9fb 7 วันที่ผ่านมา +1

    एकचं नंबर, दादा,,जय महाराष्ट्र जय ठाकरे 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @D______123-z
    @D______123-z 9 วันที่ผ่านมา +8

    बरोबर बोलता दादा मुख्यमंत्री काय कामाचे नाहीये

  • @sanjaywakchaure7504
    @sanjaywakchaure7504 5 วันที่ผ่านมา +1

    छान संदेश दिलात उद्धवसाहेब, एकनाथ शिंदे साहेब फार दमदार माणूस आहे. आम्हाला चुकीचे वागण्या बोलण्यावर लगेच फटकारतात. आणि आपण चुकीचे वागणारा सत्कार करता. अरे व्वा. फक्त पुढे हातात धरता येतो, आरतीचे तिट उचलायच दम नाही. पण आता लक्षात ठेवा. गाडी सोडून पळताना महाराष्ट्र आपल्याला लवकरच पाहील. आपणास शुभेच्छा.

  • @ashokchirke2859
    @ashokchirke2859 9 วันที่ผ่านมา +23

    गघाराना गाढव मनायच का😅

  • @vithalkhadake4618
    @vithalkhadake4618 6 วันที่ผ่านมา +1

    राजकीय द्वेष अनावर झाला की असले प्रकार होणारच त्यासाठी फक्त karyakartyalach त्याचे चांगले वाईट परिणाम त्यालाच मिळणार.

  • @satishchaudhari7177
    @satishchaudhari7177 8 วันที่ผ่านมา +3

    महाराजांच्या गड कोटवर मस्जिद बांधणाऱ्या ममद्याला घरीच बसवू

  • @dipeshmore8157
    @dipeshmore8157 4 วันที่ผ่านมา +1

    मराठी माणसांमुळे शंभर टक्के मराठी आणि घुळे जिल्हा आणि संभाजी नगर मध्ये मुस्लिम आमदार

  • @shriharichavan9866
    @shriharichavan9866 9 วันที่ผ่านมา +11

    एक हजार तोफांची सलामी भावा तूला👍🙏🙏👍👍👍👍👍🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

    • @rajendrawandhare9114
      @rajendrawandhare9114 7 วันที่ผ่านมา

      Mag Uddhavdulla la Kiti tofachi denar CM Bananyasathi Yuti Todalyabaddal makkara.

  • @NetajiPatil-vk1xi
    @NetajiPatil-vk1xi 7 วันที่ผ่านมา +1

    जय शिवसेना ठाकरे जय महाराष्ट्र शिवसैनिक

  • @PAWAN_GIRI_988
    @PAWAN_GIRI_988 9 วันที่ผ่านมา +6

    पैसा सगळा ऍडव्हर्टाईस मध्ये

  • @mann3119
    @mann3119 9 วันที่ผ่านมา +18

    Gadar ahech toh

    • @Jjm8251
      @Jjm8251 8 วันที่ผ่านมา +1

      जनतेच्या मताशी गद्दरी कोणी केली? याकडे पण जनतेनी लक्ष्य दिलं पाहिजे....ते गद्दार तर हे तर महा गद्दार आहेत त्यांनी शिवसेनेशी गद्दार केली आणि तुम्ही 13 करोड जनतेच्या मताशी...तुम्हाला भाजप आणि शिवसेना युती हे डोळ्यासमोर ठेवून मत दिलं होत आम्ही...

    • @rajendrawandhare9114
      @rajendrawandhare9114 7 วันที่ผ่านมา

      Bilkul UDDHAVDULLA original gaddar Aahe I AGREE

  • @shivajikarande9283
    @shivajikarande9283 6 วันที่ผ่านมา

    भावा सामान्य माणसांची सल तुझ्या रूपाने व्यक्त झाली .सलाम,अभिनंदन

  • @rajurathod5824
    @rajurathod5824 9 วันที่ผ่านมา +11

    ही जाहिरात पहिले बंद करा

  • @bharatpatil5668
    @bharatpatil5668 9 วันที่ผ่านมา +8

    Sir/Madam, there is no wrong to call gadder to a person who has done gaddari in front of all Maharashtrains and whole of Democratic India. People should please take note of this and demand for the same. Thanks and God bless.

    • @Jjm8251
      @Jjm8251 8 วันที่ผ่านมา

      जनतेच्या मताशी गद्दरी कोणी केली? याकडे पण जनतेनी लक्ष्य दिलं पाहिजे....ते गद्दार तर हे तर महा गद्दार आहेत त्यांनी शिवसेनेशी गद्दार केली आणि तुम्ही 13 करोड जनतेच्या मताशी...तुम्हाला भाजप आणि शिवसेना युती हे डोळ्यासमोर ठेवून मत दिलं होत आम्ही...

  • @dhanajiranage8030
    @dhanajiranage8030 9 วันที่ผ่านมา +22

    Gadhhar naka re mhanu.. paytan ne hana

  • @dineshrajput-k7l
    @dineshrajput-k7l 8 วันที่ผ่านมา +1

    बोलेतो एकदम झक्कास, एक nomber भावा जय महराष्ट्र, उद्धव साहेब जय महाराष्ट्र 🙏🙏🙏🙏🙏

  • @laxmanshinde2006
    @laxmanshinde2006 9 วันที่ผ่านมา +9

    थांब निवडणूक होऊ दे तू कुठे सापडणार नाही😂

  • @vishalwaghmare9572
    @vishalwaghmare9572 9 วันที่ผ่านมา +2

    वा

  • @jayashripatil3438
    @jayashripatil3438 9 วันที่ผ่านมา +12

    शिंदे साहेब काम जो करतोय त्यालाच काम चालूच ठेवा बहिणीचा आशिर्वाद सदैव आहे

  • @madhukarpatil7934
    @madhukarpatil7934 7 วันที่ผ่านมา +2

    शराबी को शराबी नहीं तो क्या कहोगे

  • @anandgaikwad578
    @anandgaikwad578 9 วันที่ผ่านมา +3

    Gaddar is gaddar.

  • @tamrajkilvish9215
    @tamrajkilvish9215 9 วันที่ผ่านมา +6

    याला म्हणतात शिवसैनिक 🔥 एक नंबर भाऊ..

  • @rajendrakadam4636
    @rajendrakadam4636 6 วันที่ผ่านมา +2

    असे चमकेश भरपूर आहेत आणि त्याच्याने काहिच फरक पडणार नाहि

  • @UdayAmane-q5r
    @UdayAmane-q5r 7 วันที่ผ่านมา +21

    नसीम समोर एक ऊबाठा सैनिक व्यथा मांडतोय हे बघून ऊबाठा वाल्यांचे उर भरून आलेत, वा रे बाळासाहेबांचे शिव सैनिक 🙏

  • @YashwantGhogare-t7z
    @YashwantGhogare-t7z 6 วันที่ผ่านมา +1

    गद्दार शब्द चांगला झुमतो👍

  • @Me_nashikkr...
    @Me_nashikkr... 9 วันที่ผ่านมา +8

    भावपूर्ण श्रधदांजली 😂